अशी माहिती देण्याची धमक आणि हिम्मत फक्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारातून निर्माण झालेला खरा मावळाच देवु शकतो आपले मनापासून खूप खूप धन्यवाद जय जिजाऊ!!
@Themarathibana01123 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आपले खुप खुप धन्यवाद🙏
@rajendrajadhav98273 жыл бұрын
धन्यवाद सर आमच मनोगत आपणास आवडल्या बदल जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय भवानी जय महाराष्ट्र
@rameshpatil18092 жыл бұрын
हां विडिओ बार-बार आवडला हाविडिओ मीहाजार वेलाऐकेन संभाजी महाराज माझाजिव कि प्राण माझेदैवत जय संभाजी महाराज जयशिवाजी महाराज
@akashtipare47092 жыл бұрын
हो का दादा तुमचा जीव की प्राण आहे का महाराज तस असेल तर मग ते शीर्षक नाव बदला....
@hariombelge95792 жыл бұрын
@@Themarathibana0112 ग
@rahulshinde99183 жыл бұрын
Khup chaan mahiti 👌👌 🚩धर्मवीर छत्रपती संभाजीराजे यांना मानाचा मुजरा🚩
@saurabhponkshe2 жыл бұрын
मी ब्राह्मण आहे आणि मी शंभूराजांना मानतो 👑 बुद्भूषण लिहिला, पहिलवान होते, छत्रपतींचे भक्त होते, 8 वर्षात 120 लढाया! किती असामान्य व्यक्तिमत्व असेल ते? किती ते तेज!
@indianreactiontime74462 жыл бұрын
ब्राम्हण आहे म्हणजे?😡 हिंदू नाही का तू तुमच्या सारख्या बामण लोकांनी धर्माची राख रांगोळी केली आणि आजुन तुम्हाला जात काढून तेच करायचय का... या देशात इथून पुढे दोनच जाती ठेवायच्या आहेत आपल्याला एक तर मुसलमान नाही तर हिंदू ..... बस......ते ब्राम्हण,मराठा,महार,वंजारी,धनगर असे काहीच नको फक्त हिंदू..सनातनी हिंदू #गर्व_से_कहो के हम हिंदू है 🚩🔥🕉️
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे विशेष प्रेम होते ब्राह्मण समाजावर हे उघड आहे. आणि आत्ता सुद्धा मराठा समाज ब्राह्मण समजा बद्दल चांगली च वागणूक देतात .
@chetanpatilwani57702 жыл бұрын
ब्राह्माण नाही हिंदू आहें असं बोला आता तरी एक व्हा किती दिवस जाती वरून ओळख देणार
@chetanpatilwani57702 жыл бұрын
@@Every1sCorporation भर सभेत अपमान केलाय औरंग्य चा छत्रपतींनी तरी काही उखडू शकला नाही तुमचा औरंग्या
@mohammadsamirshaikh30423 жыл бұрын
आपली वाणी खुप छान आहे, व स्पष्ट मराठी बोलतात. अभिनंदन
@sweetys27372 жыл бұрын
किती लढले आमचे राजे परकियांशी...पण इथे तर स्वकीय च राजांच्या वाईटावर होते..किती सोसले आपल्या राजांनी..जय जिजाऊ..जय शिवराय..जय शंभुराजे..जय शहाजराजे..🚩🚩🚩🚩⚔️⚔️⚔️⚔️
@thecryptooptimist34792 жыл бұрын
Ek chuk mhanje hya Pant Peshvayanna maf kele.. gaddaranna tenvach saja dyayla havi hoti.. Ashya gaddaranmulech swarajya sampushtat ale. Ani Adharmachi peshvai pasarli
@akshaychola49492 жыл бұрын
आपल्याच मानसाने घात केला नसता तर आज जगाचा नेता महाराष्ट्र असता
@sweetys27372 жыл бұрын
@@akshaychola4949 बरोबर
@atharvazambare91503 жыл бұрын
खूपच सुंदर आणि इतिहासाला धरून असणारी माहिती प्रस्तुत केली. खरंतर आपल्या सारख्या शिवशंभू भक्तांचे कौतुक केले पाहिजे की आज छत्रपती संभाजी महाराजां बद्दल खरा इतिहास आणि माहिती आपण व्हिडीओ च्या माध्यमातून इतर शिवशंभू भक्तान सोबत share केलीत! असाच सुंदर, प्रराक्रमी आणि खरा इतिहास लोकांना तुमच्या चॅनेलच्या माध्यमातून समजुदे अशी मी अपेक्षा करतो ।।जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे।।
@Themarathibana01123 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 🙏
@dayanandmuntode66892 жыл бұрын
आपण खूप सुंदर रीतीने छत्रपती संभाजी महाराजांना त्रास देवून कपट कारस्थाने करणाऱ्या स्वराज्य द्रोही सेवकांबद्दलची माहिती अतिशय मृदू शब्दांत कथन पध्दतीचा अवलंब करून सांगितली या साठी आपले मन: पूर्वक आभार.छत्रपती संभाजी महाराजांच्या जाज्वल्य पराक्रमाची आणि महाराजांचे जीवन चरित्र या बद्दलची माहिती देणारे व्हिडिओ तयार करावेत ही अपेक्षा.जयछत्रपती शिवाजी महाराज, जय छत्रपती संभाजी महाराज. धन्यवाद.
@HyundaiVerna15422 жыл бұрын
प्राण ही देऊ आणि घेऊ महाराज तुमच्या साठी .जय हो धर्मवीर संभाजी महाराज... ♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️
@Shreemant_its2 жыл бұрын
जय शिवराय जय शंभुराजे 🚩👑
@ashwinhinge77432 жыл бұрын
निर्भीड मराठमोळा मावळा. खरा इतिहास आपण मांडलात आपले खूप खूप आभार। जय जिजाऊ जय शिवराय 👌👍
@ashokyeole22792 жыл бұрын
निती व न्यायाचा कोहीनूर म्हणजे हंबीरराव एक सच्चा मराठा 💯🔥👌✌️💪💪🙏🏼🙏🏼
@bhaskarphate88563 жыл бұрын
जय भवानी जय जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय
@maheshnaik20133 жыл бұрын
आई जिजाऊ चा कुशीत होते छत्रपती संभाजी राजे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नेतृत्वाखाली तयार झाले होते जय जिजाऊ जय छत्रपती शिवाजी महाराज जय छत्रपती संभाजी महाराज
@vikasbhadange4190 Жыл бұрын
आजच्या काळात नऊ वर्षाच्या मुलांना साधा शेबूड पुसता येत नाही आणि त्या काळात छत्रपती संभाजी महाराज नऊ वर्षात 120 लढाय्या लढल्या आणि एक ही न हारता जय शिवशंभू 🚩🚩
@shrikantdevardekar84252 жыл бұрын
सध्या महाराष्ट्रात एक अनाजीपंत वावरतोय, त्याला वेळीच आवरणे हे महाराष्ट्रातील जनतेच काम आहे.टरबूज्या आणी कंपनीला महाराष्ट्रातील जनतेन वेळीच ओळखून त्यांचा बंदोबस्त केलाच पाहिजे.
@decentagencies65633 жыл бұрын
सुंदर विचार सुंदर मांडणी अभ्यासपूर्ण विवेचन खूप खूप धन्यवाद जय शिवराय जय जिजाऊ जय शंभुराजे जय जगतगुरु संत तुकाराम,,,
@Themarathibana01123 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद🙏
@ajaysawant90272 жыл бұрын
🚩जय जिजाऊ 🚩जय शिवराय 🚩जय रौद्र शंभुराजे 🚩
@rajvirdeshmukh3042 жыл бұрын
सुंदर माहिती छत्रपती संभाजी महाराज कि जय 🙏🙏🙏
@Themarathibana01122 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद
@rajendrajadhav98273 жыл бұрын
धन्यवाद सर आपण हे खुप छान माहिती दिली आमचं मन भरून आलं आहे जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय जय भवानी जय महाराष्ट्र
@Themarathibana01123 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद सर 🙏 व्हिडीओ पुढे पाठवा.
@vedantkadu63153 жыл бұрын
जय जय जय संभाजी महाराज
@zuberkhan16803 жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र👍 स्वकीय शत्रुंमुळे शूरवीर संभाजी महाराज याना अनेकदा वेदनादायी आयुष्य कंठावे लागले ही शोकांतिका आहे। वीडियो खुप आवडला भाऊ👌👍
@vsapvggaming79352 жыл бұрын
जय संभाजी महाराज जय महाराष्ट्र
@somnathwabale25262 жыл бұрын
Nice video apratim awaj ani abhyaspurn mahiti dili dhanyavad sir
@Themarathibana01122 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद
@prakashhinge30842 жыл бұрын
🚩 खूप छान माहिती देता सर तुम्ही... 🚩जय शिवराय जय शंभूराजे 🚩 माझा राजा शंभूराजे 🥰👑🚩
@saurabhpashte9643 жыл бұрын
खूपच छान🙏जय शिवराय जय शंभूराजे 🙏
@balkrushananeel74222 жыл бұрын
फारच छान माहीती दिली आहे अशीच माहिती दिली तर फार बरे होईल जय शिवराय जय शंभुराजे
@vinayakpatil81552 жыл бұрын
छत्रपती संभाजी महाराज की जय 🚩🚩
@krishnabhosale40253 жыл бұрын
रणधुरंदर छत्रपती संभाजी महाराज की जय 🚩🚩🚩
@kakaraoshinde11562 жыл бұрын
खुपच छान माहिती दिली आहे🙏
@sanketbhopale99543 ай бұрын
संभाजी राजा बदल खोटा इतिहास याच लोकांनी लिहीला पण आज खरा इतिहास नवीन पिढीला माहित होणे आवश्यक आहे सर तुम्ह चा प्रयत्न खूपच छान धन्यवाद
@sandipkadu47922 жыл бұрын
खूप छान माहिती आहे🚩
@vishwamobimurud2 жыл бұрын
साक्षात🙏 कालभैरव 🙏 माझे राजे 🙏🙏🙏छत्रपति शिवपूत्र शंभूराजे 🙏🙏🙏
@somnathwabale25262 жыл бұрын
Khup sundar video tasech itihasachi sakhol mahiti milali khup khup dhanyavad sir
@Themarathibana01122 жыл бұрын
प्रतिक्रिया कळवल्याबद्दल धन्यवाद
@sanjaykamble24712 жыл бұрын
खूप छान विश्लेषण, सत्य मेव जयते. जय जिजाऊ जय शिवराय 🙏🏻🙏🏻
@HyundaiVerna15422 жыл бұрын
डोळ्यात पाणी आले अश्रू अनावर झाले भावा... शंभू राजे 😭😭😭😭❤️
@chagannangre25522 жыл бұрын
हा व्हीडिओ करून जो सत्य बाहेर आणल. त्या बद्दल धन्यवा द .फितुराना क्षिक्क्षा झालीच पाहिजे. जय शिवराय जय शंभू!
@sanjaykhadap63012 жыл бұрын
अतिशय वास्तविक
@anildake15292 жыл бұрын
वा एक दम छान मांडला आहे दोन्हीही छत्रपती चा इतिहास धन्यवाद
@navbharatagro63122 жыл бұрын
Khup khup dhanyavad..
@pandurangtekale27462 жыл бұрын
अतिशय सुंदर माहिती दिली सर तुम्हाला धन्यवाद
@chandrakantnanote31663 жыл бұрын
Hare Krishna,very nice information.
@Themarathibana01123 жыл бұрын
धन्यवाद
@yuvrajkamble61422 жыл бұрын
एक नंबर
@mubarkinamadar34032 жыл бұрын
आपण खूप चांगला प्रयत्न केलात सर . खरा इतिहास जाहीर पणे जाहीर कत आहात. छत्रपती श्री शिवाजी महाराज रयतेचे राजे. छत्रपती संभाजी महाराज ही रयतचे राजे . पण काही भटकते अतृप्त आत्मे आज ही जातीयवादासाठी त्यांच्या नावाचा व महान कार्याचा उपयोग करत आहेत. आपला प्रयत्न हिमालया इतका आहे कोटी कोटी आभार.
@devidasjadhav87222 жыл бұрын
खुप छान माहिती देत असतात सर तुम्ही
@aartisomani8153 жыл бұрын
छान सादरीकरण
@Themarathibana01123 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद
@milindkale56353 жыл бұрын
छत्रपती शंभू महाराजांना मुजराअसो
@eknathpatil64242 жыл бұрын
अतिशय उत्तम आणि मनाला भावणारा व्हिडिओ.असा जाज्वल्य इतिहास, देशाभिमान,फक्त आणि फक्त शिवरायांच्या इतिहासातच पहायला मिळते. जय शिवराय!जय शंभुराजे!!जय महाराष्ट्र!!! जय हिंदुराष्ट्र!!!
औरंगाबाद चे नाव संभाजीनगर करावे यासाठी खूप तळमळ आहे पण शिव सेनेनेच पाठीत खंजीर खुपसला आहे. काँग्रेस तर याला कडाडून विरोध करत आहे दुर्दैव म्हणजे यात खूप वरिष्ठ नाव आहेत.नामकरण तर होणारच यासाठी काहीतरी करावेच लागेल कारण आता लोक स्वार्थी झाले आहेत त्यांना राजेंचा विसर पडला आहे निव्वळ विसर...
@arvindkomawar80702 жыл бұрын
Very unfortunate
@sandippawar80352 жыл бұрын
🙏 Jai Jijau Jai Shivray Jai Shubhurai 🙏 Thanks
@ratandnyanba46543 жыл бұрын
Khup chan mahiti jay छत्रपती shambu raje🙏
@pushpajadhav35789 ай бұрын
फार सुंदर माहिती
@Themarathibana01129 ай бұрын
Thanks
@jaydeepghodake99796 ай бұрын
*बाळाजी आवजी...कटात सामील नव्हते त्यांची सत्यता समजल्या वर महाराजांनी त्यांची समाधी बांधली.*
@AkhileshSharma-rj5uj2 жыл бұрын
Khoop khara khoop chaan Jai shivaji Jai Sambhu Raje 🌹🙏
@HyundaiVerna15422 жыл бұрын
जय शिवराय जय शंभुराजे ❤️
@ajayshinde24122 жыл бұрын
तुमचे मनपूर्व क आभार सर तुमचा आवाज ऐकद्दम मस्त आहे
@Nirbhaykakade3 жыл бұрын
Khup mast lihalya bhava tu mst osm jay jijau 🚩jay shivray 🚩jai shambhuraje🚩
@Themarathibana01123 жыл бұрын
Thank you so much... Share with friends so that it reaches all
@bhaisawant9803 жыл бұрын
जय महाराष्ट्र छान माहिती. 🙏.
@Themarathibana01123 жыл бұрын
धन्यवाद
@nileshmadhurkar68912 жыл бұрын
🙏 thanks for sharing true history of the great legends who rule our heart after 350 years.🙏 You are doing great work.
@ajinkyanagpure86112 жыл бұрын
Khupach chan mahiti dili aapan mi suddha ek chotasa shiv abhyasak ahe itihaas cha thodafar jankar ahe dhanyavad 🙏🏻
@Themarathibana01122 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद
@prashantghorpade54613 жыл бұрын
जय जिजाऊ! जय शिवराय! जय शंभुराजे!
@diptibokil67452 жыл бұрын
खूपच छान माहिती जय छ्त्रपती शिवाजी
@gauravkadu.7513 жыл бұрын
Khup mast sangitalat... Jay shiv shanbhu Raje...
@sachinjadhav61052 жыл бұрын
खुप छान माहिती दिली आपण जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र
@Themarathibana01122 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद
@sunilsolanke6473 жыл бұрын
दादा तुम्ही खूप छान काम करत आहेत तुमच्या व्हिडिओमुळे आम्हाला दोन्ही राजानं बदल खूप काही माहीत होते ...... धन्यवाद दादा ...... जय जिजाऊ जय शिवराय.......
@Themarathibana01123 жыл бұрын
धन्यवाद🙏 जय शिवराय🙏
@dnyandeoerande41163 жыл бұрын
फारच छान माहिती मिळाली धन्यवाद सर
@__THE_SOMA__3 жыл бұрын
⚔️🇮🇳🚩💝
@sanjayjadhav90992 жыл бұрын
वा खुप सुंदर आहे
@Themarathibana01122 жыл бұрын
धन्यवाद दादा
@sopan8804 ай бұрын
जय शिवंसंभो
@dr.dineshpawar78233 жыл бұрын
Jay shambhu raje🙏
@ashokdudhmogre75422 жыл бұрын
Jai shivray 🌹 🙏
@mukundbarkule34933 жыл бұрын
खूप छान
@RDXmemetamplates2 жыл бұрын
माझा देव छत्रपती संभाजी महाराज ❤️🙌🥺
@shridharnamdas61202 жыл бұрын
खूप छान... तुमच्याकडून अशीच माहिती मिळत राहो.
@meenasurve7253 Жыл бұрын
Jay Shivray Jay Shambhu Raje 🙏🙏
@deepakyatoskar77953 жыл бұрын
very nice SIR pl.keep posting such videos
@Themarathibana01123 жыл бұрын
प्रतिक्रिया कळवल्याबद्दल धन्यवाद🙏 नक्कीच असे व्हिडिओ करत राहू
@BossBoss-vs4pi Жыл бұрын
सोयराबाई हीच खरी कारस्थानी होती..
@Gupta_Dynasty Жыл бұрын
नाही
@BossBoss-vs4pi Жыл бұрын
@@Gupta_Dynasty मग कोन होते?
@NoodleNemesis10 ай бұрын
@@Gupta_Dynasty मग तुझा बाप होतो का?
@sitaramsawant22772 жыл бұрын
एकदम छान
@jooiprn2 жыл бұрын
खूपच छान माहीती
@vinayakmahale8393 жыл бұрын
छान माहिती दिली सर
@Themarathibana01123 жыл бұрын
धन्यवाद
@omkarjondhale16032 жыл бұрын
🚩🚩chatrapati shivajimaharaj ki Jay 🚩🚩
@dr.paragr.wadekar72942 жыл бұрын
Very nice..
@gangarambhui29592 жыл бұрын
Very good
@anilkamble51902 жыл бұрын
खरी माहिती दिली सर आपण 👍👍 आजच्या तरुण पिढीला या खऱ्या राजाची माहिती असणं गरजेचं आहे असं मला वाटतं
@yogeshambure9434 Жыл бұрын
Very nice
@ramansharma252 жыл бұрын
Jai Bhavani .. Jai Shivaji .. Jai Sambhaji 🙏
@sunilvidhate27862 жыл бұрын
जय भवानी जय शिवाजी जय शेभुंराजे
@govindshinde70852 жыл бұрын
हंबीरराव खरा मावळा.
@kaushikanand98642 жыл бұрын
Perfect information shared. I appreciate because people of this country must know the facts of the history of Maratha and Sambhaji who was real warrior and great king of Maratha
@swapniljadhav12962 жыл бұрын
बाळाजी आवजी च्या नातवाने संभाजी महाराजांच्या मृत्यनंतर 100 वर्षांनी बखर लिहिली असे ऐकले त्याबद्दल विडिओ बनवावा.
@govindshinde70852 жыл бұрын
जय शिवराय! हर हर महादेव!
@ashitoshshinde5942 жыл бұрын
खूपच छान सविस्तर मुद्यानुसार आपण हें मांडलं 🚩🚩 आपले मनःपूर्वक आभार👑👑❤❤🙏🙏
@seemashinde7923 жыл бұрын
Khup छान
@dhanajinivangune97993 жыл бұрын
Khup chan
@Themarathibana01123 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 🙏
@शिवप्रताप-ठ9र3 жыл бұрын
जय शंभूराजे🚩🚩
@sanjaykamble24712 жыл бұрын
खरा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण करीत असलेल्या कार्यास प्रणाम, जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🙏🏻