महापराक्रमी महावीर कोंडाजी फर्जंद त्यांचे पराक्रम मनावर आदराचा ठसा उमटवून जातात. मन,शिर नतमस्तक होते!!! जय भवानी जय शिवराय!!!
@krishnabhosale6626 ай бұрын
भोसले साहेब तुम्हीं शिवाजी महाराज आग्र्याहून सुटका..... व्हिडिओ बनवा जास्त आतुरता आहे अकायची.. कारण तुम्ही सबळ पुरव्या निशी मांडता.. मग खरा इतिहास लोकांपर्यंत पोहचतो धन्यवाद 🚩🚩🚩
@ushakeni96516 ай бұрын
Jay Jay maharastr maaza, Jay shivray.
@dadasahebkorekar-shivvyakh83546 ай бұрын
जय भवानी जय शिवराय
@rajendrasinhnaiknimbalkar376 ай бұрын
महत्वपूर्ण ऐतिहासिक माहिती.धन्यवाद.
@sureshdeshmukh79646 ай бұрын
सर खूप सुंदर 💐🙏🏻 जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩
@rajaramchavan83816 ай бұрын
माफ करा , सर . हा भाग मी थोडा उशीरा पाहिला . खूप खूप आभार , धन्यवाद .
@bhushanshukl56236 ай бұрын
सर्वजण फक्त वरवर मूलामा देतात
@kishorembhalerao97506 ай бұрын
नमस्ते सर , फार चांगली माहिती सांगीतली धन्यवाद सर
@pravinbhosale25266 ай бұрын
खुपच छान ❤❤
@vinodbhargude87926 ай бұрын
प्रविण सर, आपण हा जो अपरिचित इतिहास समोर आणलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. यामुळे आमच्यासारख्या इतिहासप्रेमी लोकांच्या ज्ञानात मोलाची भर पडत जाते. सर मला जरा विजापुर च्यआ आदिलशाही व त्यांच्या परिवार बद्दल माहिती कुठून मिळेल का....??? काही माहिती युट्यूब वर मिळाली आहे, पण त्याबद्दल कितपत तथ्य असेल यात शंका आहे.... विनंती आहे...
@rekhadabir82076 ай бұрын
ही माहिती अपरिचित होती ,तुमच्यामुळे समजली!!!!!धन्यवाद!!!!
@jayashirke13686 ай бұрын
खूप छान माहिती 🙏🙏🙏🚩🚩🚩जय शिवराय
@swapnilmetkari59706 ай бұрын
khup chaan durmil mahiti 🙌🏻🙌🏻
@sampatchorat29216 ай бұрын
जय शिवराय सर
@suhasvenkateshkottalgi50326 ай бұрын
Satisfactory logic.
@milindshah88626 ай бұрын
खूप छान माहिती.
@battleofknowledge52936 ай бұрын
सर टकमक टोक खालील राईनाक महाराज यांची समाधीचा इतिहास सांगा ना❤❤
@umeshkesare57696 ай бұрын
छान सर...
@MuraliKamthe6 ай бұрын
❤❤
@amarpaygude6 ай бұрын
हिरोजी फर्जंद नक्की कोण होते ते पण भाऊच होते का राजाचे माहिती सागा सर
@MaratheShahiPravinBhosale6 ай бұрын
फर्जंद म्हणजे काय? या विषयावरचा व्हिडिओ पहावा. त्यात सांगितले आहे
@arjunp.s.76156 ай бұрын
शिवाजी महाराजांचे भाऊच होते, मात्र शहाजी राजे यांच्या उपस्त्री पासून झालेले
@pankajmarathe7036 ай бұрын
शिवरायांचे बंधु संभाजी राजे यांच्या कुटुंबा बद्दल काही माहिती आहे का
@jiteshpandav78615 ай бұрын
@MaratheShahiPravinBhosale सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील जिंती(जिंती रोड रेल्वे स्टेशन) या गावी संभाजी महाराज(छत्रपतींचे थोरले बंधू) यांच्या धर्मपत्नी मकाउबाई(मकुबई, मकाई) यांची समाधी आहे, तर यांचे वंशज सवितादेवी राजेभोसले व त्यांचे पुत्र याच गावात एक गडकिल्ले वजा वाड्यात वास्तव्यास आहेत, मी या गावच्या शेजारच्या गावचा असल्याने मला ही माहिती ज्ञात आहे अधिक माहिती साठी आपण इथे चौकशी करावी तसेच आदरणीय प्रवीण सरांनी कृपया याचाही एक व्हिडिओ बनवावा ही विनंती, माझ्या गावातही एक चार खांबी 12-15 फूट उंचीची एक smadhi आहे पण गावातील कोणालाही त्याबद्दल काहीही माहिती नाही त्यावर एक मोठे शिवलिंग आज आहे कृपया यासाठी कोणाला काही करता आले तर प्रयत्न करावा ही नम्र विनंती
@jiteshpandav78615 ай бұрын
सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील जिंती(जिंती रोड रेल्वे स्टेशन) या गावी संभाजी महाराज(छत्रपतींचे थोरले बंधू) यांच्या धर्मपत्नी मकाउबाई(मकुबई, मकाई) यांची समाधी आहे, तर यांचे वंशज सवितादेवी राजेभोसले व त्यांचे पुत्र याच गावात एक गडकिल्ले वजा वाड्यात वास्तव्यास आहेत, मी या गावच्या शेजारच्या गावचा असल्याने मला ही माहिती ज्ञात आहे अधिक माहिती साठी आपण इथे चौकशी करावी तसेच आदरणीय प्रवीण सरांनी कृपया याचाही एक व्हिडिओ बनवावा ही विनंती, माझ्या गावातही एक चार खांबी 12-15 फूट उंचीची एक smadhi आहे पण गावातील कोणालाही त्याबद्दल काहीही माहिती नाही त्यावर एक मोठे शिवलिंग आज आहे कृपया यासाठी कोणाला काही करता आले तर प्रयत्न करावा ही नम्र विनंती
@digambarsutah6 ай бұрын
सामाईक केले
@swapnilmhatre92766 ай бұрын
कोंडाजी फर्जंद हे सिद्दी हिलाल ह्यांच्याप्रमाणे विठोजी भोसले यांच्या कडून शाहजी राजे यांच्याकडे व पुढे शिवाजी महाराजांकडे गेले असण्याची शक्यता असावी का?
@MaratheShahiPravinBhosale6 ай бұрын
असू शकते
@prasadchature19936 ай бұрын
हीरोजी फर्जंद भाऊ होते का शिवरायांचे??
@Harshal_Raje_Ghyaar6 ай бұрын
प्रतापराव गुजरयांच्या सोबत ६ सरदार जे होते त्यामधे मराठा किती होते ??? कृपया उत्तर द्या
@@prasadchature1993 मी फक्त प्रश्न विचारलाय त्यात कसला आलंय जातीवाद
@papapichkari-v4l3 ай бұрын
Tana hijadnandu yancha itihas sanga
@uab73276 ай бұрын
शिवाजी महाराज हे स्वतः सिसोदिया राजपूत होते मग मेवाडच्या सिसोदिया राजपुतांनी शिवाजी महाराजांना कधी मदत का केली नाही. यावर माहिती द्या
@sachinbhosale21316 ай бұрын
शिवाजी महाराज हे महाराष्ट्रातील वेरुळ येथील होते... महाराजाना महाराष्ट्र राज्य मधून हद्दपार करण्यासाठी हि मखलाशी केली आहे... सर्वच मराठे कोठून तरी आले आहेत तर इतिहास लिहिणारे येथील आहेत का