Halad Song | Digpal Lanjekar | Devdutta Baji | Rohit Raut, Nidhi Hegde | Subhedar सुभेदार २५ ऑगस्ट

  Рет қаралды 879,370

Everest Marathi

Everest Marathi

Күн бұрын

Пікірлер: 681
@EverestMarathi
@EverestMarathi Жыл бұрын
सुभेदार | Subhedar Marathi Movie bitly.ws/RQnQ
@RochakFacts1209
@RochakFacts1209 Жыл бұрын
रेस्पेक्टेड एवरेस्ट एन्टरटेनमेंट मला एक विचारायचे आहे.काही दिवसांपूर्वी आले मराठे आले मराठे हे गाण रिलीज झाल.तर हे गाण थेटर मधे वाजणार आहे का?😊❤🎉 तुमच्या उत्तराची वाट बघतो आहे.कृपया सांगा. 🙏🙏🙏धन्यवाद🙏🙏🙏
@shubhangibhosale2482
@shubhangibhosale2482 Жыл бұрын
P o
@inspire5453
@inspire5453 Жыл бұрын
दिगपाल लांजेकर आहो जरा तरी लाज बाळगा महाराजांचे चित्रपट म्हणून आम्ही खूप उत्सुकतेने तुमचे चित्रपट पाहतो. पण तुम्ही महाराजांच्या नावा वर कश्या पण कलाकृती साधार करत अहात.. हे गाणं चित्रीकरण खूप सुंदर झालं आहे पण यांचे शबद आणि संगीत जरा सुद्धा ऐकण्याच्या लायकीचे नाहीत. जर जगात तुमचे चित्रपट, गीत, संगीत महाराजच्या काळातील कला म्हणून लोक पाहत असतिल तर हे असं गाणं आपली परंपरा आहे का पुण्य मुंबई मध्ये बसून तुम्ही चित्रपट लिहणार, गाणी लिहणार अहो कधीतरी या सह्याद्रीच्या कुशीत येऊन महाराजांना मनापासून मुजरा करून पहा तुमच्या कडून जगातील सरावात चांगली कला कृती निर्माण होईल पण हे असलं चुकीचा पायंडा मात्र पाडू नका प्लिज.. तुम्हाला महाराजांची आण आहे. 🚩जय स्वराज्य 🚩जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩
@santoshmanevlogs1361
@santoshmanevlogs1361 Жыл бұрын
माझी दिवसाची सुरवात शिवरायाच्या गाण्याने होती...खूप inspiration आहे शिवबा राजे 🚩🙏 शिवरायाची जयंती मी पोलंड या देशात साजरी केली जॉब ला असताना...आता पुढील जयंती ऑस्ट्रेलिया मधे होणार 🚩🚩🙏
@speakenglishwithgenius3872
@speakenglishwithgenius3872 Жыл бұрын
जय शिवराय दादा तुझ्या कृतज्ञते चा एक शिवभक्त म्हणून अभिमान वाटतो तुझा हा मेसेज लोकांना प्रेरणा देईल 🧡🚩
@EverestMarathi
@EverestMarathi Жыл бұрын
तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत
@laughheartily143
@laughheartily143 Жыл бұрын
संपुर्ण विश्वाला कळु द्या शिवराय व मावळे प्रजा कशी होती जय शिवराय .....
@sarfarajmaniyar4488
@sarfarajmaniyar4488 Жыл бұрын
​@@speakenglishwithgenius38720:48 0:49 r8
@sayalishahapure2151
@sayalishahapure2151 Жыл бұрын
Great ❤🎉
@Nikhilgade98
@Nikhilgade98 Жыл бұрын
एक बापाची व्यथा अन् स्वराज्याच्या सुभेदार असण्याची चिंता ह्या गाण्यातून साफ दिसत आहे ..🥺 खूप सुंदर आहे गान .🚩 संपूर्ण टीमला चित्रपटा साठी मनापासून शूभेच्छा🙏
@EverestMarathi
@EverestMarathi Жыл бұрын
खूप खूप आभार. असेच प्रेम यापुढे राहील ही अपेक्षा. धन्यवाद
@राजांचशिलेदारआम्ही
@राजांचशिलेदारआम्ही 11 ай бұрын
Vhay ji 😢😢😢😢
@dattakharade-wf8jc
@dattakharade-wf8jc Жыл бұрын
संसार सोडून स्वराज्यासाठी लढणारे खरे शूर वीर मावळे होते आज यांचा मुळे देवळातला देव सुरक्षित आहे 👌🙏🚩जय स्वराज्य 🚩
@EverestMarathi
@EverestMarathi Жыл бұрын
तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत
@shwetatendulkar4152
@shwetatendulkar4152 Жыл бұрын
मी माझ्या लहान भावाला घेऊन हा चित्रपट आजच चित्रपटगृहात जाऊन पहिला.... सर्वोत्तम कलाकृती...अगदी खराखुरा अभिमानास्पद आपल्या हिंदू मराठ्यांच्या गवरवांवित इतिहास...अंगावर शहारे आले...डोळ्यात पाणी आणि छाती अभिमानाने भरून आले ❤❤❤🌺🔥🔥🌺🕉️🕉️🚩🚩🙏🏻🙏🏻सगळ्यांनी निश्चित चित्रपटगृहात जाऊनच पहिला पाहिजे हा चित्रपट😊😊🙏🙏
@The_Atharva
@The_Atharva Жыл бұрын
अत्यंत सुंदर गाणं आणि खूप मनाला मिठी मारणारी गाण्यातील शब्द...🥰😄 या विडिओ मधून आपली मराठी संस्कृती आणि परंपरा खळखळून हसत हसत आपल्याला सांगत आहे की "बघा , मी किती सुंदर आहे...!" 😄😃 जय शिवराय 🙏🏼 जय महाराष्ट्र 🚩
@EverestMarathi
@EverestMarathi Жыл бұрын
तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत
@vedvidhyalayagadi3581
@vedvidhyalayagadi3581 Жыл бұрын
दिगपाल दादा खूप emotional केलस रे .. खरंच डोळ्यातून पाणी आल..... खरंच छत्रपती शिवरायांचा आणि भवानी मातेचा आशीर्वाद असल्याशिवाय ही कल्पना मनात सुद्धा येत नाही .. तुम्ही तो आमच्या तरुण पिढीच मनोधैर्य वाढवत आहात..असेच वाढवत रहा... 🌹🙏 राम कृष्ण हरी 🌹🙏
@EverestMarathi
@EverestMarathi Жыл бұрын
खूप खूप आभार. असेच प्रेम यापुढे राहील ही अपेक्षा. धन्यवाद
@vivekkamble2228
@vivekkamble2228 Жыл бұрын
बोलायचं खुप काही पण 😢 डोळे भरून येतात आपल्या राजांकडे आणी अशा‌ चिकाटी च्या मावळ्यांन कडे बघून 😥 हर हर महादेव ⚔️🚩
@kartikgaikwad8619
@kartikgaikwad8619 Жыл бұрын
महाराजांवर सिनेमे कशे बनले पाहिजे तर हे अशे.... उत्कृष्ट काम दिगपाल दादा आणि टीम ..जय शिवराय ❤️‍🔥🚩
@EverestMarathi
@EverestMarathi Жыл бұрын
तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत
@mrsammy4721
@mrsammy4721 Жыл бұрын
त्याग काय असतो यातून स्पष्ट दिसत आहे, भाग्य आहे आम्ही अश्या शुर वीरांच्या राज्यात जन्मलो 🚩🚩🚩
@Jaarvis-c5z
@Jaarvis-c5z Жыл бұрын
एकीकडे रायबाच्या लग्नाची धाम धूम, परंतु दुसरीकडे कोंढाणा घेण्याची मनाला लागणारी खद खद, हे सर्व भाव या गाण्यातून दिसून येत आहे,सुंदर गाणं बेस्ट vibes
@EverestMarathi
@EverestMarathi Жыл бұрын
तुमचे सहकार्य आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
@deepakmahanwar8701
@deepakmahanwar8701 Жыл бұрын
जबाबदारी आणि कर्तव्य..यामधील सुभेदारांच्या मनाची घालमेल जाणवतेय...यांच्या प्रचंड त्याग आणि पराक्रमाला मानाचा मुजरा..🙇‍♂️ सुभेदार टीमचे आभार 🙏आणि खुप खुप शुभेच्छा...👏❤🚩🚩🚩
@EverestMarathi
@EverestMarathi Жыл бұрын
तुमचे सहकार्य आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
@deepakmahanwar8701
@deepakmahanwar8701 Жыл бұрын
@@EverestMarathi 🙏❤🚩
@sruuujoshi1630
@sruuujoshi1630 Жыл бұрын
मला तर हे गाणं बघून रडायला येत होतं किती खरोखर चे वाटतायत set🥺 मी आतून फील केलं की खरखोर अशी परिस्थिती असेल त्यावेळेस. big salute for entire team and digpal sir👍
@vickyburate8272
@vickyburate8272 Жыл бұрын
Same mazya sobat pn zal 🥺
@pandurangdeshwal7373
@pandurangdeshwal7373 Жыл бұрын
Hoy ढोळे पाणी भरले
@EverestMarathi
@EverestMarathi Жыл бұрын
तुमचे सहकार्य आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
@atarangi_65
@atarangi_65 Жыл бұрын
हा नुसत song नसून एका वडिलांच्या डोळ्यात पाणी न येता घेतलेली मोहिम आहे. 🚩🤞 आणि अंगावर काटा आल्याशिवाय हा गाणं समजणारच नाही 💯🤞
@PJ_1357
@PJ_1357 Жыл бұрын
1:55 अक्षरशः डोळ्यातून पाणी आलं राव..🥺 दिगपाल लांजेकर म्हणजे मराठी चित्रपट सृष्टीचा कणा. शिवकाळातील सर्व महत्वाच्या लढाया त्यांच्या शिवराज अष्टकातून भावी पिढीला प्रेरणा देतील. जय शिवराय...!! ❤
@EverestMarathi
@EverestMarathi Жыл бұрын
आपले खूप खूप आभार
@AmitTikheVlog
@AmitTikheVlog Жыл бұрын
आधी लगीन कोंढाण्याचं मग माझ्या रायबाच... हे नुसतं एक वाक्य नव्हतं. त्या वाक्या मागे किती भावना दडलेल्या हे कधी कुणी सांगितलेलं ना दाखवलेला. पण दिग्पाल दादांनी हे एकदम उत्तम रित्या या चित्रपटातून दाखवलंय. अगदी काय दाखवलं पाहिजे. आणि जनतेनं काय बघितलं आणि कश्याकडे लक्ष दिल पाहिजे. हे दिग्पाल दादांना बरोबर कळत.आणि ते उत्तमरित्या जनतेसमोर मांडतात. खूप छान. आतुरता १८ ऑगस्ट ची 😍
@EverestMarathi
@EverestMarathi Жыл бұрын
आपण दिलेल्या शुभेच्यांबद्दल खूप खूप आभार
@payalkale7156
@payalkale7156 Жыл бұрын
खूप खूप छान गाणं आहे. आणि मी खरच दिगपाल दादा यांचे आभार मानतो कि त्यांनी खूप चांगल्या प्रकारे गाणं दाखवलं. आणि हे जे गाणं आहे त्यातून चं कळते की पिक्चर किती छान असणार आहे. खूप आभार 🙏🏻🙏🏻🙏🏻जय भवानी जय शिवाजी 🚩🚩🚩🚩🚩
@EverestMarathi
@EverestMarathi Жыл бұрын
तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत
@payalkale7156
@payalkale7156 Жыл бұрын
@@EverestMarathi ओके सर
@yugbhasme9924
@yugbhasme9924 Жыл бұрын
स्वतःहून डोळे दाटून येते हे गाणं ऐकून व पाहून🙏🏻 हा चित्रपट वाटतच नाही असा वाटतं की खरंच त्या काळात प्रवेश केलं 🚩
@yogeshnale7374
@yogeshnale7374 5 ай бұрын
🚩 आत्ताच्या पिढीला गांभीर्य नाही.इतिहास पुर्ण पणे विसरलेत.🚩
@vaibhavchavan7707
@vaibhavchavan7707 Жыл бұрын
गाण्याच्या सुरुवातीलाच अंगावर काटा आला राव🔥💯 आणि 2:27 ला अजय सरांचे expressions 🔥🔥 काय ती स्वामिनिष्ठा होती राव,कुठं आजचे भेळ तिकड खेळ करणारे कार्यकर्ते आणि कुठे महराजांचे त्या काळचे मावळे,स्वतःच्या घरचं कार्य सोडून स्वराज्याच्या कार्याला सदैव तत्पर🤞🏻💯 मुजरा धनी मुजरा...🧡🚩
@EverestMarathi
@EverestMarathi Жыл бұрын
असेच प्रेम व आशीर्वाद आमच्यावर राहूद्या
@ravirajnagawade9348
@ravirajnagawade9348 Жыл бұрын
राजाच्या धर्माची हळद... हे गाणे यापूढे प्रत्येक मराठी लग्नात लागणार आणि पुढच्या संस्कारी पिढ्या घडणार...
@sharvilpatil4545
@sharvilpatil4545 Жыл бұрын
असा राजा होणे नाही.... आणि असे मावळे सुद्धा होणे नाहीत...😭🚩🚩
@darshanpawar754
@darshanpawar754 Жыл бұрын
सुंदर शब्दांनी लिहिलेलं गीत,हळदी समारंभ चा उभा केलेला क्षण,घरात असणारा उत्साह आणि त्याच वेळेस दिसणारी सुभेदारांची होत असलेली घालमेल...सगळ फक्त काही मिनिटांच्या गाण्यात...खरंच अवलिया आहे digpal lanjekar दादा 👏🙏
@EverestMarathi
@EverestMarathi Жыл бұрын
तुमचे सहकार्य आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
@amoldalvi5465
@amoldalvi5465 Жыл бұрын
दिग्पाल लांजेकर यांचा चित्रपट म्हटलं की, जगणं शिकवणारा, जगणं दाखवणारा चित्रपट, अजुन एक जिवंत कलाकृती❤️🌎😇
@akashghogre3302
@akashghogre3302 Жыл бұрын
आपली माणस आपली संस्कृती ❤ आपली मराठी 👌👍 मावळ्यांचा मनात चालत असलेली कालवा कालाव बरोबर दिसत आहे, आपल्या शिवरायांच्या शब्द पाळण्यासाठी प्राणाची बाजी लावणाऱ्या त्या प्रिय लोकांचे भाव खूप छान पूर्वक मांडली आहेत ❤❤ आतुरता व अधीरता सुभेदार ची 🚩🚩 जय शिवराय
@SurajChaudhary-qp2ws
@SurajChaudhary-qp2ws Жыл бұрын
मराठी भाषा, मराठी संगीत आणि संस्कृती या सर्वांचा योग्य मिलाप केलात दिगपाल दादा तुम्ही......... आयुष्यभर मनात घर करुन राहतात असली गाणी. शिवराज अष्टक वाढवा आता तुम्ही.......एवढ्यावर मन भरणार नाही. हे गाणं पाहून कळत नकळत शिवस्वराज्यात घेऊन गेलात तुम्ही, अजय सर आपण तर खरेच सुभेदार आहात असं वाटायला लागलंय....यातूनच आपली मेहनत दिसते......सुभेदारच्या प्रत्येक मावळ्यांना माझा मानाचा मुजरा आतुरता................ सुभेदार जय शिवराय
@EverestMarathi
@EverestMarathi Жыл бұрын
तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत
@kapilcreations8684
@kapilcreations8684 Жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज की जय🚩🌍 🌸🧡
@EverestMarathi
@EverestMarathi Жыл бұрын
जय शिवराय 🚩
@pavtya
@pavtya Жыл бұрын
जय शिवराय, दिगपाल दादा तुझे खूप आभार.. आम्हाला शिवराय अष्टक दाखवल्याने
@EverestMarathi
@EverestMarathi Жыл бұрын
तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत
@GouriKulkarni-ot7el
@GouriKulkarni-ot7el Жыл бұрын
दिग्पाल लांजेकर शिवाजी महाराजांवर चित्रपुष्प काढून खूप छान काम करत आहेत.
@EverestMarathi
@EverestMarathi Жыл бұрын
असेच प्रेम व आशीर्वाद आमच्यावर राहूद्या
@shekharshinde8425
@shekharshinde8425 Жыл бұрын
माझ्या दीड वर्षाचा मुलाला शिवरायांची गाणी आवडतात त्यातील त्याच आवडत गाणी युगात मांडली, शिवबा राज,शिवबा मल्हारी.. लांजेकर यांच्या चित्रपटा मधील.. विशेष युगात मांडली या गाण्यातील त्याचे हाव भाव हे पाहण्यासारखे आहेत.. धन्यवाद
@EverestMarathi
@EverestMarathi Жыл бұрын
धन्यवाद
@abhisagare573
@abhisagare573 Жыл бұрын
काय सुंदर गीत, काय सुंदर संगीत साज, रोहित च्या आवाजाची जादू च वेगळी.... आणि त्यावर अजय दादा चे बोलके डोळे... किती भाव दाखवावे ..कौतुक, दुःख , काही तरी लपवण्याची तगमग . सगळं दिसलं.... खुप अप्रतिम...
@EverestMarathi
@EverestMarathi Жыл бұрын
खूप खूप आभार. असेच प्रेम यापुढे राहील ही अपेक्षा. धन्यवाद
@MissSassy
@MissSassy Жыл бұрын
माझ्याकडे शब्द अपुरे पडत आहेत या गाण्यासाठी अप्रतिम... अक्षरशः स्वर्गसुख...🙏🏻🙏🏻🙏🏻
@EverestMarathi
@EverestMarathi Жыл бұрын
धन्यवाद
@nishichavan5860
@nishichavan5860 Жыл бұрын
हे सुभेदार सिनेमात पाहत असताना खूप डोळ्यात पाणी व अंगावर काटे येत होते 🙏🏻नक्कीच पाहून यावे हा सिनेमा
@Unsung_Bharatvarsh
@Unsung_Bharatvarsh Жыл бұрын
1:44 & 3:42 Best Lyrics😢🎉❤
@Amrendra7779
@Amrendra7779 Жыл бұрын
03:13 ला अंगावर शहारे आले व तो सीन एकदम काळजाला लागला 🥺❤️💪🚩
@EverestMarathi
@EverestMarathi Жыл бұрын
तुमचे सहकार्य आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
@prashantkhedkar5127
@prashantkhedkar5127 Жыл бұрын
Digpal सरांचा अमूल्य हा पुढील महाराष्ट्राच्या पिढीला दिलेला ठेवा आहे आपण संस्कृती जपायला पाहिजे त्यांना प्रोत्साहन देणे जरुरी आहे..
@EverestMarathi
@EverestMarathi Жыл бұрын
असेच प्रेम व आशीर्वाद आमच्यावर राहूद्या
@satiready
@satiready Жыл бұрын
अजय दादांच्या चेहऱ्यावरील सूक्ष्म भाव अनेक गोष्टी सांगतात. मन उधळणारा अभिनय.😢
@Studyhard_12
@Studyhard_12 Жыл бұрын
Simple ani sobar song.....this is the greatness of SHIVRAJASHTAK ❤❤🙏🏻🙏🏻🙏🏻
@EverestMarathi
@EverestMarathi Жыл бұрын
तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत
@dhirajghodake4663
@dhirajghodake4663 Жыл бұрын
रक्षक उदयभान दृष्ट करितो अबलांना भ्रष्ट, तयाला करावया नष्ट निघाला तांन्हा हा झुंझारं.......🚩
@kamleshborase5785
@kamleshborase5785 Жыл бұрын
Chup chhan music ahe ek pexa ek bhari tq so much Digpal dada...
@GaneshSawant007
@GaneshSawant007 Жыл бұрын
1:55 is pure bliss!!
@prajvalkamble4801
@prajvalkamble4801 Жыл бұрын
हे गाण्यात जेव्हा न.तानाजीराव रायबाला हळद लावतात तेव्हा डोळ्यातून पाणी आल किती मोठा त्याग...😢 परत येणार नाहीत ते लग्नासाठी हे माहितेय पण तस नसावं असं वाटतं राहतय...😭
@EverestMarathi
@EverestMarathi Жыл бұрын
तुमचे सहकार्य आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
@v....g4461
@v....g4461 Жыл бұрын
असा तरी इतिहास समोर यावा सगळयांच्या....म्हणजे कळेल काय आणि कसं केलं असेल त्यावेळेस मावळ्यांनी🚩🚩
@EverestMarathi
@EverestMarathi Жыл бұрын
धन्यवाद🙏🏻
@BM11501
@BM11501 Жыл бұрын
Jevha 😢 VEER TANAJI , aplya raybala hald lavtat, to scene khup emotional karun jato😢
@madaan.-ff3285
@madaan.-ff3285 Жыл бұрын
🙏राजाधीराज राजा शिवछत्रपति महाराजांचा विजय असो 🚩🚩 मनापासून पूर्ण सहयोग 🧡
@EverestMarathi
@EverestMarathi Жыл бұрын
जय शिवराय 🚩
@rahullokhande8058
@rahullokhande8058 Жыл бұрын
नरवीर सुबेदार तान्हाजी मालुसरे जेव्हा मुलाला हळद लावत होते हे पाहून मन गहिवरून आले
@EverestMarathi
@EverestMarathi Жыл бұрын
धन्यवाद🙏🏻
@छत्रपतीस्टुडिओ
@छत्रपतीस्टुडिओ Жыл бұрын
गाण पाहताना मला तर डोळ्यात पाणीच आल 😭 सुभेदाराकडं चेहऱ्याकडे पाहून 🥺😭
@EverestMarathi
@EverestMarathi Жыл бұрын
तुमचे सहकार्य आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
@darkop531
@darkop531 Жыл бұрын
सर उद्या पेक्षा पण १८ ऑगस्ट ची वाट बघतोय 🚩🙌🧡🌍सुभेदार🧡
@vishwanathbelose9767
@vishwanathbelose9767 Жыл бұрын
Don't compare INDEPENDENCE DAY to a film.
@ganeshshelke6559
@ganeshshelke6559 Жыл бұрын
​@@vishwanathbelose9767स्वतंत्र दिनापेक्षा आम्हाला शिवराय महत्वाचे आहे
@EverestMarathi
@EverestMarathi Жыл бұрын
तुमचे सहकार्य आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
@rajvardhandesai2410
@rajvardhandesai2410 Жыл бұрын
खूप सुंदर गाणं आहे, मराठ्यांच्या लग्नात असणाऱ्या चालीरीती व संस्कृतीचे सुंदर प्रकारे वर्णन केले आहे… 🚩🚩🚩
@EverestMarathi
@EverestMarathi Жыл бұрын
जय शिवराय 🚩
@mangalajadhav3932
@mangalajadhav3932 Жыл бұрын
हे गाणं प्रत्येकांच्या हळदी ला वाजणार आता🔥🔥🚩🚩
@EverestMarathi
@EverestMarathi Жыл бұрын
तुमचे सहकार्य आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
@Ganesh09493
@Ganesh09493 Жыл бұрын
आता हे गाणं लग्नं कार्यांत पण गाजणार 👏👏 खुप छान गाणं आहे 🚩🚩🚩
@EverestMarathi
@EverestMarathi Жыл бұрын
मनः पूर्वक आभार
@ashwinishipekar
@ashwinishipekar Жыл бұрын
Mazya ghari sakalchi suruvat mazya rajanchya ganyapasun hote...amhala lok vichartat sakali sakali devachi gani lavt ja pn maza raja devapekshapn motha ahe ....ani mi mazya new homadhe mazya rajach mandir pn bnvanar ahe ani mazya gharalapn nav rajanchch ashnar .....❤🚩🚩
@jinping1510
@jinping1510 Жыл бұрын
राजे " आधी लगीन कोंढाण्याचे मग माझ्या रायबाचे." धन्य ते सुभेदार तानाजी मालूसरे धन्य ते मावळे .जय शिवराय . हिच आपल्या मराठी माणसाची ओळख.🚩🚩
@EverestMarathi
@EverestMarathi Жыл бұрын
तुमचे सहकार्य आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
@kiranbhat3583
@kiranbhat3583 Жыл бұрын
स्वामी आणि स्वराज्य निष्ठा काय असते हे आपल्या प्रत्येक मावळ्यांच्या बलिदानातुन दिसतं. दिग्पाल दादा तु खरोखर जादुगार आहेस.
@EverestMarathi
@EverestMarathi Жыл бұрын
मनः पूर्वक आभार
@ashishveer4591
@ashishveer4591 Жыл бұрын
आतुरता ... १८ ऑगस्ट 🚩 जय शिवराय 🚩
@EverestMarathi
@EverestMarathi Жыл бұрын
जय शिवराय 🚩
@sejalpotdar4817
@sejalpotdar4817 Жыл бұрын
तान्हाजी मालुसरे यांची द्विधा मनस्थिती या गाण्यात जाणवते.....एक मन मुलाच्या लग्नकार्यासाठी तळमळतंय आणि त्याच वेळेस दुसरं मन स्वराज्यकार्यासाठी धाव घेण्यास सांगतंय.....धन्य ते सुभेदार 🙏🙏🚩🚩🥺
@EverestMarathi
@EverestMarathi Жыл бұрын
तुमचे सहकार्य आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
@Shri_Sambhajiraje
@Shri_Sambhajiraje Жыл бұрын
या गाण्यामधून सुभेदाराची झालेली घुसमट समजते आणि त्यांना स्वतच्या मुलाच्या लग्नात पेक्षा स्वराज्याची मोहीम महत्वाची वाटत होती, सुभेदारांच या प्रसंगी लग्नाला थांबायचं की कोंधण्याच्या मोहिमेला जायचं हा निर्णय घेताना काळीज पिळवटून निघल असेल🥺 शतशः प्रणाम त्यांच्या ह्या त्यागाला🙇🏻‍♂️👏🏻🚩
@EverestMarathi
@EverestMarathi Жыл бұрын
तुमचे सहकार्य आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
@Gops-18
@Gops-18 Жыл бұрын
That's Why Marathi Culture is Great ❤😊
@Patriot.85
@Patriot.85 Жыл бұрын
The sign of a real patriot. Even during his sons holy pre wedding rituals he wasn't thinking about his sons joyful future with wife child and family had only one thing in mind. The bhagwa at the top of kondhana. Wah🙏🙏🔥🔥🔥. We can say proudly that even now we have a leader like him who only thinks about his nation
@agam000
@agam000 Жыл бұрын
एकीकडे लेकाचं लग्न, नवरदेवाचा बाप म्हणून तोर्यात मिरवायचा दिवस आणि एकीकडे स्वराज्याप्रती, देशाप्रतीचे कर्तव्य. हाती घेतलेल्या मोहीम फत्ते करण्याची काळजी. दोन्हीकडची घालमेल🙏🏻
@EverestMarathi
@EverestMarathi Жыл бұрын
तुमचे सहकार्य आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
@minakashidhengle
@minakashidhengle Жыл бұрын
जय शिवराय🚩🚩🚩 किती सुंदर आणि गोड गाणे आहे, अजय सर तुम्हांला मानाचा मुजरा 🚩🚩🙏🙏 गाणे पाहून आणि पण तिथे हळदी ला पोचलो
@EverestMarathi
@EverestMarathi Жыл бұрын
तुमचे सहकार्य आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
@filmyduniya366
@filmyduniya366 Жыл бұрын
जय शिवराय,खूप छान गान आहे ,,,,,,आता वाट फक्त 18 तारखेची⛳⛳⛳
@EverestMarathi
@EverestMarathi Жыл бұрын
१८ ऑगस्ट ला भेटूया चित्रपटगृहात
@amarpowar443
@amarpowar443 Жыл бұрын
स्वतःच्या मुलाच लग्न सोडून कुठला बाप जाईल ओ....🥺काय ती माझ्या राजाबद्दलची स्वामीनिष्ठा काय ते स्वराज्यवेड🙇🏻‍♂️🙏🏻आता विचार केला तर मन भरून येतं
@EverestMarathi
@EverestMarathi Жыл бұрын
तुमचे सहकार्य आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
@ashutoshjadhav2591
@ashutoshjadhav2591 Жыл бұрын
तानाजी रावांचा डोळ्यात पूर्ण भावना दिसून येत आहेत, ऐका बाजूला मुलाचे लग्न आणि दुसरी कडे स्वराज्य 🙏🚩🥺
@EverestMarathi
@EverestMarathi Жыл бұрын
तुमचे सहकार्य आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
@pravin_deshmukh_205
@pravin_deshmukh_205 Жыл бұрын
असा एखादा मावळा आहे का ज्याने जन्मल्यापासून देशासाठी काहीतरी योगदान दिले किंवा राज्य किंवा जिल्हा किंवा तालुका किंवा गाव🚩🚩
@bhaveshlad8421
@bhaveshlad8421 Жыл бұрын
या चित्रपटाचे सगळे गाणी 100 M व्हिव क्रॉस होणार 🚩🚩💯💯
@EverestMarathi
@EverestMarathi Жыл бұрын
धन्यवाद
@vaibhavkapadnis8213
@vaibhavkapadnis8213 Жыл бұрын
बोलण्याची गरजच नाही सुभेदारचे डोळेच सर्व सांगून जातात 😢
@EverestMarathi
@EverestMarathi Жыл бұрын
तुमचे सहकार्य आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
@amitshiram4288
@amitshiram4288 Жыл бұрын
स्वराजआणि शिवराय साठी आपला मन दाबून घेणारे हे मावळे.. असं होणं परत नाही..🙏🚩♥️
@EverestMarathi
@EverestMarathi Жыл бұрын
तुमचे सहकार्य आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
@prasadkalambe6475
@prasadkalambe6475 Жыл бұрын
गाणं तर अप्रतिम आहे परंतु त्यातील टिपलेले भाव कोंढ्याण्याची मोहीम समोर असताना रायबाच लग्न आणी सुभेदारांच्या मनाची घालमेल...सजलेले उमरठ गाव आणि बरच काही सांगून जातय...❤️
@EverestMarathi
@EverestMarathi Жыл бұрын
तुमचे सहकार्य आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
@pratham_sheth2420
@pratham_sheth2420 Жыл бұрын
आज वर नाही रडलो पण ह्या गाण्याने रडवल..... गाण्यामध्ये जो भाव आहे आणि सुभेदाराच्या चेहेऱ्यावर जे दुःख आहे ह्याने ह्या गाण्याला पूर्ण अर्थ येतो..... काय ते सुभेदार तानाजी मालुसरे..... मुलाच्या लग्नाचा सोहळ्यालाच नाही तर पूर्ण परिवाराला त्यादिवशी त्यांनी शेवटचा निरोप दिला.....😢😢😢😢😢😭😭😭😭 ही भावना मनाला कापून जाते की आपले मावळे किती निष्ठावंत होते...... श्री सुभेदार वीरांचे वीर तानाजी मालुसरे यांना मानाचा मुजरा करतो....... तुमच्या पायी ही धरणी पावन झाली....... तुमच्या रूपाने साक्षात महादेववतारी शिवछत्रपतींना त्यांचा सर्वात मोठा भक्त नंदीमहाराज मिळाले.........🙏🏻🙏🏻🙏🏻🚩🚩🚩🚩🚩🚩🚩जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभु राजे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@aryapataskar9027
@aryapataskar9027 Жыл бұрын
The silence is he's eyes shows how much he loved Shivray🚩🧡
@deepakjadhav1383
@deepakjadhav1383 Жыл бұрын
chatrapati shivaji maharaj yanchya cineme banvave tar ase .... digpal sir salute tumhala .... khup ch sunder
@EverestMarathi
@EverestMarathi Жыл бұрын
तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत
@amitgundal9123
@amitgundal9123 Жыл бұрын
Wahhh dada, स्वराज्य प्रती एका मावळ्याची निष्ठा आणि एका बापाच्या जीवाची घालमेल काय रेखाटले आहे🚩♥️
@EverestMarathi
@EverestMarathi Жыл бұрын
धन्यवाद
@shilpagholap8214
@shilpagholap8214 Жыл бұрын
Rohit n nidhi outstanding singing.... Music n all... Overall best song.... Keep it up...
@laughheartily143
@laughheartily143 Жыл бұрын
अप्रतिम सर्व गाणी दिगपाल सर व team चे खुप खुप अभिनंदन जय शिवराय ....❤
@EverestMarathi
@EverestMarathi Жыл бұрын
असेच प्रेम व आशीर्वाद आमच्यावर राहूद्या
@surajshinde8891
@surajshinde8891 Жыл бұрын
खूप छान अक्षरशः रडू येत होत मराठी फिल्म जगात भारी आम्ही मराठी आसल्याचा खूप अभिमान आहे आम्ही कोल्हापुरी
@Studyhard_12
@Studyhard_12 Жыл бұрын
Shivrajashtak respect button >>>>>>>>>>>>❤❤
@VijayPatil-yg4dr
@VijayPatil-yg4dr Жыл бұрын
Digpal lanjekar 🚩
@rohanpatil5813
@rohanpatil5813 Жыл бұрын
दिग्पाल सर आणि सुभेदारच्या सर्व टीमला प्रथम खुप अभिनंदन एवढा सुंदर चित्रपट बनवण्या साठी . एक विनंती आहे की कृपया हे गाणं Spotify tar टाकावं.🙏🏻🙏🏻 जय शिवराय जय भवानी 🚩⚔️
@EverestMarathi
@EverestMarathi Жыл бұрын
तुमचे सहकार्य आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
@dhananjaykondhalkar2544
@dhananjaykondhalkar2544 Жыл бұрын
सुभेदार 🙏🚩
@EverestMarathi
@EverestMarathi Жыл бұрын
धन्यवाद🙏🏻
@snj1321
@snj1321 Жыл бұрын
Subhedar - First Day First Show confirm ❤💯
@EverestMarathi
@EverestMarathi Жыл бұрын
१८ ऑगस्ट ला भेटूया चित्रपटगृहात
@whoever3245
@whoever3245 Жыл бұрын
Release date change zali ahe ka? 😢😢😢Please confirm
@virajasxmagic
@virajasxmagic Жыл бұрын
​@@whoever3245 हो २५ ऑगस्ट ला येणार आहे..
@snj1321
@snj1321 Жыл бұрын
@@whoever3245 25 August झाली आहे आता. जेलर, गदर 2, omg2 चा प्रभाव म्हणावा.
@snj1321
@snj1321 Жыл бұрын
@@EverestMarathi 25 August झाली आहे आता. जेलर, गदर 2, omg2 चा प्रभाव म्हणावा.
@saudagarbhosale1115
@saudagarbhosale1115 Жыл бұрын
जय श्रीराम 🚩🧡🕉️🕉️🚩🕉️🕉️🕉️🚩🚩 🕉️🕉️🕉️
@EverestMarathi
@EverestMarathi Жыл бұрын
जय शिवराय 🚩
@rahulbhelke6531
@rahulbhelke6531 Жыл бұрын
Ky to tyag.. Aplyala myti ahe udya yeil ny yeil tri pn swatachya family la as sodun shivrayanchya eka shbdavr jiv ovalun takayche.. Dhany te mavle ani tyanchi mauli 🙏🙏dhanya ti sgli lok... Jay shivray🙏
@EverestMarathi
@EverestMarathi Жыл бұрын
तुमचे सहकार्य आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
@tejasghewade5705
@tejasghewade5705 Жыл бұрын
अप्रतिम !शिवशाहीचा ग्रामीण झलक दिसली!
@EverestMarathi
@EverestMarathi Жыл бұрын
धन्यवाद🙏🏻
@shubhamchandar4682
@shubhamchandar4682 Жыл бұрын
दिवसाची सुरवात शिवरायांच्या गाण्याने झाली...... 🚩जय शिवाय 🚩
@EverestMarathi
@EverestMarathi Жыл бұрын
तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत
@hodophile5384
@hodophile5384 Жыл бұрын
Bhai kuthun aanta re ashe अंगावर काटे आणणारे गाणे ....😢😢😢
@EverestMarathi
@EverestMarathi Жыл бұрын
धन्यवाद
@siddeshshirsat3967
@siddeshshirsat3967 Жыл бұрын
सुभेदार हा मूव्ही माझ्या वाढदिवसा दिवशी रिलीज होत आहे माझ्या नवीन वर्षाची सर्वात ही मूव्ही बघून करणार🚩👑 जय शिवराय
@EverestMarathi
@EverestMarathi Жыл бұрын
आपले खूप खूप आभार
@ashokchalak3482
@ashokchalak3482 Жыл бұрын
खुप छान आहे जय भवानी जय शिवाजी महाराज
@EverestMarathi
@EverestMarathi Жыл бұрын
धन्यवाद🙏🏻
@anuragupadhye125
@anuragupadhye125 Жыл бұрын
खरच मस्तच , तानाजी मालुसरेंच्या मनातल्या भावना ह्या गाण्याने व्यक्त झाल्या , ऐकीकडे मुलाचं लग्न आणि एकीकडे स्वराज्याची जबाबदारी 🥹 आणि नरवीर तानाजी रायबाला हळद लावतात तो खूप भावनिक क्षण होता 😢दिगपाल सरांनी खूप चांगल्या पणे दाखवलाय हे
@EverestMarathi
@EverestMarathi Жыл бұрын
असेच प्रेम व आशीर्वाद आमच्यावर राहूद्या
@Cvgade
@Cvgade Жыл бұрын
या गण्या वरून असे काबर दिसून येत आहेत की हा चित्रपट दीगपाल सरांचा तेंच्या 8 पुष्प मधला सगळ्यात इमोशनल चित्रपट होणार आहे.....😢
@EverestMarathi
@EverestMarathi Жыл бұрын
तुमचे सहकार्य आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
@psk_26
@psk_26 Жыл бұрын
Khup Sundar Music aaaahe 💯🫡
@SahyadriPratishthanOfficial
@SahyadriPratishthanOfficial Жыл бұрын
जय शिवराय....👏👏🚩🚩 छान….❤️💛
@EverestMarathi
@EverestMarathi Жыл бұрын
जय शिवराय 🚩
@sangitapawar5010
@sangitapawar5010 Жыл бұрын
🚩🙏🚩खूपच सुंदर, जबरदस्त आहे 🚩🙏🚩 संपूर्ण टीमला चित्रपटासाठी खूप खूप शुभेच्छा 🚩🚩 लाभले आम्हास भाग्य....... धन्यवाद 🚩🚩🚩🚩
@aadityapatil318
@aadityapatil318 Жыл бұрын
या गाण्यातूनच कळते चित्रपट किती छान असेल 🤩
@EverestMarathi
@EverestMarathi Жыл бұрын
धन्यवाद🙏🏻
@vitthalbobade6050
@vitthalbobade6050 Жыл бұрын
अप्रतिम कलाकृती सुपर आता पर्यंत रिलीज केलेली सर्व गाणी सुपरहिट प्रत्येक गाण्यातून काहीतरी बोध घेण्यासारखे आहे. अप्रतिम
@EverestMarathi
@EverestMarathi Жыл бұрын
असेच प्रेम व आशीर्वाद आमच्यावर राहूद्या
@mohitladole7376
@mohitladole7376 Жыл бұрын
वाह वीर सुभेदार यांचा मानतला गोंधळ, प्रश्न, चिंता, काळजी इतका मोठा संगीत, गाणी, ढोल, सनई यांचा आवाजात सुद्धा आम्हा पाहणार्‍या ना स्पष्ट दिसत आहे आणि yeku पन येत आहे..काय मेकिंग आहे wah
@EverestMarathi
@EverestMarathi Жыл бұрын
तुमचे सहकार्य आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
@EverestMarathi
@EverestMarathi Жыл бұрын
तुमचे सहकार्य आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
@RohitKamble-i5r
@RohitKamble-i5r Жыл бұрын
1 number gaan dolaytun paani aal 🥺🥺 baapa cha ani lekach naath ya gaanay tun disat 👍👍
@amolghagare
@amolghagare Жыл бұрын
Rohit..keep it up...now your time has comes...you are the best playback singer...god blessed you
@sumedhgade1620
@sumedhgade1620 Жыл бұрын
Good music, represents our incredible culture
@EverestMarathi
@EverestMarathi Жыл бұрын
Thank You
@rajbhunde3242
@rajbhunde3242 Жыл бұрын
1:55 start voice bgm supeerrb
Quilt Challenge, No Skills, Just Luck#Funnyfamily #Partygames #Funny
00:32
Family Games Media
Рет қаралды 55 МЛН
Enceinte et en Bazard: Les Chroniques du Nettoyage ! 🚽✨
00:21
Two More French
Рет қаралды 42 МЛН
Cheerleader Transformation That Left Everyone Speechless! #shorts
00:27
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 16 МЛН
Epic Journey to the Afterlife: The Pandavas' Final Chapter
25:41
Vibes of Divinity
Рет қаралды 280 М.