मग 32% मराठा समाजाचे मतदान हे अमेरिकेला झाले का. हाच स्वभाव यांना नडला आहे. मी पक्षापेक्षा मोठा आहे माझ्या मुळेच पक्ष मोठा होत आहे यांना याचा गैरसमज झाले आहेत.मंत्रीमंडळात सोळा मंत्री आहेत ते काही कामाचे नाही हेच अजितदादा यांना खटकले आहे.यांना काही वर्षे थोडे बाजूला करा पक्षाचे काय नुकसान होते ते पाहता येईल.
@Indiann193 сағат бұрын
तुम्ही फक्त तुतारी ला मतदान केले 😅
@pradeepshinde10312 сағат бұрын
मराठे हे तूतारीचे मतदार आहेत
@mehkaremeena19793 сағат бұрын
कुणालाही धक्का न लागता छगन ला मंत्री पद द्या 😂😂😂 स्वतंत्र मुख्यमंत्री पद द्या मात्र ह्या कॅबिनेट मध्ये अजिबात नाही आम्ही उपोषण करू
@yogeshkale28Сағат бұрын
मिडियावाल्यांना विनंती आहे तुम्ही भुजबळांकडे जाऊच नका बरोबर शांत होतील ते तुम्ही रोज उठून त्यांच्याकडे जाऊन शांत माणसाला बोलायला लावून देतात
@vpatil33053 сағат бұрын
तुम्हाला समजावून आणि सामाजिक घटना होऊन काहीही घेणे देणे नाही. तुम्ही फक्त मंत्रिपद कोणी कडून भेटेल यासाठी प्रयत्न करायले
@pradeepshinde10312 сағат бұрын
"दादा चा पादा" ओबीसी आगामी काळात नक्की करतील 😅
@prakashsurve38003 сағат бұрын
खुप झाले. आता थांबवा. जनतेला याची गरजच नाही आहे. जनतेचे दैनंदिन उपजीविकेचे mahatvache प्रश्न सोडवणे अगत्याचे आहे. जात mahatvachi नाही सामान्य जनतेचे प्रश्न महत्त्वाचे आहेत.
@VishnuDudhal-st5uj3 сағат бұрын
हा भुजबळ भाजपला सोडून कुठेही जाणार नाही 😂 नाहीतर डायरेक्ट तुरूंगवारी