लाखोंनी हे पाहिले आहे, पण तुम्ही पाहिलेत का?

  Рет қаралды 100,029

मराठेशाही-प्रवीण भोसले

मराठेशाही-प्रवीण भोसले

9 ай бұрын

शिवरायांच्यावर वार? मारला की सोडला? गद्दार की शत्रू? वकील की मारेकरी?
भेटीवेळची खडाजंगी?
जीवघेणा आग्रह?
खानाचे मरतानाचे शब्द?
लाखोंनी हे पाहिले आहे, पण तुम्ही पाहिलेत का?
अफजलखानाचे गुप्त घातकी हत्यार : कृष्णाजी भास्कर
पहा याच्या पोस्ट मॉर्टेम मधे काय काय दिसते!
कृष्णाजी भास्करावरचे दोन भाग एकत्र! आधी पाहिले नसतील तर जरूर पहा!
नेहमीप्रमाणे अर्थातच पुराव्यानिशी!
हा अपरिचित पण महत्त्वाचा आणि रंजक इतिहास जरूर पहा आणि शेअरही करा.
भाग १- शिवरायांचे आजोबा मालोजीराजे भोसले
• Video
भाग २- जिजाऊंचे वडील राजे लखुजी जाधवराव
• Video
भाग ३ - शहाजीराजांचे बंधू शरीफजीराजे भोसले
• Video
भाग ४ - जिजाऊपुत्र संभाजीराजे भोसले
• Video
भाग ५ - वीर बाजी पासलकर
• Video
भाग ६ - पुरंदरवीर गोदाजी जगताप
• गोदाजी जगताप: शौर्यगाथ...
भाग ७ - स्वराज्यवीर कान्होजी जेधे
• Video
भाग ८ - वीर जिवा महाले
• जीवा महाले : शौर्यगाथा...
भाग ९ - वीर संभाजी कावजी
• संभाजी कावजी :शौर्यगाथ...
भाग १० - शिवाजी काशीद
• शिवाजी काशीद :शौर्यगाथ...
भाग ११ - पावनखिंडवीर शंभूसिंह जाधवराव
• शंभूसिंह जाधवराव-शौर्य...
भाग १२ - बाजीप्रभू देशपांडे
• बाजीप्रभू देशपांडे-शौर...
भाग १३- कृष्णाजी व बाजी बांदल (बांदलवीर भाग १)
• बांदलवीर भाग १-कृष्णाज...
भाग १३- दिपाऊ, रायाजी व कोयाजी बांदल (बांदलवीर भाग २)
• बांदलवीर भाग २- दिपाऊ,...
भाग १४- बापूजी देशपांडे (देशपांडे वीर भाग १)
• बापूजी देशपांडे: शौर्...
भाग १४- चिमणाजी, नारायण व केसो नारायण देशपांडे (देशपांडेवीर भाग २)
• चिमणाजी व नारायण देशपा...
भाग १५ - सखो कृष्ण व दादाजी कृष्ण लोहकरे
• दादाजी व सखो कृष्ण लोह...
भाग १६- वणंगपाळ नाईक निंबाळकर
• Video
भाग १७- मुधोजी नाईक निंबाळकर
• मुधोजी नाईक निंबाळकर :...
भाग १८- हैबतराव शिळिमकर
• हैबतराव शिळिमकर : शौर्...
भाग १९-शामराज निळकंठ पेशवे
• Video
भाग २०- फिरंगोजी नरसाळे
• फिरंगोजी नरसाळे : शौर्...
भाग २१- साबूसिंग व कृष्णाजी पवार
• साबूसिंग व कृष्णाजी पव...
भा २२-पुरंदरचे काळभैरव मुरारबाजी देशपांडे
• मुरारबाजी देशपांडे : श...
शिवरायांच्या नकली राजमुद्रेचे सत्य!
• Video
शिवरायांची हेअरस्टाईल आणि नटांच्या बटा, लटा,जटा!
• Video
शिवरायांचा मूळ मंदिल आणि नकली जिरेटोपाचा खटाटोप!
• Video
बाजीप्रभू आणि मुरारबाजी देशपांडे हे क्षत्रिय आहेत!
• Video
शिवरायांनी हातपाय तोडलेल्या रांझ्याच्या पाटलांचा नेमका गुन्हा काय होता?
• Video
स्वराज्यशपथभूमी रायरेश्वराच्या स्थाननिश्चितीचे कोडे.
• Video
शिवरायांनी आपल्या मेहुण्याचे डोळे का काढले? शकूजी गायकवाडांवर आधुनिक इतिहासलेखकांचा खोटा आरोप.
• शिवरायांनी स्वत:च्या म...
प्रतापगडावरील हंबीरराव मोहितेंची तलवार नक्की कुणाची?
• प्रतापगडावरील हंबीरराव...
३०० मराठी स्वराज्यवीरांच्या समाधीस्थळांच्या छायाचित्रांसह त्यांची शौर्यगाथा मांडणारा 'मराठ्यांची धारातीर्थे' हा ग्रंथ लवकरच पुनर्मुद्रित होत आहे.
प्रवीण भोसले
9422619791
#KrushnajiBhaskar #PostMortem #TrueHistory

Пікірлер: 318
@harshadpandit5797
@harshadpandit5797 9 ай бұрын
तटस्थ पणे ( राग - लोभ बाजूला ठेवून ) केलेले इतिहासाचा आभ्यास आणि संशोधन .🙏🙏
@vikasshinde5598
@vikasshinde5598 9 ай бұрын
सर तुमची वाणी अखंड बोलत राहो. संपूर्ण बहुजन समाज तुमच्या शब्दांवर विश्वास ठेवतो. निःपक्षपाती राहून सत्य बोलत रहा. आपणास सादर दंडवत. जय जिजाऊ जय शिवराय जय भिम जय शंभुराजे !
@rajupatil461
@rajupatil461 4 ай бұрын
आता तरी सर्वांचे डोळे उघडतील. खरे शिवाजी महाराज लोक समजून घेण्याची तयारी ठेवतील.
@anilpandit7536
@anilpandit7536 6 ай бұрын
तुमची शैली अभ्यास पुर्ण आहे. सत्य हे सत्यच असते. श्नी. शिवाजी महाराज तीनही काळात सर्वांना वंदनीय राहणार आहेत.
@bharatchatte845
@bharatchatte845 9 ай бұрын
सर आपल्या तर्क शुध्द विश्लेषण नाने बहुजन समाजाला सत्य माहिती मिळत आहे.आपल्या ओघवती शैलीने मंत्र मुग्ध होऊन ऐकतात. खूप खूप छान.
@umakantjoshi3314
@umakantjoshi3314 4 ай бұрын
दोन मोहिते, मंबाजी भोसले सोबत एक कृष्णाजी भास्कर यांचा विचार करता जातीयवादी विचार बाजूला ठेवून इतिहास पहायला पाहिजे हे आपण लक्षात घ्यायला हवे.व्हिडीओ पुराव्यानिशी सिद्ध केले आहे.खूप छान विश्लेषण केले
@user-tb1eo4qp4f
@user-tb1eo4qp4f Ай бұрын
Jatiwad Hindu nich ka Bajula Theway cha . Hindun chya Raktat Gaddari Pure pur Bhinleli aahe he Lok sabha Eelection madhe Dislay . Killyanche Darwaje Aatunach ughadle gele aahet .
@udayauti7217
@udayauti7217 3 ай бұрын
खूप छान जातपात विसरून इतिहास समोर ठेवला असे लेखक तयार झाल्यास सर्व लोक एक होतील व जातीपातीचे राजकारण
@rajeshrajeshirke8666
@rajeshrajeshirke8666 9 ай бұрын
नमस्कार सर, आपण प्रसिद्ध ऐतिहासिक प्रसंगाचे वर्णन समकालीन पुरावे देऊन अभ्यास पूर्ण, पारदर्शक पद्धतीने मांडणी करिताहयाचे खूप आदरयुक्त कौतुक, अभिमान वाटतो. इतिहासप्रेमी तसेच भावी पिढीला आपण प्रसारित केलेली माहिती सत्यते जवळ घेऊन जाण्यासाठी मार्गदर्शक होतील. आपल्या सादरीकरणास सलाम व शुभेच्छा.
@vivekvithalgokarn4318
@vivekvithalgokarn4318 3 ай бұрын
श्री प्रवीण भोसले ह्यांनी अत्यंत सुंदरपणे विश्लेषण केले आहे. हा संपूर्ण इतिहास काका महाराजांना कोणीतरी सांगवा अशी विनंती आहे. उगाच जाती-जातीत भांडण लावून गेली कित्येक वर्षे राजकारण केले.
@jayantjoshi2517
@jayantjoshi2517 9 ай бұрын
मुत्सद्दीपणाचा अप्रतिम नमुना.छ.शिवाजी महाराज म्हणुनच कुशल प्रशासक, चतुर व धाडसी शासक होते त्रिवार मुजरा हा सैनिकी खेळ जगभर अभ्यासाला जातो
@bhagwanwalawalkar2509
@bhagwanwalawalkar2509 6 ай бұрын
सर, आपली ही माहिती अत्यंत रोमहर्षक आहे. गद्दारीची व्याख्या अचूक आहे.
@dattadeshmukh783
@dattadeshmukh783 6 ай бұрын
इतिहासातील खरे सत्य पुरावेसकट वाचुनी दाखला देऊन आपण जी माहिती दिली,त्या बद्दल आपले खरंच आभार सर .
@user-ng8sw9le2h
@user-ng8sw9le2h 3 ай бұрын
खरंच शिवाजी महाराजांच्या, इतिहासाची गरज आहे, धन्यवाद
@gopinathraval2932
@gopinathraval2932 6 ай бұрын
ऐतिहासिक माहिती व विवेचन आती उत्तम व ओघवते!
@vilaslakade9009
@vilaslakade9009 9 ай бұрын
महोदय, राम राम ,असला छत्रपती महाराजांचा सत्य इतिहास आपल्याकडून एकायला मिळतो हेच आमचे पुण्य.
@rohinideshmukh398
@rohinideshmukh398 6 ай бұрын
अप्रतिम सुंदर विवेचन धन्यवाद सर जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र जय हिंदुराष्ट्र जय सनातन धर्म
@dr.b.g.bangal1888
@dr.b.g.bangal1888 6 ай бұрын
0lp
@DARKGAMING-wp4hl
@DARKGAMING-wp4hl 3 ай бұрын
खूप सुंदर विचारांनी प्रेरित होऊन आपण पुराव्यानिशी सांगितले आहे हा इतिहास नक्की पुढे उपयोगी पडणार आहे.सलाम तुम्हाला सर तुमच्या सविस्तर माहिती गोळा करून सांगण्यासाठी
@PramitSail
@PramitSail 3 ай бұрын
सर तुम्ही अत्यंत सुंदर पणे इतिहास समजून सांगता त्याबद्दल खूप खूप शुभेच्छा 💐🙏🙏
@user-lj5vo5mz8j
@user-lj5vo5mz8j 6 ай бұрын
जय श्रीराम, जय शिवराय, जयभवानी, खूप छान विश्लेषण करून मनातील शंकेचे निरसन करून, जातीयवाद खोडून काढला, जय हिंद जय भारत,,
@user-un8bh5ft4z
@user-un8bh5ft4z 9 ай бұрын
खुप मोठा अभ्यास करून आपन सविस्तर माहिती दिली आहे.. खुप खुप धन्यवाद.. जय शिवराय
@user-yk4yk3qe4w
@user-yk4yk3qe4w 3 ай бұрын
खरा न्यायप्रिय राजा शिवराय हे सिद्ध होते
@urmiladeodhar2090
@urmiladeodhar2090 9 ай бұрын
अत्यंत अभ्यासपूर्ण, परखड, निरपेक्ष, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे इतिहास सत्यतेवर आधारित असावा ही आपली तळमळ तीव्रतेने जाणवते. मांडणी मार्मिक आणि मुद्देसूद ज्याला तोडच नाही. आपल्या प्रामाणिक प्रयत्नांना माझा सलाम,--
@dadasahebkorekar-shivvyakh8354
@dadasahebkorekar-shivvyakh8354 9 ай бұрын
अतिशय उत्तम सह संदर्भ विश्लेषण व यथार्थ माहिती मिळाली
@maheshdesai2217
@maheshdesai2217 9 ай бұрын
धन्यवादं गुरुजी 🚩🙏🏻
@shreedharclassicalmainkar7055
@shreedharclassicalmainkar7055 9 ай бұрын
नमस्कार भोसले सर तुमच्या निरपेक्ष विवेचानाबद्दल धन्य वाद🙏🌹
@amolgurav1957
@amolgurav1957 9 ай бұрын
खूपच सुंदर माहिती आता पर्यंत न ऐकलेली
@maheshkarle-ut6ol
@maheshkarle-ut6ol 9 ай бұрын
अतुलनीय विवेचन ! जय शिवराय
@sachindahibavkar4823
@sachindahibavkar4823 9 ай бұрын
तुमच्या ज्ञानाला माझा दंडवत 🙏
@jyotibapatil3243
@jyotibapatil3243 3 ай бұрын
आपण संशोधन करून सांगीतलेला शिव चरित्राचा संपूर्ण सत्य इतिहास पुस्तक रुपाने प्रकाशितकरावे ही विनंती. आपला अभ्यास दांडगा आहे ,तो कोळशाच्या खाणीतून रत्ने शोधून काढण्या इतका मौल्यवान आहे हे नक्की. धन्यवाद! सर😂! आपण शतायु व्हा अन् असेच सत्य संशोधन करत रहा. हार्दिक शुभेच्छा. जे.पाटील,गोवा.
@DilipAwale-kr5mp
@DilipAwale-kr5mp 9 ай бұрын
खूप छान, ससंदर्भ, निःपक्षपाती,व अभ्यासपूर्ण विश्लेषण करून आपण अभ्यासक व जिज्ञासूंना खूप मोठा ठेवा उपलब्ध करून देत आहात. आपली अशा महत्त्वाच्या विषयांवरील ही माहिती, छापील ग्रंथ रुपात अवतरल्यास खूप उपयुक्त होईल. जरूर विचार करावा.
@vijayshivathare86
@vijayshivathare86 9 ай бұрын
अभ्यासपूर्ण सुटसुटीत विवेचन👌👌
@minanathsinalkar1328
@minanathsinalkar1328 9 ай бұрын
अतिशय छान विश्लेषण केले आहे.... समाजातील अनेकांचे डोळे उघडतील....
@shaileshkaranjkar
@shaileshkaranjkar 9 ай бұрын
नेहमी प्रमाणे अतिशय अभ्यास करून केलेले भाष्य खूपच प्रभावी, धन्यवाद !
@jayashirke1368
@jayashirke1368 9 ай бұрын
खूप सुंदर विवेचन अप्रतिम 👌👌👌जय शिवराय 🙏🙏🙏🚩🚩🚩
@dilipghorpade5528
@dilipghorpade5528 9 ай бұрын
अत्यंत अभ्यासपूर्ण संशोधन आणि विश्लेषण
@shubhangibhogaonkar8408
@shubhangibhogaonkar8408 3 ай бұрын
धन्यवाद सर.... इतिहासावरील जातीय कवच फाडुन निखळ इतिहास सांगितला.
@anantkasare4760
@anantkasare4760 6 ай бұрын
मा साहेब आपणास सविनय नमस्कार आपल्या अभ्यासाला आणि वक्तव्याला माझा मानाचा मुजरा जय शिवराय
@nilkanthnimbalkar7975
@nilkanthnimbalkar7975 9 ай бұрын
Namaskar Sir ! Abhhyspurna vissleshan . Aapnas abhivadan.
@narayanpoul5852
@narayanpoul5852 6 ай бұрын
अतिशय सुंदर विवेचन केले आहे आपले अभिनंदन सर जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय भीम.
@keshavmaske9247
@keshavmaske9247 9 ай бұрын
अभ्यासपूर्ण, ससंदर्भ, निरपेक्ष खरा इतिहास फक्त तुमच्या कडूनच माहीत झाला.
@seekertruth7324
@seekertruth7324 3 ай бұрын
छत्रपती शिवबा आणि रामदास स्वामी यांचे इतिहासकालीन संबंध यावर ही प्रकाश टाकावा ही विनंती.
@babannanaware3799
@babannanaware3799 6 ай бұрын
खूप छान वाटत आहे सत्य शिवचरित्र ऐकून,' जय भवानी जय शिवाजी'❤❤
@randomstuff6780
@randomstuff6780 4 ай бұрын
Apratim saheb 🙏🙏
@udayrajdudhare6836
@udayrajdudhare6836 9 ай бұрын
❤❤❤Saheb khupach chhan VDO tayar kela ahe. Tasevch Tumche spashtikaran ati uttam ahe. JAY Shivray JAY Maharashtra.
@sam_2008S
@sam_2008S 9 ай бұрын
नमस्कार सर फारच अवघड विषय सोपा केला प्रणाम 🙏
@deepakprabhune5006
@deepakprabhune5006 9 ай бұрын
अतिशय उत्तम ध्वनिचित्र ! अप्रतिम!!धन्यवाद!!!
@anandtambe3704
@anandtambe3704 3 ай бұрын
All Maharashtrian will thanks to you for your details explanation Sir. At present situation, Maharashtrian needs good people like you. Many Many thanks for your true explanation. Trivar Vanan. Jai Bhavani, Jai Shivagi 🕉️🕉️🕉️🌷🌷🌷🙏🙏🙏
@sunilu1254
@sunilu1254 5 ай бұрын
छान. जय शिवराय.
@valerianalmeida2230
@valerianalmeida2230 9 ай бұрын
अतिशय अभ्यासपूर्ण विश्लेषण वाचून खूप माहिती मिळाली धन्यवाद
@sambhajijagtap102
@sambhajijagtap102 4 ай бұрын
अभ्यासपूर्ण विश्लेषण मी आज चौथी माहिती ऐकतोय व मी श्रीमंत सरदार गोदाजी राजे जगतापांचा वंशज आहे पण सासवड सोडून आम्ही त्यांनी सांगुन पाटीलकी आम्हाला जांबूत ता . शिरूर तालुक्यात भेटली पण आमचा गनिमीकावा संपला असला तरी सर्व अभ्यासात हुशार आम्हीच आहोत कारण...😂
@NishantPotdar
@NishantPotdar 3 ай бұрын
नमस्कार सर . तुमचे सर्व व्हिडिओ खूप छान आणि माहितीपूर्वक असतात . जी माहिती आणि खरा इतिहास जो माहीतच नव्हता तो समजायला लागला आहे. तुमचे आभार मानावे तितके कमीच आहेत . असेच छान माहितीपूर्वक व्हीडिओ नेहमी शेअर करा . धन्यवाद .
@sukhdeotandale1778
@sukhdeotandale1778 9 күн бұрын
महत्वपूर्ण विवेचन. खूप छान!
@arundhanve8911
@arundhanve8911 3 ай бұрын
जातीय वादाचा उल्लेख स्पर्श केला याबद्दल आभार .असेच बोलत रहा ( 5 mar 24 )
@rajeshkhedekar932
@rajeshkhedekar932 9 ай бұрын
आजचा व्हिडिओ अप्रतिम आहे.
@santoshsurve9516
@santoshsurve9516 6 ай бұрын
भावने पेक्षा कर्तव्य श्रेष्ठ आहे.
@dundappachougule3362
@dundappachougule3362 3 ай бұрын
मे रावसाहेब , गद्दार ही जातीवर समजेन हे गैर समज आहे. आपले कत'वय / पदाचा गैर वापर करून आपले स्वाथ' साधणारे , हे गद्दार. जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद.
@RohitPathak-jo8xu
@RohitPathak-jo8xu 8 ай бұрын
अत्यंत अभ्यास आणि संशोधन पूर्ण 🙏
@arvindpatwardhan7982
@arvindpatwardhan7982 3 ай бұрын
उत्तम विश्लेषण 👌
@bharatiadhatrao8696
@bharatiadhatrao8696 6 ай бұрын
मराठी मे ऐसे कहा जाता है की "होता जिवा म्हणुन वाचला शिवा". जय भवानी जय शिवाजी 🚩
@ankushtaware4071
@ankushtaware4071 6 ай бұрын
सर तुम्ही जो इतिहास सांगता तो इतिहास मी अतिशय लक्षपूर्वक ऐकतो.
@sakchi97
@sakchi97 5 ай бұрын
अभ्यासपूर्ण विवेचन! कोटी कोटी धन्यवाद!
@sudhakarshinde5656
@sudhakarshinde5656 9 ай бұрын
अतिशय सय्यमित विश्लेषण .
@ravindratak5692
@ravindratak5692 9 ай бұрын
अभ्यासपूर्ण विश्लेषण आहे अगदी तटस्थ, इतिहास लेखनामध्ये सर तुमचं नाव इतक्या विश्लेषणामध्ये आदराने का घेण्यात येते हे काळानुसार अजून लोकांना स्पष्ट होईल तुमच्या या अभ्यासपूर्ण तटस्थ इतिहास मांडण्याच्या कार्याला खूप खूप शुभेच्छा सर तुम्हाला असाच इतिहास लिहिण्यास यश मिळो
@vidhyadharchavan8966
@vidhyadharchavan8966 9 ай бұрын
अप्रतिम
@ravindraborse5196
@ravindraborse5196 9 ай бұрын
अभ्यास छान व पुर्ण आहे, मते निष्कर्ष योग्य आहेतच. अभिनंदन बहूजन भोसले असे अभ्यासू आहेत म्हणुन. भेटू आपन. सत्य अजून वेगळे आहे असे वाटते. भेटीतच बोलता एईल.
@vaibhavlad3433
@vaibhavlad3433 6 ай бұрын
कृष्णा भास्कर बोलावे अशी नम्र विनंती 🙏
@sumitshelar6868
@sumitshelar6868 9 ай бұрын
अभ्यासपूर्ण माहिती
@seekertruth7324
@seekertruth7324 3 ай бұрын
अतिशय अभ्यासपूर्ण विश्लेषण आपले खूप खूप अभिनंदन.
@saurabhjunnare713
@saurabhjunnare713 9 ай бұрын
अप्रतिम विश्लेषण सर
@shubhangibhogaonkar8408
@shubhangibhogaonkar8408 3 ай бұрын
छान....नि:पक्षपाती विश्लेषण केले.
@ajitkasalkar5275
@ajitkasalkar5275 6 ай бұрын
खूपच छान इतिहास आपण सादर केली. आजच्या तरुण पिढीनी ऐकावं. 🙏🏽
@gajananchopda8603
@gajananchopda8603 6 ай бұрын
सर अतिशय अस्सल आणि 100%खरा इतिहास आपल्या मांडणीला मानाचा मुजरा
@vidulavikassabnis5890
@vidulavikassabnis5890 6 ай бұрын
खूप छान
@shaileshjore8880
@shaileshjore8880 3 ай бұрын
धन्यवाद
@Patlacha_Panchnama
@Patlacha_Panchnama 7 ай бұрын
जबरदस्त अभ्यास आहे सर आपला.खरा ईतिहास आपण अत्यंत प्रभावी भाषेत मांडता.आपली वाणी अशीच ओघवती राहो ही प्रार्थना
@SanjeevBorse-vw1kj
@SanjeevBorse-vw1kj 9 ай бұрын
वा प्रविणजी ते दिवस किती वेगळे होते विश्वास काय असतो आणि आपल्या धन्यावर आलेल्या प्राणघातक हल्ला परतवण्या साठी प्राणाची बाजी लावणारे ते योध्दे योध्दच गद्दार् नाहीतचं असे योध्दे आता होतील का स्वामिनिष्ठ
@dashrathpatil5455
@dashrathpatil5455 3 ай бұрын
त्यांची स्वामीनिष्ठा अप्रतिम असली तरी, धर्मनिष्ठेसी त्यांनी गद्दारी केली, हे नाकारता येणार नाही. या प्रसंगी दोन्हीही बाजूने कृष्णाची भास्कर यांचा मृत्यू अटळ होता.
@nishantgholap3856
@nishantgholap3856 9 ай бұрын
Dear sir u r study is perfect.....
@narayanpoul5852
@narayanpoul5852 6 ай бұрын
खुप छान माहिती मिळाली आहे जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे फळा तालुका पालम जिल्हा परभणी
@vidyadharpathak3078
@vidyadharpathak3078 6 ай бұрын
1651 ते 1658 या कालखंडातील शिवरायांच्या कार्याचा इतिहास जाणून घेण्याची इच्छा आहे
@sureshgosavi2570
@sureshgosavi2570 9 ай бұрын
🙏 धन्यवाद सर फारच चांगली माहिती दिलीत
@dipakdhumale3451
@dipakdhumale3451 6 ай бұрын
सर आपण दाखवत असलेल्या पुराव्याला तोडच नाही 🙏🙏
@vishnujoshi9340
@vishnujoshi9340 2 ай бұрын
प्रशन छान विचारले
@ulhasirmali896
@ulhasirmali896 8 ай бұрын
आपण खरा इतिहास उजेडात आणत आहात सर !धन्यवाद !
@user-zb1et4nx6n
@user-zb1et4nx6n 3 ай бұрын
धन्यवाद सर 🙏🙏
@I.love.you.tube.channel
@I.love.you.tube.channel 9 ай бұрын
jai praveen bhosle sir I am in karnataka i don't talk your language but I can understand your language thank u once again jai shivaji
@gajanangote4247
@gajanangote4247 6 ай бұрын
अतिशय उपयुक्त माहिती सर
@dishantkambale3636
@dishantkambale3636 9 ай бұрын
Apratim mahite
@Lidili
@Lidili 6 ай бұрын
अप्रतिम. थरार. त्या वेळेची स्थिती काय असेल. सुंदर व्हिडिओ. धन्यवाद.
@vikasmarathe9191
@vikasmarathe9191 9 ай бұрын
Sir aapan mul patracha sandharbh devun khota itihas ughad kelet kup kup dhanyavad sir
@PrashantKumbhar-te9wh
@PrashantKumbhar-te9wh 5 ай бұрын
मार्मिक आणि संपूर्ण माहिती दिली. आभार.
@madhavraopatil2086
@madhavraopatil2086 9 ай бұрын
चांगला विडिओ आहे,
@sopanraokhosepatil4455
@sopanraokhosepatil4455 6 ай бұрын
आपण सत्य ईतिहास छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बदल महत्वाची माहिती देत आहे.त्या बदल आभारी तरुण विधार्थी मराठा, बहूजण मुलानी एकली पाहिजे .
@marutiabagole2567
@marutiabagole2567 9 ай бұрын
सुटसुटीत विश्लेषण🚩🙏
@prafullpatil5752
@prafullpatil5752 8 күн бұрын
उत्तम सर .
@aruninamdar1779
@aruninamdar1779 9 ай бұрын
खूप छान विवेचन. खूप मेहनत घेतली तुम्ही.
@sunilthorat7930
@sunilthorat7930 6 ай бұрын
छान विश्लेषण केले आहे सर अशीच अभ्यासपूर्ण माहीत मिळत राहो हीच अपेक्षा
@user-cw3vl1ns1m
@user-cw3vl1ns1m 6 ай бұрын
खूप छान विश्लेषण , भ्रम निरसन करणारे
@ashishgokhale1843
@ashishgokhale1843 9 ай бұрын
संयमित विश्लेषण ..
@bhalchandralad2898
@bhalchandralad2898 9 ай бұрын
Mananiya Shree Bhosle Saheb yans sadar pranam. Utkrushtta mahiti sadar kelyabddal dhanyavad. Yug purushala koti koti pranam.
@ravindrajadhav9477
@ravindrajadhav9477 3 ай бұрын
छान माहिती दिलीत
@babanraojadhav7273
@babanraojadhav7273 9 ай бұрын
छान माहिती धन्यवाद.
@jaywantmore5013
@jaywantmore5013 9 ай бұрын
शतशः आभार...
@sakharammohite4886
@sakharammohite4886 9 ай бұрын
गद्दारी कशी करायची हे हललीचे राजकारणी नेत्याकडून शिकावे.
भोसले आणि जाधवांचे कट्टर हाडवैर : कोण आहेत खरे खलनायक?
20:04
Can You Draw A PERFECTLY Dotted Line?
00:55
Stokes Twins
Рет қаралды 99 МЛН
KINDNESS ALWAYS COME BACK
00:59
dednahype
Рет қаралды 119 МЛН
शिवरायांच्या आठ लग्नामागील विलक्षण पण अज्ञात इतिहास
11:58
Can You Draw A PERFECTLY Dotted Line?
00:55
Stokes Twins
Рет қаралды 99 МЛН