Thanjavur मध्ये बोलल्या जाणाऱ्या Dakshini Marathi भाषेचा इतिहास नेमका काय आहे ?। Bol Bhidu |

  Рет қаралды 192,863

BolBhidu

BolBhidu

Күн бұрын

Пікірлер: 298
@amolaware882
@amolaware882 2 жыл бұрын
मराठी लोक जिथे ज्या राज्यात वाढतात राहतात त्या राज्यात त्यांच्या संस्कृतीचा ,भाषेचा अपमान करीत नाही आणि स्वतःच्या संस्कृतीला विसरत ही नाही. इथ महाराष्ट्रात मराठी भैयांचा सुळसुळाट झालाय
@amolaware882
@amolaware882 2 жыл бұрын
👍
@Magnum697
@Magnum697 Жыл бұрын
मराठी भैया 😂😂😂
@samiryadav9787
@samiryadav9787 Жыл бұрын
याला आपण जबाबदार आहे मराठी माणूस कधी सुधारणार नाही
@trsramarao1067
@trsramarao1067 Жыл бұрын
I am from a proud Thanjavur Marathi family our ancestor's name includes MORO PANT1 MORO PANT2 of 1620 to 1700 then all name comes with surname RAO We speak Marathi at home follow marathi customs celebrate festivals our Home diety is SHRI MANASA DEVI MALLARI MARTHANDABHARAV & SHRI MAHISHASURA MARDHINI We have a 100 years old organisation to help poor students of our community MARATTA EDUCATION FUND at Alwarpet CHENNAI There are GOSWAMY MUTTS established by Shri Swamy Samartha Ramadoss in THANJAVUR town there is a PALACE & famous SARASWATHI MAHAL LIBRARY in it THANK U
@kksule7356
@kksule7356 Жыл бұрын
कारण जन्म भूमि,कर्म भूमि व धर्म भूमि चा आम्हास गर्व आहे ।
@abhilashkuthe95
@abhilashkuthe95 2 жыл бұрын
I am currently staying in TN...I know some people who speak Thanjavur Marathi....I was very surprised to hear it first time and then I felt proud. But seeing condition of Marathi in our own state felt sad again!!!
@sanjayhatekar567
@sanjayhatekar567 2 жыл бұрын
है पण मराठीत लिहल असत तर बर झाल असत
@raghunathrawool4110
@raghunathrawool4110 2 жыл бұрын
अभिलाष कुठे साहेब, तुम्ही मराठी भाषेविषयी हळहळ व्यक्त केलेत.... पण ती इंग्रजीत😢
@ronak8591
@ronak8591 2 жыл бұрын
Marathi bav nahi det 😀🤣🤣🤣
@raghavendrakulkarni2480
@raghavendrakulkarni2480 Жыл бұрын
मराठी शेवट्च मराठी होते दक्षिणि असो किंव्हा पुण्याच/मुंबई च अण्हि एक गोश्ठ आहेत की दक्षिणी महाराष्ट्र जवळ जवळ जिथे महाराष्ट्र अन्ही कर्नाटक च सरहद आहे अन्हि पुढे म्हण्जे "उत्तर कर्नाटका" च संपूर्ण भागा मधे सुद्धा मराठी भाषा च वापर आहे अन्हि महाराष्ट्र भागातिल जे काय "अड्नाव" च लोग आहेत तोच अड्नाव च लोग आहेत अन्हि मराठी मिश्रित कानडी भाशा बोलणार्य सापड्नार अन्हि हां गोश्ठ फार मराठी लोगान्न माहित नाहि मी कोव्हिड सुरु होण्या पूर्वी नव्ही मुंबई मधे नौकरी करत होतो अन्हि तिथे माझे मूल कुंचनूर कनार्टक म्हणून‌ परिचय दिल तर मराठी लोगान्ना आक्ष्चर्य "व्हाटली" अम्चे पूर्वज सुद्धा "उत्तर कर्नाटका" च "बागलकोट" जिलातिल जमखंडी च "कुंचनूर" च आहेत आणि माझे आजोबा "कुंचनूर" च "कुलकर्णी" (VILLAGE ACCOUNTANT) होते 😊🙏.
@umeshpatil9986
@umeshpatil9986 4 ай бұрын
@@raghavendrakulkarni2480 नमस्कार फ्रॉम belgav कर्नाटक
@sarajeraochavan5845
@sarajeraochavan5845 2 жыл бұрын
आपन सांगितले माहीत एकूण बरे वाटले. महाराष्ट्र बाहेरील मराठी भाषेचा टंका अभिमानाचा वाटला
@kaus2005007
@kaus2005007 2 жыл бұрын
अभिमान आहे मराठी cha.. जगातल्या 10 most spoken language मधली 1
@monalipatil1593
@monalipatil1593 2 жыл бұрын
अप्रतिम.........दक्षिणी मराठी चॅनल बघितले आणि केरळ मध्येही मराठी टिकून आहे हे पण समजले. तंजावर मराठी चा पण छान गोडवा आहे. तुम्ही भिडूंचं खुप ज्ञानवर्धन करतात....... 🙏🙏🙏
@ChetanPatil112
@ChetanPatil112 Жыл бұрын
माझ्या ऑफिस च्या कामा निमित्त मी जेव्हा कोचीन ला गेलो होतो... त्या कंपनी मध्ये एक मराठी व्यक्ति ज्याचा जन्म हा तिथलाच होता आणि त्यांचा 3 पिढ्या पासून ते तिथे वास्तावासआहे.. त्याला जेव्हा कोणी तरी सांगितलं कि एक व्यक्ती महाराष्ट्र मधून आली आहे.. तेव्हा तो मला खास भेटण्या साठी आला... आणि त्याची मराठी ऐकून मी अचंबित झालो.. इतकी शुद्ध आणि छान मराठी तोह बोलत होता..त्याने सांगितलं कि इथे कोचीन मध्ये एक एरिया आहे जिथे तोह राहतो तिथे अनेक मराठी कुटुंब राहतात...
@anantshinde6605
@anantshinde6605 2 жыл бұрын
आज सुध्दा बिदर, कल्बुरगी , भालकी, बसवकल्यान, जबलपुर व बेळगाव मध्ये मोठ्या प्रमाणावर marthi भाषा बोलतात
@Sourabh_81
@Sourabh_81 2 жыл бұрын
Arre loudu amhi मराठीच आहोत हा सगळा भाग महाराष्ट्र मधून बाहेर काढला गेला आहे. Chutiya राजकारणी लोकांमुळे आम्ही अजून इथच अडकून आहोत. आणि आम्ही जेवढे कट्टर मराठा आहोत तेवढे तुम्ही महाराष्ट्रात राहून सुद्धा नाही. बेळगवमध्ये शिवजयंती जगात एक नंबर असते mh madhe pn तेवढी नाही. आणि शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान चे दुर्गा माता दौड पण इथच सगळ्यात मोठा असतो. ह्या बद्दल सांगली कोल्हापूर चे लोक सगतील तुला बेळगाव चे लोक किती जोडलेत ते शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान ला. गणेश चतुर्थी पण मुंबई पुणे नंतर बेळगाव मध्येच मोठ्यानं होते. आणि हो बेळगाव मध्ये तर मराठी schools जास्त चालतात. आत्ता इंग्रजी आहे एवढाच फरक. एकदा येऊन बघ समजेल.
@rj6169
@rj6169 2 жыл бұрын
Indore, Baroda, Gwalior, Nizamabad, Hyderabad yethe pan Marathi bhashik lok mothya pramanat ahet
@AkshayKumar-fz7nw
@AkshayKumar-fz7nw 2 жыл бұрын
Belgav madhey purn Marathi boltat....100/
@bharatdixit11
@bharatdixit11 Жыл бұрын
Amhi gwalher (Gwalior) che Marathi aahe aani suspashta Marathi bolto Ani san sajre karto. Gelya 350 varsha pasun amhi uttar madhe aahe pan Maharashtra la he mahit nahi
@keshavmishra07
@keshavmishra07 Жыл бұрын
Beacause Of Mighty Maratha Empire 🔥🙏🏻
@anthonynadarmasih612
@anthonynadarmasih612 2 жыл бұрын
I am Tamilan I like Marathi language and I stay in nalasopara Mumbai
@Neo_comrade1
@Neo_comrade1 Жыл бұрын
Converted christian😂
@umeshpatil9986
@umeshpatil9986 4 ай бұрын
@@anthonynadarmasih612 जय हिंद नमस्कार
@vaishnav_06
@vaishnav_06 2 жыл бұрын
रजनीकांत यांचे पूर्वज हे मूळचे मावडि कडेपठार, जेजुरी येथील आहेत.
@satishkumar7556
@satishkumar7556 2 жыл бұрын
I'm maratha from bidar karnataka proud 💪 to b maratha
@commentator3445
@commentator3445 Жыл бұрын
Maratha here comprises of all the castes in Maharashtra not modern kunbi -maratha. Keep this in mind
@Renaissance861
@Renaissance861 Жыл бұрын
​@@commentator3445but Kunbi are the biggest component. Almost 30% of total population.
@PATRICX2000
@PATRICX2000 3 ай бұрын
​​@@commentator3445nope maratha here means only maratha caste not that 18 pagad caste thing... 18 pagad is fake
@samydicosta
@samydicosta 2 жыл бұрын
महाराष्ट्रातले हिंदीचे आक्रमण बघून आणि मराठी लोकांचं हिंदि भाषेकडील कल पाहून आपल्याकडे १०० वर्षात मराठी-हिंदी अशी बोलीभाषा अस्तित्वात येऊ नये म्हणजे मिळवलं 🙏 अजूनही वेळ आहे धोका ओळखा हिंदी भाषेचा.. आपल्याला मराठी अर्थकारण वाढवायचं आहे, हिंदीला नाही मराठी भाषेला जगवायच आहे.
@manyaa00707
@manyaa00707 2 жыл бұрын
👌👏
@aniruddhabalkundi9590
@aniruddhabalkundi9590 2 жыл бұрын
खरंय!
@Omkar-f5z-k9u-m2n
@Omkar-f5z-k9u-m2n 2 жыл бұрын
हिंदी भाषेचे आक्रमण मराठी लोकांनी आपल्यावर कां होऊ दिले हा खरा प्रश्न आहे. कुठलेही आक्रमण परतवून लावता येते की! पण मुघलांसारख्या भल्या मोठ्या शत्रूचे आक्रमण ज्या महाराष्ट्राने परतवून लावले,त्या महाराष्ट्रातील मराठ्यांना एका भाषेचे आक्रमण इतके मोठे वाटले,की मराठी लोकांनी त्या आक्रमणापुढे इतके हतबल व्हावे? अजूनही वेळ गेलेली नाही,तेव्हा प्रत्येक मराठी माणसाने हा निश्चय करायला हवा की माझ्या मातृभाषा मराठीचे मीच घालवलेले मानाचे स्थान तिला मी परत मिळवून देईन,ते माझे परम कर्तव्य आहे.🙏
@samydicosta
@samydicosta 2 жыл бұрын
@@Omkar-f5z-k9u-m2n हे भाषिक आक्रमण देशप्रेमाच्या नावाखाली नावाखाली चालत आहे त्याला मराठी लोक बळी पडत आहेत. देशप्रेमाच्या नावाखाली आपलेच आपल्याला नडतात आणि आपणच आपली ओळख पुसत चाललो आहोत. अजून वेळ गेलेली नाही आपल्याला आपली ओळख जपायची असेल तामिळनाडू सारखे तर द्विभाषिक सूत्र अमलात आणायला पाहिजे.
@Omkar-f5z-k9u-m2n
@Omkar-f5z-k9u-m2n 2 жыл бұрын
@@samydicosta मराठी माणूस देशासाठी नेहमीच आपलं अस्तित्व पणाला लावतो किंवा स्वतःला झोकून देतो.पण इतर प्रांतीय कुठल्याही परिस्थितीत स्वतःचा स्वार्थ पहातात देशाचा विचार त्यानंतर असतो.मराठी माणसांच्या ह्या विशाल मनोवृत्तीमुळेच तो इतरांपेक्षा मागे पडतो आहे,हे चित्र बदलणं त्याच्या स्वतःच्याच हातात आहे.आता पूर्वीसारखी युद्धाची आणि देशासाठी क्षणोक्षणी बलिदान करायची गरज राहिलेली नाही त्यामुळे मराठी माणसांनी इतर प्रांतीयांना महत्व वा अग्रकम देऊन आपण मागे राहण्याची काहीच गरज नाही. त्याच्यात सर्व गुण आहेत पण गरज आहे ती इतरांना मागे सारून झेप घेण्याची!
@husenghorpade7656
@husenghorpade7656 2 жыл бұрын
रजनीकांत हे महाराष्ट्रचे आहेत पुणे जिल्ह्यातील माऊडी या गावचे आहेत
@akyachavan1243
@akyachavan1243 Жыл бұрын
Caste name pleasezzzz🙏🙏🙏
@Neo_comrade1
@Neo_comrade1 Жыл бұрын
​@@akyachavan1243 Maratha
@akyachavan1243
@akyachavan1243 Жыл бұрын
@@Neo_comrade1 Ok
@vilas-shinde2121
@vilas-shinde2121 Жыл бұрын
महार 💪💪💪
@nik9643
@nik9643 Жыл бұрын
​​@@akyachavan1243mawadi che raje gaikwad..Maratha...70 gavache inamdar.. cricketer ruturaj gaikwad sudha yach bhagatil..
@vitthalmore2789
@vitthalmore2789 2 ай бұрын
या दक्षिणी मराठी बांधवांचा मराठी जपण्याचा प्रयत्न बघून आनंद वाटतो, आणि मानतो. तसेच पुण्या-मुंबईला दोन अनोळखी मराठी व्यक्ती एकमेकांशी बोलताना हिंदी मध्ये बोलतात त्याची लाज वाटते.
@vitthalmore2789
@vitthalmore2789 2 ай бұрын
दत्तात्रेय या पुण्या-मुंबईच्या लोकांनी मराठीची लाज वाटून न घेता हिंदीतील बोलणे टाळावे व आपल्या मातृभाषा मराठीतून भेटेल त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करावा
@umeshpatil9986
@umeshpatil9986 11 ай бұрын
मी belgavkar मी मराठीत बोलतो jai hind जय कर्नाटक
@YogeshPatil-xj8fi
@YogeshPatil-xj8fi 4 ай бұрын
Jay Maharashtra ❤
@seetalakshmiiyer7392
@seetalakshmiiyer7392 2 жыл бұрын
Sambar is invented by chatrapathi shambaji maharaj himself in thanjai maratha palace of vyankoji maharaj.
@suryavanshiabhyuday8584
@suryavanshiabhyuday8584 8 ай бұрын
No. It was named after the elder brother of Chhatrapati Shivaji Maharaj. Sambhaji Shahaji Bhosle. Who later got stabbed by Afzal Khan.
@KromoO-z3h
@KromoO-z3h 3 ай бұрын
Actually sambar was invented by the chef in the royal court. Since sambhaji was a guest of honour at that time they decided to name the dish after him
@amreshkarthick7661
@amreshkarthick7661 Жыл бұрын
I'm Marathi guy from ooty Tamil nadu
@HRNEXTFASHION-zr5xr
@HRNEXTFASHION-zr5xr 5 ай бұрын
am proud of u
@rockbuzzwild
@rockbuzzwild 4 ай бұрын
Lawda...ghe...that's great ❤❤
@ashokkolhe5114
@ashokkolhe5114 2 жыл бұрын
खुप छान आणि अभिमानास्पद माहिती दिली..आपला इतिहासच आपल्याला माहीत नसतो.. धन्यवाद
@sanjaypawar2755
@sanjaypawar2755 2 жыл бұрын
तंजावर चा मराठी इतिहास अभिमानचा आहे. पण ती बोली थोडी एकवाली असती तर आणखी व्हिडिओ चांगला वाटला असता.
@vinayakpawar1209
@vinayakpawar1209 Жыл бұрын
kzbin.info/www/bejne/aqO5m5SXd9qHmaM
@vinayakpawar1209
@vinayakpawar1209 Жыл бұрын
बघा व्हिडिओ
@PrashantpSalvi-kq7rz
@PrashantpSalvi-kq7rz Жыл бұрын
बेळगाव कारवार निपाणी हे तर महाराष्ट्राचे भाग आहेत
@VijayPatil-kc6cz
@VijayPatil-kc6cz 2 жыл бұрын
कुंकू लावणे, पायात जोडवी घालणे हे मराठी रिवाज येथे पाहावयास मिळतात 👍
@Somethiinglike
@Somethiinglike 11 ай бұрын
रिवाज नाही परंपरा म्हण ... शुद्ध मराठी
@sunilkhadilkar7161
@sunilkhadilkar7161 2 жыл бұрын
भाषा ही वाहत्या पाण्यासारखी असली पाहिजे. ती जर एका ठिकाणी साचून राहिली तर त्याचे डबके होते आणि डबक्यावरती डास होतात. मराठी जी ज्ञानेश्वरांच्या काळात बोलली जात होती ती वेगळी होती शिवाजी महाराजांच्या काळात बोलली जाणारी वेगळी होती आणि टिळक आगरकर यांच्या काळात बोलली जाणारी वेगळी होते आणि आपण आज जी बोलतोय ती सुद्धा वेगळी आहे. तेव्हा भाषा आपले स्वरूप बदलत असते. प्रांत बदलला, स्थळ बदललं किंवा वेळ बदलली की भाषा ही बदलते.
@umeshpatil9986
@umeshpatil9986 4 ай бұрын
@@sunilkhadilkar7161 सर धन्यवाद from belgav कर्नाटक
@yashmeshram2544
@yashmeshram2544 2 жыл бұрын
एक विडियो महाराष्ट्रबाहेरील मराठी बहुसंख्याक जिल्ह्यावर बनवा
@itsdino3681
@itsdino3681 2 жыл бұрын
Proud to be Belgavkar 🚩
@gauravpadghan05
@gauravpadghan05 2 жыл бұрын
जय महाराष्ट्र
@tausif619
@tausif619 2 жыл бұрын
Jay Maharashtra
@raghavendrakulkarni2480
@raghavendrakulkarni2480 Жыл бұрын
Proud to be Karnataki 😊🙏
@sumitmore7322
@sumitmore7322 6 ай бұрын
जय महाराष्ट्र 🚩
@narayankamblay1137
@narayankamblay1137 Жыл бұрын
The way you talk and present is impressive! Keep it up, Maithili. Best wishes.
@harsh-simplelife
@harsh-simplelife 2 жыл бұрын
Madam Maharashtra, south India aani north india yaancha shraavan 15 days gap ne kaa asto...te video banvaa.... south India (Maharashtra) vs north India....
@conceptavaapya
@conceptavaapya 2 жыл бұрын
karan aapla mahina amvasyela sampto tyancha pournimela
@rishibhoir5060
@rishibhoir5060 2 жыл бұрын
अगदी मलाही जाणून घ्यायचं
@seetalakshmiiyer7392
@seetalakshmiiyer7392 2 жыл бұрын
Same like tumcha karthik maas jevya divshi sampto tya divshi amcha shuru hotho. 🙏
@harsh-simplelife
@harsh-simplelife 2 жыл бұрын
@@seetalakshmiiyer7392 aho taai me Maharashtra madhun aahe ..aamcha sraavan 29 july paasun Start honaar a...tumchya kadhi pasun saaheb ...
@harsh-simplelife
@harsh-simplelife 2 жыл бұрын
@@seetalakshmiiyer7392 Maharashtra south india madhe yeto taai .so 29 july...
@user-qxpkwl
@user-qxpkwl 2 жыл бұрын
Brihadeeshwarar temple was built in 1010 CE
@nileshsonawale3580
@nileshsonawale3580 2 жыл бұрын
पंचायत समिती आणि जि.प च्या महिला व पुरुष आरक्षण कोण आणि कसं ठरवतात त्या बद्दल माहिती सांगा 🙏
@amolborhade4233
@amolborhade4233 2 жыл бұрын
खुप सुंदर माहिती मैथिलीजी ☺👌👌👌
@shaharukhpathan3284
@shaharukhpathan3284 2 жыл бұрын
माहिती छान वाटली आणि तुम्ही सुध्दा किती छान दिसता 😘
@patilarundhati3251
@patilarundhati3251 2 жыл бұрын
तूला आवडली ठीकय... पण जवळ रुमाल राहूदे तिच्या नाकातला शेमबूड पुसायला 😂😂
@shaharukhpathan3284
@shaharukhpathan3284 2 жыл бұрын
@@patilarundhati3251 ठीक आहे ठेवतो तस रुमाल खूप कामी येईल 😁😁
@akshay_dapke
@akshay_dapke 2 жыл бұрын
जय दख्खनविर मराठा.
@indiasrailroadSpeak
@indiasrailroadSpeak Жыл бұрын
2018 la Tanjavur La Jaaun Aloya Tithe Farasa maratha Samajnahi oan Jo ahe Tyanchi Nava Aplya Sarkhi ahe Sarpotdar Sarnaik Bhosale Etc etc
@kksule7356
@kksule7356 Жыл бұрын
एकदा लद्दाख मध्ये एका कोपर्यात तीन जणं गप्पा मारत बसले होते. त्यांच्या भाषेत नावीन्य वाटलं ।ते चक्क मराठीत बोलत होते।एक पंजाबचा सिख,दूसरा लद्दाखी आणि तीसरा बार्शीचा मराठा होता। koparyat
@hanumantaware
@hanumantaware 5 ай бұрын
भारताचे.कानाकोपरे.मराठी.मानुस.रहातात.मला.आभिमान.मराठे.लोकाचा
@prasadpuranik2104
@prasadpuranik2104 2 жыл бұрын
Interesting information. Khup chan video tai.
@anuradhapuntambekar6403
@anuradhapuntambekar6403 8 ай бұрын
मला ही भाषा येते. आम्ही सध्या ठाण्याला राहतो, माझ्या माहेरच्या सर्व नातेवाईकांना ही भाषा येते.
@pr.ashokpatil
@pr.ashokpatil 2 жыл бұрын
खूपच छान 😊🙏
@KaustubhPalav1994
@KaustubhPalav1994 2 жыл бұрын
आपण रोड मराठा वर काही रिसर्च करू शकता का. Interesting topic ahe to.
@rameshgondhale7868
@rameshgondhale7868 9 ай бұрын
अहद पेशावर ते तंजावर सारा मुलुःख आपला ❤❤❤
@kashinathsutar9626
@kashinathsutar9626 Жыл бұрын
बेळगाव मराठी बऱ्याच जणांचे ऐकले आहे असेच बोलतात.
@sanjeevundalkar646
@sanjeevundalkar646 Жыл бұрын
बोल भिडू ला विनंती .बोलण्यापर्यंत न थांबता पूर्वी बृहन्महाराष्ट्र मंडळे वृत्तपत्रातून कार्यरत असायची तसे पुनरुज्जीवन आवश्यक. या मंडळींची मराठी लिपी न शिकता आल्याने नव्या पिढीची कुचंबणा होत आहे .ऑनलाइन मराठी लिपी इ. शिकवणारे उत्साही कार्यकर्ते हवेत. एका दिवाळी अंकासाठी मी ओळखीतून काही तंजावूर मराठी मंडळींशी लेखन हवे म्हणून संपर्क केला .पण बहुधा लिपीशी संपर्क तुटल्याने गोची होत आहे .
@abhaynaik4
@abhaynaik4 4 ай бұрын
Super❤...from shimoga to Mysore Bangalore tamilnadu we can find this dakshina Marathi
@rohanbobade5851
@rohanbobade5851 Жыл бұрын
संपूर्ण भारतभर गलाई बांधवांनी आपल्या मराठी भाषेचा व संस्कृतीचा प्रसार केला आहे.. गलाई बांधवांवर पण एक व्हिडिओ करा
@shivramshirole4091
@shivramshirole4091 7 күн бұрын
Khup chhan mahiti
@prakashtanjore3038
@prakashtanjore3038 Жыл бұрын
My parents are from Thanjavur. They use to speak Tanjore Marathi.
@ChetanKuthe-bv2dc
@ChetanKuthe-bv2dc 11 ай бұрын
अभिमान आहे आम्हाला
@anandraosindhe
@anandraosindhe 7 ай бұрын
Rajinikanth is not Thanjavur Marathi. He speaks the Marathi talked in old Mysore region which more resembles to Urdu of Bangalore.
@babajidoundkar4497
@babajidoundkar4497 Жыл бұрын
फारच सुंदर
@m.s.d4303
@m.s.d4303 2 жыл бұрын
साबणाचे कलर वेगळे असतात तर फेस का पांढरा होतो याबद्दल सांगा ना राव भिडू
@BaburaoKhedekar
@BaburaoKhedekar 2 жыл бұрын
अहत तंजावर तहत पेशावर अवघे हिंदवी स्वराज्य !
@sonalkharat5915
@sonalkharat5915 Жыл бұрын
Thank you
@shrikantchavan5265
@shrikantchavan5265 2 жыл бұрын
छान माहिती👍
@tushar_more9264
@tushar_more9264 2 жыл бұрын
खूप छान माहिती
@nileshkumarpatil8930
@nileshkumarpatil8930 2 жыл бұрын
साहेब खान्देश भागात असलेल्या बेरोजगार व विकास यावर एक व्हिडिओ करा 🙏🙏🙏
@AshxPikachoo
@AshxPikachoo 2 жыл бұрын
बेळगाव खानापूर कारवार येथे मराठी च बोलतात ...
@ओमराजेजगतापपाटील
@ओमराजेजगतापपाटील 2 жыл бұрын
गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया !!!
@DevendraPawaskar
@DevendraPawaskar 11 ай бұрын
तो तो म्हणून कोणाला बोलतात तुम्ही ते रजनीकांत सर आहेत जगातील सर्वात मोठे सुपर स्टार आहेत ते जरा भान ठेवून बोला त्यांचा बद्दल त्यांच्या चपला एवढी तरी लायकी नाही तुमची एकेरी उल्लेख करताय तुम्ही रजणी सरांचा
@bodhraj7043
@bodhraj7043 2 жыл бұрын
संजय राऊत व स्वप्ना पाटकर यांच्या प्रकरणावर एखाद्य‌ व्हिडिओ टाकण्याची हिंमत करून बघा..
@sachinnentertainment
@sachinnentertainment 2 жыл бұрын
Khup chhan content karte ,, keep it up
@riturajsonawane4530
@riturajsonawane4530 2 жыл бұрын
खुप छान माहिती 🙏
@video-wg8ic
@video-wg8ic 2 жыл бұрын
Belagav var yek video kara
@sarikagaware7784
@sarikagaware7784 Жыл бұрын
आम्हीं मराठी, जय महाराष्ट्र जय शिवराय ❤
@Omkar-f5z-k9u-m2n
@Omkar-f5z-k9u-m2n 2 жыл бұрын
रजनीकांत स्वतःला तामिळ समजतात मग मराठी म्हणून त्यांच्या गळ्यात पडायची काय गरज आहे?
@rajpatil8657
@rajpatil8657 2 жыл бұрын
रजनीकांत च खर नाव- शिवाजी गायकवाड
@shantaramhargude6185
@shantaramhargude6185 Жыл бұрын
chhan mahiti
@rajendranandedkar8053
@rajendranandedkar8053 3 ай бұрын
Many tailors in chennai with name rao are all marathi.
@omkardalvi1951
@omkardalvi1951 2 жыл бұрын
Rajini sir manale mi maja belgav ch marathi ahe. And you didn't mention belgav
@Raj-xo9ws
@Raj-xo9ws 4 ай бұрын
It's Bangalore Marathi... In Bangalore there are two major Marathi dialects... Bhavsar and Shivaji Maratha Marathi...!
@gadadearjun754gmialcom
@gadadearjun754gmialcom 2 жыл бұрын
विलासराव देशमुख यांच्या वर व्हिडीओ बनवा
@sashsuper5407
@sashsuper5407 7 ай бұрын
Is Marathi great so Mr. Rajnikant speaks it or is Marathi great coz Mr. Rajnikant speaks it??? Proud to speak in Marathi
@makarandkulkarni1948
@makarandkulkarni1948 2 жыл бұрын
खूप सुंदर!!
@mithunlabhade9626
@mithunlabhade9626 2 жыл бұрын
राज्य सरकारने बेळगाव कर्णाटक सीमा प्रश्न सोडवावा
@blacksharksahil974
@blacksharksahil974 2 жыл бұрын
Peshavar cha pan itihas sanga pl🙏
@SOHAM350
@SOHAM350 2 жыл бұрын
मला वाटल आता हीच तंजावर मराठीत बोलुन दाखवती की काय
@ANILBHUJBAL-ty9ij
@ANILBHUJBAL-ty9ij 6 ай бұрын
मला ही तेच वाटले😢😅😅 फसलो.
@vinayakkadam3142
@vinayakkadam3142 2 жыл бұрын
खुप छान महिती
@mohanr1842
@mohanr1842 9 ай бұрын
Proud of tamilian marathi Marathi people's are rich in Krishnagiri Tirupatthur dharma puri Madurai,, salem and thanjavur chennai Proud of tamilian marathi
@manyaa00707
@manyaa00707 2 жыл бұрын
तुम्ही मराठी भाषेचं एवढं कौतुक करता मग माहिती सांगताना/दाखवताना मराठी (देवनागरीत) किती वापरता याचा तपास करा... 🙏
@lkvpawar8880
@lkvpawar8880 2 жыл бұрын
त्या channel ची लिंक पाठवा.
@amolmayekar9737
@amolmayekar9737 Ай бұрын
व्यंकोजी राजे यांनी तंजावर राज्यावर राज्य केलं आणि म्हणूनच तिथे मराठी फळली.
@Raja-xm5bc
@Raja-xm5bc 2 жыл бұрын
Jay maharashtr ❤️
@janardhandeshmukh572
@janardhandeshmukh572 Жыл бұрын
अभिनंदन आपल.
@MayurG16664
@MayurG16664 Жыл бұрын
मानापसून आभार...
@dayanandmahajan7063
@dayanandmahajan7063 2 жыл бұрын
खूप छान माहीती
@nirajthere2838
@nirajthere2838 9 ай бұрын
Bahubali Gomteshwar shilalekh Marathi Bhashet aahe
@thatswhy8601
@thatswhy8601 2 жыл бұрын
*मॅडम.....वाह वाह.....वीडियों में आप आए,बहार आए....*
@sanketbhoyar6592
@sanketbhoyar6592 2 жыл бұрын
खूप सुंदर
@SubhashGoje-e9z
@SubhashGoje-e9z 2 ай бұрын
Iam thele gana state Marathi mother tongue hi .ram ram 👍🙏
@pawardeepak2
@pawardeepak2 Жыл бұрын
आपल्या या व्हिडिओमध्ये दक्षिण मराठी ची झलक दाखवायला हवी होती
@maheshpatil7659
@maheshpatil7659 Жыл бұрын
दमतरी, रायपूर छत्तीसगडमध्ये पण मराठी बांधव आहेत 🎉
@hemantsavant8496
@hemantsavant8496 2 жыл бұрын
👌👌👌👌👌
@goasktutor1992
@goasktutor1992 Жыл бұрын
Marathi Dharm zala pahije..
@Rajarampatil-eh2te
@Rajarampatil-eh2te 6 ай бұрын
बोलून दाखवायला हवी होती. किंवा आडीओ दाखवायचा होता रजनीकांतचा.
@tanmayjadhavrao5822
@tanmayjadhavrao5822 2 жыл бұрын
Jijamata amchya jadhavrao gharanyacha ahe yacha mala abhiman vatato
@ShubhamGangurde1
@ShubhamGangurde1 2 жыл бұрын
जय शिवराय दादा राजे जाधवराव
@Fanofculture69
@Fanofculture69 6 ай бұрын
She looks like suhana khan 2:17
@roopvatkumar2001
@roopvatkumar2001 2 жыл бұрын
अव video t दाखवत जा n बाई ते जे तू mention करत आहेस
@rushikeshnatve6140
@rushikeshnatve6140 2 жыл бұрын
1st like ,comment 😍🤞🏻
@pruthvi4746
@pruthvi4746 2 жыл бұрын
🤷
@akshayshinde3944
@akshayshinde3944 2 жыл бұрын
Madam tikde smarth ramdas swami che 1200 math madhil ek math aahe tikde aajun smarthachi pooja aarchya keli jate. Tikde marathi bhasha bolali jate.
@RRT555
@RRT555 Жыл бұрын
मैथिलीजी रजनीकांत हे भारताची शान आहेत. नालायक राजकारण्यांचा तुम्ही आदराने नाव घेता मग थलैवा यांचा एकेरी उल्लेख का? बाकी माहिती छान सांगता तुम्ही..
@chandrashekharhalge8943
@chandrashekharhalge8943 Жыл бұрын
सीमावर्ती भागात दोन्हीं राज्यांचे भाषा बोलणारे लोक असतात. उदगीर बिदर भालकी हा सीमावर्ती भाग आहे
@sarangdhande9107
@sarangdhande9107 2 жыл бұрын
Great information thanks 👍👍
@ramdasgoykar2721
@ramdasgoykar2721 2 жыл бұрын
रोड मराठ्यांच्या विषयी माहिती द्यि
@ulhasmakhi8235
@ulhasmakhi8235 Жыл бұрын
धन्यवाद शुभ भवतू शुभ आशिर्वाद नमस्कार मंडळी
ही घटना अत्यंत धक्कादायक आहे.
23:22
मराठेशाही-प्रवीण भोसले
Рет қаралды 2 МЛН
IL'HAN - Qalqam | Official Music Video
03:17
Ilhan Ihsanov
Рет қаралды 700 М.
黑天使只对C罗有感觉#short #angel #clown
00:39
Super Beauty team
Рет қаралды 36 МЛН
Quando eu quero Sushi (sem desperdiçar) 🍣
00:26
Los Wagners
Рет қаралды 15 МЛН
It’s all not real
00:15
V.A. show / Магика
Рет қаралды 20 МЛН
Why Does Marathi Sound So Unique?
23:58
India in Pixels by Ashris
Рет қаралды 1 МЛН
घोडा पाय धरून उचलणाऱ्या एका वीराचा दुर्दैवी अंत
18:47
मराठेशाही-प्रवीण भोसले
Рет қаралды 3 МЛН
IL'HAN - Qalqam | Official Music Video
03:17
Ilhan Ihsanov
Рет қаралды 700 М.