मोदींचा राष्ट्रवाद भारताच्या कामाचा नाही? | Vinay Hardikar | EP - 2/2 | Behind The Scenes

  Рет қаралды 16,025

Think Bank

Think Bank

Күн бұрын

टिळकांच्या आणि मोदींच्या राष्ट्रवादात काय फरक आहे? मोदींचा राष्ट्रवाद भारतासाठी उपयुक्त आहे का? येत्या काळात मोदी भारताला कुठे घेऊन जाणार? मोदींना आंतरराष्ट्रीय पातळीवर मिळत असलेल्या लोकप्रियतेचा अन्वयार्थ काय? राष्ट्रवादाची खरी व्याख्या काय?
ज्येष्ठ विचारवंत, विनय हर्डीकर यांची मुलाखत, भाग २
#narendramodi #lokmanyatilak #nationalism
00:00 - प्रोमो.
01:37 - महाराष्ट्र आणि गुजरातचं देशातील स्थान.
03:15 - मोदी आणि टिळकांच्या उत्तरेतील लोकप्रियतेतला फरक.
07:40 - मोदी आणि टिळकांचा तिरस्कार.
09:16 - लोकोत्सव हे व्यापक जनचळवळीची सुरुवात.
10:21 - टिळकांचं vision आणि भारतीय संविधान यातील साम्य.
14:19 - 21 व्या शतकातील भारताची परिस्थिती आणि राष्ट्रवाद.
17:45 - भारतासमोरच्या आजच्या समस्या.
20:20 - हिंदू आणि हिंदी राष्ट्रवाद.
23:42 - 21 व्या शतकात आपल्याला 'हे' करावं लागेल.
26:16 - गांधी, सावरकर, नेहरू हे देशभक्त आहेत पण राष्ट्रवादी नाहीत?
28:46 - देशभक्ती आणि राष्ट्रवाद यातला फरक.

Пікірлер: 180
@aniruddha113
@aniruddha113 Жыл бұрын
टिका करण नेहमीच सोप असत. स्वतः करण ज्यांना जमत नाही ते अशि टिका करतात. हे आपण लक्षात घेतल पाहीजे की टीलकाना निवडणूक लढायची नव्हती आणी जिंकायची तर त्याहून नव्हती.
@maheshkhare2976
@maheshkhare2976 Жыл бұрын
टिळकांनी त्याकाळातील निवडणूक लढवली होती व ते जिंकलेही होते.
@hrk3212
@hrk3212 11 күн бұрын
Pan mulat hi tulana chuk doghehi aaplya kalanurup aahet
@amolm3387
@amolm3387 Жыл бұрын
उत्तम विश्लेषण..कुणीतरी बुद्धीचा वापर करताय या काळात पण 👏👏धन्यवाद
@ramkrishnkakad7636
@ramkrishnkakad7636 Жыл бұрын
या सर्व लिब्रान्डूंना मोदी द्वेषाने पछाडले आहे कारण यांची पाॅकेट मार पत्रकारिता बंद झाले आहे 😂😂😂😂😂
@MyPersonalViews
@MyPersonalViews 10 ай бұрын
Buddhi? PM la FALTU mhanane = Budhdhi?
@ashokwakh5438
@ashokwakh5438 Жыл бұрын
मुलाखतीतील ''बुद्धीने कमी आणि भावनेने मोठ्या असलेल्या देशभक्तांच्या तावडीत सापडलो आहोत '' हे वाक्य खूप आवडले.
@ramkrishnkakad7636
@ramkrishnkakad7636 Жыл бұрын
या सर्व लिब्रान्डूंना मोदी द्वेषाने पछाडले आहे कारण यांची पाॅकेट मार पत्रकारिता बंद झाले आहे 😂😂😂😂😂😂
@suhaskarkare7888
@suhaskarkare7888 11 ай бұрын
हे हर्डीकर काका अभ्यासू आहेत छान बोलतात याचा अर्थ लोकं मूर्ख नाहीयेत. जे सतत बाविस वर्ष मोदींना पसंती डेट आहेत. काहीतरी केल्याशिवाय दिसल्याशिवाय लोकं निवडून देतात का. आणि आत्ताचा मतदार तरी कधी नव्हता एवढा हुशार आहे.
@ramkrishnkakad7636
@ramkrishnkakad7636 11 ай бұрын
@@suhaskarkare7888 हा घोर वामपंथी आहे
@Shubham_12344
@Shubham_12344 11 ай бұрын
​@@suhaskarkare7888मुस्लिम द्वेष
@nawathesuhas
@nawathesuhas 11 ай бұрын
अजून एक त्यांच वाक्य आवडलं की आपला देश ही मोठ्ठी बाजार पेठ आहे त्यामुळे सगळेच देश आपल्याकडे आपोआप आकर्षित होतात, त्यात मोदींना काहीच करायचं नसतं. फारच छान वाटलं ऐकून. आम्हाला उगाचच वाटायचं की परराष्ट्र व्यवहार, धोरण वगैरे असं काही असतं की काय. आता कळलं की मोदी नुसत्याच बाता मारतात.
@seemashende7866
@seemashende7866 Жыл бұрын
अतिशय बुद्धिनिष्ठ विश्लेषण ...पण हे बुद्धिनिष्ठ लोक ,भावनेला कमी समजतात ,भावनाशीलतेलाच महत्व देत नाहीत ,हीच त्यांची मोठी शोकांतिका आहे ,कारण त्यांना भारतीय मना पर्यंत पोचताच येत नाही ,अगदी लायक असूनही !...एकाबाजूने हे कबूल करतात,टिळकांनी आपला दृष्टिकोन बदलला ...सगळ्याबरोबर या विश्लेषकांनी मानसशास्राचा अभ्यासही करावा,त्याशिवाय भारतीय मानसिकता ,मोदी या नेत्याचा Emotional Intelligence त्यांना नाही समजणार ...मोदीजी चुका करतात,पण देशाबद्दलची त्यांच्या भावनेत खोट नाही ! आणि इतकी वर्ष हे दाखवण्यासाठी होत नसतं,भारतीय मन आणि त्यांच मन जुळलं आहे ते ,त्याची भारतीय लोकांमधली involvment 100% खरी आहे म्हणून !
@anilkulkarni2666
@anilkulkarni2666 Жыл бұрын
एक तर्फे विश्लेषण
@sandeepbhandigare3589
@sandeepbhandigare3589 Жыл бұрын
उत्तम अभ्यासपूर्ण विवेचन. फक्त टिळक महाराष्ट्रात प्रतिगामी ठरण्याच एक कारण म्हणजे, वेदोक्त प्रकरणावर, वर्ण व्यवस्थेवर टिळकांचा काय विचार होता हे थोडक्यात सांगितले असते तर बरे झाले असते.
@DailyLifeSolution
@DailyLifeSolution 10 ай бұрын
टिळक प्रतिगामी ठरले कारण त्यांची जात. ते खालच्या जातीचे असते, तर आताशी भिमरावांसारखे गावोगावी पुतळे उभे राहिले असते. ते मराठा असते, तर त्यांना बोल लावायची कुणाची टाप नसती. शेवटी कर्तृत्वाचे मोल जातीवर ठरते. मग समोर शिवाजी असो, बाळ असो, किंवा इतर कुणीही असो.
@hrk3212
@hrk3212 11 күн бұрын
Maratha sarpanch purvi OBC aani sc st na kase wagwit he pan sangitle aste tar bare zale असते
@hrk3212
@hrk3212 11 күн бұрын
Aaho to kal juna hota kuthlahi badal halu halu hoto.Europemadhe Bible virodhat jaun je scientist vegle siddhant sangat hote tyanchahi chhal whayacha.he chuk aahe he manavanna haluhalu samjat adte
@sandeepbhandigare3589
@sandeepbhandigare3589 8 күн бұрын
मराठा नव्हे ब्राम्हण लोकांनी व्यवस्था केली होती. मराठे follow करत होते, त्यातल्या त्यात कमी तुच्छ व्हायचा प्रयत्न.
@hrk3212
@hrk3212 8 күн бұрын
@@sandeepbhandigare3589 wywstha Bamanni keli pan ti jast Marathyannich aamlat aanli bhau.aamche Baba sangayche tewha gawchya patlachya wadyala Rajwada mhanayche.Baman 1/2 ghar asayche baki jast marathach asat
@jitendrakulkarni5413
@jitendrakulkarni5413 Жыл бұрын
कडक फुलचंद
@manjushrinanajkar2527
@manjushrinanajkar2527 Жыл бұрын
खूप छान,आवडलं.👍👍
@rajendragavas959
@rajendragavas959 Жыл бұрын
आता स्वातंत्र्यामध्ये बसून सरकारी पगार घेत घेत विचारवंत होणे फार सोपे आहे 👇👇 ज्या भावनाप्रधान लोकांनी आपल्या घरावर तुळशीपत्र ठेवून स्वातंत्र्यासाठी आपले घरदार सोडले 👇👇👇 त्या काळात या विचारवंतांचे आजोबा पणजोबा आपल्या बायकोबरोबर निजून मजा मारत होते
@ramkrishnkakad7636
@ramkrishnkakad7636 Жыл бұрын
या लिब्रान्डुच्या चेहर्यावर पाहून समजते कि हा किती दुखी आत्मा आहे 😂😂😂😂
@MyPersonalViews
@MyPersonalViews 10 ай бұрын
Exactly!!! He looks a pakka ASANTUSHTA manus and that Pachlag has no body coming to him so he is taking this NATADRASHTA Atma for his talks.
@tdnuklin9878
@tdnuklin9878 Жыл бұрын
विनय हर्डीकर मुलाखतीच्या दुसऱ्या भागात पूर्णच गंडलेले दिसतात.
@DailyLifeSolution
@DailyLifeSolution 10 ай бұрын
विनयांचं आयुष्यच गंडलंय, बाकीच्या गोष्टी आपोआप गंडतात.
@shriramdaware9292
@shriramdaware9292 Жыл бұрын
उत्तम विवेचन केले आहे. टिळकांनी गांधीला कोणता राष्ट्रवाद सांगितला या ठिकाणी आपण तो भाग कट केला आहे. ते वाक्य पूर्ण ठेवायला हवं होतं.
@dattatrayjadhav4607
@dattatrayjadhav4607 Жыл бұрын
सर, आपले हे विचार तळागाळापर्यंत पोहचावेत ही इच्छा आहे.
@nitinbhosale7743
@nitinbhosale7743 Жыл бұрын
अतिशय उपयुक्त माहिती... 🙏
@pravinbhagwat9101
@pravinbhagwat9101 Жыл бұрын
Sir babobar bolat
@bhalchandramugaonkar1989
@bhalchandramugaonkar1989 Жыл бұрын
कहना क्या चाहते हो?
@Spiritkill1
@Spiritkill1 Жыл бұрын
Changle discussion ahe.
@mohan1795
@mohan1795 Жыл бұрын
हो ना! मग मराठी त लिहा की! 🤦‍♀️😭
@Spiritkill1
@Spiritkill1 Жыл бұрын
Ka re Tula ka potat dukhtay...bhakt.
@Spiritkill1
@Spiritkill1 Жыл бұрын
Uttar nahiye ka.
@prakashshelar4986
@prakashshelar4986 Жыл бұрын
असे महाभाग ज्ञानी मागे राहिले
@satishshivarkar5752
@satishshivarkar5752 Жыл бұрын
खुपचं छान आणि विचार करायला लावणारी मुलाखत घेतली आहे.
@santoshjoshi278
@santoshjoshi278 Жыл бұрын
या तथाकथित विचारवंत इसमाने आपणच सांगितलेली राष्ट्रवादाची तत्वे आपल्या पुण्याच्या कॉर्पोरेशनच्या वॉर्डात तरी रुजण्यासाठी कांही प्रयत्न केलेत काय? की सर्वसामान्यांचा हिरो वर आपली आगाऊ मते लादून तो कसा भंपक आहे आणि मी किती अभ्यासू आहे हे दाखवायचे आहे?..
@bhagwanwalwadkar7283
@bhagwanwalwadkar7283 Жыл бұрын
Good discussion. I Knew what is the difference between nationalism and devottionalism from discussion .
@ramkrishnkakad7636
@ramkrishnkakad7636 Жыл бұрын
या सर्व लिब्रान्डूंना मोदी द्वेषाने पछाडले आहे कारण यांची पाॅकेट मार पत्रकारिता बंद झाले आहे 😂😂😂😂😂
@Spiritkill1
@Spiritkill1 Жыл бұрын
Changes discussion ahe...!!!
@p.m.malusare9162
@p.m.malusare9162 Жыл бұрын
Aati shana tyacha bail rikama
@sudhirgarje1642
@sudhirgarje1642 Жыл бұрын
बुद्धी वान .. चांगल्यात वाईट शोधत राहतात .
@MyPersonalViews
@MyPersonalViews 10 ай бұрын
Yes, they are DISSATIFIED about everything.
@trimbakghadge1603
@trimbakghadge1603 11 ай бұрын
मुळात टिळक आणि मोदी यांची तुलना करण्याचा घाट घालण्याची गरजच नव्हती
@viplovezoad5523
@viplovezoad5523 Жыл бұрын
kai mast vaicharik ahet hardikar saheb. 🤝
@patahe7036
@patahe7036 Жыл бұрын
मोदींना तुम्ही वाईट बोलले म्हणून त्यांचे भक्त तुम्हाला खूप शिव्या देणार सर .😅😅...मी दोन्ही वेळेस मोदींना मतदान केले आहे .पण मोदी हे ढोंगी आहेत हे कळून चुकलय...Thank for your analysis ❤
@atuld
@atuld Жыл бұрын
सगळेच ढोंगी आहेत. त्यातल्या त्यात (lesser evil) कमी उपद्रवी आणि सुधारणावादी कोण आहेत, हे ओळखून त्यांना मत देणं एवढंच (common man) सामान्य माणसांच्या हातात ‍असतं.
@umakantsonawane4448
@umakantsonawane4448 Жыл бұрын
मी देखील 2013 ला मोदीचा प्रशंसक होतो , परंतु हा घमंडी , खुनशी वृत्तीचा व्यक्ती जनसामान्यांच , शेतकर्यांच, ,गरीबांचं भलं करण्याचं स्वप्नातदेखील पाहू शकत नाही ...
@manishnerkar6805
@manishnerkar6805 Жыл бұрын
विनय हार्डीकरजी 🙏🏻👌🏻
@gholapparag
@gholapparag Жыл бұрын
छान मुलाखत
@vijayashture9819
@vijayashture9819 Жыл бұрын
मोठा प्रश्न आहे? काय निष्कर्ष काढायचा?
@vinay00225
@vinay00225 Жыл бұрын
👌👍
@pajtmvorvndeifneif
@pajtmvorvndeifneif Жыл бұрын
Rss chya pradeep Kurulkar la pan bolva ... Zara kon ahe 😅
@mmnmmn1021
@mmnmmn1021 Жыл бұрын
मी महान आहे माझे ऐकणारे तुम्ही महान आहेत आपण सगळे महान आहोत आणि मग आनंदी आनंद
@kedarkendrekar4149
@kedarkendrekar4149 Ай бұрын
मोदी आणि टिळक यांची तुलना चूक आहे. कारण दोघांचा काळ वेगळा आणि आव्हान वेगळी आहेत.
@mantriclasses
@mantriclasses Жыл бұрын
खरच खूप उत्तम आणि नेमकी माहिती मिळाली
@ganeshjogdandpatil1852
@ganeshjogdandpatil1852 Жыл бұрын
प्रतिक्रीया व्यक्त करणारे अप्रौढ / समिक्षा करावी
@vivekkondawar3122
@vivekkondawar3122 4 ай бұрын
Attitude of Vinay is-I am intelligent all others are fools
@ankushshelke784
@ankushshelke784 Жыл бұрын
बुद्धीवादी यांनी प्रत्यक्ष ग्राउंड जाऊन सत्य काय आहे हे जाणून लोकांना ज्ञान सांगावें
@VijayPawar-sz6gq
@VijayPawar-sz6gq Жыл бұрын
Vinay Sir is a Master🙏
@MyPersonalViews
@MyPersonalViews 10 ай бұрын
He is a NATATDRASHTA Atma.
@KSwami-cu9yd
@KSwami-cu9yd Ай бұрын
टिळक आणि मोदी यांची तुलना करणे हे बरोबर नाही
@dattatrayjadhav4607
@dattatrayjadhav4607 Жыл бұрын
Please grow sound. Deafness people to listen too difficult
@itsmesujaaaaaan_official3827
@itsmesujaaaaaan_official3827 11 ай бұрын
प्रत्येक व्यक्ती त्या त्या वेळेनुसार परिस्थितीनुसार घडत असते.त्यामुळे मुळात दोन व्यक्तींची तुलनाच होऊ शकत नाही. मोदी हे काही तत्त्वज्ञानी नाहीत पण केवळ कमालीच्या मानसिक शक्ती मुळे देश प्रेमासाठी येणाऱ्या सगळ्या अडथळ्यांवर मात करत देशाला पुढे घेऊन जात आहेत.
@DailyLifeSolution
@DailyLifeSolution 10 ай бұрын
नरेंद्रांनी आयुष्यभर केलेले कष्टांनी त्यांना पंतप्रधानपदी बसविलं. लोकांना टीका करायला काय जातं.
@user-ql6ux2se5y
@user-ql6ux2se5y 10 ай бұрын
कैमरा घेऊन 😂
@sanjaybharde5742
@sanjaybharde5742 3 ай бұрын
मोदी सारख्या गाढवाला प्रधानमंत्री बनवून धर्मवेडे, दैववेडे, बेवड्यानी आपली नालायकी मुर्खता जगजाहीर केली.
@tatsat111
@tatsat111 Жыл бұрын
@vinayak pachlag: it is perhaps time to ask more pointed questions and challenge the first principles of your guests. Don't just float an open ended question and don't lean back into your chair with folded hands.
@ramkrishnkakad7636
@ramkrishnkakad7636 Жыл бұрын
या सर्व लिब्रान्डूंना मोदी द्वेषाने पछाडले आहे कारण यांची पाॅकेट मार पत्रकारिता बंद झाले आहे 😂😂😂😂😂😂
@nawathesuhas
@nawathesuhas 11 ай бұрын
He can surely do so if his work is free from "agenda"
@MyPersonalViews
@MyPersonalViews 10 ай бұрын
Fully Agree. This fatso Pachlag should immediately stops his anti Govt Udyog.
@achyutjadhav6966
@achyutjadhav6966 6 ай бұрын
The idea is useless but the assumption is base less.
@hambirraoulape575
@hambirraoulape575 Жыл бұрын
तुम्ही असे काय दिवे लावले ते सांगा अजून
@ilakoranne5956
@ilakoranne5956 Жыл бұрын
केबिन मध्ये ज्ञा न सांगणारे अनेक , मोदीजी सारखे अहोरात्र देशा साठी झटणारा नेता भारत प्रथमच पहात आहे . सामान्य जनता ओळखते सत्य काय आहे. ऊगीच काय पण पांडित्य, जनतेला देणंघेणं नाही तुमच्या शी.
@atulsulakhe6204
@atulsulakhe6204 Жыл бұрын
This comparison between Tilak & Modi is not correct and not relevant. Congress, Hinduism and Nationalism of Tilak's time and in this century, decade, and in 2023 is far apart from each other in context. Adhunik Manasikta should be understood by VH himself.
@mucool123
@mucool123 Жыл бұрын
Foolish to compare Tilak with Modi.
@sameergaikwad3887
@sameergaikwad3887 25 күн бұрын
lol who told you to compare Tilak and Modi is first question secondly not even Modiji himself will claim to be someone to be compared with Lokmanya.
@Spiritkill1
@Spiritkill1 Жыл бұрын
Bichaare....change discussion ahe...!!!
@mohan1795
@mohan1795 Жыл бұрын
देशविरोधी, हिंदूविरोधी अतिरेक्यांचा बंदोबस्त आधी, लवकर करायला हवा. 🙏😭 किमानपक्षी नागरिकांनी तरी आर्थिक बहिष्कार टाकायला हवा. 🙏
@DeccanPS
@DeccanPS Жыл бұрын
Seems like a lapsed intellectual who is too frustrated about everything going on. It happens at this age, one can understand. Best example - Use of modern technology but not modern thinking shows his extreme views. One doesn't really need to sacrifice his/her own thinking to accept material aspects. Eg- Should everyone practicing yoga accept Indic thought or not practice it? This kind of lame arguments are not expected from a so-called intellectual. Sorry to say this but this man is stuck in some time loop where evolving understanding of genesis of so called modern thought is not known to this person, leave alone understanding it.
@MyPersonalViews
@MyPersonalViews 10 ай бұрын
Fully agree. A NATATADRASHTA sould - epitom of frustration. Pachlag come to your senses and stops broadcasting CRAP of this kind.
@avinashsarnaik2283
@avinashsarnaik2283 Жыл бұрын
विनायक जी नमस्कार, हे समाजवादी विचाराचे आहेत. त्यामुळे यांचे कुणाशी ही पटणार नाही. समाजवादी पक्षाचे शेवटी इतके तुकडे झाले की माणसा गणीक पक्ष झाला आणि आता ते पक्ष ही दिसत नाही. अशी काही माणसे आहेत.
@bluescreenrecorder693
@bluescreenrecorder693 11 ай бұрын
Tukde tukde ganchech tukde tukde jhale 😂😂😂😂
@anildongre2731
@anildongre2731 Жыл бұрын
आपण एखादा कार्यक्रम महाराष्ट्राच्या विकासावर घेऊ शकता का? गुजरात मधे परकीय गुंतवणूक महाराष्ट्रापेक्षा जास्त आहे.बंगलोरमधे, कर्नाटकात फाँक्सकाँनचा प्रकल्प गेला.नवीन शैक्षणिक संस्था नाही, नवीन उद्योग नाहीत. १०वर्षात मुंबई संपेल यावर आपण विचार करणार की नाही. पक्षाच्या पलीकडे जाऊन यावर विचार केला पाहिजे.
@shubhamniphadkar911
@shubhamniphadkar911 Жыл бұрын
Lal bahadur Shastrin cha naav dekhil na ghenarya vicharvantana mulakhatila bolavta kase pachlag??
@jayuashok9017
@jayuashok9017 Жыл бұрын
Pachlahana ha manus barach avadto vattta😂sarkha sarkha yach mansache vichar lokana aikavtat😂
@vishalwadsariya6891
@vishalwadsariya6891 Жыл бұрын
भाऊ नंतर हे आजोबा मला इंटरेस्टिंग वाटले
@bharatlohar9430
@bharatlohar9430 Жыл бұрын
भाऊ म्हणजे तोरसेकर का..? ते तर बिलकुल नाही
@kunalpandharpurkar8501
@kunalpandharpurkar8501 11 ай бұрын
मोदी ना इंग्लिश येत नाही हे ऐकून जरा धक्का बसला..
@DailyLifeSolution
@DailyLifeSolution 10 ай бұрын
ते येत नाही असं नाही म्हटले, काम भागविण्यापुरती येते, अस्खलित नाही असं म्हटले.
@omkardeshpande3
@omkardeshpande3 Жыл бұрын
वागळे school of hatred che pass out दिसतात हे...किती उथळ आणि विस्कळित मांडणी , कुठे मिळाले हे?
@dhananjaypatankar7979
@dhananjaypatankar7979 Жыл бұрын
याना भौगोलिक सीमा बंद राष्ट्रवाद आणि सांस्कृतिक राष्ट्रवाद यातला फरक कळतो का ही शंका आहे उगाच गोल गोल बोलून मूळ प्रश्नापासून बाजूला फायरिंग करत आहेत
@surengadgil5706
@surengadgil5706 Жыл бұрын
सहमत आहे. याने राष्ट्रवादाची सुस्पष्ट व्याख्या कुठेही केलेली नाही. च्यु*त्या आहे.
@KetanKatkar
@KetanKatkar Жыл бұрын
तुम्ही दिलेल्या अमूल्य कॉमेंट मुले माझ्या आयुष्यातील अमूल्य वेळ वाचला. सुरवातीच्या काही शनात दाखवलेल्या प्रोमो वरून कळले की पुढील व्हिडिओत विवेचन नाही तर दुर्गंधी मांडलेली आहे... असे अर्धवट राव खूप आले आणि गेले... मोदी हा एक माणूस असला तरी त्याला निवडून देणाऱ्या लोकांच्या विवेक बुध्दी बद्दल आणि त्यांच्या देश प्रेमाबद्दल तुमचे विवेचन व तुमचे मत एकूण तुमच्या व तुम्हाला हा मंच देणाऱ्या लोकांची दशा व दिशा समजून येते...
@adityajoshi3105
@adityajoshi3105 Жыл бұрын
काही लोक A या माणसाचं समर्थन करतात, काही लोक B चं समर्थन करतात. आणि काही अतिशहाणे दोघांना पण शिव्या देतात आणि दाखवतात की मी किती समंजस आणि ज्ञानी आहे बघा… हे महाशय तिसऱ्या कॅटेगरी मध्ये मोडतात. मत काहीच नाही, पण दिसेल त्याला शिव्या घालून स्वतःची टिमकी वाजवत बसायचं…
@ketivp328
@ketivp328 Жыл бұрын
😂 बरोबर आहे, मी शहाणा, बाकी मूर्ख हा attitude आहेच या आजोबांना
@bhalchandramugaonkar1989
@bhalchandramugaonkar1989 Жыл бұрын
करेक्ट
@brunoalhasaapsobaby1917
@brunoalhasaapsobaby1917 Жыл бұрын
Nagarsevak mhanun sudha ha parosa manus jinknar naahi aani Pradhanmantri la akkal shikvtoy..... Kaay pan dhyan aahe...
@umakantsonawane4448
@umakantsonawane4448 Жыл бұрын
4:थी पास च्या खुनशी , घमंडी व आत्ममुग्ध माणसाचं दैवतीकरण कपणार्यांची कीव येते !
@tanishromji2028
@tanishromji2028 10 ай бұрын
कोण आहे हा
@surengadgil5706
@surengadgil5706 Жыл бұрын
• टिळकांनी स्वदेशीची प्रेरणा दिली. मोदीजींनी स्वदेशीचा विचार कृतीत उतरवलेला आहे. आज भारत संरक्षण उपकरणांमध्ये स्वयंपूर्ण होत आहे. ब्राह्मोससारखी क्षेपणास्त्रे भारत निर्यात करू लागला आहे. कोविड काळात भारतानेच लस निर्मिती करून उर्वरित जगाला पुरवली आहे. मोबाईलच्या निर्मितीत भारत गेल्या दोन वर्षात जागतिक नकाशावर आलेला आहे. • इस्रोच्या शास्त्रज्ञांना दिलासा देणाऱ्या मोदीजींच्या कृतीबद्दल हा विनय हर्डीकर अत्यंत अश्लाघ्य भाषेत टीका करत आहे. या हार्डीकराला नेतृत्वाची मूल्यं काय असतात याचा गंधही नाही. अमेरिकेच्या हाती अणुबॉम्ब देणारा शास्त्रज्ञ जर्मनीतून जीवाच्या भीतीने पळून गेलेला होता. जर तो जर्मनीत असता तर अणुबॉम्ब हिटलरला मिळाला असता अशी शक्यता आहे. • किमान साठ वर्षे राज्य करणारी काँग्रेस, गरिबांची बँक खाती का उघडू शकली नाही, याचे समाधानकारक उत्तर या हर्डीकरला देता येईल का ? • या बडबड्या हार्डीकरने राष्ट्रवादाची सुस्पष्ट व्याख्या संपूर्ण मुलाखतीत सांगितलेली नाही. • श्री मोदींना अनेक जागतीक संघटनांचे प्रमुख पद आपल्या योग्यतेवर मिळत आहे. २०१४ पूर्वी जागतीक अर्थतज्ञ भारताचा प्रधानमंत्री होता, आणि तेव्हाही भारत लोकसंख्येत जगात अग्रणी होता. तरीही बाजारपेठ म्हणून भारताला कुठलेही महत्त्वाच्या संघटनेचे पद का मिळू शकले नाही, याचे उत्तर हर्डीकर देईल का ? मोदींवर टीका करताना हर्डीकरासारखी नालायक माणसे भारताची बलस्थाने नाकारत आहेत, म्हणून ते भारत विरोधी आहेत. मोदींवर टीका जरूर करा पण त्यांचे कर्तृत्व नाकारण्याचा करंटेपणा करण्याची आवश्यकता नाही, आणि तितकी आपली लायकीही ही नाही.
@bluescreenrecorder693
@bluescreenrecorder693 11 ай бұрын
2ra mudda ha rocket cha aahe atom bomb cha nahi verner von Braun hi ti vyakti.....chandravar janari Apollo mission chi rockets tyani banavali. Specially Satern 5
@shreepadgandhi6739
@shreepadgandhi6739 11 ай бұрын
उत्तम शोध घेतला आहे आपण या हर्डीकर पुराणाचा. सहमत.
@surengadgil5706
@surengadgil5706 Жыл бұрын
हा बावळटही चटपटीच बोलतोय. 😂
@narendramarkale7908
@narendramarkale7908 Жыл бұрын
हे लाल बावटे स्वयंघोषीत तज्ञ असतात. मोदी, गांधी वैगेरे गुजराती लोकांना शिव्या घातल्या की मराठी लोक खूष.
@Shubham_12344
@Shubham_12344 11 ай бұрын
​@@narendramarkale7908गांधींना मारणारे, शिव्या घालणारे, त्यांच्या हत्येनंतर पेढे वाटणारे लोकं तुम्ही... चल हट
@narendramarkale7908
@narendramarkale7908 11 ай бұрын
@@Shubham_12344 हट रे चिन्या
@DevendraPatil-vu9hh
@DevendraPatil-vu9hh Жыл бұрын
अरे बाबा मंगलयान सफल झाला होते... चंद्र यान खराब झाले होते.. हा विचारवंत कुठुन उचलून आणतात.... हा माणूस मोदी विरोधी दिसतो
@yashwantlele5119
@yashwantlele5119 Жыл бұрын
वरील विचार संघ विचार पर्यंत जावू शकतो खूप प्रॅक्टिकल आहे मुसलमान यांना सुध्धा या देशातच घटक स्वीकारून आहे त्यांना कुठंही बाहेर घालवता येत नाही पण टीनी या देशाला स्वीकारणे प्रयत्न एका बाजूने होत आहे
@narayanpathak9723
@narayanpathak9723 Жыл бұрын
गुजराथी मुसलमान समाधानी आहे हे लक्षात घ्या
@yogitakodgule8023
@yogitakodgule8023 Жыл бұрын
मोदीजींना वाईट म्हटलं की तुम्हीं ग्रेट होत नाही. इतिहास गँवा है आठवतयं ना चौकीदार चोर है म्हणणारे नंतर कुठे दिसले नाहीत😀
@vinodsahasrabudhe6570
@vinodsahasrabudhe6570 Жыл бұрын
राष्ट्रवाद या विषयाचा यांचा अभ्यास नाही. भारत/ हिंदुस्थान हे एक प्राचीन राष्ट्र आहे. असा शब्दप्रयोग प्राचीन काळापासून सगळ्यांकडून वापरला गेला आहे., आणि हिंदुस्थान ला फार मोठी परंपरा आहे. भारतीय तत्वज्ञान जगभरात अग्रक्रमाने अभ्यासलं गेलं आहे., आजही भारतीय शास्रांकडे वैज्ञानिक देखील आशेने पहात आहेत.,आणि देश/ राष्ट्रभक्ती असल्याशिवाय राष्ट्रवाद उभा राहू शकत नाही. बाकी जाऊ द्या एकच प्रश्न या महाशयांना विचारावासा वाटतो. मोदींच्या पूर्वी देश कुठे होता आणि आज कुठे आहे. या काल आणि आज मध्ये या महाशयांना काहीच फरक दिसत नसेल तर मग कठीण आहे. ????
@pajtmvorvndeifneif
@pajtmvorvndeifneif Жыл бұрын
Honesty is lowest virtue in this transactional country Nobody likes it Be it left or right 😊
@tatsat111
@tatsat111 Жыл бұрын
Every cynic is a disillusioned idealist. Every frustrated intellectual once wanted to cozy up to an idealist. Sad to see such a descent of Hardikar sir into frustration.
@user-po1if1px7l
@user-po1if1px7l Жыл бұрын
टिळक कैक पटीनी थोर होतेच. पण मोदी वरील टीका पटत नाही. दोन्ही वेळेस परिस्थिती वेगळी आहे.
@sanjaykachare8820
@sanjaykachare8820 Жыл бұрын
टिळकांना पूरोगामीत्व चिकटवणाचा प्रयत्न करु नका.
@bluescreenrecorder693
@bluescreenrecorder693 11 ай бұрын
Kiman tilak psudo-intellectual nhavate
@hrk3212
@hrk3212 11 күн бұрын
Aaho tumhala Gazwa e hindcha dhoka kalat nahi ka,swatahala far buddhiman samajta ase diste..
@manojbhagwat84
@manojbhagwat84 Жыл бұрын
टिळक व मोदी अशी तुलना होत आहे .हेच हसिस्पद आहे.खुर्चीत बसून देश कसा चालवावा हे या आजोबांकडून मोदींनी शिकावं..
@arvindsuryawanshi49
@arvindsuryawanshi49 Жыл бұрын
He himself failuar in all leval so he talking this type he is samajwadi only lecture
@bharatlohar9430
@bharatlohar9430 Жыл бұрын
विनायक, तुम्हाला कुठे सापडलं हे बेणं..? पूर्णपणे निराशाजनक माणूस आहे गृहस्थ...
@narendraborkar3724
@narendraborkar3724 Жыл бұрын
टिळक कधी भेटले होते ह्यांना? कुठून जन्माला येतात हे?
@yogeshsuryavanshi6829
@yogeshsuryavanshi6829 Жыл бұрын
वाचनातून
@narendraborkar3724
@narendraborkar3724 Жыл бұрын
@@yogeshsuryavanshi6829 mag vachnatun lokanna Gandhi भेटले tevha ka bombalale
@dhananjaypatankar7979
@dhananjaypatankar7979 Жыл бұрын
असे नमुने तुम्हाला कुठे मिळतात कोण जाणे धरणी गर्भ संभूतं विद्युत क्रांती समप्रभ कुमार हे आपल्या व्यासांचे मंगळाचे वर्णन आहे येन केन प्रकरण प्रसिद्धी पुरुषो भवेत असा हा नमुना आहे घरचे लोक तरी याला मत देतील का ही शंकाच आहे
@brahmeshhardikar797
@brahmeshhardikar797 Жыл бұрын
Nahi
@Spiritkill1
@Spiritkill1 Жыл бұрын
Hardikar Sirancchi Tika karayla barech bhakt alele distayt.
@bluescreenrecorder693
@bluescreenrecorder693 11 ай бұрын
Hardikar Modi chi tika Karu shakatat mag hardikarachi ka hou shakat nahi......OH INTOLERANCE 😂😂😂😂
@deepakgahiwad3297
@deepakgahiwad3297 Жыл бұрын
हा पाकिस्तान चा एजंट आहे असं दिसतंय. तुमच्यासारखे लोक ह्या देशात असल्यामुळेच ह्या देशाची परिस्तिथी अशी आहे.
@pajtmvorvndeifneif
@pajtmvorvndeifneif Жыл бұрын
Paki agent rss cha Pradeep Kurulkar ahe Tuzya bapala vichar konte charges lavlet tyachya virudh
@praqdeepkulkarni1245
@praqdeepkulkarni1245 Жыл бұрын
हा बुद्धी व भावना दोन्हींचा अभाव असल्यामुळे असं बरळतोय
@saksheevasudev7014
@saksheevasudev7014 Жыл бұрын
च्यु त्या नंदन म्हणजे हाच
@mudraprints2789
@mudraprints2789 Жыл бұрын
हां कूनाचा अतृप्त आत्मा भटकतोय
@mandarabhyankar3118
@mandarabhyankar3118 Жыл бұрын
मी शहाणा। बाकी मूर्ख।। पुरोगामी पंडित
@shrikantdeshpande2835
@shrikantdeshpande2835 Жыл бұрын
हे काय बोलतात त्यांनाही समजत नाही असे लोक बोलावू नका कार्यक्रमाचा दर्जा घसरतो
@nivaskulkarni
@nivaskulkarni Жыл бұрын
हा माणूस चेऱ्यावरूनच लक्षात येते की कडक मारून मुलाखत देत असावा!
@shrikantwattamwar7752
@shrikantwattamwar7752 Жыл бұрын
तुम्ही किती पण बोंबला पूढचे 10वर्ष फक्त मोदी आणि Bjp असणार सत्तेत
@pajtmvorvndeifneif
@pajtmvorvndeifneif Жыл бұрын
Tuza pagar kiti Tu bolto kiti 😅😅
@umakantsonawane4448
@umakantsonawane4448 Жыл бұрын
म्हणजे देश व देशवासियांचा कपाळमोक्ष करूनच हा झोला उचलून वर जाणार !
@shrikantwattamwar7752
@shrikantwattamwar7752 Жыл бұрын
@@pajtmvorvndeifneif तुझ्यापेक्षा नक्कीच जास्त आहे .
@shrikantwattamwar7752
@shrikantwattamwar7752 Жыл бұрын
@@umakantsonawane4448 काँग्रेस chya वेळीं कुठ झोपला होता
@surengadgil5706
@surengadgil5706 Жыл бұрын
या हार्डीकराची लायकी काय ? हा बोलतोय काय ?
@prataplimaye7093
@prataplimaye7093 Жыл бұрын
हा क्रीप्तो कमुनीच दिसतोय ! आक थू
@milindsupnekar4259
@milindsupnekar4259 Жыл бұрын
ह्या मुलाखती मुळे तुमच्या चॅनल ची मागणी कमी झाली आहे, अश्या महाभागांना आणू नका.
@jaywantjadhav8206
@jaywantjadhav8206 Жыл бұрын
पाचलग ، कोन आहे हा۔۔۔۔तुमची विशवसहारतता कमी होते आहे۔۔आसली माणस आणू नका۔۔असली आणा۔۔۔
@milindsupnekar4259
@milindsupnekar4259 Жыл бұрын
हा कोण शहाणा आहे??
@saksheevasudev7014
@saksheevasudev7014 Жыл бұрын
याला पाकिस्तानी लष्कराने राष्ट्रवाद शिकवला पाहिजे हे इथे चाय बिस्किट खाऊन टम्म फुगलेत
@KetanKatkar
@KetanKatkar Жыл бұрын
ह्या व्हिडिओ मध्ये दुर्गंधी मांडली आहे हिम्मत असेल तर कान मध्ये ह्यांची हवा जावू द्या
@DevendraPatil-vu9hh
@DevendraPatil-vu9hh Жыл бұрын
बुद्धीने कमी आणि मोदी विरोधी हाच माणूस दिसतो
@sunildattatrayashaligram5419
@sunildattatrayashaligram5419 Жыл бұрын
असला रड्या सदाशिव पेठी माणसाला कशाला बोलावलं?
@shubhamniphadkar911
@shubhamniphadkar911 Жыл бұрын
Lal bahadur Shastrin cha naav dekhil na ghenarya vicharvantana mulakhatila bolavta kase pachlag??
Amazing weight loss transformation !! 😱😱
00:24
Tibo InShape
Рет қаралды 63 МЛН
Я обещал подарить ему самокат!
01:00
Vlad Samokatchik
Рет қаралды 8 МЛН