Farmer Loan : तेलंगणा सरकारच्या निर्णयानंतर शेतकरी, शेतकरी संघटना आणि विरोधकांची कर्जमाफीची मागणी!

  Рет қаралды 217,715

Agrowon

Agrowon

Күн бұрын

Пікірлер: 359
@akashsargar554
@akashsargar554 3 ай бұрын
कर्जर माफी नाही झाली तर सरकार पाडु पहिलेच त्रासुन गेलेत
@sunilmundhe-t1s
@sunilmundhe-t1s 3 ай бұрын
भाजपने आणि शिंदे सेना यांनी कर्ज मुक्ती करावी ती सुद्धा चालू थकीत सरसकट करावी अन्यथा विधानसभा निवडणुकीत यांचा सुपडा साफ होईल. या सरकावर शेतकरीवर्ग प्रचंड नाराज आहेत
@paragpatil8738
@paragpatil8738 3 ай бұрын
कर्जमाफी झाली पाहिजे नाही तर शेतकरी खुपचं अडचणीत आला आहे मग सरकारला याचा निवडणुकीत फटका बसणार
@narendrateke7796
@narendrateke7796 3 ай бұрын
ओके
@KheldasJanbandhu
@KheldasJanbandhu 3 ай бұрын
सरकारने कर्जं माफी नाही केली तर ही सरकार येणार नाही
@barlinggiri4266
@barlinggiri4266 3 ай бұрын
2019 सारखं कर्ज माफी च 🥕 गाजर दाखवु नयेत सरसकट कर्ज माफ करा शेतमालाला रास्त भाव द्या
@arunshinde2587
@arunshinde2587 3 ай бұрын
फडणवीसने जर यावेळेस कर्ज माफ केले नाही तर लोकसभा पेक्षा जास्त हाल शेतकरी करेल...
@deepakkadam8630
@deepakkadam8630 3 ай бұрын
तू शरद पवार चा चाटु असेल ।। आम्ही देणार आहे तू फक्त घे
@pawarmotilal3972
@pawarmotilal3972 3 ай бұрын
ं❤🎉😢
@pawarmotilal3972
@pawarmotilal3972 3 ай бұрын
❤😂😅😊
@walipathan5523
@walipathan5523 3 ай бұрын
🎉
@BhagwanPatil-fr1uy
@BhagwanPatil-fr1uy 3 ай бұрын
​@@pawarmotilal3972😮😮😮😮😮 no
@shivajiwagh1450
@shivajiwagh1450 3 ай бұрын
कर्जमाफी तिन लाखांपर्यंत झाली पाहिजे
@santoshchavan-my1xj
@santoshchavan-my1xj 3 ай бұрын
Msp पण मिळाली पाहिजे व कर्जमाफी पण झाली पाहिजे
@rajulaxmankulwant1774
@rajulaxmankulwant1774 3 ай бұрын
नियमित कर्ज भरनार्यांचे कर्ज माफी झालीच पाहिजे.
@manojshingarwade2320
@manojshingarwade2320 3 ай бұрын
कर्ज माकी सगळ्यच शेतकऱ्याला सरसगट झाली पाहिजे कोणताही निकष न लावता
@narendrateke7796
@narendrateke7796 3 ай бұрын
ओके
@ankushlatpate348
@ankushlatpate348 3 ай бұрын
2 लाखापर्यंत सरसकट कर्जमाफी करावी अशी वाटते
@dipendraborse2088
@dipendraborse2088 3 ай бұрын
विधानसभा मध्ये जो पक्ष शेतकऱ्यांची कर्जमाफी करेल शेतकऱ्यांनी त्यालाच मत करावी नाहीतर मत देऊ नये कोणाला हीच देऊ नये मत
@ShankarShirke-ve3sy
@ShankarShirke-ve3sy 2 ай бұрын
इइइइिििइइिइइइ❤
@AmolBhong-jg7or
@AmolBhong-jg7or 3 ай бұрын
सातबारा कोरा कर शेतकऱ्याचा विधानसभा अगोदर कर्जमाफी करा
@biradarsandip7397
@biradarsandip7397 3 ай бұрын
सर सकट कर्ज माफी करावच लागेल सरकारला नही तर निवडणुकीत आपन गाजर दाखऊ सरकार ला
@digambardhaware9311
@digambardhaware9311 3 ай бұрын
चालू सरसकट कर्ज माफी झाली पाहिजे
@govardhaniynar1197
@govardhaniynar1197 3 ай бұрын
2009ते 2024 पर्यंत महणा
@Jyoti-hd4qr
@Jyoti-hd4qr 3 ай бұрын
तुम्ही जर कर्जमाफी केली तुम्हाला निवडणुकीत कोणताच धोका नाही आणि कर्जमाफी दुष्काळी मूळ 2 लाखापर्यंत झालीच पाहिजे जय हिंद जय महाराष्ट्र आपले सरकार यशस्वी होईल
@vijaymadhawai2721
@vijaymadhawai2721 3 ай бұрын
कर्जमाफी झाली तरी हे सरकार परत येत नाही
@MarotiLahane
@MarotiLahane 3 ай бұрын
जो शेतकऱ्यांची कर्जमाफी करेल तो सत्तेत बसेल
@BalajiShirame-rz9pi
@BalajiShirame-rz9pi 3 ай бұрын
2 लाखा पर्यन्त करावी अथवा सरकारला राम राम करा
@navabagal
@navabagal 3 ай бұрын
कर्जमाफी झालीच पाहिजे
@sachinkadam2451
@sachinkadam2451 3 ай бұрын
आज झालेल्या दूध आंदोलनाची महिती दया
@akashaymaharnwar1264
@akashaymaharnwar1264 3 ай бұрын
भाजपने एकदा कर्ज माफी करावीं नाहीतर भाजप पडेल शेतकरी चिडलाय
@prashanthole2311
@prashanthole2311 3 ай бұрын
अटी असतील तर करु नका कर्जमाफी
@yogitachaudhari6322
@yogitachaudhari6322 3 ай бұрын
सरसकट कर्जमाफी द्या नाहीतर चलेजाव सरकार
@shivajinirwal8547
@shivajinirwal8547 3 ай бұрын
टरबूजा हा कर्जमाफी देऊ शकत नाही जरी कर्जमाफी दिली तरी तत्त्वता निकष लावून कोणाचीही कर्जमाफी होणार नाही
@mayurshirbhate6618
@mayurshirbhate6618 3 ай бұрын
तसे केले तर विधानसभेला आपण गेम करू .सुपला साप😂
@Nandkishore-l6u
@Nandkishore-l6u 3 ай бұрын
अगदी बरोबर बोलले भाऊ ह्या टरबुज्या ने जेव्हा जेव्हा कर्जमाफी चा विषय हाताळला तेव्हा तेव्हा याने वर्ष, रक्कम इत्यादी निकष लावून बहुसंख्य शेतकऱ्यांना कर्जमाफी पासून वंचित ठेवल . अमुक अमुक वर्षाआधी थकबाकी असलेले पात्र आणि त्यानंतर चे अपात्र ठरवले त्यामुळे बरेच शेतकरी कर्जमाफी पासून वंचित राहले हा टरबुज्या काहीच कामाचा नाही भाऊ
@parmeshwarkorke3419
@parmeshwarkorke3419 3 ай бұрын
बँकांनी शेतकर्यांचा सह्या घेतल्या आहेत त्याचं माफ करणार का
@kanhaiyabhadane2252
@kanhaiyabhadane2252 3 ай бұрын
सरसकट संपूर्ण कर्ज माफी करावी अटी शर्ती न लावता दोन्ही कर्ज माफी पासून वंचित बहुतांश शेतकरी राहिले आहे व दुष्काळाने आधीच होरपळून निघालेला व मेटाकुटीला आला आहे 😢😢
@dineshdhenge6070
@dineshdhenge6070 3 ай бұрын
कर्ज माफी करा
@मंगेशखंडार
@मंगेशखंडार 3 ай бұрын
3 लाख परंत कर्ज माफी करावी सरकार ने 🙏🏻🙏🏻🙏🏻
@shribhosale1125
@shribhosale1125 3 ай бұрын
माफ करा नाहीतर सरकार पाडू 🙈🙊🙉
@bhausahebthete5496
@bhausahebthete5496 3 ай бұрын
संपुर्ण कर्ज माफी झाली पाहिजे सात बारा कोरा करा सत्तेयत आहे त्यांनी नाही लोकसभेला जे झाल तेच विधान सभेलापन केल्या शिवाय शेतकरी राहनार नाही निवडनुका लागण्या अगोदर कर्ज माफी केली तरच महायुतीला फायदा होऊ शकतो
@deepakmungase7559
@deepakmungase7559 3 ай бұрын
Karj mafi zali pahije 👍
@shantarampujare5634
@shantarampujare5634 3 ай бұрын
नियमित कर्जफेड करणाऱ्यांचेही कर्ज माफ झाले पाहिजे.नेहमी धकबाकी धारकाना याचा लाभ होतो. म्हणून काही शेतकऱ्यांकडून थकबाकी ठेवली जाते, अशा शेतकऱ्यांना किती वेळा कर्ज माफी द्यावी याचा विचार करावा.
@appasokanase4974
@appasokanase4974 3 ай бұрын
सरसकट संपूर्ण कर्जमाफी झालीच पाहिजे
@VijayBhise-rk4ls
@VijayBhise-rk4ls 3 ай бұрын
Karj mafi Zali pahije
@TukaramInamkar
@TukaramInamkar 3 ай бұрын
तेलंगणा सरकारचे महाराष्ट्र राज्यातील शेतकर्यांचे वतीन धन्यवाद महाराष्ट्र सरकार जागे कधि होनार
@narendrateke7796
@narendrateke7796 3 ай бұрын
ओके
@RajendraKavitkar
@RajendraKavitkar 3 ай бұрын
ज्याला झोप लागली त्याला झोपुन ठेवा जे जागे आहेत त्यांनाच निवडा
@balajiacharya657
@balajiacharya657 3 ай бұрын
भाजप एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना जर आता विधानसभेत परत सरकार बनवायचे असेल दोनच पर्याय आहेत एक म्हणजे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी आणि मराठ्यांना ओबीसीत आरक्षण तर आणि तरच यांचे सरकार वाचन नाही तर लोकसभेच्या निवडणुकीत झाले त्यापेक्षा बेकार हाल यांचे होतील
@riteshautade8016
@riteshautade8016 3 ай бұрын
गेल्या 3 वर्षा पासून निसर्गाने पाठ फिरवली आहे त्यामुळे शेतकऱ्याचे खूप हाल झाले आहेत. नफा सोडा गुतवलेली रक्कम सुधा निघालेली नाही. शेती परवडाना म्हणून दूध धंदा चालू केला आता तोही परावडणा. तरी सरकारने शेतकऱ्याकडे पाठ फिरवू नये हीच अपेक्षा आहे
@rameshsonawane7720
@rameshsonawane7720 3 ай бұрын
200000
@KeshavSurve-n2i
@KeshavSurve-n2i 3 ай бұрын
Pik Karj mapi kravi Vij bill mapi kravi
@sunilsonawane9085
@sunilsonawane9085 3 ай бұрын
शेतकरी कर्जमाफी इथून पुढे कदाचित झाली नाही पाहिजे मी पण एक शेतकरी आहे कर्ज घेणे आणि फेडणे हे निरंतर चालणारी प्रक्रिया असून आशा योजनेतून शेतकरी कधीही कर्जमुक्त होऊ शकत नाही त्यापेक्षा शेतकऱ्यांना हमीभाव आणि निशुल्क वीज पुरवठा करण्यात यावा
@dineshmagar9279
@dineshmagar9279 3 ай бұрын
300000 तिन लाख पीक कर्जे माफ करा नाहीतर काही खर नाही बिजेपी च लोकसभा तीन मिळन १७ आले❤ . तीन मिळून ६० येईन
@pramoddesai1306
@pramoddesai1306 3 ай бұрын
शेती लाईट बिल व फक्त पहिल्या वेळी थकबाकीदार असलेले पीक कर्ज दारांचे व रेगुलर पिक कर्ज असणाऱ्यांचे पीक कर्ज माफी व्हावी
@गजाननटोनपे
@गजाननटोनपे 3 ай бұрын
7/12कोरा‌ झालाचं‌ पाहिजेत
@narendrateke7796
@narendrateke7796 3 ай бұрын
ओके
@priyankaghatage295
@priyankaghatage295 3 ай бұрын
२.५ लाखांपर्यंत पारदर्शकपणे कर्जमाफी देता येते का पहावी . कारण अंतिमतः देण्यात येणारा पैसा हा 'सर्वसामान्यांचाच आहे.😊😊
@sudhakargher5714
@sudhakargher5714 3 ай бұрын
शेतकरी हैराण आहेत कोणत्याही शेतमालाला योग्य भाव मिळत नाही कर्ज माफी करावीच हि. सरकारला विनंती आहे
@kiransonawane2908
@kiransonawane2908 3 ай бұрын
सरसकट 3 लाखा पर्यंत कर्ज माफी मिळावी सरकार चे चुकीचे धोरण मुळे शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण जास्त वाढत आहे
@sampatkadam6338
@sampatkadam6338 3 ай бұрын
He sarkar bolaci kadi bolacha bhat ghoshnabaj sarkar sir
@arjunkamate5296
@arjunkamate5296 3 ай бұрын
कर्जमाफी
@DnyandeoBhongal
@DnyandeoBhongal 3 ай бұрын
मागील जाहीर केलेलीं नियमित कर्ज फेड करणारे शेतकरयांना काय देणार ॽ मुख्य मंत्री , उपमुख्यमंत्री यांनी याचा खुलासा करावा
@naonathasonahaleu7656
@naonathasonahaleu7656 3 ай бұрын
सर्व शेतकरी बांधवांना तत्काळ कर्ज माफी करावी नाहीतर येत्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला सरकार ला शेतकरी बांधव तुम्हाला हद्दपार केल्याशिवाय स्वस्त बसनार नाही जय जवान जय किसान जय महाराष्ट्र
@pratikdeshmukh6336
@pratikdeshmukh6336 3 ай бұрын
तेलंगणा सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी चे निकष agrowon ne दाखवावेत... एका घरात 2 लाख कर्ज माफ केले आहे पण घरातील प्रत्येकाने 2 लाख कर्ज जरी घेतलेले असेल... याने खरोखर किती शेतकर्‍यांना फायदा होईल देव जाणो....
@pramoddesai1306
@pramoddesai1306 3 ай бұрын
जनतेच्या या भावना सरकारपर्यंत पोच करा फक्त पहिल्या वेळी कर्ज थकबाकीदारा चा विचार करावा काही ठराविक लोक कर्जमाफीसाठी कर्ज खाती थकीत ठेवतात
@pavanpatilsultane3472
@pavanpatilsultane3472 3 ай бұрын
आधी कर्जमाफी मग मतदान
@uttamsumbe6595
@uttamsumbe6595 3 ай бұрын
१००,% बरोबर आहे
@OmSaiRam0111
@OmSaiRam0111 3 ай бұрын
सरसकट 200000/- लाख माफ झाले पाहीजे कसलेही अटी शर्ती आणि कागदी आडवा आडव नं करता कर्ज माफी झाली पाहीजे.
@shivajiwagh1450
@shivajiwagh1450 3 ай бұрын
@@OmSaiRam0111 नाही भाऊ तिन लाखांपर्यंत झाली पाहिजे
@LaxmanChavan-h2f
@LaxmanChavan-h2f 2 ай бұрын
दुधाच्या दारात बघितलं पाहिजे नाही तर सरकारला लय जड जाणार आहे आता
@manoharagalavepatil3031
@manoharagalavepatil3031 3 ай бұрын
कर्ज. माफी. नकोस. फायदा. मोठ्या. शतकरीचाच. व श्री. मंत. लोकांच्या. होतो. त्या. आवजी. मालाला. योग्य. भाव. द्या. आग्रोवन.
@AnandraoLondhe-zy6sv
@AnandraoLondhe-zy6sv 3 ай бұрын
कजॅ मुक्ति केलेतरच शेतकर्यचे जिवन जाताता येइल
@vitthaldeshmukh3641
@vitthaldeshmukh3641 3 ай бұрын
पहिले माफ केलेले दीड लाख दिले नाहीत ते सर्वाना देण्यात यावेत
@madhukarsanap8753
@madhukarsanap8753 3 ай бұрын
Krjmafe. Nihe. Kale. tar. Vdansbet. BJP. Sarker. yner. Nihe. 100❤.nihe.yner❤❤
@IshwarJadhav1990
@IshwarJadhav1990 3 ай бұрын
कर्ज माफ करा म्हणा सरसकट गंज गवतावाणी पैसा आहेत शासनाकडे
@Mental_Health11
@Mental_Health11 3 ай бұрын
3 lakhavarchya war loan maf kara.
@anissayed5600
@anissayed5600 3 ай бұрын
शेतकऱ्यांचे कर्ज माफी व वीज बिल माफ व्हयला पाहिजे
@prafullandhare2899
@prafullandhare2899 3 ай бұрын
आज झालेल्या दूध आंदोलन च काय
@tushargurjar9113
@tushargurjar9113 3 ай бұрын
कर्जमाफी सोबतच शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव सुद्धा मिळाला पाहिजे
@pranamkokate330
@pranamkokate330 3 ай бұрын
मागच्या वर्षी पाऊसच झाला नाही .....त्यामुळे उत्पन्न काहीच नाही झाल ...त्यामुळे शेतकऱ्याला कर्ज मुक्त करावे
@RameshGavit-hz3lm
@RameshGavit-hz3lm 3 ай бұрын
जे सरकार शेतकरी कज माफी करले तरच आता फडणवीस.. शिंदे.व..अजित...पवार..सरकारला.याना..शेतकरी.विचार.करेल...ते.पण..विधानसभे.पहिले.
@SuryakantSutar-tq3op
@SuryakantSutar-tq3op 3 ай бұрын
चल हात तुम्ही खेळ केला शेतकऱ्यांचा भरपाई नाही कर्जमाफी काय करणार ,,,,,तुमची पायेली भरली आता महा विकास आघदी ,,,कर्जमाफी करणार 2014 ,,,2019 आता 2024 पण ,,महायुती सत्तेवर घरी बसणारं
@vishnumali1707
@vishnumali1707 3 ай бұрын
कर्जमाफी झाली पाहिजे
@shashikore4191
@shashikore4191 3 ай бұрын
सगळ्या शेतकऱ्यांनी एकजूटीनेच काम केल पाहिजे.... 1 जुलै पासून आप आपल्या गावात गावे बंद करा.... उद्योग पती आणि राजकारण्याची होते मग शेतकऱ्याची का नाही... आवाज उठवा
@vikasgund6920
@vikasgund6920 3 ай бұрын
Sampurn karj zali pahije
@bhairavnathgondgire7u261
@bhairavnathgondgire7u261 3 ай бұрын
कर्जमाफी केली तरच मतदान करू
@sunilchimanpade2566
@sunilchimanpade2566 3 ай бұрын
उद्धव रावंच 7/12 कोरा करू म्हणून सत्तेत येऊन चुकूनही सत्ता असे पर्यंत बोलले नाही..... काँग्रेस तर 70 वर्षे लोटल...
@santhoshjaybhaye1495
@santhoshjaybhaye1495 3 ай бұрын
सगळं खरं आहे, सानप साहेब पण याही नं कर्जमाफी चा मुद्दा लावून धरला पाहिजे नं
@sawantgurudev6642
@sawantgurudev6642 3 ай бұрын
शेतकऱ्यांची की उद्योगपतींची
@Sphdjsjjsjsgdjsjja
@Sphdjsjjsjsgdjsjja 3 ай бұрын
Bhava im waiting , tuch news deshil maharashtrat सरसकट कर्जमाफी!
@gopalpatil5945
@gopalpatil5945 3 ай бұрын
एक रुपयाचा पीक विम्याच काय झालं
@santoshamale9757
@santoshamale9757 3 ай бұрын
अजुन पर्यंत ५००००ची सन्मान निधी मिळाली नाही भाऊ सरकार शेतकऱ्यांचे सरसकट कर्ज माफ करत नाही.उदोगपतीचे माफ करते कारन उद्योगपती निवडणूकीसाठी पैसा पुरवतो शेतकरी काय देतो
@anillakde2048
@anillakde2048 3 ай бұрын
सरसकट चालू व थकीत दोन्ही 2,00,000/_ पाहिजेत अटी नको.
@surajsonawane3157
@surajsonawane3157 3 ай бұрын
सरसकट तीन लाख रुपए कर्जमाफि करावी
@मोहनसिंहराजपूत-र5ङ
@मोहनसिंहराजपूत-र5ङ 3 ай бұрын
महाविकास आघाडीचे उमेदवार येणार आहे ते मा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार हे फक्त शेतकऱ्यांना लबाड बोलून दाखविली आहे ते माजी मुख्यमंत्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांनी योग्य निर्णय घेतले होते हे लक्षात ठेवा महाराष्ट्र आहे जय महाराष्ट्र जय किसान 🍉🍉🍉
@bhaskardeokar9800
@bhaskardeokar9800 3 ай бұрын
शेतकऱ्याचा पूर्ण कर्ज माफ करावे दोन लाखापर्यंत लोकसभेची परिस्थिती झाली तुझ्यापेक्षा वाईट परिस्थिती विधानसभेत होईल जुनी कर्जमाफीचे सारखे डफड वाजत बसून नका कर्जमाफी जर केली शेतकरी तुम्हाला डोक्यावर घेते
@ni3_
@ni3_ 3 ай бұрын
2012 ते 2024 अजून कर्जमाफी मिळाली नाही पीककर्ज आहे बँक मधे म्हणतात नाही होणार
@SadashivNagre
@SadashivNagre 3 ай бұрын
कर्ज माफी झाली पाहिजे, नवे, जुने, चालू कोणतेही निकष न लावता सर सगाठ २००००० दोन लाखापर्यंत कर्ज माफी झाली पाहिजे. तरच हे सरकार बहुमतांनी निवडून येईल. नाही तर विधानसभा निवडणुकीत हे सरकार नामशेष होइल. यात शंका नाही.
@HaribhauGawande-qw6op
@HaribhauGawande-qw6op 3 ай бұрын
तीन लाख रुपये पर्यंत कोणत्याही अटी आणि निकष न लावता सरसकट कर्जमाफी द्यावी.कर्जमाफी न दिल्यास विधान सभा निवडणूकीत महायुती सरकार कोसळणार! हे निश्चित.
@शेतीकरीविश्व
@शेतीकरीविश्व 3 ай бұрын
पुढारी लोकांनी निवडून येण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यापेक्षा,कर्ज माफी करा,विना प्रचार निवडणूक जिकाल
@Omkar_kolekar45
@Omkar_kolekar45 3 ай бұрын
शेतकरी बंद करावा लागतो संपूर्ण maharastra बंद करा एकदा बघा कस सरकार अटी मान्य करतात
@ravasokhot7748
@ravasokhot7748 3 ай бұрын
ये बंदूक सगळं सांगतात हे काय खरं नाही आणि शेतकऱ्यांचा कर्जमाफी का होत नाही असे शेतकऱ्यांसाठी आपलं बोलायचं बोलतात हे काय खरं नाव
@vaibhavbadkhal4863
@vaibhavbadkhal4863 3 ай бұрын
धनंजय आधी महारष्ट्र शासनाला नमो शेतकरी सन्मान योजनेचा निधी वितरित करायचं बातम्या सांगा...तुमचं बघून सरकार का जाग येईल..नंतर कर्ज माफीचा विषय काढा
@sanjaynarode7023
@sanjaynarode7023 3 ай бұрын
सरसकट कर्ज माफ केल तरच शेतकरीवर्गात आनंदाच वातावरण निर्माण होईल फक्त थकीत कर्ज माफ करून भाजप सरकार स्वताच्या पायावर धोंडा मारून घेईल
@dineshmagar9279
@dineshmagar9279 3 ай бұрын
कर्जे माफ तर❤ ऊदयव शरद पवार काग्रेस करू शकता❤ फडनीस धोका देतो❤ फोड फोडीत रस आहे
@mayurshirbhate6618
@mayurshirbhate6618 3 ай бұрын
100 💯 right fadnvis bogas ahe
@deepakkadam8630
@deepakkadam8630 3 ай бұрын
साहेब 2013 ला। ऊस उत्पादक tone दार शरद पवारांनी 1800 देत होते आणि आत 2024 ला भाजप सेने 3200 दार आहे नितीन गडकरी मुले ।।। शरद पवार आला तर पुन्हा 2000 टोने दार देईल
@vijayshindeshinde9571
@vijayshindeshinde9571 3 ай бұрын
कर्जमाफी दिली तरी फडणवीस त्याच्यामध्ये अटी शर्ती लागू करेल
@BapuraoNikam-q1w
@BapuraoNikam-q1w 3 ай бұрын
नुसती कर्जमाफी नको शेतकऱ्यांचे शेतकऱ्यांचे शेतीचे वीज बिल माफ करा 75% विमा लवकर द्या दुधाचे पाच रुपये अनुदान लवकर द्या या चारही गोष्टी झाल्या नाहीत मग पहा काय होतं ते तुम्हाला लोक गावात सुद्धा घुसू देणार नाही
@AnantGunjkar
@AnantGunjkar 3 ай бұрын
लोकसभा झांकी है विधानसभा बाकी है संपुर्ण कर्जमाफी झालीच पाहीजे
@sanjayrathod1065
@sanjayrathod1065 3 ай бұрын
Msp वर सरकार शेतकरी चा माल खरेदी करु शकत नाही मग देश चालवायची लायकी देशातील नेतयाची नाही पोट भरु आहे सर्व नाही तर दाखवा कोनी नेता नी आत्महत्या केली आमदार खासदारांचे उत्पन्न करोडोत आहे मग शेतकरी भाषणात बोलण्यासाठी देशा चा राजा आहे का ... देशातील नेता पेक्षा भारतीय शेतकरी ला देशातील मिडिया नी लुटलं आहे...
@Kambale3115
@Kambale3115 3 ай бұрын
फडणवीस साहेब, पोकळ घोषणा नको, शेतकऱ्यांचे सरसकट सर्वच कर्ज माफ करा, मौलाना आझाद कडून विध्यार्थीनी शिक्षणासाठी घेतलेले कर्ज माफ करा, अल्पसंख्याक समाजातील मुले शिकून तयार आहेत पण भाजपच्या दहा वर्षांत नोकरी नाही, कर्ज कसं फेडायचे कसे, सर्व कर्ज माफ करा,
@annasahebsable
@annasahebsable 2 ай бұрын
खरोखरच शेतकरी कर्जमुक्त झाला पाहिजे नाहीतर शेतकरी मरून जाईल
@dattasirsat8874
@dattasirsat8874 3 ай бұрын
फडणवीस यांनी दिलेली कर्जमाफी चा लाभ होईल याची खात्री नाही 😢 नुसत्याच थापा असतात
@AnilP-xz7wy
@AnilP-xz7wy 3 ай бұрын
Bogas nako ❤❤❤❤
@rajabhauponde4139
@rajabhauponde4139 3 ай бұрын
कर्ज माफ केलं तरी सुद्धा अजित एकनाथ फडणवीस सरकार १०० टक्के येणार नाही
@SachinPatil-cw7ir
@SachinPatil-cw7ir 3 ай бұрын
2016_17चे कर्ज माफ झाले नाही फक्त घोषना केलि
规则,在门里生存,出来~死亡
00:33
落魄的王子
Рет қаралды 25 МЛН
HAH Chaos in the Bathroom 🚽✨ Smart Tools for the Throne 😜
00:49
123 GO! Kevin
Рет қаралды 16 МЛН
规则,在门里生存,出来~死亡
00:33
落魄的王子
Рет қаралды 25 МЛН