संकरषणची मुलाखत अप्रतिम. ती स्वतः व्यक्ती अतिशय मस्त आहे.कायम उत्साह आणि हसरं व्यक्तीमत्व
@sanjeevanighadigaonkar5844 Жыл бұрын
संकर्षण कलाकार म्हणून अतिशय आवडते आहेत. प्रत्यक्ष संपर्क झाला नसला तरी ते माणूस म्हणून किती उत्तम आहेत, हे त्यांच्या निर्व्याज हसण्या बोलण्यातून कायम जाणवतं. पण आज या मुलाखतीमुळे ते जमिनीशी आणि भावनांशी किती प्रामाणिक आहेत ते समजलं. खूप आनंद वाटला. त्यांनी मनात जपून ठेवलेली वाक्य ते आचरणात सुद्धा आणतात, हे त्यांच्यामधील माणूस उत्तम असण्याचं कारण आहे. खूप शुभेच्छा त्यांच्या खरेपणासाठी आणि पुढच्या वाटचालीसाठी.
@jayashreedesai933910 ай бұрын
E5+
@leenanaik503 Жыл бұрын
छान मुलाखत, संकर्षण हा गुणी कलाकार आहेच पण माणूस म्हणूनपण मोठा आहे पुढील आयुष्यासाठी त्याला शुभेच्छा
@anjubarve8551 Жыл бұрын
माणूस म्हणून फार मोठा माणूस, अजून ऐकायला आवडेल ❤
@madhurananal4933 Жыл бұрын
खूपच छान मुलाखत.... एखाद्या माणसाचे व्यक्तिमत्त्व घडण्यासाठी आई वडील आज्जी आजोबा यांच्या संस्कारांचा, वातावरणाचा किती मोठा वाटा असतो.❤🙏 सौमित्र, तुम्ही खूप छान प्रश्न विचारता.... नेहमीच.धन्यवाद
@mitramhane Жыл бұрын
आभार
@Omkar837 Жыл бұрын
ठोस व्यक्तिमत्व.. अधिक स्पष्ट विचारप्रक्रिया.. आणि मला ओळ आवडली.. सत्य बोलण्यात काय नुकसान आहे नेहमी..सुंदर.. आम्ही संकर्षणजिना शुभेच्छा द्यायला लायक नाही पण व्यक्तिमतव पाहुन नेहामी देवसामोर त्यांच्या यशाची प्रार्थना...🙏
@poojakarekar37 Жыл бұрын
संकर्षण अतिशय उत्स्फूर्तपणे आणि खरे बोलला ते खूप भावले.🙏
@shekharaphale6336 Жыл бұрын
एका उमद्या स्वच्छ मनाच्या सुसंस्कृत अभिनेत्याची घेतलेली छान मुलाखत ... संकर्षण याचे सहज,सरळ बोलणे खूप मनाला भावले . त्यांच्यासारखी माणसे या industry आहेत हे ही आशादायी वाटले. त्याने फक्त असेच राहावे, यश मिळाले की बदलू नये . पुढच्या भागाची वाट पहात आहे .
@omkaroak1992 Жыл бұрын
खूपच सुंदर अभिनेता,आणि माणूस पुढचा भाग ऐकायला आवडेल.स्पष्टपणे बोलणं ,खरं राहून वागणं याला गट्स लागतात.म्हणून दादा तू सगळ्यांचा लाडका आहेस पाय जमिनीवर असणं काय आहे हे तुझ्या बोलण्यातून कळत. संकर्षण दादा
@sagarghorpade6842 Жыл бұрын
मस्त आणि खरा अभिनेता आहे मुलाखत एकून अजून आदर वाढला. अशी अभिनेते मोठे झाले तर फिल्म इंडस्ट्री अजून मोठी होईल.
@shubhangideshmukh1802 Жыл бұрын
सुंदर मुलाखत घेणारे सौमित्र त्याचबरोबर सुंदर मुलाखत देणारा संकर्षण दोघांचे अभिनंदन तुमच्या दोघांचे पुढील अनेक भाग सतत येत राहो
@kalpananaik5156 Жыл бұрын
🌄🙏🌹अप्रतिम मुलाखत...संकर्षण कऱ्हाडे ला दुसऱ्या भागात ऐकायला आवडेल,काही वाक्य त्याची नोंद करून ठेवावी अशी असतात, कायम असाच हसत रहा,शुभेच्छा...
@psclick28 Жыл бұрын
Sankarshan tu kamaaaal actor , anchor ahes.... Ani Super amazing Manus ahes..... Love u ❤️ all the best
@mitramhane Жыл бұрын
अगदी खर आहे. संकर्षण उत्तम माणूस आहे उत्तम कलाकार आहे आणि आता तर त्याची इनिंग सुरू झाली आहे.. तो खूप मोठा होईल यात शंका नाही
@psclick28 Жыл бұрын
@@mitramhane ekdum barobar .... he is gem of person ❤️
@urmilaapte4329 Жыл бұрын
खूप छान मुलाखत संकर्षण,हा एक गुणी अभिनेता संवेदनशील कवी,ऊस्पूर्तसंचालक असल्या मुळे मला खूप आवडतो त्याला खूपखूप आशिर्वाद ,मोठा हो ,तूझीच आज्जी ऊर्मिला आपटे .पुणे .❤❤😂
@smitagadre778910 ай бұрын
खूपच छान मुलाखत घेत आहात कलाकाराच्या मनाच्या गाभार्यातून त्यांचे विचार आमच्या पर्यंत पोचवत आहात,खूप आभार,गो अहेड संकरषण सच्चा कलाकार व माणूस आहेत.
@seemakurhade3374 Жыл бұрын
सगळ्यात जास्त आवडणारा अभिनेता...माणसातील माणूस
@swatibhide16311 ай бұрын
मुलाखत समोर बसवून घ्या.....किती down to earth आहे...सर्वसामान्य मुलं सुद्धा उर्मट असतात याच्या पेक्षा
@vibs99 Жыл бұрын
मस्त. हुशारी व्यतिरिक्त फारच सकारात्मक, balanced आणि sensible माणूस आहे.
@anayaambardekar8573 Жыл бұрын
फारच छान मुलाखत!घेता तर तुम्ही छानच देणारा पण 1 No.
@Shaukeen007 Жыл бұрын
वा.खूपच छान. संकर्षण चे तर आम्ही चाहते तर आहोतच पण सौमित्र तू पण खूप छान प्रश्न विचारतोस आणि खूप सहज गप्पा मारुन मुलाखत घेतोस त्या मुळे कार्यक्रम खूप आवडला. पुढच्या भागाची वाट पाहत आहोत.
@manishatotade5210 Жыл бұрын
दिलखुलास पण खूप समंजस माणूस आहे संकर्षण! खूप छान झाली मुलाखत. याच्या पुढे अनेक भाग करावेत😂😂
@minakshishinde31762 ай бұрын
इंडस्ट्रीमध्ये भरपूर कलाकार आहेत परंतु प्रत्येकजण संकर्षण नाही. माणूस म्हणून ग्रेट, अतिशय संवेदनशील, हळवा कलाकार. फक्त एकच... ह्या मुलाखतीत प्रत्यक्ष संकर्षण का नव्हते हे समजलं नाही. संकर्षण यांना बोलताना पाहणे हा एक विलक्षण अनुभव असतो.
@suhasinisatam7952 Жыл бұрын
Simple, intelectual, beautiful person. Insufficient words to express. God bless you Sankarsan❤
@KarunaYeshwantYellore10 ай бұрын
खरोखरच अतिशय बुद्धिमान, अभिनय कुशल, सर्वोत्तम कवी, तितकाच भावनिक.
@gaurikamble407210 ай бұрын
Superb, sankarshan karhade last che speech khupch aavdle ki mumbai he chumbak city aahe so be positive always in Mumbai..
@jyoti40615 ай бұрын
खूप छान! विचार तर खूप घेण्यासारखे आहेत, मनाची श्रीमंती पदोपदी जाणवते.
My favorite actor sankarshan karhade i like his acting, singing all nataks , his role in serials ,movies otp interview anchoring especially his all poems . I wish that he should come to bedekar college thane for giving guidance about this field for students. His writing is best ,his choose for role is best . And as a human he is best . Please convey this message to him
@jyotiparab257611 ай бұрын
सच्चा मित्र, दोस्त आणि माणूस ❤मुलाखत घेणारे पण छानच❤
@coolmoonm1809 Жыл бұрын
Sankarshan far swacch nirmal mana cha , sarvgun sampanna , manmilau, down to earth as vyatimattva ahe ✨ waiting for 2nd part
@poojavaidya3074 Жыл бұрын
मस्त मुलाखत....पण प्रत्यक्ष दिसला असता तर जास्ती छान वाटल असत....
@swanandghana.10 ай бұрын
Khup sunder. Please 2nd part Kara 🙏🏻
@Maataai Жыл бұрын
संकर्षण, लेका ❤ खूप शुभेच्छा तूला...💐💐💐💐
@ketakighate13 Жыл бұрын
Kiti chaan vyakt hotoyes Sankarshan ❤
@abhishekpande6511 Жыл бұрын
चिन्मय उदगिरकर ची पण मुलाखत घ्यावी,,,, कारण त्याचा अनुभव पण ऐकायचा आहे
Sankaran mulakhat denara ani घेणारा doghehi chan tu किती hushar ahes sankarshan Swami tuze rakshan karot
@Prachiti_11 Жыл бұрын
Sankarshan khupach sanvedanshil abhineta Aani maanus donhi aahe 😇! Kami astat ase Lok khup
@mitramhane Жыл бұрын
खूप तळघळातून मेहनतीने मोठे झालेली माणसं अशीच जमिनीवर पाय असलेले असतात
@ravindranavre196 Жыл бұрын
अतिशय दिलखुलास मुलाखत
@योगेशकुलकर्णी Жыл бұрын
खूपच खरा माणूस आहे..संकर्षण
@mithilarege830 Жыл бұрын
Again nice interview nice podcast
@jayashreenene6825 Жыл бұрын
अप्रतिम मुलाखत
@rajendrashahapurkar8805 Жыл бұрын
खूप छान ... संकर्षण खूप खूप मोठा हो
@bapujoshi Жыл бұрын
संकर्षण खूप मेहनती. हुषार. भविष्य उज्वल.
@rohinisuryavanshi148110 ай бұрын
संकर्षणची झाकलेली वर्षे हा विषय पोटे वारंवार घेताहेत. पण, संकर्षण सारखा प्रामाणिक मुलगा कधीच झाकला जात नाही. समोरून प्रेक्षकांना त्याचा genuineness कळायला वेळ लागला असेल. तो पाहता क्षणीच पटणारा कलाकार आहे.
@surekhalimaye8306 Жыл бұрын
अशीच मुलाखत चालू रहावी कधीच संपू नये असं वाटलं. ✌️ 🙏
@abhishekpande6511 Жыл бұрын
खूप छान मुलाखत
@chandrakanthire8510 Жыл бұрын
Plz संकर्षण सरांसोबतचा 2nd भाग लवकर टाका.
@prachisathe7656 Жыл бұрын
Waiting for 2nd part..
@dhirajkumarmore Жыл бұрын
खूप छान 🙏🙏
@sujatalimaye6814 Жыл бұрын
अप्रतीम मुलाखत
@ketakighate13 Жыл бұрын
Khup khup guni kalakar ❤
@sulekhatayshetye3922 Жыл бұрын
उमदा कलाकार,माणूसपण जपणारा... खरा...
@mitramhane Жыл бұрын
अगदी खर आहे
@premanandparihar302411 ай бұрын
अजून ऐकायला आवडेल
@santoshpaithane15803 күн бұрын
दादा..हा जो शेवटचा प्रश्न तुम्ही विचारता तो खरच खूप महत्त्वाचा आहे.( त्या त्या भागातून नवीन येणाऱ्या कलाकारांना काय सांगशील?)कारण मी फक्त त्या प्रश्नासाठी संपूर्ण व्हिडिओ पाहतो.
@arunachougule45436 ай бұрын
👌♥️
@varshagaidhani3660 Жыл бұрын
Video ka disat nahi? Program masta Sankarshan is my fav
@harshalkavdikar9395 Жыл бұрын
Fantastic
@shubhangideshmukh18024 ай бұрын
संकर्षण मुलाखतीचा भाग 2 कधी येणार
@vrushalic338910 ай бұрын
संकर्षण खुप अभ्यासु समजंस अभिनेता आहे तयाला खवचट प्रश्न का विचा रता?
@suvarnasakhadeo70913 ай бұрын
पुढचा भाग ऐकायला आवडेल 👍
@jayashreeparchure6859 Жыл бұрын
मस्त मस्त
@sakharamjadhav7474 Жыл бұрын
खूपच छान मुलाखत 🌹🌹
@chinmayjamble4649 Жыл бұрын
काय पण caption दिलाय😂😂😂😂😂 गदगदतो म्हणे😂😂😂😂
@swapnakolhatkar2693 Жыл бұрын
Khupach chan
@vaishnavibirajdar8795 Жыл бұрын
2nd parttt pleaseeee 😅
@mitramhane Жыл бұрын
Very soon
@dipalijoshi2498 Жыл бұрын
@@mitramhane आम्ही वाट पाहतोय
@being_Aartistic7 ай бұрын
Sankarshan la whyfal war 1 te 2 tas aiklay. Tarihi vichartey Second part kadhi? Sankarshan 30 minutes madhe purn hot nahi😊
@prabhakarpawar69969 ай бұрын
सुसंस्कृत मुलाखत
@neettadeuleker5821 Жыл бұрын
संकर्षण एक खूप खूप संवेदनशील
@smitapawgi3163 Жыл бұрын
Good soul
@arvindlanjekar734919 күн бұрын
दुसरा भाग लवकरात लवकर आणा
@monikadeshpande9886 ай бұрын
Manuskichi mulya japanara sachha samwedanshil marathi kalakar
@sujaysant4767 Жыл бұрын
ऊद्योजक व्यापारी ह्यांच्या पण मुलाखत घेत जा त्यांनी पण आतिशय मेहनतीने व्यवसायात यश मिळवले आस्ते लोकांना रोजगार वरील लोक ऊपलब्ध करून देतात व रोजगार मिळाल्यानंतर नाटक सिनेमा व इतर गोष्टी येतात अलंकारीत बोलणे झान वाटते हे जनरल आहे कोणाबद्दल नाही धन्यवाद
@SuvarnaWayangankar-l1x Жыл бұрын
व्हिडिओ दिसत का नाही
@shailajavaidya8007 Жыл бұрын
फक्त recording ऐकू येतेय,नेहमीप्रमाणे live संकर्षण दिसत का नाही?
@prashantchalak9753 Жыл бұрын
❤
@giridharshetty2778 Жыл бұрын
Where is the camera? No visuals!!!
@MEDHAKAMBLE Жыл бұрын
Sankarshan,ek bahu ayami vyaktimatva ahe he Ya nimittane mahit zale
@jyotsnajog8202 Жыл бұрын
प्राजक्ता माळी ची मुलाखत घ्या please
@mrinalinikhandkar6087 Жыл бұрын
video disat nahi. fakt audio aiku yetoy.
@H_A-q2r Жыл бұрын
Fakt audio episode ahe ka ?
@yogitahande-Nehe8 ай бұрын
Tejashri Pradhan cha interview awadel
@sanjyot0710 Жыл бұрын
Your kitchen kallakar ahmi sare khavaye best
@rohitkale24RK Жыл бұрын
पडद्यामागचा खरा नायक हा लेखक असतो😊
@swaradanargolkar9884 Жыл бұрын
तेजस्विनी, संकर्षण यांच्या मुलाखतीचा व्हिडीओ दिसत नाही. असं का?
@mitramhane Жыл бұрын
कारण या दोन्ही मुलाखती ऑडिओ पॉडकास्ट आहेत. त्याचा ऑडिओ आहे केवळ. मित्र म्हणे जेव्हा व्हिडिओ स्वरूपात नव्हता.. केव्हा आहे पॉडकास्ट होतं जे केवळ ऐकायचं असतं.
@skyozone Жыл бұрын
sankarshan ☀
@shrutijoshi8860 Жыл бұрын
Vedio ka nahiye
@suvarnakulkarni2162 Жыл бұрын
Hyacha vedio disat nahiye
@sangitastreat3391 Жыл бұрын
दिसत नाहीये 😮
@youmustnothat3465 Жыл бұрын
Audio aahe video disat nahiye
@mitramhane Жыл бұрын
Its a audio podcast. We have few audio Podcasts also. We are dropping it here for Subscribers. Do listen it.. You will get Good content.
@sanjyot0710 Жыл бұрын
Kitchen kallakar ahmi sare khavay and etc best
@saurabhbakshi139 Жыл бұрын
दुसऱ्यांना बोलतोय दुसरी बाजू तर स्वतः सुधा दाखव निदान तुझ्या कडून ही वागणूक होते का
@sarikajadhav7701 Жыл бұрын
Khrch ek klakar mhnun tu jvda bhari ahesss tevdach ek manuss mhnun pn khraa vatooss mahit nhi pn nana patekransarkha vatoo khraaa
@AaJo.2 Жыл бұрын
मित्रा अरे Guest ना खाजगी प्रश्न का विचारतोस? तो किती पैसे कमावतो, घरी काय बोलतो, काय करतो तुम्हाला काय करायचं आहे?? एवढे चांगले guest येतायत तर त्यांना जरा sensible प्रश्न विचार की...
@youmustnothat3465 Жыл бұрын
Video dakhva
@mitramhane Жыл бұрын
हे ऑडिओ पॉडकास्ट आहे. आत्ता त्याला ऐका. पुढच्या वेळेला आपण व्हिडिओ पण दाखवू 💛
@youmustnothat3465 Жыл бұрын
@@mitramhane video pathavla ki aaiku
@prachidate1740 Жыл бұрын
Sankarshan la screen var baghayla chan vatate.. tyache bolane agadi man lavun aikayla aavdte... Ek manus mhanun pan to khup khara ahe..
@mitramhane Жыл бұрын
प्रतिक्रिया बद्दल धन्यवाद. संकर्षांची आणखी एक मुलाखत आपल्याला या यूट्यूब चैनल वर बघायला आवडेल का? जरूर कळवा आपलं मत महत्त्वाचं आहे.