धनश्री ताई अतिशय सुलभ आणि सुयोग्य असं मार्गदर्शन आम्हाला असेच लाभत राहो... ताई आपली भाषा शैली देखील खूपच चांगली.... 🌹🌹🌹🙏🙏🙏
@deepamulay2852 Жыл бұрын
ताई , तुम्ही खूप छान सांगता. तुमचे व्यक्तिमत्त्व ही सात्विक, शांत व हसतमुख, प्रसन्न आहे. बोलताना त्याचाही परीणाम एेकणार्यांवर होतो तुम्हाला खूप खूप शुभेच्छा . असेच ज्ञान देत रहा त्याची खूप गरज आहे
@girishnagarkar873010 ай бұрын
गोष्टी ऐकणं सगळ्यांना आवडतं.बोध कथा,जीवनोपयोगी पाहिला क्रमांक 😇👍
@manishanene153 Жыл бұрын
धनश्री ताई तुमची सर्व व्याख्यानं,तुमचे स्पष्ट उच्चार , गोड वाणी खरं च ऐकतच राहावंसं वाटतं अशीच अनेक विषयांवर आम्हाला सतत ऐकवत रहा धन्यवाद
@mdlk602 Жыл бұрын
किती सुंदर 👌👌🙏🙏किती वेळा ऐक ले तरी कमीच आहे. इतके सुरेख आणि सुंदर
@bhartiborse275920 күн бұрын
असा साधू पुरुष प्रत्येक वळणावर असायला हवा.
@DipakMisal-l8l3 ай бұрын
ताई खूप सुंदर विवेचन. आपण या गुणाची जाणीव करून दिली धन्यवाद.
@mrs.smitaraut5733 Жыл бұрын
🙏 लेले ताई..अप्रतिम निवेदन व ही मालिका..आवाजातील मार्दवता व स्पष्ट उच्चारां मुळे मनास भावते कथा..खूपच सुंदर मालिका..मनापासुन धनश्री ताईंचे खूप खूप आभारी आहे ...धन्यवाद..👌👌👍😊
@latikashimpi3257 Жыл бұрын
Your. Voice is so nice like honey Apratim sadarikaran Hats of u 🎉
@sandipnawale983210 күн бұрын
खूप सुंदर सांगतात ताई 🎉
@gunawantnaik62482 ай бұрын
या गोष्टी माहित होत्या पण आज पुन्हा उजळणी होऊन उत्साह वाटतोय
@renukadeshmukh97899 ай бұрын
धनश्री ताई तुमच्या वक्तव्याने अतिशय धीर आला....😊
@Arpita_Bade Жыл бұрын
धनश्री ताई...आपण बोलावं आणि आम्ही ऐकावं.... इतकं सुंदर तुम्ही बोलता की ऐकता ऐकता आमची कामं राहून जातात आणि आम्ही काय ऐकू आणि किती ऐकू तुमचे अनमोल बोल... असं होत.🙏🙏🙏
@sangeetakalbhor737 Жыл бұрын
शब्द म्हणावे की म्हणावे पियुष ऐकताच शब्द खुलते आयुष्य मार्दवता आवाजातली अति अति गोड धनश्री ताई ....तुमच्या निरुपणाला नाही तोड.....मी माझी.....
@sandipnandvikar1365 Жыл бұрын
धनश्री ताई, खूपच सुंदर मार्गदर्शन. 😊🙏
@dilipjoshi7711 Жыл бұрын
खूप छान आहे ही यक्षप्रश्न माला. धनश्री ताईंचे सहजतेने समजावणं खूप भावत. पुढील पुष्पाची आतुरतेने वाट पहातोय. धन्यवाद स्वयं व धनश्री ताई.
@Bharatvarsh5103 Жыл бұрын
अभय....मुळातच भयाचा अभाव........तर ..निर्भय....असलेले भय निघून गेले.....🙏..उत्तम सादरीकरण...ओघवते विवेचन.....💐🌿
@nayanamandke7304 Жыл бұрын
फार...सुंदर. किती गोष्टींचे अर्थ लागले आता. आपल्यातलाच भगवंत जागा झाला पाहिजे.. देव आपल्यातच आहे
@rajendrakende546010 ай бұрын
ताई आपली यक्ष प्रश्न मालिका परत परत ऐकावी अशीच आहे. शांत निवांत क्षणी मी तसे करतो . आपले मनापासून धन्यवाद.🙏💐💐🙏
Me aapan sangitalelya vicharani kharach bharun gele. Vichar pratyksat aanun tya pramane vagnyacha pratyekjan prayatn karel. Sarvach video chan. Me hi praytna karen.
@appasomohite45032 ай бұрын
अतिशय हुशार आहात.ताई आपणास.मनपूर्वक शुभेच्छा
@nilamghule6864 Жыл бұрын
ताई प्रथम तुमचं कौतुक, तुम्हीखूप सुंदर बोलता. ऐकत राहावेसे वाटते. आणि जी माहिती सांगत आहात, ते ऐकून असे वाटते, आपण किती भाग्यवान आहोत, ह्या पावण भूमीत जन्माला आलो. धन्यवाद.
@swayamtalks Жыл бұрын
धन्यवाद !
@spupadhye8842 Жыл бұрын
अप्रतिम , धैर्य साठी सुंदर उदाहरण दिले. धन्यवाद ताई
@gitakulkarni5594 Жыл бұрын
Danshree Lele ताई,तुम्ही खरंच ग्रेट आहात.तुमची सर्व nivedan खूप सुंदर ऐकतच rahavi अशीच असतात.खूप खूप धन्यवाद.❤❤
@swayamtalks Жыл бұрын
धन्यवाद !
@minaljoshi3081 Жыл бұрын
अप्रतिम, ओघवती वाणी.🙏🙏
@aasawariabhyyankar9196 Жыл бұрын
धनश्री ताई नेहमीप्रमाणे च खुप छान, आणि छान उपक्रम स्वयं
धन्यवाद, तुम्हाला स्वयं टॉक्सचा कंटेंट आवडतोय यासाठी आपले मनःपूर्वक आभार!
@jyotibaal1331 Жыл бұрын
Sagle bhag dya plss ,dhanashree Tai na phakt eikat basav asa vatat
@swayamtalks Жыл бұрын
About YakshaPrashna series , all Swayam Talks App subscribers would get the opportunity to (binge) watch ALL Episodes in one go. On the other hand, KZbin audience would get to watch 2 episodes per week and hence they would need to wait for 6 long weeks to watch all the episodes. You can Download the Swayam Talks App and watch all episodes today - swayamtalks.page.link/GM2DL
@medhainamdar7093 Жыл бұрын
अगदी खर🙏🙏
@sweetvinii Жыл бұрын
Same request from here ...
@sangeetakulkarni8724 Жыл бұрын
Annual pack madhye fakt 3ch video dakhavata ka tumhi
@ashleshanarkhede6559 Жыл бұрын
Exactly..
@arunabendre55617 ай бұрын
तुम्हाला साष्टांग दंडवत
@shobhagaikwad3869 Жыл бұрын
खुपच छान
@nilimapathak96343 ай бұрын
खूप छान ताई ❤
@ranjanajoshi174 Жыл бұрын
Too good, Shravaniy nehamisarakhech, Namaskar Dhanashreetai
@supriyalathkar1397 Жыл бұрын
धन्यवाद ताई खुप समाधान वाटते
@swayamtalks Жыл бұрын
धन्यवाद!
@somnathsupekar3006 Жыл бұрын
ताई आपणं ज्ञानेश्वरी करावी... आपल्या आवाजात तो अमृतानुभव खुप सुंदर होईल..❤
@deepamehendale1182 Жыл бұрын
Ho...kharach
@ranidurgude3917 Жыл бұрын
He tumchi series ahe yasha ani udhishtir vichar karayala bhag padhate ajchya jivnath
@jyotishiwalkar9116 Жыл бұрын
खूपच छान निवेदन
@meghakadam5256 Жыл бұрын
खुपच सुंदर 👍मनापासून धन्यवाद 🙏
@anghadeshpande417610 ай бұрын
अप्रतीम
@dattatareykusundal921710 ай бұрын
🙏🙏🙏🚩🚩🚩🙏🙏🙏 Jay Shree Ram
@sunitadixit5969 Жыл бұрын
As usual very nice 👌 Thanks Dhanashree tai😊 namaste 🙏
@sanjayjoshi256610 ай бұрын
ताई सद्य स्थिती तील कुटुंब व्यवस्था व विवाह व्यवस्था या वर तरुणांना मार्गदर्शन करावे हि विनंती. 🙏🏻🙏🏻
@kamlakargonjari67522 ай бұрын
Namste🎉
@Idkwastaken88 Жыл бұрын
विष्णुस्रनाम चा सविस्तर अर्थ सांगाल काय फारच छान मस्त समजून सांगतात तुम्ही
@deepamehendale1182 Жыл бұрын
Tumhi bolawa Ani amhi ekawa hich ichaa
@svaijwade9519 Жыл бұрын
राधे राधे दीदी
@aniruddhabehere9836 Жыл бұрын
Apratim explation
@sushamabhagat1661 Жыл бұрын
सगळे भाग शेअर करा प्लिज खूप छान वाटतं ऐकायला
@swayamtalks Жыл бұрын
swayamtalks.page.link/GM2DL
@meenalponkshe8226 Жыл бұрын
खूप छान धनश्री ताई eikat राहावे
@mugdhakhare2360 Жыл бұрын
ताई तुमच्या 5 मिनिटाच्या छान समजून बोलण्याने खूप काही सजून गेले❤