मला काय म्हणायचं तुम्ही फक्त इतिहास निर्मलपणे सांगावा त्याचा आताच्या राजकारणाशी संदर्भ जोडू नये
@DrVijayKolpesMarathiChannel2 ай бұрын
ईतिहासाची पुनरावृत्ती नेहमी होत असते, जर आजच्या परिस्थीशीसी जर संदर्भ जुळवले नाहीत तर मग ईतिहास तरी का सांगायचा ? का ऐकायचा ? ईतिहासाचा अभ्यास का करायचा? काळ-वेळ-परिस्थिती जरी वेगळे असले तरी मूळच्या मानवी प्रवृत्ती म्हणजे सत्तेची भूक आणि त्यासाठी नीतिमत्ताशून्य राजकारण सर्वकाळांत सारख्याच असतात. तुम्हाला जर केवळ इतिहासच निर्मलपणे ऐकायचा असेल तर शाळा-कॉलेज-विद्यापीठाची ची इतिहासाची निरस पुस्तके आणि जाडजूड ऐतिहासिक खंड वाचत बसावे अशी नम्र विनंती.
@sandeepkocharekar32002 ай бұрын
@@DrVijayKolpesMarathiChannelअगदी योग्य आहे. जसं घाशीराम कोतवाल हे नाट्य आहे तसेच "विच्छा माझी पूरी करा" हे वगनाट्य प्रत्येक कालावधीत समाजात घडत असलेल्या राजकीय, सामाजिक घडामोडींशी आणि वर्तमान व्यक्तींना चपखलपणे साम्य दर्शवितात. ही पात्रे प्रत्येक दशकांत, शतकात आपल्याला भेटत असतात. कदाचित यामुळेच इतिहासाची पुनरावृत्ती होतच असते असे म्हणतात. 🙏🙏
@Sneharani6711 Жыл бұрын
नाटक म्हणून एक चांगली कलाकृती होती, पण एका सामान्य माणसाचा नाना फडणवीस यांचा आपल्या बुध्दी चातुर्याने कष्टाने मिळवलेला विजय, यश, प्रवास विसरून चालणार नाही. तुमची माहिती छान होती पण मला बोलणे फार कृत्रिम , पुस्तकी वाटले. सॉरी
@NIRBHAY-nm3kx Жыл бұрын
म्हणजे... युपी वाले भैया तेव्हापासून महाराष्ट्रात जगायला येतात म्हणा की....परप्रांतीयांचा लोंढा तेव्हा पासून चा प्रश्न आहे राव..... 😀
@RR_NN2 ай бұрын
तुमची कथन करण्याची शैली मुळे ऐकायला काही तरीच वाटतं म्हणजे सर्व साधारण पणे कसं कथन करतात तसे वाटत नाही, लहान मुलाला सांगतात तसे वाटतं, त्यामुळे कथेचा विषय जरी चांगला असला तरी ऐकताना विरस होतो, मन पक्कड घेत नाही.
@chandrakantgade15492 жыл бұрын
Atishay sunder.Etihasache sukshma vishleshan.
@VAIDYAK19592 ай бұрын
आज याच नानांचा एक वंशज महाराष्ट्रात अशीच कारस्थानं करतोय की काय ?😊
@rameshmhatre15652 жыл бұрын
आणि आता सुद्धा काय चाललेय.तेव्हा फक्त पुणे होते आता पूर्ण महाराष्ट्र!!😢
नमस्कार साहेब. मराठा साम्राज्याच्या अनेक ऐतिहासिक घटना तुम्ही अगदी सुंदर पणे मांडल्या आहेत. खूप खूप धन्यवाद. ह्या सर्व कथा स्वरुपी घटना ऐकताना गौरवाने उर भरून येतो आणि घडलेल्या काही दुर्दैवी घटना ऐकताना डोळ्यात पाणी येतं. तुमचे मानावे ठेवढे आभार कमीच आहे. तुमच्या कथा नित्यानियमाने ऐकतो. 🙂🙏
@dhananjaysagavkar25293 жыл бұрын
D sagavkar nowadays Ghashiram ruling
@rameshnalawade43893 жыл бұрын
मुंबईत गिरणी कामगारानसाठी कम्युनिस्ट पक्षाने किती काम केलय हे जुन्या गिरणी कामगारा जे काही आता जीवंत असतील त्यांना त्यांना विचारा,सर्व सत्य समजेल, व कम्युनिस्ट पक्ष कसा संपवला गेला ते ही कळेल.
@zahidaali94663 жыл бұрын
अगदी खरं कम्युनिझम ला संपवण्यासाठी शिवसेना introduced केली गेली आणि आता शिवसेना संपवण्यासाठी मनसे हे ज्याला कळले त्याला कळले बाकी काय....?
@rajdeshmukh12333 жыл бұрын
@@zahidaali9466 काँग्रेस स्थापनेचा इतिहास वाचा. तसेच मुस्लिम लीग कशासाठी स्थापन झाली ते पण वाचा
@Bachaindil2 ай бұрын
@@rajdeshmukh1233 तू वाचलेस का ???😂😂😂😂😂😂 एक कारण सांग
@sanket96473 жыл бұрын
इतिहास हा माझा आवडता विषय होता शाळेत आणि तो आताही ऐकायला आवडतो चांगलं काम करत आहात सर
@sunilpatankar40622 жыл бұрын
हा माहितीपट पाहत असताना मधेमधे येणारे फोटो कोणाचे आहेत याची पट्टी त्याखाली दाखवली पाहिजे.
@pramilakhurangale3477 Жыл бұрын
खूपच छान माहिती ..धन्यवाद सर ...! 🙏
@kulkarni29413 жыл бұрын
खुप खुप छान माहिती दिली👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
@critic81342 жыл бұрын
खरोखर अतिसुंदर निर्मिती. मोहन आगाशेनी कमाल केली होती.नाटकाची cd उपलब्ध असली पाहिजे. चुकिचं सांगता .राघोबानंतर बारभाईंनी सत्ता काबीज करून सवाई माधवरावांना गादीवर बसवलं. पेशवाईच्या ३,१/२ शहाण्यांपैकि नाना हा अर्धा शहाणा. तो अजिबात सर्वसत्ताधीश नव्हता
@mangeshjanorkar79908 ай бұрын
होय याची सीडी फक्त माझ्याकडे आहे ओरिजनल नाटकाची
@sandeep13dev8 ай бұрын
पेशंवाईचे साडे तीन नव्हे तर इतिहासातील साडे तीन शहाणे असा उल्लेख आहे... तय्यात अर्धा शहाणा नाना फडणवीस होते
अगदी बरोबर आहे तेंव्हा फडणवीसांनी पुण्यात जे चालवलं आता पुर्ण महाराष्ट्रात चाललंय
@rajaramraybhan60282 ай бұрын
हे महाराष्ट्र युपी,बिहारी,गुजराती लोकानीशतर महाराष्ट्र ची वाट लावली
@abhijeetthigale50873 жыл бұрын
खुप सुंदर माहिती देण्यात आली आहे.
@ashutoshkulkarni5512 ай бұрын
तुम्ही सांगता ते महाराष्ट्रातील राजकारण खरे असेल तर शिवसेनेचे महाराष्ट्रावर अनेक उपकार आहेत असे म्हणावे लागेल नाहीतर महाराष्ट्र बंगालच्या दिशेने गेला असता आणि मुंबईची वाट लागली असती.
@yogirajjadhav16582 ай бұрын
का बरे? म्हणजे तुम्ही आणि समस्त समाज काय षंढ आहे अस म्हणायचंय का तुम्हाला? शिवसेना नव्हती तेवाही हिंदू धर्म अगदी डोलमोलाने बागडत होता..!🙏🏻
@Sairaat.29062 жыл бұрын
खूप छान विवेचन! हे नाटक मला बघूनही समजले नसते तेवढे आपल्यामुळे समजले. धन्यवाद!
@krishnapatil50443 жыл бұрын
खुप सुंदर माहिती
@decentagencies65633 жыл бұрын
साहेब खूप छान डोळ्यासमोर जिवंत चित्र उभे करत आहात,धका धकीच्या जीवनात वाचन कमी होते, पण आपल्या मुळे ही कमी भरून काढत आहात,आपले विचार धारा सुंदर आहे, आपल्या बोलण्यातून जाणवत राहते ,,धन्यवाद सर
@Rp..113 жыл бұрын
Best
@shrishbawdhane18562 жыл бұрын
चांगली माहिती मिळाली
@Vijay-G.2 жыл бұрын
विजय तेंडुलकर हा एक अतिशहाणा लेखक होता. आणि विश्लेषण म्हणजे, स्वतः घाशिरामाने, कॉंग्रेस ची स्तुती करण्या सारखे आहे.
@sanjeevdudhat62802 жыл бұрын
Power corrupts, absolute power corrupts absolutely. हे वाक्य महात्मा गांधींचं नव्हे. हेराॅल्ड लासकीन ह्या राज्य शास्त्राचा विद्वानांचे आहे.
@sachinpowar10512 ай бұрын
थोडक्यात पुणे सुरक्षित करण्यात त्याचा मोठा वाटा होता...😅😅
@jyotichaulkar19082 ай бұрын
आत्ताची उदाहरणे अस्थायी आहेत. रसभंग होतो ......!!!!!
@gangadharsherla17402 жыл бұрын
Awesome explanation sir
@leelamore42042 жыл бұрын
Khup chan sangitale
@All-Round-Talk3 жыл бұрын
Changli aahe mahiti
@DEEPAKSURI.DS2288-ul1ef2 ай бұрын
Great
@suryavanshi14362 жыл бұрын
इतिहासातील विषय निवडला आहे तर काँग्रेस,शिवसेना आणि हल्लीच्या राजकारणाचा अवाजवी उल्लेख खटकतो.
@nitindushing45103 жыл бұрын
आवाज लैच नाटकी वाटतोय तुमचा.....
@DrVijayKolpesMarathiChannel3 жыл бұрын
Natakachi gosht nataki bhashetach...
@nitindushing45103 жыл бұрын
@@DrVijayKolpesMarathiChannel 👍👍👍
@ShankarLokhande-l3f3 ай бұрын
धन्यवाद
@dreamchaser47652 ай бұрын
काय बोऽऽऽऽऽरिंग नाटकी आवाज आहे.
@ahsoktibe82293 жыл бұрын
खूप सुंदर
@ramesh.shivarkar.48922 ай бұрын
❤ Se pranam sir...
@sunilkhadilkar71612 жыл бұрын
khup chhan!!!
@dipalisawant90213 жыл бұрын
खूप छान वाटले व्हिडिओ पाहून फार छान माहिती मिळाली धन्यवाद
@pramd35463 жыл бұрын
खुपछान विश्लेशन ,आपण समाजास जागृत करत अहात,योग्य तो इतिहास डोळ्यासमोर आणल्या बद्दल आभारी,तुमचे-सर्वा vedio सांभाळुन संग्राहित करूण ठेवलेत, आमच्या येणार्या पिढ्याना दाखवण्यास ,त्यांना आपला खरा इतिहास कळावा,त्यातना प्रेरणा घ्यावी,त्यानी इतिहासात झालेल्या चुका दुरूस्त करुन,भविष्य घडवावे म्हणुन. मराठा इतिहास मांडण्याचा जो अंतकरना-पासुन प्रयत्न केला,त्यास आमचा मानाचामुजरा ,आपले खुप खुप आभारी अहोत,शतशः आपणास अभिवादन, खुप खुप धन्यवाद.
@aparnakothawale33762 ай бұрын
Chhan kelet ! apali dharnimata ani apalya poorvajani tichyavarun jeev ovalun takala yachi gatha 4 varn muknivadiysnchya varasana mahit havi tarach ti mule ,daittya arabi gujju ani daittya firangyansarakhi pruthvichi vilhevat lavnar nahit ! Jay mulnivasi , jay bharat !
@shoonnya3 жыл бұрын
आणखी दोन उत्तर भारतीय मराठी इतिहासात महत्त्वाचे होते. माझ्या माहितीप्रमाणे ते ही कनोज ब्राह्मणच होते. एक कवी भूषण. आणि दुसरा तोतया सदाशिवराव भाऊ.
@rameshmhatre15652 жыл бұрын
तोतया महत्वाचा कसा?
@NIRBHAY-nm3kx Жыл бұрын
इंग्रज इथ दीडशे वर्ष का रमले ते आज समजल....पोटच्या लेकी सुध्दा नागवल्या ह्या असल्या हरामखोरांनी.....
@aparnakothawale33762 ай бұрын
@@rameshmhatre1565totayacha vaoar karun tar christi totaya bhatajini ,deshoremi kshatriyancha ghat kela bandookdharu daittya gorya gharyakadun !namakharamanchihi sadyant nond thevane, itihasat mahatvachech ahe !
@anilchogle67713 жыл бұрын
सद्ध्या च्या कालात परमवीर हा घाशिराम कोतवाल
@vishwanathchidambaram72418 ай бұрын
Also Yogi, Amit Shah
@prashantpatwardhan60503 жыл бұрын
Many many thanks for information about the information about Ghashiram Kotwal
@dhotregirish2 жыл бұрын
Thanks for sharing sach nice historical information
@bappakolhal24363 жыл бұрын
पानिपत ची तिसरी लढाई वर व्हिडिओ बनवा ही विनंती
@wamanwaikar59213 жыл бұрын
हाच विषय वेगळ्या पद्धतीने संजय दत्त आणि महेश मांजरेकर यांच्या "वास्तव",आणि मनोज वाजपेयीच्या "सत्या" मध्ये मांडला आहे.
@DrVijayKolpesMarathiChannel3 жыл бұрын
हो, एकदम समर्पक उदाहरण
@ashokjadhav99043 жыл бұрын
@@DrVijayKolpesMarathiChannel शेक्सपियर चा ऑथेल्लो सुध्दा असाच एक बाहुबली घाशीराम आहे. पण स्वतः निर्माण केलेल्या हिंसेच्या जाळ्यात अलगद सापडून नष्ट होतो
@varshajoshi6512 ай бұрын
किती कडकक शासन, सद्या किती गुन्हे केले तरी काही शिक्षा नाही
@rekhapimpley21213 жыл бұрын
वाह!! खूपच सुंदर बोललात 🙏🏻🙏🏻🌺🌷🌹
@chandrashekharbarge41602 жыл бұрын
Very well explained politics in Maratha regime Politics is never always correct and good, many times it has bad effect on the certain way.
@ganeshjitkar82033 жыл бұрын
Wah jabardast sir🙏👍✨
@shashikantshinde93572 ай бұрын
घाशीराम कोतवाल म्हणजे हा ही ब्राह्मणच होता
@cococountry7742 ай бұрын
मग... वाटल काय? ब्राम्हण सगळ्या field मध्ये पुढे असतात.
@bharatpatil19112 ай бұрын
म्हणजे तेंव्हाचा फडणवीस पण कपटी, कारस्थानी होता.
@Bachaindil2 ай бұрын
😂😂😂
@bhushan63093 жыл бұрын
Khup changli mahiti
@vivekkamble34453 жыл бұрын
घाशीराम कोतवाल यांचे वंशज आहेत का आता पुण्यात
@Satya-Shodhak93 жыл бұрын
हो बुधवार पेठमध्ये मिळतील.....200 rs 😂😂😂
@vinodburhade50933 жыл бұрын
@@Satya-Shodhak9 सत्याचा फार जवळुन खोलात जाऊन शोध घेताय अस दिसतय..!😀😁😁
@anaghasalkar29373 жыл бұрын
कथा कादंबरी लिहिताना सत्य बाजूला च राहते .आपण जर खरा इतिहास मांडत आहात तर तेवढच काम करा.त्यात आताचे कोणतेच संदर्भ जोडू नका ते काम सुज्ञ प्रेक्षक करतील तुम्ही निव्वळ इतिहास काय आहे तेच सांगा . 🙏
@krishnadaphade68283 жыл бұрын
No 1
@MRVICTORSMITH-tj2gw3 жыл бұрын
Respected sir, nice explanation and I like it.
@मावळा-193 жыл бұрын
Tumhi bajiravanchi series ardavat sodli ahe...
@dilipjoshi48922 ай бұрын
वसंत सेना 👍🏻👍🏻👍🏻
@pareshdurugwar37013 ай бұрын
बाहेरच्या देशात इनिस्पेक्टर राज्य आहे की नाही कोन जाने परंतु भारतात 2014 पासुन इंस्पेक्टर राज्य सुरु आहे
@ujwalpatil4492 ай бұрын
फडणवीस तेव्हापासूनच famous hote😅
@minanathsinalkar13283 жыл бұрын
सध्या चे नानासाहेब आहेत पवार साहेब व शिवसेना ही घाशीरामचंया भूमिकेत दिसते....
@rameshmhatre15652 жыл бұрын
आता उलट करा!
@rausahebchavanke58392 жыл бұрын
Good
@ETERNAL4U-i8m Жыл бұрын
याला ऐतिहासिक पुरावे आहेत का? Tendulkar म्हणजे वाम पंथी विचारधारा असलेला माणूस त्याच्या कडून असेलच काहीबाही लिखाण होणार
@akshayzalte92743 жыл бұрын
'power corrupts and absolute power corrupts absolutely' हे गांधी नी नव्हते म्हणले
@ranjananikam73903 жыл бұрын
Mag koni mhatale ?
@shubhamaswale6602 жыл бұрын
@@ranjananikam7390 Lord Acton
@vijaymestry83203 жыл бұрын
कृपया आपल्या विडीओ मधील विवेचनाबाबत अस्तित्वात असलेल्या पुस्तकांची यादी द्यावी
@ganeshgade51583 жыл бұрын
म्हणून च शिवसेनेला वसंत सेना बोलल जायच शिवसेनेला उभारी देणारी हि काँग्रेस च आहे
@pravinmhapankar61092 ай бұрын
शिवसेना निर्माण होण्यात वसंतराव नाईक यांचा मोठा वाटा होता.
@somnathghodke47393 жыл бұрын
Khup chan asacha ghasheram kotwala sheksha
@dnyandevtakavane8383 жыл бұрын
सुंदर विवेचन
@vikasshinde28533 жыл бұрын
Super fan
@maharudrahiremath70893 жыл бұрын
आजच्या राजकारण वर सत्य सांगण्याचे धाडस दाखविले तर समाज सुधारणा होईल
@sachinborkar10243 жыл бұрын
Balashaeb thakre == Ghashiraam kotwal . Great logic.
@manishbhate6735 Жыл бұрын
शेवटी या घाशीराम ला कोणी फासावर लटकवला ते ही सांगा
@जयश्रीराम-थ9ढ3 жыл бұрын
सचिन वाझे... आताचा घाशिराम कोतवाल...
@AncientWisdom222 Жыл бұрын
Please add subtitles to each photograph. This will help us understand the people better.
@rajendratodkar54442 ай бұрын
सखाराम बाईटर बघा
@avinashhibare86352 жыл бұрын
Kulup todlala Aaj chi EKNATH BHAU JAI SADGURU 🙏🏾🙏🏾
@prakashmaharashtra Жыл бұрын
नाना फडनवीस नाही रे नाना फडणीस होते ते
@nileshss7984 Жыл бұрын
Gap pad re a bhurtya
@ravikantsabale41932 жыл бұрын
Niceeeeee 👍👍👍
@Grootty Жыл бұрын
भाई माहिती छान आहे पण पाल्हाळ लाऊन सांगणे काही आवडले नाही..... १ली च्या वर्गात बसल्या सारख वाटत....
@vasantbhatlawande3402 ай бұрын
आजचे फडणविस काळचे फडणविस फरक काय
@Borngaming28692 ай бұрын
त्या काळचा औरंगजेब आणि आत्ताचे काका फरक काय
@manorakhee2 жыл бұрын
Any link where we can watch the full play?
@sukantg78462 жыл бұрын
सहज उपलब्ध आहे KZbin वर.search करा फक्तं
@kishorkeni32043 жыл бұрын
सुंदर विवेचन!
@dineshghate21892 жыл бұрын
18.से 18 का का बर घडले होते याचा खरा इतिहास सांगा ना
@kennethkonda87642 ай бұрын
Ghasiram Kotwal used to function his Kotwali work from his Kotwali which was located in what is known today's Khadak Police Station, a few meters from Swargate chowk. Khadak Police Station is the first Police Station of Pune. ( As per report available in social media)
@vinodsurve84623 жыл бұрын
Jai Shivaji Raje , jai sambhaji Raje 🙏🙏🙏🙏🙏
@koustubhashtekar99692 ай бұрын
आता वसंत नाईक नाही तर direct आडनावाचा माणूस आहे. घाशीराम कोतवाल मात्र तीच आहे!😂😂😂
@manjushreekokane7445 Жыл бұрын
घाशीराम कोतवाल यांच्या वाडा पहायला परवानगी घ्यावी लागते त्या बद्दल काही माहिती मिळेल का?
@vikasshinde28533 жыл бұрын
Lavkar banava ani roj banava bharat sir la pan sangitle itihaschi mahiti samajte tantotant tumchya sarkhe tadny abhyasu mehanati vyankin pasun jai maharashtra shri krushna janmashti
@jadhavmasaleenterprise92993 жыл бұрын
Raja bhoj ani Maharashtra yawar ek video banvava 🙏🙏
@viveksapre83 жыл бұрын
Sawai Madhavrao was not borned. Wife of Narayanrao was pregnant and it was decided that if she gives birth to baby boy then he will be Peshawa. Otherwise she will adopt somebody and he will be Peshawa.
@sucharupandit90112 жыл бұрын
Not borned but born.
@realgigantic97373 жыл бұрын
भय्ये सुरुवातीपासून असेच पाताळयंत्री आहेत
@abhishekchougule49382 жыл бұрын
कवी कलश सुधा भैये होते.
@MD-yt2vd2 жыл бұрын
Kavi Kalash kon?
@WeMake007 Жыл бұрын
सावध राहिलेलं बर, UP वाले खूप अदबीने वागून विश्वास कमावतात पण हेतू वेगळाच असतो....
@yogirajjadhav16582 ай бұрын
@@abhishekchougule4938अपवाद सगळीकडे असतात, पण मेजॉरिटी ना लायकच आहेत..!
@suniljape68093 жыл бұрын
Ha wada aajhi afmsd madhe aajhi aitihasik vastu mhanun japala jatoy
@videoeditor0073 жыл бұрын
सवाई माधवराव हे peshwanchya माळीचा मुलगा होता अस ऐकून आहे. नारायणराव पेशव्यांना मुलगी झालीतर काय ह्या प्रश्नामुळेच त्यांच्या पत्नी बरोबर त्यांची माळी जी त्याचवेळी गरववती होती एकत्र पार्वतीला ठेवलं होतं. पुढे त्या माळी ला पेशवे दरबारातून प्रत्येक महिन्याला फार मोठी रकम जात होती असे ही ऐकून आहे.
@rajdeshmukh12333 жыл бұрын
माळी नाही सोनार.. अगीनदास पोवाडा वाचा
@ranjananikam73903 жыл бұрын
@@rajdeshmukh1233 are cha bahujan samaj Raja mhanun ?