कसा होतो "धबधब्यां"चा जन्म?|Responsible tourism हवे की पार्टी पर्यटन?

  Рет қаралды 139,063

Konkani Ranmanus

Konkani Ranmanus

2 жыл бұрын

सह्याद्रीतील ecosensitive zone मध्ये नद्यांचे उगम होतात. कातळ सड्यांवरून हे प्रवाह वाहत वाहत सह्याद्रीच्या खोऱ्यांमध्ये उंचावरून कोसळतात धबा धबा...
गिरीचे मस्तकी गंगा कोठून चालली बळे धबाबा लोटल्या धारा धबाबा तोय आदळे अशी पवित्र गंगेची उपमा रामदास स्वामींनी ह्या नदी उगमाना दिलेली आहे...
केवळ मजा म्हणून पर्यटन करायला येणाऱ्या राज्यातीलच लोकांकडून कोकण आणि सह्याद्रीतील अश्या इको सेन्सटिव्ह जागा गर्दीने आणि कचऱ्याने भरल्या जात आहेत...मान्सून म्हणजे केवळ पार्टी करण्याचा मोसम नसून सृष्टीचा निसर्ग सौंदर्याने नटण्याचा आणि जैव विविधतेने बहरण्याचा काळ आहे...आपल्या मजेसाठी निसर्ग चक्रात बाधा आणून इथे राहणाऱ्या स्थानिकांचे जीवन चक्रही आपण बिघडवत आहोत ह्यांचे भान प्रत्येक पर्यटकाला असायला हवे🙏

Пікірлер: 473
@ssk1.1
@ssk1.1 2 жыл бұрын
हे शिकलेले लोक अस वागत आहेत...कधी सुधारणार लोक... खूप छान काम करत आहे दादा..आपण पर्यावरण चांगलं ठेवून प्रसाद दादा ला साथ देऊ या
@abhijitekunde7418
@abhijitekunde7418 2 жыл бұрын
@@koustubhkulkarni3702 Aho Dada tumhala fakt bhutta disla, pan saglyach gadanchya var or hill station var bagha fakt plastic ani plastic ch disel, kahi insta pages bagha te weekends la jaun tithe kachra swatch kartat
@manish_sawant7
@manish_sawant7 2 жыл бұрын
@@koustubhkulkarni3702 biodegradable kachara kuthehi fekala chalel ka? Khas karun Tourist spot vr pn fekala chalel ka ? City madhe kachara glass , biodegradable ani plastic asa distribute kartat te majja maskri mhanun karat astil kadachit
@manish_sawant7
@manish_sawant7 2 жыл бұрын
@@abhijitekunde7418 Tourist spot var daru pinara asude, ashalish chale karnara asude, cigarette pinara asude kivva kachara karnara asude sagale irresponsible tourist category madhech yetat. Kachar kutcha ahe yane farak nahi padat
@ajaydarde9588
@ajaydarde9588 2 жыл бұрын
@@koustubhkulkarni3702 Prasad dada fakt biodegradable waste varti bolala nahi je reverse waterfall plastic fekat hote tyana baddal Dekehil bolala ahe
@user-sn6oj5ro5l
@user-sn6oj5ro5l 2 жыл бұрын
@@koustubhkulkarni3702 Bhava kuthla tu
@maheshjadhav8701
@maheshjadhav8701 2 жыл бұрын
या पाण्याची बाँटल ची किमंत ही पन्नास रुपये करायला पाहिजे म्हणजे लोक विचार करतील किंवा आणखी जास्त ठेवायला पाहिजे पैसे मोजायला लागले की लोक विचार तरी करतील एवढी जास्त किमंत मोजावी का ?एका बाटलीला दादा तुझ्या प्रयत्नशील स्वभावाला सलाम
@kundakhanvilkar8550
@kundakhanvilkar8550 2 жыл бұрын
सुशिक्षित लोकच असा प्रकार जास्त प्रमाणात करतात. कधी कळणार, आपण पर्यावरण चे जतन करताय. खुप छान👏✊👍
@liladhargaonkar4233
@liladhargaonkar4233 2 жыл бұрын
दादा तुझ्या या कामाने आणि कोकणसाठी धडपडण्याच्या स्वभावामुळे आमच्या सारख्या नवीन पिढीला खूप प्रेरणा आणि कोकणसाठी काही तरी करण्याची भावना आमच्या मनात निर्माण होते... दादा तुझ्या या कार्याला कोटी कोटी सलाम....
@vikasdhuri2724
@vikasdhuri2724 2 жыл бұрын
प्रत्येक गावातील लोकांनी अश्या पर्यटकाला रोखल पाहिजे, ते मजा करून जातील परत भोगाव आपल्याला लागेल आणि निसर्गला पण, तो आहे तो पर्यंत आपण आहोत. कृपया निसर्गला जपा 🙏🏻
@shrikantjadhav6949
@shrikantjadhav6949 2 жыл бұрын
प्रसाद सर तुम्ही कोकण परिसर चे महत्व किती व्यवस्थित पटऊन आम्हा सर्वांना सागता. असे वाटते की जणू तुम्हीच निसर्ग आहात. Good Jobs 👌👍.
@sangrambhandirge8869
@sangrambhandirge8869 2 жыл бұрын
त्या पर्यटक जोडप्याला जे तू झाडलस(बोलास) खुप छान बोलास पर्यावरनासाठी जे तू करतोय ते खुप चांगले आहे तुझे खुप आभार पर्यावर संरक्षणासाठी धन्यवाद
@TravelaaniBarachKaahi
@TravelaaniBarachKaahi 2 жыл бұрын
Perfect प्रसाद 👍 cool बनण्याच्या नादात हे सुशिक्षित अडाणी लोक अक्कल घरी ठेवून येतात...अशा लोकांना समज दिलीच पाहिजे - सागर,👍
@arunasoman6385
@arunasoman6385 2 жыл бұрын
जनजाग्रृती करुनही लोकात निसर्गाची जाण आणि जबाबदारी समजतच नाही त.. बेफाम आणि बेजबादार वागणं बघुन खुप दुखः, खेद वाटतो... आम्हालाही असेच अनुभव येतात दादा..
@smitaharmalkar9793
@smitaharmalkar9793 2 жыл бұрын
खूप सुंदर व्हिडिओ! पर्यटकांना योग्य समज दिली आहे. लोकजागृती खूप आवश्यकता आहे
@suhaslande1369
@suhaslande1369 2 жыл бұрын
प्रसाद मस्तच या असल्या लोकांना आपण शहाणपण सुचवलं च पाहिजे झऱ्यांच्या पाण्याला तोडच नसते पठार पावसाळ्यात खरोखर अनुभवण्या सारखी असतात सांभाळूनच अनुभवावी लागतात कारण त्या काळात ती खरोखर जिवंत असतात धन्यवाद असेच चालू राहू दे
@aashhish.datkkhile
@aashhish.datkkhile 2 жыл бұрын
मस्तच प्रसाद. खुप छान माहिती दिली. नालायक पर्यटकंना चांगली समज दिली पाहिजे....नाही आले तरी चालतील घरी बसून पाऊसाचा आनंद घ्या आणि घरात कचरा करा...
@sunilzagade4925
@sunilzagade4925 2 жыл бұрын
खूप छान प्रसाद दादा. कोकण हे आपल्या महाराष्ट्रातील स्वर्ग आहे. आणि ते सौंदर्य टिकून ठेवण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांचीही तेवढीच जबाबदारी आहे. येथील निसर्गाला कोणत्याही प्रकारची हानी होणार नाही याची आपण सर्वांनी काळजी घेतली पाहिजे.
@marathiagrotechOfficial
@marathiagrotechOfficial 2 жыл бұрын
दादा तू जे काही केलंस ते मी पण आमच्या येथील प्राचीन मंदिर आहे तिथे करतो पण लोकांना किती ही सांगितलं तरी ते नंतर कचरा हा करतात आणि परिसर अस्वच्छ करतात आपण fkt थांबू शकतो 🙏👍🏻 KEEP IT UP @Konkani_ranmanus
@vidlyf
@vidlyf 2 жыл бұрын
खूप छान उपक्रम, कोकण tourism la वाढवण्यासाठी आणि ते develop करण्यासाठी तुम्ही खूप छान काम करत आहात. खूप खूप शुभेच्छा!!!!!
@meghamayekar5121
@meghamayekar5121 Жыл бұрын
प्रसाद तू तिथल्या स्थानिक लोकांची ज्या भाषेमध्ये बोलतोस ती इतकी सुंदर भाषा वाटते ऐकत रहावस वाटतं मला खूप आवडते आपली कोकणी बोलणे ते बोलताना हल्ली लोकांना लाज वाटते
@anilgadekar9172
@anilgadekar9172 2 жыл бұрын
खूप छान, निसर्गाचा आनंद घेताना पर्यावरण रक्षण करणे आपले कर्तव्य आहे हे पर्यटकांनी स्वयंशिस्त पाळावी.यासाठी संदेश खूप छान वाटलं.
@shrutizende7065
@shrutizende7065 2 жыл бұрын
Prasad खूप छान काम करतोस..तुझ्यासारखे प्रत्येकाने थोड जरी काम केलं तर आपल कोकण प्लास्टिक पासून मुक्त होईल अशी आशा. 👍👍👍
@hiwalemangesh
@hiwalemangesh 2 жыл бұрын
दादा एक live व्हीडिओ होवुन जाऊद्या कोकणातल्या मुसळधार पावसात...🙏🏻
@vedika.thakur.
@vedika.thakur. 2 жыл бұрын
खुपच देखन निसर्ग सौंदर्य भरपूर आवडलं सड्यावरच अमाप असं नैसर्गिक पाणी ते स्वच्छ तू पित होतास दादा असं वाटलं मीच पाणी पिते आणि त्या घाण टाकणाऱ्या लोकांना तिथं येऊ दे व नकोस सुंदर जाग्याला घाण करून टाकतात हि लोक
@vijayadhamdhere7944
@vijayadhamdhere7944 Жыл бұрын
दादा,शिकली सवरलेली लोक अशी का वागतात तेच कळत नाही.जर तुम्हाला निसर्गाच महत्त्व कळत नसेल तर तर काय उपयोग आहे शिक्षणाचा आणि पदव्यांचा. चौकुळ गाव आणि गावचा पाहुणचार अतिशय भारी.
@avinashchavan2610
@avinashchavan2610 2 жыл бұрын
बरोबर आहे दादा मी पण कोकनातला आहे sangmeshwar gav aahe maz दादा ह्या लोकांना ना हानल पाहीजे अक्कल नाही ह्या लोकांना तु हे बरोबर करतोयस good dada
@mangeshhaldankar6319
@mangeshhaldankar6319 2 жыл бұрын
अक्षरश: खर आहे मित्रा तू बोलतोयस ते. अतिशय चांगला उपक्रम राबवतोयस, शुभेच्छा.
@gurunathbhagwat2275
@gurunathbhagwat2275 2 жыл бұрын
खूप छान. सुशिक्षित(?)पर्यटकांचं असं निष्काळजी आणि उद्दाम वर्तन बघितलं की चीड येते आणि वाईटही वाटतं.तुम्ही त्यांच्या वर्तनाला अंकुश लावलात त्याबद्दल तुमचं कौतुक आणि आभार. फक्त एक अशी अपेक्षा आहे की अशी नैसर्गिक सौंदर्यस्थळं अस्पर्शितच राहावीत.या नेचर ट्रेलमुळे अधिकाधिक पर्यटक इथे येऊन इथली जैवविविधता नुसती धोक्यातच आणणार नाहीत,तर नष्टही करतील, जे नक्कीच पर्यावरणविरोधी होईल.याचा, प्रसादजी,तुम्ही जरुर विचार करावा.धन्यवाद 🙏
@ramhanuman1111
@ramhanuman1111 2 жыл бұрын
🙏 स्वच्छ नैसर्गिक ठिकाणाची नाव सांगू नका, सामाजिक आणी नैतिक मूल्य आजच्या माणसांमद्ये खूप कमी झाली आहेत.
@user-kv4ct6dg4h
@user-kv4ct6dg4h 2 жыл бұрын
प्रसाद मित्रा तुझे विचार निसर्गाची काळजी घेणारे जपणूक करणारे आहेत लोकांच्या डोक्यात गेले पाहिजेत
@adarshjadhav6513
@adarshjadhav6513 2 жыл бұрын
नमस्कार दादा तुम्ही विडिओच्या सुरुवातीलाच इतक छान समजावून सांगितल ,हे समजुन ही लेक असेच वागत असतील तर काय ह्यांना बोलणार मी पण किल्ल्यानवर जातो तेथे हि हैच बघायला भेटत आणि अस दृश्य बघवत नाही खूप वाईट वाटत
@vinayakparab9782
@vinayakparab9782 2 жыл бұрын
खूप सुंदर दादा तुझे विडीओ खरच खूप छान असतात आणि तु माहितीही खूप छान देतोस मी तर तुझ्या विडीओची आतुरतेने वाट बघत असतो 👌👌🌹🌹🙏🙏
@manolichari5736
@manolichari5736 2 жыл бұрын
👌, जमिनीतून उगम पावलेले झरे मी प्रथमच पाहिले.यापूर्वी फक्त ऐकलं होतं.अप्रतिम , निसर्गाच एक वेगळं रूप पहायला मिळाल.
@nileshkamble2256
@nileshkamble2256 10 ай бұрын
प्रसाद तुमचा आवाज फार सुदंर आहे व छान माहिती देता
@vaidehi833
@vaidehi833 Жыл бұрын
छान माहिती सांगितली लोक फिरायला जातात मजा करतात निसर्ग दुखवतात सुधारणार नाहीत
@sanjaykedar9222
@sanjaykedar9222 2 жыл бұрын
प्रसाद...तुझ्या पर्यावरणाच्या संवर्धनाच्या कार्यास सलाम...प्रत्येक पर्यटकांनी काळजी घेतलीच पाहिजे.वाॅटरफाॅल चे सौंदर्य राखण्यासाठी कडक नियमांची गरज आहेच.आता प्रत्येक गावातील रहिवाशांनी अशा घाण करणारांना समजावुन सांगायलाच पाहिजे.आज जपले तरच पुढच्या पिढीला हे सौंदर्य अनुभवायला मिळेल. अप्रतिम व्हिडीओ....धन्यवाद
@akshaylohar8255
@akshaylohar8255 2 жыл бұрын
तुजा व्हिडिओ बघताना अस वाटत कोंकणा जन्म झाला असता तर खुप बर वाटल असत #स्वर्गाहुनसुंदरकोंकण
@sagarmore3590
@sagarmore3590 2 жыл бұрын
कातळ सडा मस्त वाटला बघायला आणि धबधबा सुध्दा बाकी विडिओ मस्त झाला
@nitinmestry7240
@nitinmestry7240 2 жыл бұрын
बऱ्याच दिवसांनी अगदी छान आणि माहितीपूर्वक व्हिडिओ पाहायला मिळाला.
@umya147mes
@umya147mes 2 жыл бұрын
खूप मस्त प्रसाद दादा.खूप चांगली माहिती मिळतेय. एक विनंती आहे की तूम्ही कुडाळ तालुक्यातील शिवापूर हा गाव youtube वर घेउन यावा.
@yogeshadarkar5557
@yogeshadarkar5557 2 жыл бұрын
Nakki shivapur ek video kara
@satishkarabt7538
@satishkarabt7538 3 ай бұрын
Nakkich shivapur var ak video banava
@shakuntalarane4322
@shakuntalarane4322 2 жыл бұрын
Thanks प्रसाद नैसर्गिक पाण्याचा व्हिडीओ दाखवील्याबद्दल खरंतर संपूर्ण व्हिडीओच खरा तर सुंदर आणि टुरिस्ट लोकांचे वागणे खरंतर सर्वच टुरिस्ट असेच वागतात त्यांना अशीच समज देणे गरजेचंच होते नव्हे आहे आपलं कोकण तरी स्वच्छ राहावे खरा तर सर्वच जागा स्वच्छ राहावेत पण प्रत्येकाने जबाबदारी घेणे गरजेचे आहे
@chetaned1
@chetaned1 2 жыл бұрын
भावा, नेहमीप्रमाणे यावेळी ही ecco टुरिझम चा विषय तू खूप छान मांडला आहेस. वपुकाळे यांच्या मी माणूस शोधतोय या कथेतील एक वाक्य आठवलं की, हा निसर्ग आहे म्हणा किंवा नियती आहे म्हणा. नियती माणसाला कोणत्या तरी दालनात शिखरावर नेऊन पोहचवते आणि त्याच, त्या दिलेल्या उंचीचा हिशोब साधण्यासाठी, जीवनाच्या दुसर्‍या दालनात त्याच माणसाला अगदी सामान्य, अगदी क्षुद्र करुन सोडते. एका माणसाला छोटा करुन ती दुसर्‍याला मोठा करत नाही, तर एकाच माणसात ती त्याला इथं छोटा तर तिथं मोठा करते. निसर्ग याच गोष्टी आपल्याला शिकवत असतो.
@yashmayekar2676
@yashmayekar2676 2 жыл бұрын
उत्तम कामगिरी दादा ❤️👏 मी पण आमच्या मालवण मधे २-३ वेळा पर्यटकाना तापवल होत रस्त्यात गाडीतून कचरा टाकत होते
@rahulcrasto1178
@rahulcrasto1178 2 жыл бұрын
Great work Prasad...Konkan needs 100 - 1000 Prasad like you....May God bless you...
@shubhamkhadke2452
@shubhamkhadke2452 2 жыл бұрын
अश्या लोकांवर कडक कारवाई करणे अत्यंत गरजेचे आहे.
@sanjaydalvi8683
@sanjaydalvi8683 2 жыл бұрын
असे जे बेजबाबदार पर्यटक असतात त्यांना प्रत्येकाने समोर दिसल्यावर समज देणे गरजेचे आहे.
@vinaybhosale8496
@vinaybhosale8496 22 күн бұрын
दादा तुम्ही माहिती द्या ती मला खूप आवडली आणि तुम्ही जे केलं ते खूपच योग्य केलत कोकणात येऊन जी लोकं पार्टी करतात आणि कचरा नदीच्या बाजूला फेकून देतात त्यांना पण चोप दिला पाहिजे.
@truptipalshetkar886
@truptipalshetkar886 2 жыл бұрын
तुमचा उपक्रम खूप छान आहे... तुम्हाला ह्या उपक्रमात आणखीन यश मिळो 🙏🙏🙏
@drsantoshshinde5890
@drsantoshshinde5890 Жыл бұрын
महाराष्ट्रात व देशभरात पर्यावरण सुरक्षा रक्षक दल स्थापन करून त्यांना अधिकार देऊन येथे व अशा पर्यटन स्थळी कडक निर्बंध महाराष्ट्र राज्य सरकारने व केंद्र शासनाने घालावेत यासाठी दबाव आणला पाहिजे व आंदोलन केले पाहिजे.
@learneconomicswithamitjosh2390
@learneconomicswithamitjosh2390 Жыл бұрын
Hats off to you. You are doing a great job
@snehalgurav9956
@snehalgurav9956 3 ай бұрын
Prasad tuze बोलणे😊 .... ऐकत राहावे वाटते😊किती सूंदर😊
@sganesh777
@sganesh777 2 жыл бұрын
मित्रा मला तू आवडतोस आणि तुझा हेवाही वाटतो. तू देत असलेली सारी माहिती महत्वपूर्ण वाटते.
@sharadsonawane1063
@sharadsonawane1063 2 жыл бұрын
प्रसाद, भावा तू आणि तुझे सहकारी खूप छान काम करत आहात, छोट्या छोट्या गोष्टीतून जनजागृती करत आहात हे खूपच छान वाटले. आम्ही सुध्धा याप्रकारे खारीचा वाटा उचलायला नक्की मदत करू.
@shakuntalarane4322
@shakuntalarane4322 4 ай бұрын
प्रसाद अशा टारगट लोकांसाठी गोवा पॅटर्न वापरणे गरजेचे आहे
@sbshshendkar
@sbshshendkar 2 жыл бұрын
4:30 awesome job bro…
@vaibhavrane6420
@vaibhavrane6420 2 жыл бұрын
Va Prasad...Yogya lesson dilas tyana...Amka tuzo abhiman asa...God Bless you..🙏🙏🙏🙏
@trendingssp
@trendingssp 2 жыл бұрын
दादा तुम्हाला एक दिवस नक्की कोकणात येऊन भेट देऊ, कोकणातील सौंदर्य जगासमोर सादर करण्याचं उत्तम काम तुम्ही करत आहात,उत्तम पर्यावरण संवर्धक आहात 💯🚩 तुमच्या कामाला सलाम 👍🏻 नक्कीच तुम्हाला साथ देण्याचा शहरामध्ये प्रयत्न करू 💯🚩
@user-qt9yd7bj8u
@user-qt9yd7bj8u 2 жыл бұрын
अशा मानसिकतेच्या लोकांमुळेच तर देशात सगळीकडे घाण पाहायला मिळते।
@ganeshpatade5933
@ganeshpatade5933 2 жыл бұрын
प्रसाद खुप छान माहिती दिली
@sumanmore6878
@sumanmore6878 2 жыл бұрын
पाऊसाचा आनंद तुझ्या चेहेऱ्यावर दिसून येत आहे असाच anendi रहा आणि आम्हाला छान व्हिडिओ सेंड कर 🎉🎂🎊💐🌈🌦️🌨️🌹
@makarandsavant9899
@makarandsavant9899 2 жыл бұрын
Prasad, good evening. Nice vlog. I really appreciate your sincere efforts for responsible tourism. It's everybody's responsibility to protect nature in all possible ways. I personally feel that if each citizen of our country inculcates self discipline, half of our country's problem will automatically get solved. Good job. Thanks.
@mugdhadabholkar991
@mugdhadabholkar991 2 жыл бұрын
खूप छान सांगितलेस प्रसाद. लोक का घाण टाकतात माहीत नाही. खुपच घाणेरडी सवय. त्यांना penalty लावली पाहिजे. निसर्ग एवढे भरभरून आपल्याला देतो त्याला आपण फक्त कचरा देतो. कुठे फेडणार हे पाप
@Nihal_Mahadik_Vlogs
@Nihal_Mahadik_Vlogs 2 жыл бұрын
1 No. Dada , tu je Kam kartoys tyala tod nahi, 🙏❤
@khagendrabawankar2399
@khagendrabawankar2399 5 ай бұрын
निसर्ग जपा मित्रहो हिच विनंती
@suvarnakadam3905
@suvarnakadam3905 2 жыл бұрын
खरं आहे.या लोकांना कधी अक्कल येईल का? आपलीच गावं घाण करतात.
@poonam251
@poonam251 2 жыл бұрын
Tourism should not be just enjoyment..it should be responsible too like you say 👍👍..
@shubhamkhadke2452
@shubhamkhadke2452 2 жыл бұрын
प्रसाद तू विकासाच्या नावाखाली होत असलेली बेसुमार वृक्षतोड यावर एक व्हिडीओ कृपया बनव खूप गरजेचे आहे..
@harshadworld
@harshadworld 2 жыл бұрын
फारच छान 👏👏👏
@smitakeluskar9234
@smitakeluskar9234 Жыл бұрын
Khup chan vichar ahet. Lokanmadhe paryavarnbaddal jagruti hone garajeche ahe. Apale karya khup changale ahe.👌👍
@sandeshbhagat2918
@sandeshbhagat2918 2 жыл бұрын
Great video
@sushantsays
@sushantsays 2 жыл бұрын
Ek no❤️ pani zra
@mayur7041
@mayur7041 2 жыл бұрын
Ek no. Bhava 👍
@vitthaldolas2866
@vitthaldolas2866 2 жыл бұрын
☺️☺️☺️☺️👍🏻👍🏻👍🏻💯💯💯💯 beautiful nature so 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻😊😊😊😊
@jayramghogale1922
@jayramghogale1922 2 жыл бұрын
खूप छान व्हिडिओ 👍👍
@mirakortikar4536
@mirakortikar4536 Жыл бұрын
सुंदर आहे
@tanajigurav4861
@tanajigurav4861 2 жыл бұрын
खुप सुंदर
@anandghadi543
@anandghadi543 2 жыл бұрын
Kup sunder mitra
@sagarpatilvlogs754
@sagarpatilvlogs754 2 жыл бұрын
हल्ली खूपच प्रमाण वाढले प्लॅस्टिक टाकण्याचे त्यामुळे भरपूर वाट लागली आहे
@asmitajadhav3764
@asmitajadhav3764 2 жыл бұрын
सुंदर प्रसाद
@vaibhavrane6420
@vaibhavrane6420 2 жыл бұрын
Prasad ..you are doing great job... definitely your efforts will give you blessings of nature ..God bless you..Keep it up ..👍👍Tuka bhetuchi lay ichchha asa...🙏🙏 Jiinkals bhava...👍👍
@prashantmodak9422
@prashantmodak9422 2 жыл бұрын
मित्रा व्हिडिओ एक नंबर आणि तुझ्या कामाला मनापासून सलाम आणि पर्यटन मंत्री कसा असावा तर तो फक्त आणि फक्त तुझ्यासारखा
@mrigam1344
@mrigam1344 2 жыл бұрын
Khup ch sunder water fall.....
@thakurg21
@thakurg21 2 жыл бұрын
खुपच मस्त माहिती दिली दादा . . .
@santoshsawant7559
@santoshsawant7559 2 жыл бұрын
खरोखर असं पाणी कुठेच नाही मिळणार
@gauravnarkar2982
@gauravnarkar2982 2 жыл бұрын
एक no. भावा
@user-cz5df6eu6v
@user-cz5df6eu6v 7 ай бұрын
Mitra masta kelas❤
@abhishekjadhav7206
@abhishekjadhav7206 2 жыл бұрын
खूप छान.👌
@kajaljadhav5898
@kajaljadhav5898 2 жыл бұрын
Khup khup sundar nisarga
@rajeshridhamane5958
@rajeshridhamane5958 2 жыл бұрын
खूप छान खरच निसर्ग जपायला हवी 🙏
@yogeshadarkar5557
@yogeshadarkar5557 2 жыл бұрын
Khup mast
@bhagyashreepawar6009
@bhagyashreepawar6009 2 жыл бұрын
बर झाल तुम्ही अडवल लोक आपल घर स्वच्छ ठेवतात घराच्या बाहेर पडल की कचरा करतात .बाहेर प्राॅपरटी ह्याच्या बापाची आहे ना रेल्वे मधे पण खातात आणी खिडकी तुन बाहेर फेकतात मला पण राग येतो मी ओरडते आपल्या बॅगेत भरा नाहीतर पिशवी करा टेशनला डसबिन असतो त्यात टाका खुपच छान काम करतां तुम्ही .धन्यवाद..
@kishorrane2819
@kishorrane2819 2 жыл бұрын
खुपच छान माहिती दिली प्रसाद
@pappumhatre3016
@pappumhatre3016 2 жыл бұрын
खूप छान मित्रा 👍
@renukamakar60
@renukamakar60 2 жыл бұрын
तुम्ही खुप छान माहिती दिली
@atulmore5166
@atulmore5166 2 жыл бұрын
Mast माहिती भावा keep it up👍
@roshanbhoir7630
@roshanbhoir7630 2 жыл бұрын
खुप छान माहिती
@reshmasahani6779
@reshmasahani6779 2 жыл бұрын
निसर्ग आपल्याला खुप देतो मग आपणही निसर्ग स्वच्छ ठेवू. 👍🏻
@Nikhilchavan-zl8nm
@Nikhilchavan-zl8nm 2 жыл бұрын
Khup khup Chan vatla tuzha kam baghun .tula khup khup subhecha 👌
@uttarkokankinara4032
@uttarkokankinara4032 2 жыл бұрын
खुप छान काम करत आहत तुम्ही 🙏🙏🙏
@TheGreenNisarg
@TheGreenNisarg 2 ай бұрын
होय, मी लोणावळ्याला गेलेले.जिकडे तिकडे मानवनिर्मित कचरा विदृपता आणत आहे.खूप वाईट वाटतंय. खूप राग पण येतोय. तरुण पिढीने सिरीयस व्हायलाच हवेत
@sagartalawar1919
@sagartalawar1919 2 жыл бұрын
खूप खूप छान दादा वीडियो अनी कोकन मजे माजे आवडते
@prajaktashine
@prajaktashine 2 жыл бұрын
Love this Ranmanus ❤️❤️❤️
@sureshchaugule9856
@sureshchaugule9856 2 жыл бұрын
Dada... Apla full support ahe tula
@vitthumaulee5815
@vitthumaulee5815 2 жыл бұрын
khup ach sundar ahe re, brilliant 😊mitra, thx for sharing our nature on earth and enhancing our resilient harmony alongside it❤
БОЛЬШОЙ ПЕТУШОК #shorts
00:21
Паша Осадчий
Рет қаралды 8 МЛН
ОДИН ДЕНЬ ИЗ ДЕТСТВА❤️ #shorts
00:59
BATEK_OFFICIAL
Рет қаралды 8 МЛН
Happy 4th of July 😂
00:12
Pink Shirt Girl
Рет қаралды 19 МЛН
The child was abused by the clown#Short #Officer Rabbit #angel
00:55
兔子警官
Рет қаралды 24 МЛН
Don’t Bully a Vampire Girl 👿
0:38
Alan Chikin Chow
Рет қаралды 13 МЛН
I Almost Crushed The Poor Cockroach😵🥲🥺
0:20
Giggle Jiggle
Рет қаралды 12 МЛН
Парковка ТАКСИ от клоуна!
0:22
Клаунхаус Kids
Рет қаралды 4,5 МЛН
WHO LAUGHS LAST LAUGHS BEST 😎 #comedy
0:18
HaHaWhat
Рет қаралды 15 МЛН
Мальчик помог мужчине спастись 🤯
0:50
Фильмы I Сериалы
Рет қаралды 1,5 МЛН