Рет қаралды 120,634
'भारत@१००' या मालिकेतील पहिली मुलाखत...
येत्या २५ वर्षात भारत कोणत्या दिशेने जाणार, कोणत्या दिशेने जायला हवं? तंत्रज्ञानाचा वाढत वापर आपलं आयुष्य बदलून टाकणार का? येत्या काळात विभक्त कुटुंबांचं प्रमाण वाढणार? भारतीय बाजारपेठेत टिकून राहायचं असेल आणि व्यवसाय करायचा असेल तर काय करावं लागेल? तंत्रज्ञानामुळे उद्योग जगतात काय बदल झाले, भविष्यात कोणते बदल होतील? बदलत्या काळात टिकून राहायचं तर तरुणांनी कोणते गुण आत्मसात करावेत? शतकमहोत्सवी भारत कसा असेल?
या सर्व प्रश्नांची उत्तरे देणारी, 'टाटा इंडस्ट्रीज'चे माजी एमडी, किशोर चौकर यांची मुलाखत...