विषय आरक्षणाचा । मराठा, OBC, धनगर, आदिवासी. काय आहे आरक्षणाचा मुद्दा | बोलभिडू गप्पा |

  Рет қаралды 198,260

BolBhidu

BolBhidu

Күн бұрын

Пікірлер: 1 000
@RavindraMali-mw8ez
@RavindraMali-mw8ez Жыл бұрын
डॉ. संजय दाभाडे सरांनी खूप छान अभ्यासपूर्वक चर्चा केली
@vijaygaikwad917
@vijaygaikwad917 Жыл бұрын
एकटे सराटे यांना मलाच सगळं माहित आहे असे त्यांना वाटते त्यांना म्हणायचं आहे मला नाही तर कुणालाच नाही हा विचार बालिश आहे
@Smiling-Monk
@Smiling-Monk Ай бұрын
आरक्षण देश उध्वस्त करणार 😒💣🤬
@jaypatil6055
@jaypatil6055 Ай бұрын
विषय असा हे की जर एकाच घटनेनुसार देश चालतो तर एका जातीला एक न्याय आणि दुसरा जातीला दुसर्या न्याय असु शकत नाही ओबीसी ची लोकसंख्या जर 35% आहे तर मंडल आयोगाच्या शिफारसी नुसार ती 17% आरक्षण असायला हवय पण दिलय 32% माळी वंजारी हा समाज कसा मागास आहे ते कोणी सांगत नाही तेच निकष मराठा समाजाला लावा
@VaishnaviMore-hy8cp
@VaishnaviMore-hy8cp Жыл бұрын
सराटे सरांची समाजासाठीची तळमळ खरच एकदम rightआहे. बाकि सव॔ विरोधक आहेत
@dyaneshwardevhare7923
@dyaneshwardevhare7923 Жыл бұрын
प्रविण गायकवाड सरांनी उत्तम विश्लेषण केले
@ashokjadhav6097
@ashokjadhav6097 Жыл бұрын
लक्ष्मण हाके सर आणि प्रविण गायकवाड सरांचा मुद्दा महत्वाचा आहे.
@BaliramKate-wl7ow
@BaliramKate-wl7ow 5 ай бұрын
महाराष्ट्र आमच्या बापाचा आहे आदिवासी साल्यांनो तुम्ही दादागिरी करू नका
@sampatil7400
@sampatil7400 5 ай бұрын
सराटे सरांच्या अभ्यास खरच कौतुकास्पद आहे. आमच्याकडे कुठलाही अभ्यास नसला तरी माझ्यासारखे कोणालाही कमी समजतो. आणि बोलण्याची मर्यादा ओलांडतो. खरच सराटे सर ज्या समाजाचे नेतृत्व करून अभ्यास करतात याचे मराठा समाजात समाधान वाटले.
@Adv.sayyed
@Adv.sayyed 4 ай бұрын
तारखेषहीत मांडणी ❤❤❤
@vidyadharpathak3078
@vidyadharpathak3078 Жыл бұрын
ही चर्चा केल्याबद्दल बोल भिडू चे आभार . आरक्षण हा नुसता गुंता नाही तर महागुंता आहे हे समजले .
@satwakorke5703
@satwakorke5703 Ай бұрын
डॉ.दाभाडे सरांनी अत्यंत प्रभावीपणे सत्य बाजू मांडली. अभिनंदन सर!!
@pratapsawant6762
@pratapsawant6762 5 ай бұрын
बाळासाहेब साराठे योग्य बोलतात त्यांचं वक्तीमहत्व अभ्यासू आहे 🎉❤
@nehedoctor2196
@nehedoctor2196 5 ай бұрын
हाके साहेब डॉ बाबासाहेब निर्माण केलेल्या संविधानाच्या मध्ये असलेल्या बहुजनांच्या आरक्षणाबाबत खूप खूप छान बोलले धन्यवाद एक ओबीसी कोटी ओबीसी धन्यवाद
@vasantharkal1654
@vasantharkal1654 Жыл бұрын
Sarte सोयीचे तेवढ सांगतात कळीचे मुद्दे कायदे आयोग तरतुदी सांगत नाही, ते उघडे केले की यांचा सर्व argument चा सुपडा साप होतो
@jaypatil6055
@jaypatil6055 Ай бұрын
सराटेंच्या एकाही प्रश्नाच उत्तर देता आल नाही जे काही तुम्ही निकष लावता माळी वाणी वंजारी साठी तोच निकष मराठा समाजासाठी लावा अस बोलले ते
@sudhakarshinde8724
@sudhakarshinde8724 Жыл бұрын
हा Hake saheb, great ❤❤❤
@LegalRights88
@LegalRights88 Жыл бұрын
दाभाडे सर यांनी योग्य अभ्यासपूर्वक मांडणी केली आहे...
@sandeshbhalerao2476
@sandeshbhalerao2476 Жыл бұрын
◆ रयतेच्या गरीब मराठ्यांनी स्वतःला राजकीय दृष्ट्या वेगळं करून घेतल्याशिवाय त्यांच्या हातात इथले निजामी श्रीमंत मराठे काहीच लागू देणार नाहीत.. -ॲड.प्रकाश आंबेडकर बाळासाहेब आंबेडकरांचं हे विधान इतकं तंतोतंत महत्वाचं आहे की सत्तेचा पूर्ण 180 अंशात बदल करून मराठा समाज जोपर्यंत प्रस्थापित सारंजामी पक्ष आणि नेतृत्वांना दूर करणार नाही तोपर्यंत गरीब माराठ्यांसह संपूर्ण बहुजन वर्गाचं शोषण होतच राहणार आहे.. मग आरक्षण असो, अथवा नसो...
@amoldhassharingthoughts3895
@amoldhassharingthoughts3895 Жыл бұрын
प्रस्थापित मराठे नेते वा ओबीसी नेते suddha dhan sandage aahet te rayatechya garib maratha kunabi, garib sc st samajacha awaj dabanar ekmekat bhandane laun
@rajivo4306
@rajivo4306 Жыл бұрын
बहुजनांना सत्ता आपल्या ताब्यात घ्यावी लागेल.प्रस्थापित नेते अन् राजकारणी गरिबांना कधीच पुढे येऊ देणार नाहीत. ते फक्त स्वतःची घरे भरत आहेत आणि गरीब हे गरीब कसे राहतील याची व्यवस्था करत आहेत. म्हणुन आपल्यातील गरीब बहुजन वंचित माणसाला निवडूण देऊन सत्ता आपल्या हातात घ्या.
@PrakashPatil-hc2if
@PrakashPatil-hc2if Жыл бұрын
सर्वच प्रस्थापितांना घरी बसविणे गरजेचं झालेय आता बहुतेक मग कुठल्याही जातीचे असोत..
@आपलीमातीआपलीमाणसआपलीसंस्कृती
@आपलीमातीआपलीमाणसआपलीसंस्कृती Жыл бұрын
मस्त चर्चा, काही माजोरडे आजही खरी परिस्थिती मान्य करायला तयार नाहीत.
@rajabhaujadhav8776
@rajabhaujadhav8776 11 ай бұрын
गरीब मराठा समाजाचा जखमेवर मीठ चोळत आहे
@आपलीमातीआपलीमाणसआपलीसंस्कृती
@आपलीमातीआपलीमाणसआपलीसंस्कृती 11 ай бұрын
@@rajabhaujadhav8776 कोणते गरीब मराठे घटना विरोधात जाऊन ओबीसींच आरक्षण हिसकवू पहाणारे?????
@jaypatil6055
@jaypatil6055 Ай бұрын
@@आपलीमातीआपलीमाणसआपलीसंस्कृतीमंडल आयोगाच्या शिफारसी नुसार लोकसंख्येच्या आर्ध घ्या 35% ओबीसी ला 32% आरक्षण कसे??????? बोक्यांनो तुम्हीच extra आरक्षण कसे घेता वरुन आम्हाला सांगता काय
@आपलीमातीआपलीमाणसआपलीसंस्कृती
@आपलीमातीआपलीमाणसआपलीसंस्कृती Ай бұрын
@@jaypatil6055 जरांगे यडझवा आहे त्याला आकडेवारी काय शट्ट कळणार.
@Adv.sayyed
@Adv.sayyed 4 ай бұрын
एक मात्र सत्य आहे बाळासाहेब सराटे योग्य बाजू मांडतात.
@shivanandchavan1208
@shivanandchavan1208 Жыл бұрын
सराटे साहेब तुम्ही लढत रहा आम्ही तुमच्या सोबत आहोत जय जिजाऊ जय शिवराय
@bharatwagh697
@bharatwagh697 Жыл бұрын
खूप छान चर्चा गायकवाड साहेब, हाके सर, दाभाडे सर अभ्यासपूर्ण चर्चा
@DevidasKotkar-z8p
@DevidasKotkar-z8p Жыл бұрын
अतिशय छान माहिती मिळाली आम्हाला पण असे वाटते की सध्याच्या परिस्थितीत प्रत्येकाची आर्थिक व सामाजिक पातळी कुठपर्यंत आहे याचा विचार करून जे मागे राहिलेले आहेत त्यांना आरक्षण द्यावे
@000Vishwa
@000Vishwa Жыл бұрын
प्रविण दादा गायकवाड सरांनी वास्तविकता मांडली dhanyavad
@avi_1282
@avi_1282 Жыл бұрын
Pravin Gaikwed kadhich marathchya arakshana sobat ubha navta nai 😂😂 to vyakti maratha mulat ahe ki nai hach prashna ahe … sarate sir ne barobr gapp kela ki amcha time ala ki he etc goshti suchtat
@ramagavit8544
@ramagavit8544 Жыл бұрын
मा.संजय दाभाडे साहेब आपण फारच सुंदर मुद्दे मांडलेत धन्यवाद
@ip198
@ip198 Жыл бұрын
दाभाडे सरांनी खूपच छान आणि मुद्देसूद अभ्यास पूर्ण मुद्दा मांडला आहे
@ashalambhate2839
@ashalambhate2839 Жыл бұрын
Hake sahib great .very good point out.
@babasahebingole4791
@babasahebingole4791 Жыл бұрын
सराटे साहेब अतिशय अभ्यासपूर्ण माहिती मांडतात .समाज तुमच्या सोबत आहे
@Adv.sayyed
@Adv.sayyed 4 ай бұрын
एकदम बुद्धीमान मानुष, भरपूर सहकार्य केले यांनी ❤❤❤
@bhaiyya3089
@bhaiyya3089 Жыл бұрын
पूर्ण विडिओ बघितला प्रविण गायकवाड सर आणि प्रा.लक्ष्मण हाके सर यांनी खुप अभ्यासपूर्ण विश्लेषण केलं आणि सत्य परिस्थिती मांडली.बाळू खराटे सरांचा अभ्यास एकांगी वाटला .चर्चा चांगली झाली ..👍
@deshmukhsagar2682
@deshmukhsagar2682 Жыл бұрын
द्वेशातून काहीच मिळत नाही....
@keepsocialdistance1643
@keepsocialdistance1643 Жыл бұрын
तु संडास धुव्याच असल्यामुळे असाच विचार करणार
@trick_er
@trick_er Жыл бұрын
​​@@keepsocialdistance1643jatibhed karayacha ..jaati dvesh karaycha ..ani mg reservation band kraychi magni karaa.ani band nasel hot tr saglyani maga.
@shaileshdeshmukh6409
@shaileshdeshmukh6409 Жыл бұрын
तुला मिळत असेल बाबा म्हणून असं वाटतंय तुला एकदा gar8बोल असून 1 लाख फी भरावी लागेल तेव्हा कलेल तुला
@4veek
@4veek Жыл бұрын
@@trick_er neela kutra ala paha 😅😂
@nitinkapane9384
@nitinkapane9384 Жыл бұрын
हाके साहेब तुमचं खरंय
@nitin..9734
@nitin..9734 Жыл бұрын
मराठा आरक्षणाचा संदर्भात बाळासाहेब सराटे यांचा अभ्यास दांडगा आहे
@vilas-shinde2121
@vilas-shinde2121 Жыл бұрын
😂😂😂
@Mharattha96k
@Mharattha96k 5 ай бұрын
Yes
@AmbadasTartePatil
@AmbadasTartePatil Ай бұрын
Vm?+७/)))))???₹ bhi 28:59 ​@@Mharattha96k
@AakhurTv
@AakhurTv Жыл бұрын
हाके सर ❤
@gabbar96k
@gabbar96k Жыл бұрын
प्रविण दादा गायकवाड...! Salute to you ! आम्ही तुमच्या सोबत आहोत.. खूप प्रगलब विचार मांडला आहे आपण❤️
@Renaissance861
@Renaissance861 11 ай бұрын
तो पवारांचा माणूस आहे
@rajashreegaikwad1657
@rajashreegaikwad1657 Жыл бұрын
दाभडेंच बोलण अभ्यासपूर्ण आहे
@bhaiyya3089
@bhaiyya3089 Жыл бұрын
प्रा.लक्ष्मण हाके यांनी खूप अभ्यासपूर्ण विश्लेषण केलं .सर्वांनी चांगली चर्चा केली .पण हाके सर बोलले की ते बाळू खरमटे सरांचा सारखा सारखा तिळपापड होत होता .जाऊ द्या पण चर्चासत्रात एवढा अहंकार बरा नाही
@OMKAR-2024-k4r
@OMKAR-2024-k4r 11 ай бұрын
Laxman Hage dhangaranche neta aahe.
@jaypatil6055
@jaypatil6055 Ай бұрын
कसल अभ्यासपूर्ण भाषण 😂 बाळासाहेब सराटेंनी जे प्रश्न मांडले त्याच उत्तर न देता तीसरेच काय तरी सांगतोय
@bhaiyya3089
@bhaiyya3089 Ай бұрын
@@jaypatil6055 तुम्हाला मनोज जरांगे चे अभ्यासपूर्ण भाषणं ऐकायची सवय आहे 😂...जाऊ द्या पण बाळु सराटे कुठल्या पण चर्चेत सगळ्यांच्या पुढे पळत असतो
@mj-zm4ou
@mj-zm4ou Жыл бұрын
हाके सर no1
@HemantBhusare73
@HemantBhusare73 Жыл бұрын
दाभाडे साहेब ग्रेट सत्य सांगितले आता तरी धनगर लोकांचे डोळे उघडतील 😊👍👍👍💪
@vilas-shinde2121
@vilas-shinde2121 Жыл бұрын
काही पण बोलू नका ते त्यांची बाजू मांडत आहेत आत्ता जावून आदिवासींचे सर्वेक्षण केले तर बरेच जण त्या जुन्या निकशातून बाहेर पडतील😢 आपण 2023 मध्ये जगून निकष 1900 मधील लावून चालत नाही रे 😢😢😢 आणि मुर्खासारखे आम्ही ते मान्य करणार नाही 😢😢
@OBCTV10
@OBCTV10 Жыл бұрын
हाके सर अभ्यास करून बोलतात...सत्य निर्भिड मांडत आहोत.
@alksani-2182
@alksani-2182 Жыл бұрын
अतिशय सखोल आणि अभ्यासपूर्ण चर्चा सर्व अभ्यासू मान्यवरांना धन्यवाद!....
@Mann12321
@Mann12321 Жыл бұрын
Muslim lok dangali karta tyach kay? Kashala aikaycha tumach, konal shantit jagu det nahi
@Indian-hq7no
@Indian-hq7no Жыл бұрын
Andbhakt gu khayala lagle ahet 😂😂😂😂
@Mann12321
@Mann12321 Жыл бұрын
@@Indian-hq7no khar boll ki chamche lokanchi gand jalati
@LegalRights88
@LegalRights88 Жыл бұрын
आरक्षण कधी ही गरीब आहे म्हणुन दिल जात नाही की तो गरीबी हटाव कार्यक्रम नाही... सर्व समाजाला एका समान पातळीवर आणण्यासाठी आरक्षण आहे. सामाजिक मागास यावरच आरक्षण दिलं जात, आर्थिक मागासवर्ग यावर आरक्षण दिल जात नाही..
@PrakashPatil-hc2if
@PrakashPatil-hc2if Жыл бұрын
आपण सांगताय ते सामाजिक मागासलेपण कशाच्या आधारे मोजलं जातंय हे ही सांगा..
@jaypatil6055
@jaypatil6055 Ай бұрын
मग क्रीमीलीयर क आहे ते पण सांगा 10 लाख उत्पन्न असेल तर तो सामाजीक मागास नाही का
@आपलीमातीआपलीमाणसआपलीसंस्कृती
@आपलीमातीआपलीमाणसआपलीसंस्कृती Жыл бұрын
एक्सलंट हाके साहेब.
@rajivo4306
@rajivo4306 Жыл бұрын
जातिनिहाय जनगणना करा. संख्ये नुसार हिस्सेदारी द्या.सगळ्यांना न्याय मिळेल.म्हणून सगळ्यात आधी जातिनिहाय जनगणना झाली पाहिजे
@nikheelvanjare5653
@nikheelvanjare5653 Жыл бұрын
समान जमीन वाटप करण्यात यावे आता छटाकभर लोकसंख्या वाले लोक हजारो वर्षांपासून देशातील जमीनीचा उपभोग सत्तेच्या माध्यमातून घेत आहेत बस झाले ना आता लाखो करोडो रुपयांची कर्जमाफी कितीदा तरी भेटली शेती विषयक अनुदान करोडो रुपयांचा निधी मंजूर होतो लाखो रुपये पिकविमे सरसकटपणे देत राहतात नुकसान भरपाई पण मिळत राहते आता आमची चार पाच हजाराची स्कोलरशिप सुद्धा देखवत नाही आता मुलनिवासी समाजात देशातील जमीनीचे समान वाटप झालेच पाहिजे जोरदार राष्ट्रीय आंदोलन सुरू करण्याची वेळ आलीय...
@balkrishnanerurkar8510
@balkrishnanerurkar8510 Жыл бұрын
खाजगकरणाच्या विरोधात फक्त बाळासाहेब आंबेडकर हे बोलतात पण त्यांना सहकार्य करून वंचित बहुजन आघाडी ला सत्तेत आणा
@sudhakarshinde8724
@sudhakarshinde8724 Жыл бұрын
हाके साहेब ❤💯👍❤️❤️❤️
@maheshsalunke4547
@maheshsalunke4547 11 ай бұрын
@satishshinde5546
@satishshinde5546 9 ай бұрын
बोल भिडू टीम...खूप छान... समाजामध्ये जागरूकता येण्यासाठी असे मार्गदर्शन खूप गरजेचे आहे...
@swarayamgar4328
@swarayamgar4328 Жыл бұрын
प्रविण दादा खुपचं छान 🙏
@pratik9296
@pratik9296 Жыл бұрын
प्रविण गायकवाड साहेबांचे विचार भारी आहेत......आरक्षणा पलीकडे पण जग आहे.....
@Dkisap
@Dkisap Жыл бұрын
Pawarnacha चेला आहे तो
@Indian-hq7no
@Indian-hq7no Жыл бұрын
​@@Dkisapbr jhala andbhakt nahi
@subh2173
@subh2173 Жыл бұрын
बाळासाहेब सराटे च अस झालंय आम्हाला पाहिजे म्हंटल्यावर हम करोसो कायदा
@DILIPB-e1k
@DILIPB-e1k 6 ай бұрын
मराठा म्हणजे काळे उंदीर
@madhukarhire1651
@madhukarhire1651 Жыл бұрын
हाके साहेब धनगर समाजाचे असुन सुध्दा आदिवासी समाजाची व्यथा व हलाकीचे जीवन या विषयी व्यथा मांडली...व गरिब मराठ्यांना सुध्दा न्याय मिळायला हवा.खरच धनगर समाज हा सगळ्यांचा विचार करतो.
@HemantBhusare73
@HemantBhusare73 Жыл бұрын
धनगर ना आरक्षण असून सुधा आदिवासी मधे जायचं विचार ..? आणि दाभाडे सर काय सांगतात ते नीट ऐका सगळ समजेल हाके सर काय बोलतात ते खर हाय की नाही
@sandyamane4381
@sandyamane4381 5 ай бұрын
Hake saheb
@sumitwaghmare4711
@sumitwaghmare4711 Жыл бұрын
एवढ्या सर्व आरक्षणाच्या चर्चेवरून, वादे - दावे - प्रतिदावे यांवरून एक गोष्ट कळते. Thank You Babasaheb🖤 आमचं जे काही आहे ते सर्वस्व तुझच आहे !!! ह्या चर्चे अंती मला एकच लाईन आठवते " उधळरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे " ज्यांना ही चर्चा कळली असेल , त्याना आज समजल असेल की बाबासाहेब का बोलत होतो " in India Every caste is A itself a nation".
@शेतकरीमाजा
@शेतकरीमाजा Жыл бұрын
Hake Sir 1no
@rahulsuryavanshi3645
@rahulsuryavanshi3645 Жыл бұрын
Hake saheb great
@rnkl0707
@rnkl0707 Жыл бұрын
शिक्षण आणि आरोग्य मोफत करा , आरक्षणाची गरज पडणार नाही.
@Curiousseekerrk
@Curiousseekerrk Жыл бұрын
जे लोक जाती आणि धर्माच गर्व करायचे तेच आज स्वतःला मागास मागास असे ओरडत आहेत फक्त आणि फक्त आरक्षणासाठी
@king9425
@king9425 Жыл бұрын
दुसरा समाज चे प्रगती पाहून फक्त 😂
@purushottamtayade3812
@purushottamtayade3812 Жыл бұрын
कुणाचाच काळ सारखा राहत नसतो. म्हणून मराठा यांना आरक्षण देणे गरजेचे झालेले आहे.
@Curiousseekerrk
@Curiousseekerrk Жыл бұрын
@@purushottamtayade3812 आरक्षण हा मागास वर्ग ज्या लोकांना जातीमुळे भेदभाव सहन करावा लागला, कधी शिक्षण , संपती मिळवण्याचा अधिकार भेटला नाही त्यासाठी आरक्षण आहे , गरिबी ही कमी मेहनत घेतली, शिक्षण कडे दुर्लक्ष करून वारी केली की येत राग शांत झाली की विचार कर मित्रा, तरुण वर्ग नुसता जयंती, दहीहंडी, नेत्यांचे वाढदिवस, राजकारणी भाषणं, समारंभ यात लक्ष घालत आणि वेळ वाया घालवत आपल्या अपयशाचा आरक्षण वरती राग कडण चुकीचे आहे
@madhavgiri6889
@madhavgiri6889 Жыл бұрын
​@@purushottamtayade3812tumach sarv adhikar ahe 75 varsha pasun maharashtra made satta tumachecha CM ahet ki 🤔😔😂
@jaypatil6055
@jaypatil6055 Ай бұрын
तुम्ही IPS IAS झाला तरी स्वतहाला मागासच म्हणताय 😅 मग गरीब शेतकरी जर स्वतः ला मागास म्हणत असेल तर काय चुकीचे आहे
@namdevsuse2280
@namdevsuse2280 5 ай бұрын
अभिनंदन हाके साहेब आपण सराटे यांचा मुद्दा खोडून काढला त्याबद्दल आपले अभिनंदन
@jaypatil6055
@jaypatil6055 Ай бұрын
कोणता मुद्दा खोडुन काढला
@rajashreegaikwad1657
@rajashreegaikwad1657 Жыл бұрын
अशा संवेदनशील विषयावर सविस्तर चर्चा घडवून आणल्याबद्दल बोलभिडूचे अभिनंदन आणि आभार
@KBsupersplive45
@KBsupersplive45 4 ай бұрын
सराटे सर अगदी बरोबर बोलतात सत्य हेचं कठू असते आणि ते हाकेला टोचतय
@4veek
@4veek Жыл бұрын
Hakke saheb ❤❤❤
@DevKBrother
@DevKBrother Жыл бұрын
Laxman Hake n Pravin Gaikwad.... Factual Analysis 👌👌👍👍
@sudhakarshinde8724
@sudhakarshinde8724 Жыл бұрын
हाके साहेब जिंदाबाद ❤❤❤
@sunilkalyankar126
@sunilkalyankar126 Жыл бұрын
हाके सर ग्रेट
@hard-crackers1227
@hard-crackers1227 11 ай бұрын
सराटे🔥🔥🔥🔥🔥
@prashantsasne6011
@prashantsasne6011 11 ай бұрын
हा मुलाखत घेणार माणूस दुझे पण करतोय एका लाच बोलण्याची संधी देतोय सत्य लपवून ठवतो आहे
@sugrivgaikwad6225
@sugrivgaikwad6225 Жыл бұрын
सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक आरक्षणाबरोबर राजकीय आरक्षण पण सर्व जाती धर्माच्या समाजाला वर्गाला मिळाले पाहिजे.
@prakashwakade8590
@prakashwakade8590 Жыл бұрын
खूच भारी सराटे साहेब..
@bandanikam1999
@bandanikam1999 Жыл бұрын
सराटे साहेब तुम्ही समाजाची बाजू आताच्या परिस्थितीला अनुसरून खूप छान मांडली 🙏
@Adv.sayyed
@Adv.sayyed 4 ай бұрын
सराटे सर अंगार❤❤
@VishwasRasal-t9b
@VishwasRasal-t9b Жыл бұрын
आरक्षणाच्या अनुषंगाने अतिशय महत्त्वपूर्ण अशी माहिती प्रवीण गायकवाड यांनी कथन केलेली आहे.
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 Жыл бұрын
प्रत्येक जात आणि वर्गास सामाजिक न्याय मिळण्यासाठी लोकसंख्येच्या जात आणि वर्ग निहाय आरक्षण आवश्यक आहे.
@bhausahebsathe3429
@bhausahebsathe3429 5 ай бұрын
सराटे सरांनी अभ्यासपूर्ण मांडणी केली आहे
@surekhayadav5080
@surekhayadav5080 Жыл бұрын
बोल भिडू चे आभार
@VinodMane-gu1gj
@VinodMane-gu1gj Жыл бұрын
जय मल्हार हाके सर
@santoshpawar8164
@santoshpawar8164 Жыл бұрын
घरच्यांच्या जीवावर शिक्षण करणे आणि घरचे संभाळून शिक्षण करणे यात खूप फरक आहे.
@Rameshjankar370
@Rameshjankar370 Жыл бұрын
बरोबर आहे पवार सर❤
@Gupta_Dynasty
@Gupta_Dynasty Жыл бұрын
सावकारकी करुन हरामखोरी ने sc st OBC ची जमिनी हाडपून मज्जाआणि फुकटचा माज करणे आणि जमिनी नसताना ही आपल्या जातीची काम काबाड कष्ट करून पोरांना शिकवून पुढ नेने यात खूप फरक आहे 🎉
@subh2173
@subh2173 Жыл бұрын
​@@Package_wala_chu शरद पवार ला 11 बहीण भाऊ आहेत
@subh2173
@subh2173 Жыл бұрын
@@Package_wala_chu अरे ज्यांना शेती आहे त्यांची शेतीवर च उपजीविका आहे त्यानी कश्याला 4 चार लेकरं जन्माला घालायची पाहिलं पोरग झालं तरी परत 3 तीन पोर जन्माला घालायची अन आता म्हणायची वाट्याला 1 एकर आलं त्यात काय भगत नाही तू कश्याला सांगतो मग परिस्थिती नाही तर एवढी लेकर कश्याला जन्माला घातली
@subh2173
@subh2173 Жыл бұрын
@@Package_wala_chu एकच मुलगी आहे मग बाकीच्यांनी का आदर्श घेतला नाही आपल्या कडे काय असेल नसेल पुढं आपण एकच मूल जन्माला घालू पवार साहेबांकडे एवढं सगळं असताना त्यानी एकच मूल जन्माला घातलं
@jagadishpatil5994
@jagadishpatil5994 11 ай бұрын
बाळासाहेब सराटे तुमच्यात आमचा राग अनुभवला खरच खूप नॉलेज आहे तुमचं ✌️👍🚩
@SP-ek6ce
@SP-ek6ce Жыл бұрын
प्रवीण गायकवाड सर योग्य भूमिका मांडत आहेत. ह्याला अस दिल, त्याला तस दिल, मंडल आयोग ने दहा वर्षेनंतर सुप्रीम कोर्टाचे अधिकारात ओबीसी आरक्षणाचा निर्णय दिलेला आहे.
@chandrakantghutukade8459
@chandrakantghutukade8459 Жыл бұрын
फक्त लक्षीमण हाके साहेब
@akshayshinde4573
@akshayshinde4573 Жыл бұрын
लयच गुंतागुंतीचा प्रश्न आहे ...
@AtulKanade-ev2ls
@AtulKanade-ev2ls 5 ай бұрын
हाके साहेब 🔥 हुशार व्यक्तीमत्व आहे 💯
@MPSC_Adda
@MPSC_Adda Жыл бұрын
best discussion……. या राज्याला, देशाला प्रगतिशील तरी कसं म्हणायचं जिथे प्रत्येक समाज स्वतःला मागास सिद्ध करण्यासाठी धडपडतोय...... " दोन हाना पण मागासवर्गीय म्हणा " अशी परिस्थिती आहे सध्या......
@pradnyalatkar5545
@pradnyalatkar5545 Жыл бұрын
😢
@pradnyalatkar5545
@pradnyalatkar5545 Жыл бұрын
कारण प्रत्येकाला मागासलेपणाच्या दाखल्यातून उच्च शिक्षण तेही अत्यल्प किमतीत, उच्च पदाच्य नोकऱ्या मिळवून फक्त आणि फक्त स्वतः कसे ऐशारामात राहता येईल एवढेच बघायचे. देशावर, राष्ट्रावर प्रेम नसतेच. फक्त देशाच्या सरकारने यांना सर्व सुख सोयी सवलती द्याव्यात. असे तत्पूर्वी किती समाज श्रीमंत होता. आम जनता मग ती कोणत्याही जातीची असो गरीब च होती. मग अगदी ब्राह्मण सुद्धा गरीब च होता. पण आता सरकारी सवलती घेवून पुन्हा नक्राश्रू धळणारे उठसुट्ट कोणताही प्रश्न, विवाद आलकी लगेच मनुवाद आणि ब्राह्मण यावर आणून ठेवायचे की झाले...कोणत्याही वाष्यासाठी या दोन मुद्द्यांना शिव्या घालून झाल्या की झाला तो विचारवंत.... आता या मराठा, ओबीसी मध्ये ब्राह्मणाला काय दिले तुम्ही? कशाला सगळं मिळून सुद्धा पुन्हा ब्राह्मणाच्या नवं बोंबलताय
@MPSC_Adda
@MPSC_Adda Жыл бұрын
@@pradnyalatkar5545 absolutely right….. गरीबाला जात नसते. जेव्हा आर्थिक परिस्थिती सुधारते तेव्हा जातीचा पोकळ अहंकार येतो……
@gajanan3410
@gajanan3410 Жыл бұрын
​@@pradnyalatkar5545 तुम्ही फक्त जाती निर्माण करून मोकळे झालात जातीवाद सोसला नाही, म्हणून अस बोलायला परवडत तुम्हाला
@amolharale3940
@amolharale3940 11 ай бұрын
सराटे साहेब सतत सर्वांनाच वाकडं बोलताना दिसतात.ते स्वतः फार अहंकार आहेत आणि दुसर्यांना अहंकारी म्हणतात.
@AkshayWaware-tn5ce
@AkshayWaware-tn5ce Жыл бұрын
जय मल्हार 💛💛💛🇮🇩
@pravinb1059
@pravinb1059 Жыл бұрын
सराटे ची मानसिकता नाही ऐकून घेण्याची फक्त त्यांचीच तुतारी वाजवतात
@Indian-hq7no
@Indian-hq7no Жыл бұрын
Murkha banvat ahet samaj la, sansta vachyachi ahe, phadanvis,anudan,seat kutli bhetnar
@RamraoDhole
@RamraoDhole 11 ай бұрын
तू तिथे जाऊन बस अभ्यासक असशील तर नाहीतर गप्प बसून चर्चाऐक ही पूर्ण
@manishadongare2609
@manishadongare2609 4 ай бұрын
बाळासाहेब सराटे यांची भूमिका योग्य आहे मराठा समाजाच्या मराठा कुणबी, कुणबी मराठा ओबीसी आरक्षण आहे म्हणून त्यांना सर्टिफिकेट देण्यात यावी परंतु हाके का विरोध करत आहे.
@Adv.sayyed
@Adv.sayyed 4 ай бұрын
सहमत❤❤❤
@GajananKale-il8mr
@GajananKale-il8mr Жыл бұрын
मा,सराटे सर यानी मराठा समाजाचा अत्यंत महत्वाची भुमिका माडली धन्यवाद सर
@anikett653
@anikett653 Жыл бұрын
Hake Saheb 😊
@sunilkalyankar126
@sunilkalyankar126 Жыл бұрын
सराटे भावनिक झाले
@sandippanchange6037
@sandippanchange6037 Жыл бұрын
अशीच चर्चा सत्र झाली पाहिजे well-done bol bhidu
@udaytapkire19
@udaytapkire19 Жыл бұрын
सराटे ना दुसऱ्याला बोलून द्यायचं नाही.....तुमची मतं सगळे ऐकतात .....दुसऱ्याच पण ऐकायची मानसिकता ठेवा ....थोड शहण्यासारख वागा.....आपण मोठे लोक आहात.......act like one
@ranjitshinde3763
@ranjitshinde3763 Жыл бұрын
To rosh ahe te mhanale 46:00 pasun paha sagla video paha mag comment kar
@4veek
@4veek Жыл бұрын
Saratya chya conversation mule samjun yeta ki ha pn reservation geunch mota zala aihe 😂😂😂
@4veek
@4veek Жыл бұрын
​@@ranjitshinde3763 kutrya neet bol salya 😠😡🤬
@pravindhomse7000
@pravindhomse7000 Жыл бұрын
त्यांच्या मताशी अंतरवलीत जमा झालेला सगळा मराठा समाज सहमत आहे....
@4veek
@4veek Жыл бұрын
@@pravindhomse7000 jast bolu nako tu neet raha 😡🤬
@प्रदीपपांडुरंगवाखारे
@प्रदीपपांडुरंगवाखारे Жыл бұрын
बरोबर आहे मराठा बांधवामध्यै खुप कमालीची आर्थिक विषमता आहे सामाजिक विषमता आहे त्यामुळे हा मराठा बांधवाचा लढा आहे त्यासाठी ही बोल भिडु या चँनेलचे धन्यवाद व अभिनंदन ़या चर्चेमध्ये सहभागी झालेले निर्भिढ पत्रकार बंधु व सर्व चर्चेत सहभागी झालेले निर्भिढ समाजिक कार्यकर्ते बांधव सामिल झाले त्यांना खुप खुप धन्यवाद व अभिनंदन ़ चर्चा खुपच सकारात्मक झाली धन्यवाद ़ जय जरांगे पाटील ़ जय भवाणी जय शिवराय जय। जय सकल मराठा आरक्षण आंदोलन मोर्चा ़
@manish-lf9kf
@manish-lf9kf Жыл бұрын
मराठ्यांना OBC मध्ये यायचं आहे.. पण बाळासाहेब सराटे यांनी OBC reservation ला कोर्टात आव्हान दिले आहे... कठीण आहे सगळं🤯
@Jiteshh003
@Jiteshh003 Жыл бұрын
I as Martha dont want to be called a OBC since we are not although we are EWS=Economical Weaker Section and there is also there a huge difference between Marathas and Kunbi.
@indian62353
@indian62353 Жыл бұрын
@@Jiteshh003 कुछ भी🤦‍♂️🤦‍♂️🤦‍♂️
@Akshay_Patil12
@Akshay_Patil12 Жыл бұрын
1994 la jo gr kadhla.. ti case aahe
@Samsgddbb
@Samsgddbb Жыл бұрын
Kelya ka gelet te pahile bag...kalat nahi kahi
@AL8080
@AL8080 Жыл бұрын
ओबीसी आरक्षणाला विरोध nahi kela रे..ओबीसी मध्ये जे नवीन १६% आरक्षण १९९४ वाढवलं त्या वर केस आहे
@sachinkoratkar1741
@sachinkoratkar1741 Жыл бұрын
हाके सर धनगर समाजाच्या आरक्षणावर खूप कमी बोललेत
@Aakash8739
@Aakash8739 Жыл бұрын
56:01 40% वाला कोणी doctor बघितला का??? जास्तीत जास्त 10 ते 15 मार्क्स चा difference असतो पण हे 40 टक्के आणि 99 टक्के इतकं वाढवून सांगतात. मेहनत सगळेच करतात पण गरीब मागासलेले कोणत्या परिस्थितीत शिकून तितके मार्क्स मिळवतात ते कोणी बघत नाही. त्यांच्याकडे class लावायला पुस्तके घ्यायला पण पैसे नसतात.
@Pratik5930-x5y
@Pratik5930-x5y Жыл бұрын
दुसऱ्यांना कमी samjaych bass ewdch aahe 😢
@the...devil..
@the...devil.. Жыл бұрын
40% wala la kadhich admission bhetat nahi...AIIMS la kiti high merit aahe all categories cha ....,top chya collages cha sagalyancha merit high asta ....nustya khotya batmya pasravtata kahi bhurte
@rajashreegaikwad1657
@rajashreegaikwad1657 Жыл бұрын
हे समजण्याची वैचारिक पात्रता नाही हाच मोठा problem आहे..
@jaypatil6055
@jaypatil6055 Ай бұрын
त्या 10-15 मार्क्स मध्ये हजारो मुल येतात
@Aakash8739
@Aakash8739 Ай бұрын
​@@jaypatil6055 हजारो वर्षापासून अशी कित्येक फुले, आंबेडकर, एकलव्य यांना कधी साधी इज्जत पण नाही दिली आणि आता ते कुठे पुढे येतात तर तुमचे पोट दुखायला लागले. म्हणूनच आरक्षण system अजूनही आहे. ही मानसिकता बदला आधी. आपण 21 व्या शतकात आहे तरी तुमचे विचार अजून दलिंदृताच जगत आहे. तुमच्या 10-15 मार्क्स वाल्या हजारो मुलांकडे मानल की त्यांचं selection राहून गेलं पण निदान त्यांना जाती भेद तरी नाही सहन करावा लागत. त्यांच्याकडे अमाप संधी चालून येतील त्यांचही भल व्हावं हे आम्हालाही वाटत. पण तुमचा दृष्टिकोन अजूनही सडका आहे याची कीव येते.
@arjunkhilare1564
@arjunkhilare1564 5 ай бұрын
सराटे सर नंबर एक
@प्रदीपपांडुरंगवाखारे
@प्रदीपपांडुरंगवाखारे Жыл бұрын
धन्यवाद ़बोल भिडुमधील आरक्षण विषयक चर्चे मध्ये आशावादी दृष्टीकोना मधुन वास्तवादी चर्चा झाली मराठा जातीच्या आरक्षण हे प्रश्न चिन्ह मुलभुत तोडगा केव्हा निघणार ़़आता जरागे पाटलांच्या या मराठा आरक्षण आंदोलना चला मराठा बांधव साथ देवुन खारीचा वाटा ऊचलु या ़धन्यवाद ़जय जरांगे पाटील जय भवाणी जय शिवराय जय सकल मराठा आरक्षण आंदोलन मोर्चा ़़
@dyaneshwarkhomane2395
@dyaneshwarkhomane2395 11 ай бұрын
हाके साहेब खुप अभ्यास आहे
@rahulnamthosunahoga
@rahulnamthosunahoga 11 ай бұрын
आरक्षणाचा अभ्यासपूर्ण व्यक्तिमत्व श्री हाके सर यांना आहे खूप छान माहिती दिली आहे
@vsksatara20
@vsksatara20 Жыл бұрын
Sarate sir तुम्हाला मानाचा त्रिवार मुजरा.. तुमच्या सारखा अभ्यासू माणूस लाभला हे फार पुण्य आहे
@baloondecorationaurangabad974
@baloondecorationaurangabad974 5 ай бұрын
सराटे साहेब खरं बोलत आहेत
@Adv.sayyed
@Adv.sayyed 4 ай бұрын
एकटाच वाघ पुरून उरला ❤❤❤❤❤❤❤
@yuvrajpawar3384
@yuvrajpawar3384 Жыл бұрын
आदिवासी समाज आजही खूप मागास आहे त्यात कोणालाही सामावेश करू नये
@virajj2326
@virajj2326 Ай бұрын
सराटे साहेब हे उत्तम विश्लेषण करतात
@babanmisal6562
@babanmisal6562 Жыл бұрын
हाके सर अगदी बरोबर आहे
@विलासभोसले-ङ6ब
@विलासभोसले-ङ6ब 11 ай бұрын
मराठा समाजाचे आजचे कायदेशीर योद्धे अँड बाळासाहेब सराटे साहेब आहेत. व रस्तावर लढाई त मनोज जरांगे पाटील आहेत. जय शिवराय जय जिजाऊ जय भिम
@ParajiKarwande
@ParajiKarwande Жыл бұрын
धनगर समाज हा पूर्णपणे वेगळा आहे तो सपाट भागा मध्ये राहत आहे तो श्रीमंत आहे
@yashwantkadam339
@yashwantkadam339 Жыл бұрын
खूप अभ्यासपूर्ण माहिती बाळासाहेब सराटे साहेब.....❤
@Adv.sayyed
@Adv.sayyed 4 ай бұрын
एकदम खरं भक्कम बाजू❤❤❤
@pratikwalanj6925
@pratikwalanj6925 Жыл бұрын
सराटे साहेब दुसर्यांना मत मांडूनच देत नाही...नुसते मध्ये मध्ये
@dhananjaychougale3440
@dhananjaychougale3440 11 ай бұрын
Hake साहेब ग्रेट...❤
БУ, ИСПУГАЛСЯ?? #shorts
00:22
Паша Осадчий
Рет қаралды 2,9 МЛН
Noodles Eating Challenge, So Magical! So Much Fun#Funnyfamily #Partygames #Funny
00:33
Players vs Pitch 🤯
00:26
LE FOOT EN VIDÉO
Рет қаралды 136 МЛН