ज्याने कोणी हे चॅनल चालू करण्याचा विचार मांडला त्या व्यक्तीला सलाम... आज्जीच गावरान बोलणं ऐकून गावची ओढ वाढली... खूप छान गावाकडची ओळख करून देत आहात तुम्ही... काकू च्या हाताला भारी चव असणार 😍😍😍
@gavranekkharichav2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@vanitadharkar76522 жыл бұрын
@@gavranekkharichav me
@ShreerangPawar-qh8yf27 күн бұрын
ओ
@pramodtakwale58282 жыл бұрын
आतापर्यंत मी पाहिलेल्या सर्व खेकड्याची रेसिपी मध्ये ही सर्वात चांगली आणि मला समजलेली आणि आवडलेली रेसिपी आहे यासाठी फार फार आभारी आहे
@gavranekkharichav2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
आजी भारीच होता तुमचा काळ . सगळ गावरान होत . आजी आवडतात राव आपल्याला ,, कोर्द्यास नाव ऐकून माझ्या पण आजीची आठवण झाली . खूप छान
@gavranekkharichav2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
@namratadeo99003 жыл бұрын
किती छान वाटतय....खेकडे पकडुन ते साफ करुन रस्सा बनवला....सहजता आणि पाककौशल्य 👌👌🙏🙏कमाल आहात मायलेक👍
@gavranekkharichav3 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@jyotijadhav56652 жыл бұрын
मस्तच! खूप छान रेसिपी दाखवता. दोघींचेही बोलणे किती साधे-सरळ.....म्हणून भावतं मनाला.
@gavranekkharichav2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
@mrvaibhavpawar33956 ай бұрын
एक नंबर व्हिडिओ गावाकडच्या पद्धतीने बनवलेला सर्वात सुंदर व्हिडिओ आहे सर्वांनी या पद्धतीत बनवावे
@shubhangisawant54802 жыл бұрын
आजीला बघून खरंच मला माझ्या आजीची आठवण येतेय. तुम्ही दोघी हि मला खूप आवडता
@gavranekkharichav2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
@jotiramchavan5421 Жыл бұрын
आजी आणि काकू खेकड्याची कडी एकदम मस्त झाली आणि तुमचं बोलणं तिथलं वातावरण विहिरी जवळचे आवाज खेकडे पकडायचा तयार केलेला गळ हे सर्व ऐकून खूप खूप मजा आली अगदी गावाकडची आठवण झाली मला पाणी तोंडाला पाणी सुटलं आता का गावाकडे जातो आणि खेकड्याची मस्त कडी करून खातो अशी इच्छा झाली आहे
@akashsawant18052 жыл бұрын
खरचं आपलं गाव आणि आपली गावाकडची माणसं, जगात भारी 👌🏻👌🏻👌🏻
@gavranekkharichav2 жыл бұрын
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@gavranekkharichav2 жыл бұрын
गावरान एक खरी चव कडून दीपावलीच्या धनदायी ,प्रकाशमय,चैतन्यदायी मंगलमय शुभेच्छा !!!
@suvarnasable67283 жыл бұрын
खूप छान खेकड्याचा रस्सा... आजारी माणसाला पटकन बर करणारा खेकड्याच्या रस्सा..... काकू बरोबर बोललात 😊👌👌👌👌👍
@gavranekkharichav3 жыл бұрын
आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार
@nagnathchougale88132 жыл бұрын
एकदम जुनी पद्धत म्हणजे मातीची भांडी लाकडी चमचे खुपचं छान आवडला विडिओ ❤️❤️❤️👌👌👌👌👌👌
@gavranekkharichav2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
@u-turn78094 ай бұрын
अतिउत्तम माऊली.... लई भारी झाली असावी.... आजीने सुधा उत्तम साथ दिली...
@jagdishlokhande40002 жыл бұрын
ताई खूपच छान आम्ही नियमित हिवाळ्यात आणि पावसाळ्यात खात असतो. आपली बनवण्याची पद्धत जरा वेगळी आहे पण छान आहे. आम्ही पण ही try करू. अप्रतिम लागतातखायला😋😋😋😋
@gavranekkharichav2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@krupas36393 жыл бұрын
वां मस्त 👌👌 निसर्गाच्या सानिध्यात राहने या साठी नशीब लागत.
@Anshupapa3 жыл бұрын
Ho na
@gavranekkharichav3 жыл бұрын
आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार

@mayurpawar61023 жыл бұрын
त्यासाठी आधी शेतकऱ्याच्या घरात जन्म झाला पाहिजे आणि ज्याच्या नशिबात हे नसत ना त्यांना देव दुसरी संधी देतो
@darshanpagar87083 жыл бұрын
T
@varshasvlogrecipes3 жыл бұрын
आजी.आणि आई खेकड्याची कढी एकच नंबर झाली आहे मस्त 👌👌😋
@simapatil3113 Жыл бұрын
आजीच्या पद्धतीने पण खेकड्याचा रस्सा बनवायला खूप छान झाला धन्यवाद आजी🙏
@gavranekkharichav Жыл бұрын
आपल्या या लाखमोलाच्या कंमेंटसाठी खूप खूप धन्यवाद
@sk1990lpvs3 жыл бұрын
Wooow 😋😋😋😋😋आमच्या लहानपणी आम्ही पण जायचो खेकडे धरायला
@gavranekkharichav3 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@दामोदरगोलाईत-ख8झ2 жыл бұрын
ताई अतिशय उत्तम प्रकारे आपण खेकडा रेसिपी दाखवून दिली आहे धन्यवाद ताई
@gavranekkharichav2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
@md95543 жыл бұрын
आजी आणि काकू किती सुंदर खेकडे पकडले. मला तर बघून खूपच भारी वाटलं.🤩😍कोरड्यास खूप भन्नाट बनविले. 👌👌😊
@gavranekkharichav3 жыл бұрын
आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार
@anandakamble28802 жыл бұрын
अगं मावशे किती भाग्यवान असतील ग तुझी पोर तुझं बोलणं ऐकून नुस्त पोट भरलं बघ तुझ्या सारखी माझी आई होती तरी पण तु माझी आय च हायस की लय बरं वाटलं बघ तुला उदंड आयुष्य लाभो ही येशू प्रभू जवळ प्रार्थना करतो खरी सुगरण हायस माझी माय
@savitakoyande43383 жыл бұрын
खूप छान पद्धतीने खेकडा रस्सा बनवून दाखवला.. चविष्ट...खरंच तोंडाला पाणी सुटलं...लय भारी
@gavranekkharichav3 жыл бұрын
आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार
@hk_build2 ай бұрын
तुम्ही खूप छान बोलता हा व्हिडिओ बनवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आजीला माझा मोठा नमस्कार❤❤ तुमचे चॅनल अनेक लोकांपर्यंत पोहोचावे अशी माझी इच्छा आहे👍
@vidyapatil89673 жыл бұрын
आजी आणि मावशी खुप छान रेसीपी असतात तुमचे ....आणि खुप गोड बोलता तुम्ही ..👌🙏
@gavranekkharichav3 жыл бұрын
आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार
@AmolMate-q8q3 ай бұрын
Khup chan. Mi khup divsapasun hi recipe pahat hote. Pn milat navti. Thx so much
@AkshayJadhav-fn7fl3 жыл бұрын
Khup chan khekdyacha rasa banvlay Aaji aani Mavshi tumhi doghi pan great aahat So yummy 👌👌
@gavranekkharichav3 жыл бұрын
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@sugandhabait37512 жыл бұрын
केळ्याच्या पानांचा उपयोग करता अतिशय सुंदर आणि रेसिपी सुध्दा
@gavranekkharichav2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
@shobhagangal23172 жыл бұрын
आजी , आई फार सुंदर सांगतात . मळा , वातावरण छान वाटते ,अशा पौष्टिक , स्वच्छ आहारामुळे आजार होणारच नाहीत 👍🙏
@gavranekkharichav2 жыл бұрын
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@gavranekkharichav2 жыл бұрын
लक्ष्मीपूजन आणि दिवाळीनिमित्त गावरान एक खरी चव कडून मंगलमय शुभेच्छा!
@ravindrapatil10582 жыл бұрын
लय भारी बनवली हो आजी कढी.एवढी सोप्या भाषेत सांगितली की.लहान ले क सुद्धा करू शकेन. धन्यवाद ताई.आणि आज्जी.
@gavranekkharichav2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
@pinshuskitchen52872 жыл бұрын
Ekdam Gavran Paddhat, mast banawtat Ajji 👏👏
@gavranekkharichav2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
@swaraphalke3c2932 ай бұрын
एकच नंबर कॉर्ड्यास केलयासा तोड़च नाय लय भारी 👌👌
@nileshkumbhar11633 жыл бұрын
जुन्या आठवणी ताज्या झाल्या.... मस्त निसर्गाच्या सानिध्यात चुलीवरचे जेवण....
@gavranekkharichav3 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
@prabhakarzende43562 жыл бұрын
लैचभारीभारी बनवलं तुम्ही खेकड्याचं कालवण ते पण किती सहज छान विडिओ
@gavranekkharichav2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@anitatirlotkar10653 жыл бұрын
Tai khup chhan Recipe Dakhavli. Khekde pan pakadun dakhavle . Video ek number. 👍🏻👍🏻
@gavranekkharichav3 жыл бұрын
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@avinashmahale29042 жыл бұрын
खूप मस्त 💯 % भारी व्हिडिओ आहे.
@gavranekkharichav2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
@avinashmahale29042 жыл бұрын
@@gavranekkharichav काय हो दादा सगळ्यांना सारखाच रिप्लाय
@patilfoodies86333 жыл бұрын
मावशी तुमची खेकडा धरायचा जुगाड भारी आहे 1 नंबर
@Anshupapa3 жыл бұрын
Ho na
@gavranekkharichav3 жыл бұрын
आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार
@upansare31352 жыл бұрын
वा फारच सुंदर व्हिडीओ बणवला आई आणि मुलीच च नात फारच वेगळ असतं फारच प्रेमाणे आई ला खाऊ घातलं .
@gavranekkharichav2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@ayushipatil8033 жыл бұрын
ताई मी पण कोल्हपूरची आहे. तुम्ही शेतात जेवण बनवता ते खूप आवडते मला तुमची शेती बघायची खूप इच्छा आहे.
आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार
@gavranekkharichav3 жыл бұрын
आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार
@vishalkshirsagar99423 жыл бұрын
काही वर्षांत ही जुनी पिढी संपून जाईल..... आणि नव्या पिढीला निसर्गाचं महत्व नाही राहणार..... खूप आभार आजी तुमचं कारण तुम्ही जुन्या पद्धितीना लोकान समोर आणत आहेत..... महत्वाची गोष्ट म्हणजे आजी च्या हातचं खायला नशीब लागत..... आजी काळजी घ्या आणि स्वस्त रहा..... -तुमचा एक नातू
@gavranekkharichav3 жыл бұрын
आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार
@surajpawar37132 жыл бұрын
आजीला बगून मला माज्या आजीची आठवण आली🥰
@gavranekkharichav2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
@pradipgaikwad15932 жыл бұрын
आमचि आजि खेकडे पकडत नवती
@murlidharmore35122 жыл бұрын
@@gavranekkharichav by
@artinarwade5572 жыл бұрын
Mm
@sushmadevang83982 жыл бұрын
नमस्कार खूप छान खेकड्याची रेसिपी आयुर्वेदिक खेकडा माहिती पाहिजे सगळी तब्येतीला खूप छान लहानपणी आईच्या हातचं खाल्लेला आहे सुंदर मस्त मस्त
@gavranekkharichav2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@yogeshkaulage11 Жыл бұрын
Nice village video 😍😍😍😍🔥
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण वेळात वेळ काढून विडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद .
@sagar3823 Жыл бұрын
. आजीसाठी 1 like तर झालाच पाहिजे 👌👌👌 .
@anilkumarkhot34662 жыл бұрын
लई भारी सांगितलं 🙏🙏🙏
@gavranekkharichav2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
@gavranekkharichav2 жыл бұрын
लक्ष्मीपूजन आणि दिवाळीनिमित्त गावरान एक खरी चव कडून मंगलमय शुभेच्छा!
@indarrajeghorpade32233 жыл бұрын
आज्जे एक नंबर रेसेपी झालीया बघ....नादखुळा....आणि खरं सांगू का जेंव्हा जेंव्हा तुमच्या ह्या गावरान रेसेपी पाहतो तेंव्हा माझ्या आज्जीची खूप आठवण येते बघ....!!!
@gavranekkharichav3 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@gavranekkharichav3 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@sjadhav56863 жыл бұрын
छान झाली खेकड्याची कडी तुमच्या सगळ्याच रेसिपी चांगले असतात आजी आणि मावशी तुम्हाला भेटायची खूप इच्छा आहे तुमचं गाव कोणतं मी वारणा ला वर्षातून एक दोनदा येत असते
@balajikamlawar3 жыл бұрын
त्यांचा रिप्लाय येईल काय मला वाटतं नाही...? तुम्हाला भेटायचं असल्यास बघा दुसरीकडून माहिती काढा....
@gavranekkharichav3 жыл бұрын
आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार , tai aamhi kolhapur madhe danoli gavat rahto , tumhi nakki ya bhetayla amhala aavdel
@balajikamlawar3 жыл бұрын
लवकर रिप्लाय केल्या बद्दल धन्यवाद .....
@mangeshkhadse14542 жыл бұрын
खूपच छान.आमच्याकडे नेहमी असचं बनवतात.विशेष म्हणजे कावीळ वगैरे वाल्यांना मुद्दाम देतात. आणि तसेच सर्व आवडीन खातात.खूप छान रेसिपी
@gavranekkharichav2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@nitinkharamate93142 жыл бұрын
Jabrdast Gao athawal khup chan
@gavranekkharichav2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
@neetasharma32052 жыл бұрын
माझ्या मुलीला खेकडे आवडत नव्हते पण तुमची recipe बघून तिला खावेसे वाटू लागले आहे तुमच्या recipe खूप छानच आहेत 👌👌👌
@gavranekkharichav2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
@pokemonwithaadi28642 жыл бұрын
Aaji Tu khup chaan recipe banavtes . I hope Ki tu lavkar 1 M subscriber complete karshil 🤞🍀 😁
@gavranekkharichav2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@gamekhelo79763 жыл бұрын
you are inspiration to many young youtubers. Congratulations.
@gavranekkharichav3 жыл бұрын
Thank you so much 😀
@Rocky-qk2gu2 жыл бұрын
सुंदर मुलगी बघुन 28 लाईक तिची कमेन्ट कोणाला कळाली आहे का
@gavranekkharichav2 жыл бұрын
मराठमोळी संस्कृती आपली । मराठमोळा आपला बाणा ।मराठमोळी माणसे आपण । मराठमोळी आपली माती । अशीच चिरंतन राहो आपली ही प्रेमाची नाती गावरान एक खरी चव कडून । शुभ दिपावली !
@nasrinulde8767 Жыл бұрын
Tumchi aai chaan aahe❤
@gavranekkharichav Жыл бұрын
आपले प्रेम स्नेह आणि विश्वास यासाठी खूप खूप धन्यवाद
@प्रतिभासोनार2 жыл бұрын
आजी खुप छान 😘😘👌आजी ला पाहून आमचया आजीची आठवण झाली 😔😔
@gavranekkharichav2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
@surekhaumbare2 жыл бұрын
मी कधी खेकडा खला नाही पण आजीची रेसिपी बघुन खायची ichya झाली आजी खूप छान
@gavranekkharichav2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
@asmitanalawade97503 жыл бұрын
Kuppa sundar recipe sangitli 🙏🙏
@gavranekkharichav3 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@rajendrapatil4975 Жыл бұрын
खेकडा साफ करणं छान सांगितलं आजी! खूप कष्टाचं काम आहे खेकडा साफ करणं....😂😅 आजी तुम्हाला दीर्घायष्य लाभो. सासूला आई म्हटले आहे काकूंनी.....❤❤
@sarasvatisalunke28773 жыл бұрын
भाजी खूप मस्त दाखवलात आई 🙏 आणि ताईनी खेकडे पकडायच जूगाड छे केल लय भारी 👍👍
@gavranekkharichav3 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@sarasvatisalunke28773 жыл бұрын
@@gavranekkharichav खूप खूप मनापासून आभार मानते आपण माझ्या कमेंट ला उत्तर दीलात 🙏🙏
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@shobhatribhuvan92902 жыл бұрын
हि भांडे कशाने धूता.
@deepsagarvlog16352 жыл бұрын
लय भारी चिंबोरीचा रस्सा 👌😍
@gavranekkharichav2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
@arunadeepakmore16373 жыл бұрын
आजीची भाषा खूप गोड वाटते कानाला माझ्या आजीची फार आठवण येते आजीला बघितला की रेसिपी पण खूप छान असतात
@gavranekkharichav3 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@radhikamulik84983 жыл бұрын
Wow Mavashi ani Aaji mast recipe 👌👌
@gavranekkharichav3 жыл бұрын
आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार
@deepalivikrant4882 жыл бұрын
वाह.. ही वेगळीच पद्धत आहे.. खूप छान!!
@rahulbhilare19052 жыл бұрын
Nice video keep it up 👌👌👌👍🏻
@gavranekkharichav2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
@gavranekkharichav2 жыл бұрын
लक्ष्मीपूजन आणि दिवाळीनिमित्त गावरान एक खरी चव कडून मंगलमय शुभेच्छा!
@shubhamkadam5536 Жыл бұрын
Ata paryant pahilela sarvaat ek no. Video👌👌❤❤
@navnathnicekhokale31163 жыл бұрын
Ekadam mast👌👌
@gavranekkharichav3 жыл бұрын
Thank you
@uttamgaekwad5934Ай бұрын
I am watching from Adelaide. Australia. Ajji and Mavashi Adelaide warun Namskar. Me Baramatila Canalmdhye ashech lamb kathine khekade pakdat ase. Tumache 'Kalvan' farach bhari watal.👍 Rassa far changla, ajari mansala. Piwali andi astat. Lahan nanggyachi tumchi padhat mi pahilyandhach bagtoy. In Adelaide we have 'Blue Swimmers' sea Crabs and riverside mangrove 'Mudcrabs.' They are very big. Thank you very much amachi priy Ajji and Mavashi.😀👏👍 Salute from Adelaide, asach bhari kalvan dakhwat ja. Tumcha video saglya jagat joto!😆
@gavranekkharichavАй бұрын
Thank you so much for such wonderful comments
@seemasoni7403 жыл бұрын
आज्जी लई भारी वाटलं 😋😋
@gavranekkharichav3 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@HindiSafar-v2y2 жыл бұрын
काय मस्त चव असेल यार पाहून तोंडाला पाणी सुटलं व आजी न काकू खेकड्या च आतील पिवळा भाग पण छान लगतो त्याला ताव्या वर तिखट मीठ हळद टाकून बोटांनी चाखून घास सुरुस वाटते
@sushantsanadi40942 жыл бұрын
Mast ch kel ahe kaku ❤️❤️😋
@gavranekkharichav2 жыл бұрын
लक्ष्मीपूजन आणि दिवाळीनिमित्त गावरान एक खरी चव कडून मंगलमय शुभेच्छा!
@laxmandhotre45052 жыл бұрын
वाह खूपच छान 👍तोंडाला पाणी सुटले 🤘🤘 असाच बनवायचा प्रयत्न करणार
@gavranekkharichav2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
@poonampatil91493 жыл бұрын
Tai aai tumhi greatach aahat. Mast recipe. 👌🙏
@gavranekkharichav3 жыл бұрын
आपले मनापासून आभार आपले प्रेम अखंड आमच्यावर असेच राहो ही प्रार्थना.
@umadandekar82192 жыл бұрын
ताई किती गोड बोलतात हो! पदार्थ पण अगदी चवदार हं
@gavranekkharichav2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
@dhanshreegaikwad85983 жыл бұрын
Aaji aajchi recipe khup chan zali 😘
@gavranekkharichav3 жыл бұрын
आपले मनापासून आभार आपले प्रेम अखंड आमच्यावर असेच राहो ही प्रार्थना.
@shreevaastushree44554 ай бұрын
खुप छान माहीती सांगतात. छान वाटले 💐
@pranjaldolas46292 жыл бұрын
Mast, recipe baghunach tondala Pani sutle ani ajichya hatun khave ase vatle.
@gavranekkharichav2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@supriyajadhav14043 жыл бұрын
Mayleki khup hushar aahat👌🙏👍Tumcha gav konte, ? Me pn Kolhapur chi aahe☺️
@gavranekkharichav3 жыл бұрын
आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार , danoli gav
@jayshreebagul97052 жыл бұрын
Khupch mast aaji mavshi 👌👌😋😋
@mohitpatil5147 Жыл бұрын
आजची खुप छान तुम्ही रेसिपी छान आहे 👍 मला आजची भाषा छान वाटते 👍
@gavranekkharichav Жыл бұрын
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद
@prajaktadesai95903 жыл бұрын
Wow ajji ani mavashi mast recipe ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
@gavranekkharichav3 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@swatifanse24633 жыл бұрын
Wow mast Chan. Aji ani tumi pan Chan doghi Milan karat. For aji 🌹💐💐🙏🙏👌👍🏼
@gavranekkharichav2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
@PRAVIN57773 жыл бұрын
Khup mast ❤️
@gavranekkharichav3 жыл бұрын
आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार
@deeptivaidya93942 жыл бұрын
आजीची आणी आईच बोलणं खूपच सुंदर.. खेकडा कसा पकडायचे ते कालवण कस बनवायचे ते शिकले.आणि आजूबाजूस वातावरण अहाहा....मस्तच..
@gavranekkharichav2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@gavranekkharichav2 жыл бұрын
गावरान एक खरी चव कडून दीपावलीच्या धनदायी ,प्रकाशमय,चैतन्यदायी मंगलमय शुभेच्छा !!!
@sandeepgaikwad70052 жыл бұрын
I really liked the recipe very much,of kolhapuri crab curry, the way they give the information of benefits and advantages, in village style.thanks the team.👍
@gavranekkharichav2 жыл бұрын
Thanks a lot आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@deepakmeher7707 Жыл бұрын
खुप छान माहीती सांगितली खेड्या विषई
@mairadegames51302 жыл бұрын
Super 👌👌👌👌🙏🙏🙏🙏
@gavranekkharichav2 жыл бұрын
Thank you so much
@automobileswords37762 жыл бұрын
आतापर्यंत पाहिलेला मी सर्वात चांगला व्हिडिओ आणि शांततापूर्ण व्हिडिओ कुठलाही आवाज न येता खूप चांगला व्हिडिओ चॅनलचे धन्यवाद असे व्हिडिओ सतत टाकत रहा मी आपला आभारी धन्यवाद
@gavranekkharichav2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@archanalokhande42742 жыл бұрын
It's amazing, n super delicious it's really unique dish aai n aaji❤🙏👍❤❤
@gavranekkharichav2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
@gavranekkharichav2 жыл бұрын
मराठमोळी संस्कृती आपली । मराठमोळा आपला बाणा ।मराठमोळी माणसे आपण । मराठमोळी आपली माती । अशीच चिरंतन राहो आपली ही प्रेमाची नाती गावरान एक खरी चव कडून । शुभ दिपावली !
@vineet_kumar5552 жыл бұрын
Kas khau vatt madam kay pan
@rameshwarrathod24612 жыл бұрын
मी पन आजीच्या हाताची बियाँनी खालीया एकच नंबर आसते दानोळी कोतळी या गावात मी आलोया त्या शेतात ताई
@AB-ik6bt2 жыл бұрын
Great Episode 🔥🔥
@ananddhulekar18806 ай бұрын
अतिशय सुंदर ओ आई खूप छान
@gavranekkharichav6 ай бұрын
खूप खूप धन्यवाद
@marveluniverse2.0122 жыл бұрын
I like gavraan food🤤🤤🤤🤤🤤
@gavranekkharichav2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
@alkarrsakpal97532 жыл бұрын
I like aaji aaji khup chhan aahet recipe pan khup chhan aahet aaji la mazaa 🙏🙏🙏🙏
@gavranekkharichav2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
@DrBrunoRecipes3 жыл бұрын
Very nice 👍🏻 Greetings from Scotland 😊 Have a wonderful day everyone 🌻
@sunitajadhav64903 жыл бұрын
4
@gavranekkharichav3 жыл бұрын
आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार
@gavranekkharichav3 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@ganeshbhangrevlogs88182 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/h6OYc4mghZmnbJo
@Samadhan_borkar2 жыл бұрын
छान आहे ,मस्त खुप सोप आहे
@rutalinaik81252 жыл бұрын
लाल कोल्हापुरी तिखटाचा रंग खूप सुंदर आहे...तोंडाला पाणी सुटलं
@gavranekkharichav2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
@gopalpardeshi87982 жыл бұрын
Awesome n very healthy, In which village this is located
@gavranekkharichav2 жыл бұрын
Thank you so much for such wonderful comments आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
@gavranekkharichav2 жыл бұрын
लक्ष्मीपूजन आणि दिवाळीनिमित्त गावरान एक खरी चव कडून मंगलमय शुभेच्छा!
@balsahebmisal4165 Жыл бұрын
दगडाच्या चुलीवर व मातीच्या भांड्यामध्ये बनवलेले जेवण यासारख अस्सल जेवण हे फक्त आपण पाहू शकतो परंतु त्याचा आनंद घेऊ शकत नाही. हे आपलं दुर्दैव आहे,आजी व काकूंच्या कार्याला सलाम....
@frankfernandes12822 жыл бұрын
Fantastic 👍👍👍
@gavranekkharichav2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
@gavranekkharichav2 жыл бұрын
गावरान एक खरी चव कडून दीपावलीच्या धनदायी ,प्रकाशमय,चैतन्यदायी मंगलमय शुभेच्छा !!!
@prashantchavan2885 ай бұрын
I miss my grandmother...She use to cook amazing crabs
@gavranekkharichav5 ай бұрын
खूप खूप धन्यवाद
@veronicapatole72653 жыл бұрын
Mast recipe 😋