सर स्वतःच्या स्वाक्षरीचा अर्जावर जी स्वाक्षरी केली नंतर तीच स्वाक्षरी permanent ठेवावी लागेल का बदलू शकतो
@ManojOzare10 ай бұрын
Sir cangli mahiti dili tank you
@LegalAttitude10 ай бұрын
🙏😊
@panjabambhore6297 Жыл бұрын
खूप छान माहिती साहेब
@गुरुकृपाएकतारीभजनीमंडळलोणीबु2 жыл бұрын
अतिशय उपयुक्त माहिती...धन्यवाद सर👌👌👍👍
@chandalandge25642 жыл бұрын
Unique information sir👌👌
@LegalAttitude2 жыл бұрын
Thank you..
@relaxingmusicwithnature86632 жыл бұрын
Very nice information..👍
@vikrampatil4187 ай бұрын
आभारी आहे साहेब
@travelandmore73123 ай бұрын
Thankyou sir
@somlingkamble27982 жыл бұрын
Sir mi apak hoto tva maza navane jameen kharidi jhali hoti ata mi apak durust karun pan 10 varsh jhaly mag mhaji bahin takrar kara laglay mala kahi problem hou sakto ka sir please replay
@sanjaymankar6124Ай бұрын
एखादी महिला वीधवा आहे कुषीदीन पुढे ढकलण्यात आला तर काय होईल ते सांगा
@KailasPawar-m7p5 ай бұрын
Namste sir
@dhananjayahire45074 ай бұрын
Sir mazhe kaka अ पा क् hote tevha mazhe vadil lahan hote pn mazhya vadilana jaminitun hissa milala nahi v mazhe aajoba kakana अ पा क् mhanun hote te maran pavle tr अ पा क् shera kami kela tr mazhya vadilana tyancha hissa bhetel ka jamin vadiloparjit aahe
@janardhanpawar8178 Жыл бұрын
अपाक आई मयत असल्यास त्यांचे वारसांची नोंद होऊ शकते का
@KeshavPunjare3 ай бұрын
सर अ पा क ची शेरा कमी करायची video पाठवा
@shahajibhosale6638 Жыл бұрын
A ka p madhe grand daughters rights applicable rahtil ka
@greenpathmachinery0072 ай бұрын
७/१२ मधे एकुम्बा म्हणजे काय
@dattpatil2633 Жыл бұрын
सर.... खरीदी दस्तवरील नाव व आणिवारी चुकली आहे व देनारी व्यक्ति मयत आहे काय करावे ..🙏🙏
@maheshmane740711 ай бұрын
साहेब , अ पा क ही जमीन स्व कष्टाने वडिलांनी घेतली आहे व मुलाने वडिलांना न विचारता अ पा क शेरा कमी केला आहे तलाठी यांनी कोणतीही नोटिस वडिलांना दिली नाही
@xyzedits17732 жыл бұрын
सर मी अपक असताना जमीन विक्री दस्त झालेला आहे 7/12वर नोंद नाही दस्त बेकायदेशीर करण्यासाठी काय करावे लागेल महिती हवी
@LegalAttitude2 жыл бұрын
हो करता येईल, कोर्टात चॅलेंज करावे लागेल
@vilasaware4899 Жыл бұрын
सर भोगवटा 2 ची जमीन बिल्डर ने खरेदी घेतली व्यवहार ठरले प्रमाणे पैसे मूळ मालकाचे बँक खात्यात जमा केले परंतु मूळ मालक अशिक्षित असल्याने ते पैसे मूळ मालकाचे खाते वरून सेल्फ चेकने मूळ मालकाला न सांगता पुन्हा काढून घेतले त्याबाबत काय केले पाहिजे
@sandeepkokane9382 жыл бұрын
अपाक व्याक्तिकडुन एकत्रीकरण योजनेत जमिनी अदलाबदली करुन घेतल्या पालन कर्ता चे सही घेतली नाही मोठे सर्वे नं लुबाडुन घेतले कोर्टात गेल्यास फायदा होईल का फसवणुक करणारा मोठा भाऊ आहे
@LegalAttitude2 жыл бұрын
Welcome Sir.. जर तुमच्यावरती अन्याय झाला आहे असे आपणास वाटत असेल तर आपण कोर्टात गेल्यास नक्कीच फायदा होईल. ..Thanks keep watching.
@huveshgvt51992 жыл бұрын
सर तो व्यक्ती मयत झाल्यास जमिन अपाकला मिळेल कि कोणाला
@LegalAttitude2 жыл бұрын
कोणता व्यक्ती...
@huveshgvt51992 жыл бұрын
@@LegalAttitude अज्ञान व्यक्ती
@rameshwarbarate90504 ай бұрын
अ पा क खरेदी खत मध्ये आहे पण सात बारा मध्ये नाही. अ पा क हा सज्ञान झाल्यावर किती कालावधी मध्ये शेरा काढू शकतो. नाही काढला तर तरी त्यांचा हक्क करू शकतो का?
@jagdishpatil89914 ай бұрын
Speed vadva sir thodi
@maheshmane7407 Жыл бұрын
अहो वकील साहेब अ पा क नाव कमी करताना मुलगा 18 वर्षचा झालेवर तो मुलगा नाव कमी करतो परंतु ज्या वडलांनी सव्ह्कष्टार्जित अ प क घेतलेली जमीन वडिलांना न विचारता तलाठ्याने कमी केले आहे आता वडिलांनी काय करायचे सांगा साहेब
@LegalAttitude Жыл бұрын
9284507173 या WhatsApp नंबरवर मेसेज करा...मी तुम्हाला फोन करतो... Ok... धन्यवाद
@maheshmane7407 Жыл бұрын
अ पा क नाव कमी करतेवेळी पालकाची परवानगी अथवा पालकाला तलाठी नोटीस काढतात का किंवा पालकाची परवानगी सज्ञान वेक्तीला घायव्ही लागते का?
@Arjun-sl2ch2 жыл бұрын
शेतकरी वयाने सज्ञान आहे पण सातबारावर अ पा क शेरा आहे तर त्या व्यक्तीला जमिनीची विक्री करण्यापूर्वी अ पा क शेरा कमी न करता विक्री करू शकतो का?
@LegalAttitude2 жыл бұрын
अगोदर शेरा कमी करावा लागेल.
@mr.athupatil0226 Жыл бұрын
अपाक असलेली व्यक्ती मृत्यू झालेली असल्यास मृत्यु प्रमाणपत्र सादर करून नाव कमी करू शकतो का
@LegalAttitude Жыл бұрын
Ho..
@AkashTribhuavn6 ай бұрын
वडिलांच्या नावाने पाच एकर शेती होती नऊ पाच 2001 मध्ये वडील वारले त्यानंतर मी अज्ञान पालक होतो त्या पाच एकरच्या सातबारा वरती आजोबांनी माझे नाव लावले व अज्ञान पालक म्हणून आजोबा लागले काही दिवसानंतर आजोबांनी त्या पाच एकर व दोन गुंठे शेतीमधील दोन एकर शेती ही आजोबांच्या नावावर करून घेतली त्याबद्दलची मला कुठलीही जाण नाही किंवा माहिती नाही कृपया करून सर तुम्ही या माझ्या कमेंट वर व्हिडिओ बनवा🙏🙏🙏🙏
@manatlyakavita2 жыл бұрын
सर 5 वर्षापूर्वी अ.पा.क नावाची जमिनी एका अ.पा.क ला विक्री केली आहे ति काही 3 वर्षानंतर परत एक अ.पा.का ला विक्री केली पण आता सुद्ज्ञान झाला आहे तर ती जमिनी खरेदीस योग्य आहे का.किंवा पुढे चालू 1 नं.व 2 .नंबर अ.पा.का.कोर्टात दावा करेल का...मार्गदर्शन करा सर
@manatlyakavita2 жыл бұрын
उत्तर अपेक्षित आहे सर
@LegalAttitude2 жыл бұрын
Welcome कविता माझ्या... अज्ञात व्यक्तीच्या नावे असलेली प्राॅपर्टी विक्री करण्यासाठी सक्षम न्यायालयाची पुर्वपरवानगी घ्यावी...चं...लागते..... ही माहिती व्हिडिओ मध्ये दिलेली आहे पुन्हापुन्हा ऐका. धन्यवाद...
@nathabhau20467 ай бұрын
वय 75 वर्ष पूर्ण असणारी व्यक्ती खूष खरेदी करू शकते का
@kishormohitepatil3499 Жыл бұрын
नमस्कार सर उताऱ्यावर अ पा क हे नाव मजबूत करण्यासाठी काय करता येईल का आहे
@sagarbhalerao4861 Жыл бұрын
आर्ज कसा करायचा
@maheshmane740711 ай бұрын
हित संबंधितांना नोटीस वाजवतात का अपाक शेरा कमी करताना
@LegalAttitude11 ай бұрын
गरज नाही
@vaibhavbhosale58552 жыл бұрын
आमचे आजोबा अज्ञान(अपक् आई) असताना त्यांच्या चुलत्याकडून त्यांना एकत्रित (huf) शेतजमिनी मधील जमीन 1953 साली वाटपात मिळाली होती तर तिचे सर्व काही अधिकार आजोबांना होते का? वाटप हे त्या काळात अर्ज व जवाब देऊन झाले होते परंतु त्याचे फेरफार झाले आहे व सातबारा मध्ये नोंदी उपलब्ध आहेत
@rameshwarbarate90504 ай бұрын
खरेदी खत मध्ये अज्ञान पालन करता ची रजिस्ट्री करताना नोंद झाली तर तो आता सज्ञान झाल्यावर त्याला सज्ञान झाल्याचा दाखला द्यावा लागतो का? दाखला देण्याचा कालावधी किती असतो . दाखला नाही दिल्यास त्याला हक्क मिळेल का?
@dikshapatil2617 Жыл бұрын
तलाठीला अ पा क नाव कमी करण्याठी अर्ज करायचा आहे त्यासाठी अर्ज नमुना द्या pls
@SwaraLinge8 ай бұрын
मोठ्या भावाने लहान भावाला अज्ञान पालक आहे वाटून दिले लहान भावाला मान्य नाही
@laxmikantshethiya2439 Жыл бұрын
माझे वडिल सज्ञान् जालय वर वारले त्यनाचा खाली आजी च नाव आहे तर आजी जिवंत आहे , ते शेत् माजी आई चा नावा वर करायला सर्वांची परवानगी लागेल का सर
@satishgawade87412 жыл бұрын
अज्ञान व्यक्तीचे वय १८ वर्षापेक्षा जास्त झालं,तर guardin ची परवानगी आवश्यक आहे का?
@LegalAttitude2 жыл бұрын
प्रश्न पुर्ण विचारा..
@shivkumarbhojraj31612 жыл бұрын
किती (1 or More )पालकाचे नावे देऊ शकतो ? आई वडील दोघांचे नाव पालक म्हणून देऊ शकतो का ?
@LegalAttitude2 жыл бұрын
Welcome to My channel.. वयाने लहान म्हणजे अज्ञान मुलगा किंवा मुलगी त्यांच्यातर्फे आई किंवा वडील यापैकी कोणीही चालेल. (एकजण) Thanks keep watching..
@shivkumarbhojraj31612 жыл бұрын
@@LegalAttitude आई वडील दोघांचे पण नाव Add करता येणार नाही का ?
@prashantaitawade7718 Жыл бұрын
माझ्या नावे 9 गुंठे अपाक खरेदी 2004 चि आहें ..माझा जन्म 1987 चा आहें... तरी वडिलांनी 2020 साली व्यसनामुळे 5गुंठे विकली आहें.... आता त्या गटाचा उतारा वर माझ नाव दिसत नाही...अपाक हटवता येतें का??
@kamleshmagre1509Ай бұрын
अपाक शेरा कमी होतो की अपाक चे नाव कमी होतो..?
@shivajigavhane1754 Жыл бұрын
सातबारावर 38 ई कूळ काय आहे
@rameshwarbarate90504 ай бұрын
सात बारा वर अ पा क ची नोंद नाही. अ पा क हा सज्ञान झाला व तो आता नोकरी करतो. स्वतःच्या पायावर उभा आहे .जमीन घेऊन ३५ वर्ष झाले आहे.आता पर्यंत जमीन एकत्र होती. पण तो आता हिस्सा मागतो. अ पा क सज्ञान झाल्यावर किती कालावधी अ पा क चा काढू शकतो.
@prakashchavan36442 жыл бұрын
अ पा क मयत आहे काय करावे 🙏🙏
@LegalAttitude2 жыл бұрын
Welcome Sir.. अपाक म्हणजे अज्ञान पालनकर्ता आई किंवा वडील यापैकी कोणीही असू शकतो, जर दोघेही मयत असतील तर कोर्टाकडून लिगल गार्डीयन अपॉइंट करावा लागतो. ...Thanks keep watching.
@deveshreekulkarni2903 Жыл бұрын
ek prashn hota. contact no milel ka sir tumcha
@sachuvblog84182 жыл бұрын
Maza aai cha navi sheti ahe mi अ पा क ahe mi ata 23 yr ch zalo ahe tr te mazi Navi karaychi ahe tr ks karaych. Sanga Sir
@LegalAttitude2 жыл бұрын
तलाठ्याकडे सज्ञान झाल्याचा प्रतिज्ञापत्र आणि पुरावा दाखल करून तुम्हाला अ.पा.क.चा शेरा कमी करता येईल..
@ashoktawade9581 Жыл бұрын
एखाद्या 38 वर्षाच्या व्यक्तीच्या पुढे अपाक असे लागले असेल त्याचाअर्थ काय
@sagarbhalerao4861 Жыл бұрын
सज्ञान पालकाचा
@maheshmane74072 жыл бұрын
अपाक नाव कमी करते वेळी वडील अपाक याची सहमती लागते का
@LegalAttitude2 жыл бұрын
नाही
@maheshmane74072 жыл бұрын
अपाक वडिलांनी स्वकष्टाने जमीन घेतली आहे मोठ्या भावाचे नावाने वडिलांचे नाव अपाक आहे परंतु भावाने वडिलांची सहमती न घेता वडिलांचे अपाक नाव तलाठी याचे कडून कमी केले आहे वडिलांना कसलीच नोटीस न देता परंतु दिवाणी कोर्टाने नोटीस न दिल्याने निशाणी 5 मंजूर केला आहे तलाठी याने वडिलांना नोटीस देने बंधन कारक आहे असे कोर्टाने आदेश केले आहेत
@LegalAttitude2 жыл бұрын
प्रश्न विचारताना पूर्ण प्रश्न विचारा, जे उत्तर देताना व्यवस्थित देता येईल.. समस्या काय आहे आणि त्यावर उपाय काय असेल हे सांगता येईल...