history of chatrpati| | सातारा छत्रपतींचा माहीत नसलेला इतिहास | satara chatrapati shahu maharaj

  Рет қаралды 129,477

Travel Maharashtra

Travel Maharashtra

Жыл бұрын

Travel Maharashtra ट्रॅव्हल महाराष्ट्र च्या या भागात आम्ही घेऊन येत आहे सातारा शहराचा इतिहास, मराठ्यांच्या छत्रपतींच्या इतिहास, साताऱ्याच्या छत्रपतींचा अभिमानास्पद इतिहास, काय आहे तो इतिहास, प्रत्येक माणसाला सातारकरांना माहीत असलाच पाहिजे. आपला अभिमान असतो तो इतिहास त्यासाठी नक्की पहा महाराष्ट्र ट्रॅव्हल्स चा साताऱ्याच्या पाऊल खुणा भाग 1

Пікірлер: 103
@ranjanpushp4137
@ranjanpushp4137 Жыл бұрын
शिवकालीन.. हुबेहूब वर्णन डोळ्यापुढे आले
@rajudadas3746
@rajudadas3746 Жыл бұрын
Nice Video...
@urmilaingale1718
@urmilaingale1718 4 ай бұрын
मी साताऱ्यात रहाणारी या सर्व वास्तव ठिकाण मी पहात होते पण त्याची इतकी सुंदर व विस्तृत माहिती आज मिळाली.खूप आनंद वाटला.अतिशय सुंदर व्हिडिओ करुन सातारा शहराच्या उत्पत्तीचे दर्शन घडवलेल्या महाराष्ट्र ट्रॅव्हल्स ला मनापासून मानाचा मुजरा 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@pranavjagadale1305
@pranavjagadale1305 Жыл бұрын
खूप छान.👌👌 पहिल्यांदाच आपल्या साताऱ्याची एवढी विस्तृत माहिती एकाच व्हिडिओत ऐकायला आणि पाहायला मिळाली.
@suhasvaidya5269
@suhasvaidya5269 Жыл бұрын
महेश सर जी🤝🏻 सातारा मधिल अनेक ठिकाणे अशी आहेत, ज्याची विविध माहिती महाराष्ट्र ट्रॅवल मुळे माहिती झाली... खुपच छान.. हार्दिक शुभेच्छा 🎁💐
@sumedhhuddar8673
@sumedhhuddar8673 11 ай бұрын
ऐतिहासिक व तत्कालीन माहिती ऐकायला मिळाली ..👍 सुंदर सादरीकरण .. 👌 Proud to be Rajdhani Satarkar..🧡🚩 अजून साताऱ्या विषयी इतिहास ऐकायला आवडेल..( छत्रपतींच्या राजदरबारातील सरदार ) keep it up..👏
@vitthalkakade9799
@vitthalkakade9799 6 ай бұрын
खूपच सुंदर इतिहास डोळ्यासमोर उभा केलात खुप खुप धन्यवाद खुप अभ्यासपूर्ण माहिती दिलीत धन्यवाद
@rajendrasabale7738
@rajendrasabale7738 27 күн бұрын
छान आणि सलग माहिती दिली ताई..खूप अभ्यासपूर्ण माहिती.
@amolkhude6643
@amolkhude6643 4 ай бұрын
राजधानी सातारा शहराची माहिती ही सर्वप्रथम सातारा शहरातील प्रत्येक नागरिकाला माहिती असणे आवश्यक आहे ज्या अखंड हिंदुस्थानाचे आरोग्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजधानी मध्ये आपण वास्तव्य करत असताना आपल्याला जर आपल्याच राजधानी सातारा शहरा ची माहिती नसेल तर या पावन भूमीत जन्म घेऊन जीवन व्यर्थच पण महाराष्ट्र ट्रॅव्हल्स या यूट्यूब चॅनल च्या माध्यमातून खूपच छान आणि सुंदर माहिती मिळाल्याबद्दल मनापासून धन्यवाद जय महाराष्ट्र
@shivajidhane416
@shivajidhane416 Жыл бұрын
खुप छान इतिहास वर्णन केला आहे अनेक सातारा विषयी न ऐकलेली माहिती मिळाली आपल्याला खूप शुभेच्छा 💐👍👌
@suveerjadhav6815
@suveerjadhav6815 5 ай бұрын
अतिशय सुंदर आणि अभ्यासपूर्ण माहिती. एवढा सविस्तर इतिहास याआधी माहित नव्हता. धन्यवाद....
@actorvamandadanalawade8943
@actorvamandadanalawade8943 Жыл бұрын
खूपच छान शिवकालीन माहिती मिळाली
@madhurasutar4658
@madhurasutar4658 10 ай бұрын
मस्तच....
@amitchorage9829
@amitchorage9829 8 ай бұрын
खुप भारी माहीती दिली मॉडम तूंमी आयकून मस्त वाटल त्या काळात गेल्यागत वाटले मला मस्त माहिती दिली मॉडम 🙏
@omkarswarajchannel2818
@omkarswarajchannel2818 Жыл бұрын
मस्तचं.....!
@maheshgomate102
@maheshgomate102 Жыл бұрын
उत्कृष्ट मांडणी 👍🏽
@jayashreepawar8203
@jayashreepawar8203 9 ай бұрын
Jaya jijau jay shivray nanacha mujra 👌💐🚩👏👏🇮🇳tumchyahi timla amcha Salam khup chan mahiti sangitli khup khup abhar🙏tumche sarvanche
@onlyunpluggedrohitvijaysat8553
@onlyunpluggedrohitvijaysat8553 7 ай бұрын
1 no ❤
@abdulmulla1247
@abdulmulla1247 5 ай бұрын
छान
@kalpanapatil3217
@kalpanapatil3217 Ай бұрын
खूपच छान ❤❤❤
@subhashmarne5566
@subhashmarne5566 2 ай бұрын
Apratim nice 👍
@suvarnakale5195
@suvarnakale5195 8 ай бұрын
Nice Information
@reshmatanawade6314
@reshmatanawade6314 7 ай бұрын
खुपच छान माहिती दिली आहे आम्हाला अभिमान आहे की आम्ही याच सातारा जिल्ह्यातील एका गावातील रहिवासी आहोत ते ही मुळचे
@bhushanmali6408
@bhushanmali6408 Жыл бұрын
Khup chan vatat aahe
@prashantbansode4039
@prashantbansode4039 8 ай бұрын
Khup chan information Rajdhani....🙏🙏🙏💐💐💐
@guruprasadkaushik3136
@guruprasadkaushik3136 7 ай бұрын
खुप छान माहिती पण सगळ्या वास्तूंची देखभाल दुर्लक्षित झाली आहे वेळेत त्याचे जतन केले पाहिजे 🙏🏻
@lembhefamily7329
@lembhefamily7329 7 ай бұрын
खुप छान माहिती आणि शिवकालीन वास्तूंचे दर्शन झाले. धन्यवाद 👌🙏
@rojjermaddy
@rojjermaddy 5 ай бұрын
Khup chan tai 🙏
@vasantraomohite783
@vasantraomohite783 16 күн бұрын
खूप मेहनत घेऊन व्हिडिओ केल्या बद्दल धन्यवाद.
@sripadgoswami8152
@sripadgoswami8152 7 ай бұрын
My best wishes for your channel your speech on histroy of Satara chatrapati is very nice highlight on hidden information about establish of various peths calories construction of water tanks sources houses places establishment of business community highlight on old architect best video information of paydegree thanks
@dnyaneshwarkadam3529
@dnyaneshwarkadam3529 5 ай бұрын
Khup chan tai
@anilpatki5204
@anilpatki5204 6 ай бұрын
खुप छान
@krishnajijadhav7601
@krishnajijadhav7601 Жыл бұрын
खुप छान दिदि
@bhimraodeshmukh7147
@bhimraodeshmukh7147 4 ай бұрын
Exllent
@mindit3
@mindit3 2 ай бұрын
👍👌👌👌
@gorakhsalunkhe5162
@gorakhsalunkhe5162 5 ай бұрын
अलिकडील कालखंडातील अपूर्ण माहीती व खूपच भर भर का बोलता,बोलताना सावकाश बोलावे बाकी आपण छानच माहिती सांगातली धन्यवाद
@tanajibeldare2309
@tanajibeldare2309 4 ай бұрын
खरच खूप छान आणि जशी आहे तशी माहिती अगदी चलचित्र प्रमाने आपण दीलीत माहिती देण्याची खुप छान आणि साल वार अगदी तारखा पण सांगितलं खुप छान धन्यवाद आपणास व आपल्या टीमला 🙏🙏🚩🚩
@dheerajdeshpande9276
@dheerajdeshpande9276 Жыл бұрын
छत्रपती शिवाजी संग्रहालय राजवाडा इथेच हवे होते. ऐतिहासिक वास्तू व्यवस्थित राहिली असती.
@pravinmane6208
@pravinmane6208 4 ай бұрын
Apratim 1lakh lokanchi aawad. Atbhut ithihas
@ramchandrajadhavrao1084
@ramchandrajadhavrao1084 8 ай бұрын
छान माहिती...
@kolekarhanmant5707
@kolekarhanmant5707 4 ай бұрын
सातारा हे संस्थान 1848 ला खालसा झाले होते.
@akshaykokate4429
@akshaykokate4429 4 ай бұрын
❤❤❤❤❤
@nileshpotdar5233
@nileshpotdar5233 Жыл бұрын
Nice 👍........
@ashapawar9664
@ashapawar9664 4 ай бұрын
खूप छान माहिती मिळाली
@madhuribardapurkar5512
@madhuribardapurkar5512 4 ай бұрын
छान माहिती मिळाली
@royalsatara9288
@royalsatara9288 4 ай бұрын
Apratim mahiti.
@alpham6685
@alpham6685 4 ай бұрын
Khupach chan !
@dhananjaymane5242
@dhananjaymane5242 4 ай бұрын
छान माहिती सांगीतली 🙏
@samarthyt3744
@samarthyt3744 7 ай бұрын
जबरदस्त 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@ShivajiChavan-nw6ff
@ShivajiChavan-nw6ff Ай бұрын
माहिती छान सांगितली .सातारा नाव कसे पडले यावर माहिती द्यावी
@sudhakarkatkar
@sudhakarkatkar 5 ай бұрын
सातारा जिल्ह्यातील तळबीड येथील महाराजांचे सरसेनापती हंबीररावमोहीते यांचा,,वसंतगड,,सुधा छान आहे
@OsjIsUnstoppable
@OsjIsUnstoppable Жыл бұрын
Kaka chhan ahe video 🙏💥
@eknathtambvekar7896
@eknathtambvekar7896 Жыл бұрын
छान माहिती
@AaravShedage1234
@AaravShedage1234 Жыл бұрын
👌👌👌👍nice information
@SnehaSakhareIND
@SnehaSakhareIND 3 ай бұрын
खुप सुंदर वर्णन । गाव कस वसवलं याचा इतिहास डोळ्यासमोर तरळला !!
@sachinkatote8131
@sachinkatote8131 Жыл бұрын
Nice information
@vishaalJunghare1036
@vishaalJunghare1036 4 ай бұрын
You said "Aurangzeb swatah aale hote" !!!! "AALE HOTE"? "Aala HOTA ***" So sad to turn of the video immideatly.
@user-ho6wq9db8n
@user-ho6wq9db8n 6 ай бұрын
Khubchand mahiti prasarit ke liye kya Badal dhanyvad comment from k Tare
@mysticyogita27
@mysticyogita27 4 ай бұрын
Satarkaranach ajun ha itihas mahit nahi ..khup chan aitihasik mahiti milali...pratek petjebadal rajvadyanbadal सखोल माहिती दिलीत...एवढीच खंत आहे सरकारने या वस्तू कडे लक्ष दिले पाहिजे.
@travelmaharashtra
@travelmaharashtra 4 ай бұрын
नक्कीच
@amolkulkarni2706
@amolkulkarni2706 Жыл бұрын
Nice
@akshaykokate4429
@akshaykokate4429 4 ай бұрын
🙏🙏🙏🙏🙏🙏🙌🙌🚩🚩🚩🚩🚩
@jayashreepawar8203
@jayashreepawar8203 9 ай бұрын
Manacha🙏
@sandeshmalwade2562
@sandeshmalwade2562 8 ай бұрын
I❤satara
@vivekvatve
@vivekvatve 5 ай бұрын
🙏🙏🙏🙏🙏
@pratimaagnihotri4636
@pratimaagnihotri4636 Жыл бұрын
The past, the history, come alive..
@yogeshazad2654
@yogeshazad2654 4 ай бұрын
इतनी अमूल्य विरासत है ये किन्तु छत्रपति घराने से दो दो परिवार राजनीति मे है फिर भी उनका ध्यान इस पर नही है
@suryakantvidhate1776
@suryakantvidhate1776 5 ай бұрын
महाराजांच्या आणि त्यानंतर च्या काळात सातारा जिल्ह्यातील जे शुरवीर सरदार झाले त्यांची माहिती, त्यांचे गाव व ऐतिहासिक पराक्रम याबद्दल माहिती मिळाली तर नक्कीच आवडेल
@suveerjadhav6815
@suveerjadhav6815 5 ай бұрын
सुनिता जाधव. पुणे.
@user-ps8uo6nq5u
@user-ps8uo6nq5u 7 ай бұрын
साताऱ्याचे म्हणावे तितके सुधारणा झालि नाहि. ..
@madannikam8073
@madannikam8073 5 ай бұрын
तुम्ही स्वतः का प्रयत्न करत नाही
@ranjanapatil7813
@ranjanapatil7813 7 ай бұрын
माचीपेठेखालील खारी विहीर परिसरात एक जुनी मशिद आहे. तिथेच गुजर आळी आहे. ही आळी शिवाजी महाराजांनीच वसवली होती. इथेच काळाराम मंदिरही आहे. या परिसराची माहिती दिली नाही. गडकर आळीची वस्तीही जुनी आहे. तिची माहिती राहून गेली.
@rajurastogi18
@rajurastogi18 9 ай бұрын
Vade padun ata building ubhya rahilyat yadogopal pethetla bhavy vada maxya dolyandekhat jamindost hotana bghitla lahan hoto tari vaait vatla ata tith guru navani apartment ahe 😢
@suryakantvidhate1776
@suryakantvidhate1776 5 ай бұрын
मला पुसेगाव ची संपुर्ण माहिती व इतिहास याबाबत सविस्तर व्हिडीओ केला तर बघायला आवडेल
@travelmaharashtra
@travelmaharashtra 4 ай бұрын
नक्की बनवूया. खूप छान इतिहास आहे. सेवागिरी महाराजांचा
@Nisargmaharashtracha
@Nisargmaharashtracha 5 ай бұрын
खरा इतिहास सांगितला. पण मॅडम रायगड हा किल्ला हिरोजी इडुळकर यांनी बांधला हिरोजी हे वडार समाजातील होते पण इतिहास खोटा सांगितला जात आहे.आपन हिरोजी इडुळकर यांच्या वर माहिती घ्यावी. आपला फोन नंबर मिळेल का. धन्यवाद
@travelmaharashtra
@travelmaharashtra 5 ай бұрын
9552060069
@p.kirdat9842
@p.kirdat9842 5 ай бұрын
Kiti Khara
@ajitkavi77
@ajitkavi77 7 ай бұрын
महाराष्ट्रात शिवजयंती लोकमान्य टिळकांनी सुरु केली. शिवाजी राजांच्या समाधीचा शोध ज्योतिबा फुलेंनी लावला. मग मराठा समाज कोणत्या गोष्टीचे क्रेडिट घेतो कुणास ठाऊक.
@amolkhude6643
@amolkhude6643 4 ай бұрын
आरोग्याच्या ऐवजी आराध्य दैवत असा उल्लेख करावा
@travelmaharashtra
@travelmaharashtra 4 ай бұрын
अहो आराध्य च आहे
@BalajiBhosale133
@BalajiBhosale133 8 ай бұрын
@ajitbhosale3796
@ajitbhosale3796 Жыл бұрын
pahanyas correct not pahavayas
@monaliavaghade281
@monaliavaghade281 Жыл бұрын
Chan ahe sir
@prasadentp.shashi65niravan17
@prasadentp.shashi65niravan17 8 ай бұрын
पण जोत्याजी केसरकर तर छत्रपती संभाजी महाराजांना वाचवताना मारले गेले होते असा इतिहास आहे
@travelmaharashtra
@travelmaharashtra 8 ай бұрын
केसरकर शाहू महाराजांबरोबर कैदेत होते
@Chatrapati_Yesubai_Maharani
@Chatrapati_Yesubai_Maharani 7 ай бұрын
ज्योत्याजी केसरकर राजमाता येसूबाईसाहेब आणि शाहूराजे सोबत कैदेत होते हे अनेक संदर्भ मध्ये आहे
@abhik4012
@abhik4012 7 ай бұрын
@@travelmaharashtra jyana kaul laun jamini dilya sataryat yanchi nave kinva tya related info kuthe bhetel .please suggest
@subhashdhekane4723
@subhashdhekane4723 5 ай бұрын
यात करांज्याची महिती आगदी कमी आहे सतरपूर्वी करंजे वसले म्हणून करणे तरफ सातारा म्हणतात १०० वर्षापूर्वी करण्यात सर्व जाती जमातीचे लोक राहत होते १२ बलुतेदार असलेले अकच गाव इंदुलकर किर्दात द्धेकणे मुळ घरणी
@travelmaharashtra
@travelmaharashtra 5 ай бұрын
kzbin.info/www/bejne/a3XIpXqDd9Gabas बाकीची माहिती या व्हिडिओ मध्ये आहे
@dr.geetajagadale8899
@dr.geetajagadale8899 5 ай бұрын
Tai Aurangzeb aale hote mhanu naka Aala hota mhan😡😡😡
@tradebulls8524
@tradebulls8524 Жыл бұрын
Aurangzeb haramkhor la.. ALE hote ka mhanti..
@satyasheelgaikwad875
@satyasheelgaikwad875 8 ай бұрын
Mujara triwaar
@onkarlokhande8571
@onkarlokhande8571 5 ай бұрын
Aurangjeb is not respectable for us.
@nileshshingade3576
@nileshshingade3576 4 ай бұрын
शी व रायचे आठवावे रूप शिवरायांचं आठवावा प्रताप शिव रयंचं आठवावा साक्षेप भू मंडळी
@user-df7qz2oc6c
@user-df7qz2oc6c 4 ай бұрын
Shivaji cha Mahal sag
@SK-df3hb
@SK-df3hb 4 ай бұрын
He je rajwade Pahanyas bevade company jatat krupaya thana 3:57 avar ghala , jyanchi layki nahi ase dalbhadri kapalkarante hyanche hat pai zhadat ka nahi asha pavitra thikanavar . Policanni asha lokana nagde karun chop dhyavayas hawa .
@9850215809
@9850215809 9 ай бұрын
Great information
@amolarjugade799
@amolarjugade799 11 ай бұрын
Nice
@travelmaharashtra
@travelmaharashtra 11 ай бұрын
Very nice
@user-zl9fi8xi4q
@user-zl9fi8xi4q 8 ай бұрын
जय शिवराय छान छान दिदी
Nastya and SeanDoesMagic
00:16
Nastya
Рет қаралды 39 МЛН
WORLD'S SHORTEST WOMAN
00:58
Stokes Twins
Рет қаралды 114 МЛН