सर ,आपला दिवाणी दावा 2009 पासून चालतो आहे तरी मुलाने वडिलोपार्जित जमीन वडिलांकडून खरेदी करून घेतली आहे आणि ती एका दुसऱ्या व्यक्तीला बेमुदत इसार पावती करून दिली आहे तरी कोर्ट यावर कुठलीही Action घेत नाही तरी यासाठी काय करावं लागेल आणि कोणता निर्णय घ्यावा लागेल उपाय सांगा .
@sunilraundhal11018 ай бұрын
तो फेरफार चाईलेंग करा
@BechmaroiskoG2 ай бұрын
Loota nust Bhav cha 😂😂
@bharmanipatil20347 ай бұрын
sir बँकेत जर पैसे फिक्स डिपॉजिट ठेवले असतेतर जो वरीस असतो त्याला च पैसे भेटणार किती मूळ असतात त्यांना सगळ्या मिळू शकत
@VijayMhamal-wm8gs6 ай бұрын
Nice advice sir
@Nali20234 ай бұрын
Pratham पासूनच mahasul suru झालेले tehech nond.tethech आव्हान दिले. 6 sunavanit ti nond rdd zali 7/12 .बहिणीने सर्व कागदपत्र अर्ज केला एक varsh houn gele ajun nav ghatale nahi . mahasul madhech न्याय milala pahije.
@mangaldeshmukh1945 Жыл бұрын
Thanks sir
@surajsanap1780 Жыл бұрын
बहिणीला वेगळा विषय सांगुन भावाने हक्कसोड पत्रावर सह्या घेतल्या असतील तर काय करावे
@maheshpatil2173 Жыл бұрын
खुप सुंदर सर
@prajaktapangarkar26758 ай бұрын
Bhau aani vahini aai la khup chalatat aani marhan kartat. Aamhi 2 bahini ahot tar bhau mhanto maheri yeyu naka. Aamhala aamchya aai sathi khup dukh 😢hoyte aani amche baba 3 varsha purvi varale ahet. Aamhala bhau aani vahini yana dhada shikavaycha ahe kay karave please guide kara .
@rekhakamble1602 Жыл бұрын
थँक्यू सर माझ्या कमेंटची नोंद घेतल्याबद्दल🙏🙏
@n__pgamer5268 Жыл бұрын
मॅजेस्टिक समोर केलेल्या तडजोडी बद्दल आव्हान देता येते का मॅजेस्टिक समोर वडिलोपार्जित संपत्ती चे हक्क सोडता येतॊ का व जर हक्क सोडला असेल तर त्याला आव्हान देता येते का
@rajuhajare5653 Жыл бұрын
Sir maza asa prashn aahe ki aamchi ajobanchi swakastachi property aahe aani aamhi swakhushine aatyana paise dilet tar te aata aamchyavar cese kartat tar tyach pudhe kay nirnay honar aamchya ajobani wheel kel aahe natvana ti property dili aahe sir replay mi please sir
@DineshkumarChougule3 ай бұрын
सर 2000 पूर्वी आजी वारली मामा वारला मामीने प्रॉपर्टी कब्जा केला तीन बहिणी आहेत मामाला कोर्टात दाद मागितली कोर्टाने विरोधात निकाल दिला आता 20-22 वर्षे झाली मामी व तिचे भाऊ तिथे राहतात आता आपण दाद मागू शकतो का
@shlokapatil984210 ай бұрын
5भाऊ 1बहिण मी मुंबईत राहातो 3एकर जमीन आहे पहिला 6नाव होते पण बहिणीला 5 जनाना हक्कसोडपत्र घेतो म्हणून सगितल पण 3जननीच हक्कसोडपत्र घेतले आहे काय करावे
@dipakgaikwad281 Жыл бұрын
Nice information
@bandukulmethe7607 Жыл бұрын
वडिलांने,मोठ्या बहिणीच्या नावाने 8एकर शेत (सरकारी झुडपी जऺगल तोडून) ती अगदी लहान असताना तिच्या नावाने केलं.आता इतर भाऊबहिनिला हक्क सांगता येईल का? धन्यवाद
@rinkupatil7189 Жыл бұрын
सर, आईचे मुलाचे नावे रजिस्टर कुलमुखत्यार केले आहे. त्यात विक्रीचे अधिकार सुद्धा घेतले आहेत. तर मुलगा त्या कुळमुखत्यार आधारे स्वतःचे नावे खरेदी खत करू शकतो का? मुलगा लिहून देणार व लिहून घेणार स्वतःच. असे करताना पुन्हा आईची संमती आवश्यक आहे का? कृपया मार्गदर्शन करावे.. धन्यवाद 🙏
@riyazmogal557211 ай бұрын
सर, 1980 ला वडिलांची सहमती नी वडिलोपार्जित जागेत वडिलांनी बांधलेला घरा ला लागुन माझ्या मालकी चे घर बांधले. माझी सावत्र बहीण त्या वेली 3 वर्षा ची होती. ती आपल्या आई बरोबर वडिलांची घरत राहायची. आत्ता वडिलांच घर मोडकळीस आले आहे तेव्हा ती माझ्या घरातील एका खोली वर हाक दाखवीत आहे. व मी बाहेर गावी गेलो आस्था बेकायदेशीर रिता खोली चा ताबा घेऊन राहते. मी तीला आत्ता बाहेर कसे काढू.
@JRG1339 ай бұрын
लग्नाचा खर्च कोणी करावा
@devidasmarutigajewar5884 Жыл бұрын
हक्क अणि नातेसंबंध दोन्ही गोष्टी एकाच वेळेस का होऊ शकत नाहीत
@raginiwakade4050 Жыл бұрын
Fasun hakksod manje Kay Karan nahi aadhi saglyach bahini hissa ghet navtya, pn atta Jamnila khup bhav alyamule saglech ase sangat ahet aani khote dave karat ahet..
@shiddharambirajdar9369 ай бұрын
बहिणीने भावाचे संपूर्ण प्रॉपर्टी बेकायदेशीर हडप केले आहे याबद्दल जरूर मार्गदर्शन करावे
@geetawagh98342 ай бұрын
सर माझ्या मामांनी आई ची सही घेतली य आणि तिला सांगितले आहे की मी माझ्या स्वखुशीने सही केली आहे. आता काय करावे. सही घेतली तर या वेळी तीची मुलं तिच्या जवळ कोणी ही नव्हते
@TanmayKetkar2 ай бұрын
संपर्क व्हॉटसॅप - ९३२६६५०४९८ / 9326650498
@TanmayKetkarАй бұрын
संपर्क - व्हॉटसॅप ९३२६६५०४९८ / 9326650498
@murlidharkhobragade83395 ай бұрын
आईच्या वडिलांच्या संपत्ती वर मुलीचा अधिकार आहे का
@pavip30999 ай бұрын
Pitricsampatti means? If grandfather's property in share to dad and if dad does partition deed betwn himself and his two inor sons when one daughter already born, elder to his minor sons What is status of this daughter whenboth inor brother's expire without marriage ?If three daughters are born to this separated father, what is their right in these late brother's property? property? separated theoretical father
@archanadhumma7591 Жыл бұрын
If daughters definitely have rights in ancestral property...why she should not get justice. In many cases fathers only sell the land so that daughter should not get her share
@ashwinimore2130 Жыл бұрын
Sir cpc bare act explain Kara na ....marathit kutech nahi ..... example deun
@TanmayKetkar Жыл бұрын
सि.पी.सी. फारच मोठा विषय आहे. तुम्हाला नेमकी काय शंका आहे ?
@raginiwakade4050 Жыл бұрын
Sir tumchya punyatlya office cha patta aani tumhi kadhi bhetatal te sanga..
@TanmayKetkar Жыл бұрын
सध्या पुण्यात ऑफिस नाहीये
@raginiwakade4050 Жыл бұрын
@@TanmayKetkar okay
@shindesantosh6042 Жыл бұрын
सर माझ्या आईचं फसवून हक्क सोड 2006केलेलेआहे आणि त्या नंतर 2009ला वारस नोंद झाली आहे आणि ते हक्क सोड त्यांनी सादर केलेनाही पण आता त्यांनी परस्पर वाटपॠ करून घेतले आहे आणि आम्ही त्या फेरफारास आक्षेप घेतला आहे त्याचं वर काही कारवाई होईल का मार्गदर्शन करावे ही विनंती
@archanabelokar9586 Жыл бұрын
They also man
@ganeshraut25225 ай бұрын
वडिलांची बहीण असताना त्यांची मुले हाकसोड साठी हरकत घेऊ शकतात का
सर 1 भाऊ 3 बहिणी आहेत ते तीन बहिणी मधून फक्त एका बहिणीला हक्कासाठी आव्हान देयचे आसेल तर दुसऱ्या दोन बहिणीची आपल्याला परवानगी किंवा त्यांच्या सह्या घ्याव्या लागतात का?
@RohiniDaundkar-xt1cy6 ай бұрын
Ho 100%लागणार त्या दोन बहणींनी तुमच्यासाठी हक्क सोड करून घ्य
@sunandasolanki13267 ай бұрын
Nice information
@bharmanipatil20347 ай бұрын
sir बँकेत जर पैसे फिक्स डिपॉजिट ठेवले असतेतर जो वरीस असतो त्याला च पैसे भेटणार किती मूळ असतात त्यांना सगळ्या मिळू शकत