मी स्वतः लातूर शहरात राहतो. इतकं घान आहे. की कुठेही जा. इतकी घान आहे की तुम्हाला पावला पावलावर कचऱ्याचे ढीग आहेत. आणि त्याच जिल्ह्यातील उदगीर शहर स्वच्छ आणि सुंदर आहे
@stayfit20173 ай бұрын
Khara ahe hee
@NagnathShinde-mr6nv5 ай бұрын
सलाम अमित भैया
@sunilmane87515 ай бұрын
महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री
@manojkulkarni93055 ай бұрын
खऱ्या भैय्यासाहेब
@vankteshgajre-cr5rf5 ай бұрын
सगळ खरं कचरा व्यवस्थापन झाले पाहिजे भयंकर घान झाले आहे लातूर शहर.
@darkknite35815 ай бұрын
नंबर एक भैय्या
@lilydsilva52745 ай бұрын
Excellent
@lilydsilva52745 ай бұрын
Superb
@NatureSachin5 ай бұрын
स्वप्ने साहेबांची
@vandanadeshmukh7438Ай бұрын
महाराष्ट्र सरकार मध्ये ह्या मुद्द्यावर बोलणं गरजेचे हे फक्त तु तु मी करत सगळं समाज जीवन उद्ध्वस्त होत आहे हे सत्ता पक्षाला कळणार नाही
@notattitude64555 ай бұрын
आमदार अमित देशमुख यांनी मांडलेले प्रश्न गंभीर आहे. कॉग्रेस आमदार म्हणून टेंडरकडे सरकार दुर्लक्ष करीत आहे का? आमदारांची विनंती ऐका अन्यथा आम्ही लातूरकर जिल्ह्य़ातील कचरा मुंबई पर्यंत पोचवु शकतो. कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्यापेक्षा जेलमध्ये टाका.
@prakashkulkarni90875 ай бұрын
कुलगाव बदलापूर नगरपरिषद मध्ये सुध्दा काय चालले आहे त्याबद्दल मुख्यमंत्र उपमुख्यमंत्री ह्यानी लक्ष द्यावे, भटक्या कुत्र्याचा प्रश्न आहे, गटारे साफ होत नाहीत, कर्मचारी वेळेवर नसतात
@rangnathchate42675 ай бұрын
उशीरा सुचलेले शहाणपण आहे.🎉🎉
@vishalkadam7775 ай бұрын
तुम्ही जे बोलत आहात ते कळण्या इतकी बुद्धी या सरकारला नाही.काही धर्माच्या गोष्टी असतील सांगा
@vandanadeshmukh7438Ай бұрын
हो ना टाळ घेऊन जय जय रामकृष्ण हरी गजर करा म्हणजे सगळं ...
@pavaeda97545 ай бұрын
निवडणुक आली म्हणुन कचरा दिसत आहे देशमुख बंधुना
@sanjaymahadik11355 ай бұрын
तुम्हाला याठिकाणी राजकारण सुचतंय...
@pavaeda97545 ай бұрын
@@sanjaymahadik1135 5 वर्षात साहेब लातुर आले का ते तपासा, कधी गेले का मनपा मधे, आता कचरा प्रकरन सांगत आहेत
@Jayshriram-t1o5 ай бұрын
काय ते आदरणीय विलासराव आणि काय हे......
@dattajadhav53835 ай бұрын
Are chutya adich varsh zale mahanagarpalika nivadun nahi ghetali....mg kachara kon uchalnar
@Jayshriram-t1o5 ай бұрын
महानगरपालिका BJP कडे आहे वाटते😂
@SP-ek6ce5 ай бұрын
१९९९ पासून कै. विलासरावजी मुख्यमंत्री, २००० पासून काका दिलीपराव आमदार, नंतर कॅबिनेट मंत्री, २००९ पासून अमित देशमुख आमदार मंत्री, २०१४ पासून धीरज देशमुख आमदार, अर अख्ख खानदान मुख्यमंत्री, मंत्री, आमदार नि २०२४ ला तुम्हाला जाग येते का???
@samk4555 ай бұрын
आहेस का तु अजुन मला वाटलं लोकसभा निवडणुकीत तोंडावर पडल्या नंतर दिसणार नाहीस 😂 पण तुम्हाला तोंडचं नाही 😂
@yogeshchikane84645 ай бұрын
अरे दादा.. हा कचरा १९९९ ला झाला आहे का..? की अलीकडच्या काही दिवसात.. ते एक मोदी आहेत जे प्रत्येक गोष्टीत नेहरूंना जबाबदार धरतात आणि तुम्ही लातूरकर विलासरावांना.. हे असं झालं तुमचं घर एवढ अस्वच्छ का..? तर आमच्या आजोबा पंजोबांनी स्वच्छ ठेवलं नाही.. हे बरोबर नाही..
@SP-ek6ce5 ай бұрын
@@yogeshchikane8464 अहो दादा वो, कायम घरात सत्तास्थाने असून ही देशमुखांनी लोकांचे आरोग्य, पाणी, कचरा, या मूलभुत प्रश्नांवर कधी बोलले ऐकले का??? ह्या १५ वर्षे झाले आमदार आहे, लातूरची महानगरपालिका कायम ह्यांचे हातात, ज्या कंत्राटदाराला ब्लॅकलिस्ट केले, त्याला कंत्राट देणारे हेच, आता निवडणुकांचे पुढे पुढे विधानसभेत नौटंकी चालू आहे. #हाकला_अमित_नाही_तर_विसरा_विकासाचे_गणित
@SP-ek6ce5 ай бұрын
@@yogeshchikane8464 लातूरची जगात नाचक्की झाली पाणीटंचाई मुळे, नि आता कचरामुळे होत आहे, हजारो बाहरेगावचे विद्यार्थी लातूर पॅटर्नमुळे शिक्षणासाठी लातूरला येतात नि गलिच्छ अस्वच्छतेनुळे डेंग्यू ने बाधित होत आहे, लोक लेकर लातूरला शिक्षणासाठी ठेवायला सुध्दा घाबरत आहेत. अर हाड देशमुखाचे चमच्या आता एकच #हाकला_अमित_नाही_तर_विसरा_विकासाचे_गणित