आदरणीय नितीन जी गडकरीBjp चे सर्वात हुशार मंत्री .. व भावी पंतप्रधान.जय महाराष्ट्र
@pratikkumbhar54173 жыл бұрын
पण त्यांना होयच नाही त्यांनी सांगितलं एका interview मध्ये
@ankitbattinwar34382 жыл бұрын
@@pratikkumbhar5417 Barobar bhau RSS chi shikvan
@santoshkotnis76393 жыл бұрын
भावी पंतप्रधान आणि प्रामाणिक आदरणीय नेते. अतिशय साधे व्यक्तिमत्त्व.
@konkanvlog39103 жыл бұрын
माझ्या आयुष्यात राजकीय आवडते व्यक्ती भारताचे भावी पंतप्रधान सन्मा.श्री नितीनजी गडकरी साहेब 🚩
@ask00793 жыл бұрын
भावी नाही लगेच केले पाहिजे
@sachinsawant23423 жыл бұрын
अगदी बरोबर आमचा मराठी माणूस पंतप्रधान झाला पाहीजे
@RohitSharma-m2y3q3 жыл бұрын
@@sachinsawant2342 ho brother ahe he Modi puna pm hovu nye Nitin ji Gadkari next pm
@bmsbeaumonde94253 жыл бұрын
Mumbai To Goa Road 12 Years 9Months zalye te kadi honar?
@ravipalav34633 жыл бұрын
मग नक्की च पाकिस्तान युध्द होणार?
@madhavhanumante97673 жыл бұрын
प्रधानमन्त्री पदाचा योग्य मानुस मा. गडकरी साहेब
@mukundjadhav89323 жыл бұрын
किती नेते आहेत फक्त स्वता पुरत काम करतात. बीजेपी मध्ये नितीन गडकरी हा फक्त माणूस आहे. तो महाराष्ट्रच नाही तर अख्या देशाचा विचार करतो. आनि केलाच पाहिजे. माझ्या मते the great माणूस नितीन गडकरी
@system__0001___3 жыл бұрын
सर्व राजकारणी नेत्याना सोबत घेऊन काम करणानारे प्रामाणिक मंत्री 🙏🏻
@angadjadhav32213 жыл бұрын
Khot
@theniravpanchal3 жыл бұрын
Because he is from BJP. The Only real Nationalist Hindutva party.
@theniravpanchal3 жыл бұрын
BJP does Devlopment in maharashtra... Even tho its not in power. While SoniaSena, ncp and congress maha Vasooli Aghadi anti-maharashtra Talibani type Extortion gang..in power does Vasooli in maharashtra.
@दयानंदमुचंडी3 жыл бұрын
बरोबर आहे👌👌🙏
@dhaknerahul5123 жыл бұрын
महाराष्ट्राला या माणसाची खूप जास्त गरज आहे....bjp ne cm पदाचे उमेदवार जाहीर करावे.. एक हाती सत्ता येईल
@mahendrapatil26893 жыл бұрын
Dada cm nahi next pm
@sumbeshivaji29863 жыл бұрын
भाऊ bjp नको फक्त गडकरिजी
@pratikkumbhar54173 жыл бұрын
CM व PM नाही व्ह्यायच त्यांना
@orBhaiKaisaHe3 жыл бұрын
@@sumbeshivaji2986 wah ky logic ahe 😂🤣
@sagarmonde212943 жыл бұрын
नक्की च सर्व पक्षी य समर्थन आसेल... नितीन साहेब पंतप्रधान हवेच.. कामाचा आवाका बगा. महाराष्ट्र आणि देशात. 🙏🙏🙏
@theniravpanchal3 жыл бұрын
Nitin Gadkari takes commands from PM Modi. All the work that he does is Ordered by Modi.
@dnyaneshwar_khandare3 жыл бұрын
BJP सरकार मध्ये हेच एक असे वेक्ती आहेत ते सर्वांना आवडतात ... भावी पंतप्रधान एक शिवसैनिक
@chandrakalaba3 жыл бұрын
Lavada shivsainik
@dnyaneshwar_khandare3 жыл бұрын
@@chandrakalaba ghalaycha ka tuzya.....
@theniravpanchal3 жыл бұрын
Abe Mandbuddhi.. Don't even connect BJP member Nitin Gadkari and any BJP member with Gutter SoniaSena Anti-maharashtra Talibani maha Vasooli Aghadi Extortion gang.
@विरहनुमानराम3 жыл бұрын
पुणे अहमदनगर फार ट्राफिक आहे लवकरच काम चालु करा साहेब 18/24 लेन करा साहेब येणारे 10 वर्ष न्यु डेवलमेट ऐरीया आताची जि ट्राफिक ति भविष्यात 5 पट वाढेल
@pratikkumbhar54173 жыл бұрын
जसं काय काँग्रेस, शिवसेनेच्या सगळे पप्या घेत आहेत
@mahandrashinde91623 жыл бұрын
भावी पंतप्रधान नितींजी गडकरी साहेब एक शिवसेनेचा कट्टर कार्यकर्ता🚩
@theniravpanchal3 жыл бұрын
Abe Mandbuddhi.. ek dum chup. Don't even connect BJP member Nitin Gadkari ji with Anti-maharashtra maha Vasooli Aghadi talibani Extortion gang SoniaSena. Balasaheb Thackeray is gone.. with that shivsena died. Sonia cha po_p_at uddhav has turned ss into SoniaSena.
@aryandhamanerollno34143 жыл бұрын
गडकरी साहेब तुमच्या कामाबद्दल शंका नाही पण तेवढच ग्रामीण भागात पण लक्ष दयाल ही आपल्या कदून अपेक्षा 🙏
@jitendra_patil3 жыл бұрын
अगदी बरोबर
@sandeshshinde21073 жыл бұрын
अतिशय उत्तम काम साहेब तुमचं साहेब आता तुमच्याकडे ग्रामीण विकास हे खाता घ्या आणि असंच भारताच्या प्रत्येक गावाचं विकास करून दाखवा खरोखरच आज ह्या खात्याला तुमच्यासारख्या धडाकेबाज मंत्रीची गरज आहे
@vivekthorat24583 жыл бұрын
Te rajya sarkar chya department chya under aahet gavatil ani maharashtra til raste
@theniravpanchal3 жыл бұрын
Ask for work from BJP. And then Give all the credit to maha Vasooli Aghadi anti-maharashtra Extortion gang SoniaSena. Wah.. bhau.
@jaywagh59633 жыл бұрын
गडकरी जितके माहिती युक्त बोलतात, तितकी माहिती किती मंत्रांना असेल शंका आहे, सारे 100 चे घेणेकरी
@विरहनुमानराम3 жыл бұрын
एक नंबर भाउ
@sudhakarsawant49533 жыл бұрын
निवडणूका वगळता कोणत्याही प्रकारचं राजकारण न करणारा तत्पर लोकप्रिय एकमेव मंत्री !
@nitinjadhav32803 жыл бұрын
एक सचा माणूस... सलाम साहेब 🙏🙏🙏
@vishalpatil43533 жыл бұрын
राज ठाकरे आणि नितीन गडकरी साहेब.. एकदम अभ्यास पूर्ण वक्ते आहे...
@mukundrajgande3 жыл бұрын
शहराकडे लक्ष देताना फक्त गावाकडे दुर्लक्ष होऊ देऊ नका ही एक विनंती आहे, बाकी सगळं खूप चांगलं काम आहे तुमचं सर 💐
@vivekthorat24583 жыл бұрын
Te rajya sarkar che department cya under yete
@theniravpanchal3 жыл бұрын
Then maha Vasooli Aghadi anti-maharashtra Extortion gang will take credit of that..
@dnyaneshwarpawar97563 жыл бұрын
Love you so much your work sir....salute your work 😊
@amolgade93273 жыл бұрын
खरंच साहेब प्रामाणिक नेते म्हणजे गडकरी साहेब 80%समाजकारण 20%राजकारण जनतेशी नाळ असलेला सच्चा माणूस 🙏🙏🙏🙏🙏🙏
@nanajagtap62663 жыл бұрын
गडकरी साहेब भला देव.माणूस
@badbunny15893 жыл бұрын
Gopinat munde mule Maharashtra madhe BJP la olkhatat lok
@amitnangare73053 жыл бұрын
Most deserving, honest, capable minster only gadkari saheb. He have good relationship with all parties. He is only minster having zero haters.
@rahuldhamale18283 жыл бұрын
भावी पंतप्रधान माननीय नितीन गडकरी साहेब 🔥🔥
@Vikas_balhal3 жыл бұрын
गडकरी साहेब एकदा ग्रामीण भागातील शेतकर् यांसाठी पांदण रस्ते मजबुती करुन द्या? कारण शेतकरी तुम्हचा मरे पर्यंत रुणी राहिल.
@vivekthorat24583 жыл бұрын
Maharashtratil cities gaavatil raste he rajya sarkar chya department chya under yete
@vaibhavwaghmode75773 жыл бұрын
पाणंद रस्ते ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद च्या माध्यमातून होतात.
@ethenhunt75623 жыл бұрын
@surekha ताई नागरिक शास्त्र नाही शिकली का? ते नगरपालिका, पण पंचायत समिती आणि जिल्हा परिषद च्य अख्यारीत्यात येते.....केंद्रीय मंत्री चिल्लर रस्ते नाही बनवत
@akshaymore95303 жыл бұрын
Visionary person ❤️
@pushpatelrandhe2473 жыл бұрын
गडकरी साहेब💐तुमच्या कामाला तोड नाही🙏🙏शिक्षण अव्वल असेल तर काय घडू शकते याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे गडकरी साहेब🙏🙏🙏जीवेत् शरद:शतम्✌️✌️✌️🤞
@sureshkhot35542 жыл бұрын
Great saheb 👍🙏👍🙏
@ganeshbhargande29093 жыл бұрын
साहेबांचे फक्त विकासाचे राजकारण असते, व दूरदृष्टी ठेऊन ,सर्व पक्षांना सोबत घेऊन सर्वांशी प्रेमाने , वागणे 💐💐💐💐💐💐💐💐 1 प्रमाणिक नेता , घाणेरड्या राजकरणा पासून ,दूर रहाणारा फक्त या भारत देशाचा विकास कसा होईल याकडे लक्ष असणारे ,आदरणीय गडकरी साहेब 💐🙏
@Yraypgdargfg3 жыл бұрын
PM candidate from Mumbai Maharashtra. Great nitin sir
@udaykhatate54383 жыл бұрын
मुंबई गोवा रोड च जरा बघा खूप हालत होते किती वेळ लावताय
@दयानंदमुचंडी3 жыл бұрын
नितीन गडकरी साहेब देशाचे पंतप्रधान झाले पाहिजे.. 🙏🙏🙏💐💐💐
@kamaljadhav56123 жыл бұрын
लोककल्याण पाह णारा नेता!देश आणि राज्य प्रगत करु पाहणारा नेता नितीन गडकरी!! धन्यवाद.
@domepradip35773 жыл бұрын
Great work gadkari saheb 💯🔥👍
@Irreplaceable7773 жыл бұрын
न भूतो न भविष्य..... नेता हवा तर असाच.... 👌👌👌👌 जसं बोलतो तसचं करतो..... ❤️❤️❤️
@aadeshdudhavade68083 жыл бұрын
एकदम प्रामाणिक व्यक्तिमत्त्व...साहेब तुम्ही पंतप्रधान पदाचे खरे मानकरी आहात.
@shashikantyenape14883 жыл бұрын
great work 🙏🏻
@pradipsangale71303 жыл бұрын
भावी पंतप्रधान नितीन गडकरी साहेब सलाम तुमच्या कार्याला
@arishshaikh93343 жыл бұрын
बोलणार ते करणारे गडकरी सर उमदे आणि सडीतोड व्यक्तीमत्व ग्रेट सर
@dattakadam43303 жыл бұрын
भावि पंतप्रधान कट्टर शिवसैनिक
@satyanarayantare92203 жыл бұрын
खुप छान, साहेब विदर्भ-मराठ वाड्यात कडे पन लक्ष असुद्या..🙏🙏🙏
@WrestlingLover59833 жыл бұрын
प्रचंड बुद्धिमत्ता असलेले महाराष्ट्राचे वैभव म्हणजे गडकरी साहेब
@dalvipravin90553 жыл бұрын
वा गडकरी साहेब, मन जिंकले तुम्ही ...
@tushargaikwad89363 жыл бұрын
भावी प्रतप्रधान🙏🌺
@sandipkhandagale73793 жыл бұрын
राजकारण मधील अतिशय उत्तम नेतृत्व म्हणजे आदरणीय गडकरी सर सर्वांना घेऊन पुढें कसं जायचं तसेच विरोधकांना ही हेवा वाटावा अस नेतृत्व 🔥🔥
@njmh-283 жыл бұрын
Real pm. Love you gadkari ji. Maharashtrachi, deshachi shaan
@shivajipawar6913 жыл бұрын
एक सच्चा नेता🙏🙏🙏
@yogeshjoshi66583 жыл бұрын
Future great Pm Gadkari saheb
@dhp12743 жыл бұрын
गडकरी नव्हे कामकरी.. रोडकरी...👌👌👌👌 सलाम साहेब.. bjp मधील महाराष्ट्र का एकमेव चेहरा..भावी PM
@ajaybirla62093 жыл бұрын
Infrastructure Man Of India Nitinji Gadkari 💯💯💯💯
@narayanadamapure88533 жыл бұрын
अजित पवार ला सांगू नको .. लगेच पैसे खायला कस मिळतील याचा विचार करेल
@nandumhapralkar32943 жыл бұрын
🙏 साहेब जरा मुंबई गोवा महामार्गावर लक्ष घातले तर खूप बरे होईल 🙏
@vishnududhal76833 жыл бұрын
माननीय गडकरी साहेब जेव्हा बोलत असतात तेव्हा ते भाषण ऐकतच राहावे असे वाटते पण कधी वेळ निघून गेला आणि साहेबांचे भाषण संपल हे खरच कळत नाही अप्रतिम साहेब .... खरच सांगतो बरेच काही शिकायला मिळाले याचे समाधान वाटते आणि सगळ्यात महत्वाचे त्यांचा हसतमुख चेहरा व बोलत असताना शांत आणि संयमाने शिस्तबद्ध भाषण करत असतात.... येणाऱ्या नव्या पिढीला गडकरी साहेबांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून व त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम केले पाहिजे जय हिंद जय महाराष्ट्र
@satishbaldota26853 жыл бұрын
गडकरी साहेब सलाम👌👌 🙏🙏
@krishnapathade9983 жыл бұрын
Great personality......
@adinathdeshmukh44283 жыл бұрын
देव माणूस
@vijaybarakul43953 жыл бұрын
देशाच्या प्रगतीसाठी गडकरीसाहेबांची गरज आहे
@pratikshalumde46503 жыл бұрын
राजकारन न करता कामे करनारा माणूस
@rajeshmawale22743 жыл бұрын
हिंदू स्थानचे भावी पंतप्रधान श्री नितीनजी गडकरी व्हावेत, हीच सदिच्छा
@amoljadhav7823 жыл бұрын
पुर्ण महाराष्ट्र राज्य राज ठाकरे यांच्या सोबत आहे 🤗🤗🤗🤗🤗
@vishalbalghare92172 жыл бұрын
I like it sir
@kanchansawant90803 жыл бұрын
गडकरी साहेब जर पंतप्रधान झाले तर परत एकदा शिवसेना भाजप युती महाराष्ट्रात पहायला मिळेल . साहेब जरा मुंबई गोवा महामार्गावर लक्ष द्यावे . 🙏 भरपूर वर्षे रखडलेला आहे .
@eknathpole81692 жыл бұрын
अभिनंदन साहेब तुमच
@mukeshyadav-jz4st3 жыл бұрын
U are great Sir 🙏
@vijaybhamare87153 жыл бұрын
ग्रेट गडकरी साहेब
@rehanalisayyed93243 жыл бұрын
Nitin gadkari Saheb aap great ho.selyut
@satishpathak76233 жыл бұрын
ग्रेट गडकरी जी
@nayelmaseer47093 жыл бұрын
गडकरी साहेबांसारखा प्रधानमंत्री भारताला पुन्हा जगात नंबर 1 बनवू शकतो।
@AnilJadhav-pl7kq3 жыл бұрын
खूप छान वाटत साहेब
@raysingwarke32253 жыл бұрын
विकासाभिमुख, राजकारणाच्या पलीकडे जाऊन लोकांची विकासाभिमुख कामे करणारे, जनतेला केंद्रस्थानी ठेवून काम करणारे विकसनशील नेतृत्व...... आदरणीय गडकरी साहेब🙏🙏
@sunilkunghadkar22203 жыл бұрын
नितिनजी च्या कारखाण्यात । भारतातल्या सर्वच धातुच्या वस्तु बनतात ।असा कारखाना सर्वच पक्षाच्या लोकांना आवडतो
खरोखरच नितिन भाऊ चे काम कतूक करावं तेवढे कमीच आहे ते भावि पंतप्रधान होतीलच आसे सर्व सामान्य लोकांना वाटते ..जय महाराष्ट्र ✌️🙏
@laxmipatil79773 жыл бұрын
सुसंस्कृत राजकारणी कसा असावा याचे उत्तम उदाहरण म्हणजे गडकरी साहेब.
@vaibhavthorat18603 жыл бұрын
हो. बरोबर आहे तुमच. नाही तर बरेच नेते चौथीपर्यंत आहे. खरच आजची वस्तूस्थिती आहे. 🙏
@machindramergal70353 жыл бұрын
❤️Only one show Nitin Gadkari ❤️
@satishtakalkar75783 жыл бұрын
खरंच असा माणूस आपल्या देशाचा पंतप्रधान होणे गरजेचे आहे.... विकास पुरुष अशी ओळख निर्माण करणारे व्यक्तिमत्त्व...!!! ना पक्षाशी ना जातीभेद फक्त विकास कामे ...
@shrikrusnasatpute51632 жыл бұрын
गडकरी साहेब 2024 चे पतंप्रधान
@satishmali38843 жыл бұрын
Great person 👌👍
@dineshdanke96453 жыл бұрын
केंद्रीय मंत्री मा नितीन जी गडकरी साहेब जिंदाबाद जिंदाबाद बार बार मोदी सरकार जिंदाबाद 🚩🌹🌷🌹🌹🚩🌹🌷🌹🌹💐💐💐💐💐💐🌺💐💐💐🌺💐💐
@dattatraydumbre54553 жыл бұрын
याना पंतप्रधान करा महाराष्ट्र बनेल 1 नंबर
@diliphingane43722 жыл бұрын
गडकरी साहेब तुम्ही प्रधानमंत्री लायक आहे, आणि तसेच साहेब तुम्ही आम्हाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हायला हवे
@sagarjangam53393 жыл бұрын
Thank god there are few politician who are interested to talk about infrastructure development
@hk-sf4uw3 жыл бұрын
आदरणीय गडकरी साहेब खरंच हुशार नेते आहेत खरं तर pm तुम्हीच पाहिजे महाराष्ट्रीन म्हणून
@anilshewale82193 жыл бұрын
👍👍🙏🙏
@arundumbre13993 жыл бұрын
GREAT MAN GREAT WORK
@ibrahimpathan38443 жыл бұрын
nice साहेब,
@jagannathjagtap92663 жыл бұрын
💪💪💪🚩🚩🚩🏹🏹🏹🏹👌👌
@anilmohite65463 жыл бұрын
आदरणीय गडकरी साहेब खरच खुप आभार तुमचे कारण तुमची काम करण्याची कार्यपद्धत खुप छान आहे, तरी सुद्धा एक विनंती आहे साहेब ती अशी कि मुंबई गोवा हायवे कधी पासून चालू झाला आहे आणि अजून किती वर्ष लागतील पुर्ण होण्यास ते गोष्टींत लक्ष घालून, जे कोण कामात विघ्न आणत असणार त्याना कायमचा धडा शिकवून काम पुर्ण करुन घ्या, साहेब खुप वाट लागली आहे कोकणवासीयांनी