"भगवंताचे अनुसंधान कसे टिकवावे"? निरूपण क्रमांक १२ - वक्ता - श्री. विनीत जोशी

  Рет қаралды 15,818

Shree Chaitanya Ram

Shree Chaitanya Ram

Ай бұрын

रोज तेरा माळा आत्मशुद्धीसाठी या उपक्रमाअंतर्गत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या तत्वज्ञानावर आधारित पुढील चिंतन पुष्प... भगवंताचे अनुसंधान राखण्यासाठी प्रत्येक गोष्ट भगवंताला सांगून करावी..., आपले चित्त भगवंताच्या नामात गुंतवून ठेवावे, भगवंताला अनन्य भावाने शरण जाऊन समाधान राखावे, आपले भगवंताशी नाते जोडावे... भगवंताचे अनुसंधान टिकवणे हा जगाच्या प्रवाहाच्या विरुद्ध पोहण्याचा मार्ग आहे...

Пікірлер: 89
@PrafullGole
@PrafullGole Ай бұрын
आपणच आम्हाला श्रध्दा स्थान निर्माण केले व उपासना साठी केले देवा सारखे च आपण आहात मनापासून हृदयातुन नमस्कार माऊली आपल्या व्हिडिओ ची खुप वाट पाहतो व सगळेच व्हिडिओ एकत आत्मसात करतो जप करताना आपलं स्मरण होतं आपण काय काय सांगीतलं तसं आपण आम्हांला गुरूस्थानी आहात ❤जय श्री राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम
@bhobhahogade2278
@bhobhahogade2278 Ай бұрын
महाराजांच्या कृपेने आम्हाला तुमच्या कडुन खूप छान मार्गदर्शन मिळत आहे श्रीराम जयराम जय जय राम
@vinayakkulkarni9282
@vinayakkulkarni9282 19 күн бұрын
खूप सुंदर चिंतन सागितलं .गुरुशी हितगुज कसं साधायचं ते उत्तमपणे सागितलं
@smitashembekar2323
@smitashembekar2323 Ай бұрын
विनीत दादा तुमच्या निरूपणाची आतुरतेने वाट पाहत असते खूप सात्विक आनंदाने मन भरून जातं आणि छान ऊर्जा मिळते, श्रीराम जय राम जय जय राम
@chetankank8812
@chetankank8812 Ай бұрын
🙏श्री राम जय राम जय जय राम, दादा तुमचे प्रवचन ऐकून खूप प्रसन्न वाटते. मी ही तेरा माळा आत्मशुध. दी साठी करते, पण दुपारी करते.
@seemasapkal1143
@seemasapkal1143 Ай бұрын
खुप छान वाटलं विनीत दादा ... तुम्हीं चां निरूपण केलत...मी असे खूप छान अनुभव घेत आलेले आहे...खूप विश्वास आहे माझा ह्या सर्व गोष्टींवर...खूप खूप धन्यवाद...तुम्हाला माझे मनापासून नामस्कर.. 🙏🙏🙏 श्री राम जय राम जय जय राम🙏🙏🌺🌺
@anjalibhavthankar6415
@anjalibhavthankar6415 Ай бұрын
आदरणीय श्री. विनित दादा, आपले श्रीमहाराज यांनी, ज्या गोष्टी आपल्याला सांगितल्या आहेत, त्या आपण आमच्या पर्यंत ज्या सहजपणे पोहचवता (सांगता ) त्या आमच्या साठी 'ऊर्जा 'स्तोत आहेत. खुप छान!🌹🙏🌹
@sakshikolte8898
@sakshikolte8898 Ай бұрын
अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज सच्चिदानंद सदगुरू श्री ब्रह्मचैतन्य रामानंद प्रल्हाद महाराज की जय 🌹🌹🌷💐💐 अप्रतिम, अद्भुत मार्गदर्शन करतात विनित दादा आपण 🙏🙏🙏🙏🙏💯💯💯👌🙏👍👍👍🤚
@Aarti.1983.
@Aarti.1983. 12 күн бұрын
🙏श्री स्वामी समर्थ 🙏🌹
@anitavadhan6106
@anitavadhan6106 24 күн бұрын
श्री.राम जय राम जय जय राम ❤❤
@vishaldethe8311
@vishaldethe8311 9 күн бұрын
श्रीराम जय राम जय जय राम ||
@aartishevde283
@aartishevde283 Ай бұрын
आपल्या प्रवाचना तुन अनेक प्रश्नची उत्तरे मिळाली शिवाय आमच्या अडचणी पण आपण सांगितल्या. आमच्या मनातील. आपण बोलता आहात असं वाटतं. श्रीराम. 🙏🙏
@nandkishordehedkar2806
@nandkishordehedkar2806 Ай бұрын
महाराज आपल्याला व गोड व मधूर वाणी ला नमस्कार खरोखरच आपन खूप बोध करतात तो आपल्या मनात ठेवून वागावे मी प्रत्येक प्रवरचन ऐकत असते
@snehakhisti5563
@snehakhisti5563 Ай бұрын
🙏🏻🙏🏻🌸अंतःकरण पूर्वक धन्यवाद महाराज 🙏🏻🌸जय जय श्रीराम 🙏🏻
@mallikakhair4438
@mallikakhair4438 20 күн бұрын
Shree Ram Jai Ram Jai Jai Ram 🙏🌹🙏🌹🙏🌹
@durgaprasadswami9195
@durgaprasadswami9195 Ай бұрын
खूप छान सुंदर विवेचन ऐकावयास मिळाले धन्यवाद
@manishajoshi3429
@manishajoshi3429 Ай бұрын
माझ्या सर्व शंकाचे निरसन आजच्या चितनातून झाले धन्यवाद
@madhuriswami9958
@madhuriswami9958 Ай бұрын
Shree Ram Jai Ram Jai Jai Ram.
@atharvakulkarni5541
@atharvakulkarni5541 Ай бұрын
श्री राम जय राम जय जय राम
@jayantisave425
@jayantisave425 Ай бұрын
श्रीराम जय जय राम
@vishwanaththakar3318
@vishwanaththakar3318 Ай бұрын
Khup.sunder होते निरुपण विनीत दादा जय श्री राम
@shilayadav7710
@shilayadav7710 Ай бұрын
🙏श्री राम जय राम जय जय राम ❤
@kantilaljagtap2668
@kantilaljagtap2668 Ай бұрын
🌷🙏 सद्गुरु ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय श्रीराम जय राम जय जय राम हे विनोद दादा असेच मार्गदर्शन करत जा🙏🌷
@janardanpatil5896
@janardanpatil5896 29 күн бұрын
महत्वाचं निरूपण धन्यवाद
@pradeepwadelkar5246
@pradeepwadelkar5246 17 күн бұрын
जय श्रीराम 🙏
@anitadhavale6863
@anitadhavale6863 Ай бұрын
Khuo chhan sangitle Dada tumhi
@sonalishinde698
@sonalishinde698 Ай бұрын
दादा खूप खूप कृतज्ञता. 🙏🏻 खूप सुंदर पद्धतीने तुम्ही रोजच्या आयुष्यातल्या गोष्टी कशा केल्या पाहिजेत हे सांगितलतं. तुम्ही नेहमीच खूप छान मार्गदर्शन करता.,त्यामुळे आपलं कुठे चुकतयं हे कळतं आणि त्याप्रमाणे काय सुधारणा केली पाहिजे हे कळतं. मनःपूर्वक धन्यवाद दादा. 🌹✨🙏🏻 🙏🏻🌹जय श्रीराम🌹🙏🏻
@saritainamdar
@saritainamdar 6 күн бұрын
Jai shree Ram
@medhabarve1477
@medhabarve1477 Ай бұрын
विनितदादा , किती सहजतेने समजावून सांगता आपण.सर्व शंका दूर होतात.नामावरची म्हणजेच सद्गुरूंवरची निष्ठा दृढ होते.निर्भयता यायला मदत होते.आचरणात कसे आणायचे याचे मार्गदर्शन मिळते.मनापासून धन्यवाद 🙏🙏🌹 श्रीराम जय राम जय जय राम 🌹🙏
@nitinbhagwat8601
@nitinbhagwat8601 Ай бұрын
प्रापंचिक लोकांना व्यावहारिक दृष्ट्या नाम साधना करताना ज्या अडचणी येतात त्या अडचणींचे उत्तम उपाय आपण सांगितलेत. धन्यवाद. श्रीराम जय राम जय जय राम⚘️
@vinitamestry5865
@vinitamestry5865 Ай бұрын
दादा,खूप खूप धन्यवाद.असेच मार्गदर्शन करत रहा तुम्ही सांगितल्या प्रमाणे राजमार्ग वर चालण्याचा प्रयत्न नक्कीच करेल.
@sarojranade3094
@sarojranade3094 Ай бұрын
श्रीराम विनीत दादा आज प्रथमच आपले प्रवचन ऐकले. फारच सुंदर.
@user-yb1fr6wc4b
@user-yb1fr6wc4b Ай бұрын
जय श्रीराम
@shailajachaphalkar1929
@shailajachaphalkar1929 Ай бұрын
आपण खूप छान निरुपण करता. त्यामुळे मनाशी संवाद करणं, स्वःतामधे सुधारणा करणे जमू लागते .खूप खूप धन्यवाद! . मनापासून नमस्कार.
@neelamhatre9544
@neelamhatre9544 Ай бұрын
खूपच छान, मला छान व सोप्पा मार्ग दाखवलात,माझ्या आजीला मी माझ्या लहानपणी सा ईबाबाशी आपण सांगता अगदी तशीच बोलत असे,धन्यवाद, मी असा प्रयत्न नक्की करेन 😊
@rujutadamle298
@rujutadamle298 Ай бұрын
विनीत दादा तुम्हाला खरंच सलाम आहे 🙏🙏 काय अस्खलित आणि ओघवती वाणी आहे. ऐकत राहावेसे वाटते आणि दररोज उठता, बसता, देवाला नमस्कार करताना तुमची वाक्य कानात घुमटात अक्षरशः ! महाराजांचे आभार आहेत खरच. 🙏🙏🙏 इतक्या सहजतेने हे विचार आमच्या पर्यन्त पोहोचवत आहेत
@ShreeChaitanyaRam
@ShreeChaitanyaRam Ай бұрын
महाराज कृपा
@tanujakulkarni4831
@tanujakulkarni4831 Ай бұрын
खुपच छान निरूपण दादा मनातील सर्व शंकांचे निरसन होते हे ऐकून. श्री राम जय राम जय जय राम....
@shobhapisal1902
@shobhapisal1902 15 күн бұрын
खुप छान चितन
@nandkumarthakur8872
@nandkumarthakur8872 Ай бұрын
अतिशय सुंदर निरूपण यात प्रापंचिक माणसाने आपल्या दैनंदिन जीवनातील अडचणींना कसे सामोरे जावे समाधानी राहावे याचे खूप सुंदर विवेचन
@ashwinibhagwate4900
@ashwinibhagwate4900 Ай бұрын
फार छान प्रवचन
@shailagurjar1885
@shailagurjar1885 Ай бұрын
श्रीराम जयराम जय जय राम!
@PrafullGole
@PrafullGole Ай бұрын
विनीत दादा खरंच आपण खूप मनातील गोंधळ, विचार प्रश्न,व भगवंत परमेश्वर गुरु, राम, यांचं नाम घेतले तर काय मिळतं कसं पाठिंबा मिळतो सोबत राहते हे समजलं व ते घडतं आहे
@anjalibhavthankar6415
@anjalibhavthankar6415 Ай бұрын
जय श्रीराम!🌹🙏🌹
@vinayadeshpande3355
@vinayadeshpande3355 Ай бұрын
जय श्रीराम 🙏🙏🙏🙏🙏🙏
@varshatiwatane544
@varshatiwatane544 Ай бұрын
खूप सुंदर सांगता तुम्ही गुरुजी🙏
@SmitaPandit-qi3gr
@SmitaPandit-qi3gr Ай бұрын
खुप छान वाटले .
@sarojranade3094
@sarojranade3094 Ай бұрын
विनीत दादा खूपच छान मी प्रथमच ऐकलय.
@shobhasamudre409
@shobhasamudre409 Ай бұрын
वैराग्य व विवेक याचा अर्थ सहजरित्या सांगितला.🙏🙏💐💐
@shailajaausekar1475
@shailajaausekar1475 Ай бұрын
खूप सुंदर छान कौतुक भान हरपून जात
@gauriavachat8090
@gauriavachat8090 Ай бұрын
श्री राम जय राम जय जय राम 🙏👏🌹
@sanjaygaikwad7064
@sanjaygaikwad7064 Ай бұрын
‼️श्रीराम जय राम जय जय राम‼️ 🙏🏻📿🙏🏻
@sujatamali6300
@sujatamali6300 Ай бұрын
श्री राम जय राम जय जय राम 🙏🏻
@sumanmahamuni1894
@sumanmahamuni1894 Ай бұрын
श्रीराम जय राम जय जय राम!
@udaymodak
@udaymodak Ай бұрын
जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏🙏
@user-ho5ih2yj2m
@user-ho5ih2yj2m Ай бұрын
🙏🙏जय श्रीराम 🙏🙏
@vinayakarmarkar2862
@vinayakarmarkar2862 Ай бұрын
खुप छान माहिती मी दररोज ऐकते परत परत ऐकावेसे वाटते
@sunandabapat2025
@sunandabapat2025 Ай бұрын
अतिशय सुंदर. श्रीराम जयराम जय जय राम
@mandakinikadam3020
@mandakinikadam3020 Ай бұрын
समाधान झाले 👌👌👌🌹🌹🌹🙏🏻🙏🏻🙏🏻
@geetadeshpande8771
@geetadeshpande8771 Ай бұрын
खूप सुंदर 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@vaijayantipatwardhan8682
@vaijayantipatwardhan8682 Ай бұрын
श्रीराम जयराम जयजयराम ।ऐकायला खूप छान वाटते।
@user-or4or8yn5q
@user-or4or8yn5q Ай бұрын
खुपच छान माहिती 🎉🎉
@Sanmagicmantra
@Sanmagicmantra Ай бұрын
🙏🙏
@bhagyashridixit1062
@bhagyashridixit1062 Ай бұрын
फारच सुंदर निरूपण 🎉
@surekhajadhav6104
@surekhajadhav6104 Ай бұрын
🙏🙏🙏
@vinayajoshi-jc8hu
@vinayajoshi-jc8hu Ай бұрын
खूप छान मार्गदर्शन. श्रीराम जय राम जय जय राम
@shailajaausekar1475
@shailajaausekar1475 Ай бұрын
Very good 👍 and good
@bhobhahogade2278
@bhobhahogade2278 Ай бұрын
महाराजांना रोज केलेला जप अर्पण करावा का ते कृपया मार्गदर्शन करावे
@shailajaausekar1475
@shailajaausekar1475 Ай бұрын
🙏🙏👍
@alkakate5807
@alkakate5807 Ай бұрын
खूप छान माग॔दश॔न मिळत नमस्कार दादा
@nirmalayadav5207
@nirmalayadav5207 Ай бұрын
खूप छान
@PrafullGole
@PrafullGole Ай бұрын
दादा नमस्कार 🙏
@vishwanaththakar3318
@vishwanaththakar3318 Ай бұрын
42:17
@sarojranade3094
@sarojranade3094 Ай бұрын
आपण प्रश्नांची उत्तर देता का? म्हणजे प्रापंचीक नाही. भक्ती जप अनुसंधान अस
@archanapingle6530
@archanapingle6530 Ай бұрын
ऐकायला सुरुवात केली नंतर राहते
@sandeepranade796
@sandeepranade796 Ай бұрын
श्री राम जय राम जय जय राम
@anitarahalkar4865
@anitarahalkar4865 Ай бұрын
श्रीराम जय राम जय जय राम
@sunetradeshpande3241
@sunetradeshpande3241 Ай бұрын
नमस्कार दादा 🙏तुमचे निरूपण ऐकले की मन सात्विक आनंदाने भरून येते. 🙏
@hunermarbalmurtiartjaipur4767
@hunermarbalmurtiartjaipur4767 Ай бұрын
श्री राम जय राम जय जय राम❤❤
@archanapingle6530
@archanapingle6530 Ай бұрын
🙏
@hemamulay547
@hemamulay547 Ай бұрын
श्रीराम जय राम जय जय राम
@ruchasankhe2102
@ruchasankhe2102 Ай бұрын
श्रीराम जय राम जय जय राम
@shivajipawar3014
@shivajipawar3014 Ай бұрын
श्री राम जय राम जय जय राम
@manishakalwint8792
@manishakalwint8792 Ай бұрын
श्रीराम जय राम जय जय राम
@user-tc4lc1lr2j
@user-tc4lc1lr2j Ай бұрын
श्री राम जय राम जय जय राम 🙏🙏🙏
@sambhajikunjir1605
@sambhajikunjir1605 Ай бұрын
श्री राम जय राम जय जय राम
@SuperCars8957
@SuperCars8957 Ай бұрын
🙏
@sandhyajadhav8493
@sandhyajadhav8493 Ай бұрын
🙏🙏
@ushatheurkar6648
@ushatheurkar6648 Ай бұрын
🙏🙏
КАК ДУМАЕТЕ КТО ВЫЙГРАЕТ😂
00:29
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 9 МЛН
Red❤️+Green💚=
00:38
ISSEI / いっせい
Рет қаралды 80 МЛН