प्रतिशिवाजी सरसेनापती नेताजी पालकर यांचा तुम्ही कधीही न ऐकलेला ईतिहास ।

  Рет қаралды 313,004

Dr. Vijay Kolpe's Marathi Channel

Dr. Vijay Kolpe's Marathi Channel

Күн бұрын

Join this channel to support me:
/ @drvijaykolpesmarathic...
मित्रांनो ह्या व्हिडिओत मी तुम्हाला प्रति-शिवाजी सरसेनापती नेताजी पालकर यांचा तुम्ही कधीही न ऐकलेला ईतिहास सांगणार आहे . हा व्हिडीओ तुम्हाला आवडेल अशी अशा करतो.
#vijaykolpe #drvijaykolpe #drvijaykolpemarathi #netajipalakar
1. नगर दौंड भागात "आलाय मोठा पेडगावचा शहाणा", "वेड घेऊन पेडगावला जाणे" आणि "पेडगावचं येडं" असे वाक्प्रचार आढळतात. हे वाक्प्रचार छत्रपती शिवाजी महाराजांच्या एका पराक्रमामुळं पडले ही त्याचीच कहाणी.
• पेडगावचा शहाणा । छत्रप...
2. घंटा | पेडगावच्या शहाण्याची पुन्हा फजिती | छत्रपती शिवाजी महाराजांचा गनिमी कावा | ऐतिहासिक कथा • घंटा | पेडगावच्या शहाण...
Join this channel to support me:
/ @drvijaykolpesmarathic...
#vijaykolpe #drvijaykolpe #drvijaykolpemarathi
सरसेनापती संताजी राजे घोरपडे यांचा संपूर्ण दैदिप्यमान ईतिहास:
भाग १ - ह्या भागात प्रस्तावना, घोरपडे घराण्याचा ईतिहास आणि त्यांचा भोसले घराण्याशी संबंध तसेच संताजींचं बालपण ह्याविषयी संक्षिप्त माहिती सांगितलेली आहे. • संताजींचं बालपण आणि घो...
भाग २- ह्यात संताजी महाराजांच्या फौजेत कसे दाखल झाले आणि शिवरायांच्या आणि शंभूराजेंच्या काळातील संताजी कसे होते त्यांची लष्करी जडणघडण कशी झाली हे सांगितलं आहे. • शिवरायांच्या आणि शंभूर...
भाग ३: सन १६८९ च्या उत्तरार्धातील घडलेल्या महत्वाच्या घडामोडी. औरंगझेबाच्या तंबूवरचे कळस कापले, मुकर्रब eखानाचा खात्मा, राणी चन्नमाचं रक्षण, राजाराम महाराजांचं जिंजीला प्रयाण आणि रायगडाचा पाडाव. • मामलकत मदार संताजींचा ...
भाग-४ ह्या भागात जानेवारी १६९0 ते जानेवारी १६९३ ह्या कालावधीतल्या संताजी आणि धनाजींच्या पराक्रमांचे वर्णन केले आहे तसेच स्वराज्यात घडणाऱ्या महत्वाच्या घडामोडीही सांगितल्या आहेत. रुस्तुमखानाचा पराभव, लुत्फुल्लाखानचा पराभव, जानिसार खान आणि तव्हवूर खानचा पराभव, जिंजीला झुल्फिखार खान, वजीर असद खान आणि शाहजादा कामबक्ष यांचा दणदणीत पराभव आणि शरणागती. • धन्य ते संताजी आणि धना...
भाग ५: स्वराज्याच्या १६९३ आणि १६९४ सालच्या महत्त्वाच्या घटना. संताजींची नाराजगी आणि समजूत, संताजी-धनाजीमध्ये दुरावा आणि दिलजमाई. संताजीचे पराक्रम आणि ह्या काळातल्या घटना. • संताजी संताजी नाराजी आ...
भाग ६- ह्या भागात जानेवारी १६९५ ते फेब्रुवारी १६९६ ह्या काळात स्वराज्यात घडलेल्या महत्वाच्या घटना सांगितलेल्या आहेत. बुर्हाणपूरची लूट, नागोजी माने आणि अमृतराव निम्बालकरांशी वैर, संताजींची दोद्देरी-चित्रकूटाची प्रसिद्ध लढाई आणि हिम्मतखानाचा अंत ह्या भागात आहेत. • संताजी: पराक्रमाचा ज्व...
भाग ७: संताजींनी दुर्दैवी शोकांतिका. हा ह्या कथामालिकेतला सर्वांत शेवटचा भाग. मराठेशाहीच्या इतिहासातील काळे पान. • फाडला सिंह कोल्ह्यांनी...
संताजींशी संबंधित इतर सुंदर कहाण्या:
1. कासिम मेला अफू खाऊन..। मराठे-मुघल सर्वांत मोठी महाभयंकर लढाई। संताजींचा रोमहर्षक पराक्रम | Dodderi • कासिम मेला अफू खाऊन..।...
2. द्वारका- संताजींच्या वाघीण पत्नीची कहाणी । वीरांगना जिने मुलगा आणि नातवालाही सरसेनापती बनवलं | • द्वारका- संताजींच्या व...
3. लेकिन संताजी गायब कैसे हुआ ? | सरसेनापती संताजी घोरपडेंनी केली हिम्मतखानाची फजिती | Himmatkhan • लेकिन संताजी गायब कैसे...
4. सरनौबत म्हाळोजीराजे घोरपडे । सेनापती संताजी घोरपडे यांच्या वडिलांचा ईतिहास | • सरनौबत म्हाळोजीराजे घो...
5. शंभूराजेंना कैद करणाऱ्या मुकर्रब खानाचा खात्मा | संताजी घोरपडेंची पराक्रमगाथा | • शंभूराजेंना कैद करणाऱ्...
6. राणी चन्नम्मा आणि छ. राजाराम महाराज । राजाराम महाराजांचे जिंजीला प्रयाण । Keladi Channamma • राणी चन्नम्मा आणि छ. र...
7. थोडक्यात वाचला नाहीतर मेलाच असता औरंगझेब | शंभूराजेंच्या हत्येचा बदला | Santaji Ghorpade • थोडक्यात वाचला नाहीतर ...
8. संताजींचा नाद करायचा नाय | हिम्मत खानाने संताजींना आव्हान दिले आणि | सेनापती संताजींचा पराक्रम • संताजींचा नाद करायचा न...
9. चौथ नहीं, हम मौत देंगे | औरंगझेबाचा बांगड्यांचा आहेर | सेनापती संताजी घोरपडे आणि मरहमत खान | Santaji
प्रतापगडची लढाई आणि अफझलखानाचा वध
भाग 1. अफझलखान आणि थोरल्या संभाजीराजेंचा घातपात । थोरल्या संभाजीराजांचा थोडक्यात ईतिहास | • अफझलखान आणि थोरल्या सं...
भाग 2. माहित नसणारा अफझलखान | अफझलखानाबद्दलच्या तुम्ही कधीही न ऐकलेल्या गोष्टी | #AfjalKhanaChaVadh • माहित नसणारा अफझलखान |...
भाग 3. शहाजीराजे आणि अफझलखानाचा वध | अफझलखानाच्या वधामध्ये शहाजीराजांची काय भूमिका होती? • शहाजीराजे आणि अफझलखाना...
भाग 4- उमदा व्यापार आणि फायद्याचा सौदा । शिवरायांचा एक मजेदार किस्सा । • उमदा व्यापार आणि फायद्...
भाग ५- बत्तीस दातांचा बोकड- अफझलखान । अफझलखानाची स्वराज्याविरुद्धची १६५९ च्या मोहिमेची कहाणी ।
• बत्तीस दातांचा बोकड अफ...
भाग-६-तुम्ही आजवर न ऐकलेली अफझलखान वधाची विस्तृत कहाणी । आणि बोकडाचा बळी #Afzalkhanachavadh • तुम्ही आजवर कधीही न ऐक...

Пікірлер
@Bhogichand
@Bhogichand 3 жыл бұрын
शीर्षक काय आहे तुमच्या व्हिडिओ चा? नेताजींचा न ऐकलेला ईतिहास! कोणाला माहित नाही? मराठ्यांचा ईतिहास आम्ही कोळून प्यायलो आहे. आमच्या सारखे बरेच जण आहेत. तेव्हा शीर्षक बदली करा. महत्वाचे म्हणजे नेतोजी नाही तर नेताजी म्हणा. नाहीतर तानाजी ला तानोजी, येसाजी ला येसोजी, पिलाजी ला पिलोजी, सूर्याजी ला सुर्योजी असं म्हणायला सुरुवात कराल.
@DrVijayKolpesMarathiChannel
@DrVijayKolpesMarathiChannel 3 жыл бұрын
आदरणीय भोगीचंद सर, जर आपण इतिहास कोळून प्यायला असाल तर आपल्यासारख्या महान विद्वान माणसानं माझे व्हिडीओ पाहून स्वतःचा अमूल्य वेळ वाया घालवू नये अशी नम्र विनंती. माझे व्हिडीओ हे माझ्यासारख्याच अडाणी, अज्ञानी आणि अल्पबुद्धी माणसांसाठी मी तयार केलेले असतात. आपल्यासारख्या महाज्ञानी आणि अद्वितीय प्रतिभेची व्यक्ती माझ्या चॅनलला भेट देते हि माझ्यासाठी परम-भाग्याची गोष्ट आहे. माझं अज्ञान आणि वेडंवाकडं बोलणं ऐकून जर आपलं मन दुखावलं असेल तर मी मनापासून क्षमा मागतो. राहिला नेतोजी नावाचा प्रश्न, त्यांचं खरं नाव हे नेताजी नसून नेतोजी असाच होतं हे अस्सल कागदपत्रांचा अभ्यास करून महान इतिहासतद्न्य श्री. गजानन मेहेंदळे आणि शिवभूषण निनाद बेडेकर यांनी लिहिलं आहे. मी त्यांच्यावर विश्वास ठेवणारा अतिशय सामान्य शिवप्रेमी आहे.
@swapnilpatil8644
@swapnilpatil8644 3 жыл бұрын
@@DrVijayKolpesMarathiChannel ik dam parfect reply dila sir tumhi aj Kal you tube che 3-4 video bgun koni pn itihaskar zslya sarkhya gosti karta
@Bhogichand
@Bhogichand 3 жыл бұрын
@@DrVijayKolpesMarathiChannel यापुढे मी तुमचा चॅनल पाहाणार नाही. म्हणजे वाद विवाद नाहीच होणार.
@Bhogichand
@Bhogichand 3 жыл бұрын
@@swapnilpatil8644 मी तु ट्यूब हल्ली पाहायला लागलो. शाळेत असताना ईतिहास वाचतोय. वाचनाची आवड होती तसेच ईतिहास विषयाची पण. यु ट्युब पैसे कमावण्याचे साधन झाले आहे. त्यामुळे कोणी ही उठ सुठ व्हिडिओ बनवितो. ईतिहास हा संशोधनाचा विषय आहे. कोणावरही पटकन विश्वास ठेवता येत नाही. असो मला जे योग्य वाटले ते मी लिहिले.
@DrVijayKolpesMarathiChannel
@DrVijayKolpesMarathiChannel 3 жыл бұрын
भोगीचंद साहेब, माझे व्हिडीओ न पाहण्याचा आपला निर्णय अतिशय योग्य आहे. आपल्यासारख्या महाज्ञानी माणसानं असे माझे सामान्य लोकांसाठीच बनवलेले व्हिडीओ पाहणे म्हणजेच वेळेचा अपव्यय करणे होय. आणि आपल्यासारख्या ज्ञानी माणसाचा वेळ म्हणजे अमूल्य अशी राष्ट्रीय संपत्ती आहे. राहिला पैसे कमवण्याचा उद्योग. माझ्यासाठी युट्युब म्हणजे निव्वळ घाट्याचा सौदा आहे गेल्या ३ वर्षांपासून. पण तरीही सामान्य बांधवाना इतिहास कळावा म्हणून धडपड चालूच आहे. मी अशीच धडपड करीत राहीन. आपल्यासारख्या विद्वानांनी माझ्या बालबुद्धीच्या व्हिडिओकडे दुर्लक्षच केलेले बरे. लाखो सामान्य माणसं माझ्या चॅनलवर भरभरून प्रेम करतात माझ्यासाठी तेवढी कमाई खूप आहे. ते प्रेम म्हणजेच माझा नफा आहे.
@dhb702
@dhb702 2 жыл бұрын
खूप छान पद्धतीने महान योद्धे सर नौबत नेताजी पालकर यांच्या बद्दल आपण अज्ञात माहिती दिली आहे. धन्यवाद !
@psipalkar3469
@psipalkar3469 22 күн бұрын
नेताजी पालकर यांना कोटी कोटी प्रणाम.....❤
@snehawad3930
@snehawad3930 Жыл бұрын
अतिशय सुंदर माहिती ; आणि खरा इतिहास एकताना अभिमानाने उर भरून आला . अतिशय स्वामीनिष्ट ' महापराक्रमी . शुरविर . सरसेनापती नेतोजी पालकर यांना मानाचा मुजरा🙏🙏🚩🚩🚩 मला पालकर असल्याचा खरच खुप अभिमान वाटतो . अप्रतिम व्हिडियो . पूढील वाटचालीस अनेक शुभेच्या💐💐💐
@ravindrataware2167
@ravindrataware2167 2 жыл бұрын
खरच खूप छान माहिती दिली धन्यवाद
@shrimangeshchavan508
@shrimangeshchavan508 3 жыл бұрын
khup changli mahiti milali. dhanywad 🌺🌻🌺🌻🌺🌻🌺
@vyasghanshyam4261
@vyasghanshyam4261 2 жыл бұрын
खुप छान प्रस्तुतीकरण केलयं आपण. जय शिवराय!
@vinayhurpade9837
@vinayhurpade9837 3 жыл бұрын
उत्तम माहिती मिळाली. मी व्हिडिओ दोन वेळेस पाहिला आहे.
@nitingaikwad7608
@nitingaikwad7608 3 жыл бұрын
Khup sunder vishleshan
@aajichyahaatchichav8201
@aajichyahaatchichav8201 6 ай бұрын
खूप छान व महत्त्वपूर्ण माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद
@harshadpande2704
@harshadpande2704 2 жыл бұрын
👑👑प्रती शिवाजी 💝🔥💝 म्हणुन ओळखले जाणारे 💝🔥💝 सरनोबत नेतोजी पालकर 💝🔥💝 यांना मानाचा मुजरा 🔥🔥
@shirulalme6514
@shirulalme6514 Жыл бұрын
अरे दादा आम्ही तुझे आभारी आहोत। तुझ्यामुळे स्वराज्याचा इतिहास समजत आहे। जय भवानी जय शिवराय। ❤
@nitindeshmukh991
@nitindeshmukh991 3 жыл бұрын
Khup chan video
@ashoktorase2657
@ashoktorase2657 3 жыл бұрын
नेतोजी पालकरांची ऐतिहासिक कामगिरी संदर्भांसह उत्तम करून दिली. खूप छान👏✊👍👏✊👍👏✊👍
@yogitaghule1352
@yogitaghule1352 3 жыл бұрын
अप्रतिम माहिती
@जयशिवराय-द4छ
@जयशिवराय-द4छ 3 жыл бұрын
सुर योध्दे नेताजी पालकरना शुभमय शुभेच्छा।
@rajendrapatilbhople3585
@rajendrapatilbhople3585 3 жыл бұрын
खुप छान माहीती
@arjunp.s.7615
@arjunp.s.7615 2 жыл бұрын
सर आपले सर्व video अभ्यास पूर्ण असतात. मी इतिहासाचा नेहमीच अभ्यास करतो, मला आपले video आवडतात.
@DrVijayKolpesMarathiChannel
@DrVijayKolpesMarathiChannel 2 жыл бұрын
Dhanyawad Arun ji🙏🙏
@rajendrap1475
@rajendrap1475 2 жыл бұрын
जय शिवराय🌺🙏🏻
@kishoriindurkar9930
@kishoriindurkar9930 3 жыл бұрын
अतिशय सुंदर विवेचन, चित्र माडणी योग्य रीतीने करणे आवश्यक. धन्यवाद.
@madhavraopatil2086
@madhavraopatil2086 3 жыл бұрын
नेताजी पालकर यांची खरी ऐतिहासिक माहिती समजली काही लोकांचे नेताजी बद्दल असलेले गैरसमज ही दूर झाले,
@vinayhurpade9837
@vinayhurpade9837 Жыл бұрын
एकदम उत्तम.
@shreenursary4424
@shreenursary4424 3 жыл бұрын
दुर्मिळ माहिती फारच छान
@Dr.SubhashPatil
@Dr.SubhashPatil 2 ай бұрын
नेताजी पालकर सेनापती म्हणून ग्रेट होते त्यांना मानाचा मुजरा
@abhijeetthigale5087
@abhijeetthigale5087 3 жыл бұрын
उत्तम रित्या छान माहिती सादर करण्यात आलेली.
@drkedaracupressureacupunct8143
@drkedaracupressureacupunct8143 3 жыл бұрын
Jay ho
@sureshpashamwad2714
@sureshpashamwad2714 2 жыл бұрын
Kolpe sir ,namaskar .apan palkar sambandhit durmil mahiti dili .sunder Katha sangitlya badal mala abhiman vatto .Jai jijau ,Jai shivrai .
@nikeshpaul8557
@nikeshpaul8557 20 күн бұрын
सरसेनापती नेताजी पालकर यांची समाधी तामसी नदीच्या तीरावर आहे... 🙏💐🕉🚩
@bhushanpatil7381
@bhushanpatil7381 2 жыл бұрын
जय महाराष्ट्र ⛳
@popatwable8660
@popatwable8660 Жыл бұрын
मानाचा मुजरा
@jaimineerajhans9897
@jaimineerajhans9897 2 ай бұрын
राजकारणात कोणी मित्र नसतो कोणी शत्रू नसतो मित्राचे शत्रू होता शत्रूचे मित्र होतात
@avinashjoshi1553
@avinashjoshi1553 3 жыл бұрын
माहिती खूप छान आहे व योग्य ती मिळाली नाहीतर नेतोजी पालकर यांचा इतिहस कोणालाच जेव्हा ते मोगलांना मिळाले त्यानंतर माहिती नव्हता,खूप छान
@avinashjoshi1553
@avinashjoshi1553 3 жыл бұрын
आपला आभारी आहे,सर मला एक माहिती हवी आहे,ती महाराणी पुतळाबाई ह्या रायगडावर आषाढी एकादशी दिवशी महाराजांचे जोडे घेऊन सती गेल्या त्यांची समाधी कोठे आहे,तसेच अफजल खानाचे सर राजगडाच्या महादरवाजात पुरले होते,त्याबाबत काही माहिती मिळेल का,कारण राजगड किल्ला पहिला असता तसे दरवाजावर कोणतेच चिन्ह दिसून येत नाही,कृपया मला माहिती मिळेल काय
@savitabadhe7105
@savitabadhe7105 3 жыл бұрын
खूप छान माहिती दिली बदल धन्यवाद 🙏👍👌💐😆🌷🌹🚩🚩🚩 जय शिवराय नेताजी पालकर यांना मानाचा मुजरा
@laxmikantkulkarni6092
@laxmikantkulkarni6092 3 жыл бұрын
Khup Chan mahiti dhanywad
@adinathwalunj4340
@adinathwalunj4340 3 жыл бұрын
सेनापति नेताजी पालकर यांना मानाचा मुजरा
@RameshShinde-fq6mb
@RameshShinde-fq6mb 7 ай бұрын
सेनापती नेताजी पालकर कोटी कोटी प्रणाम या महाराष्ट्राच्या भुमी ला वंदन असे वीर जमले या भुमी पोटी जय माँ त्रु भुमी जयभवानी जय शिवाजी
@puranemahadeot.7642
@puranemahadeot.7642 3 жыл бұрын
खूप छान माहिती दिली धन्यवाद
@akshaybankar1329
@akshaybankar1329 3 жыл бұрын
नेताजी पालकरयांस मानाचा मुजरा 🙏🙏जय शिवराय🙏🙏
@dheerajghadge4571
@dheerajghadge4571 Жыл бұрын
🚩🙏
@dineshmukane5046
@dineshmukane5046 3 жыл бұрын
🚩🙏 जय शहाजी महाराज 🚩 जय जिजाऊ 🚩 जय शिवराय 🚩 जय संभूराजे 🚩
@vilasshirke1273
@vilasshirke1273 3 жыл бұрын
खुप छान व खात्रीशिर माहिती. धन्यवाद.
@baburaomarne1690
@baburaomarne1690 3 жыл бұрын
॥ येथे कर माझे जुळती ॥ ॥हर हर महादेव ॥ जगदंब..जगदंब...👏👏
@shivramshirole4091
@shivramshirole4091 3 жыл бұрын
Jay shivray Jay Netaji palkar koti Koti Nauman Jay Maharashtra
@dhirajnawadkar8569
@dhirajnawadkar8569 3 жыл бұрын
Mst sir
@sharadbankar2575
@sharadbankar2575 3 жыл бұрын
Fine infarmation
@alankarbhoir2821
@alankarbhoir2821 Жыл бұрын
नेताजी पालकर हे मूळचे रायगड मधील खालापूर तालुक्यातील चौक गावचे होतें का ते पण सांगा
@rahuljadhav6243
@rahuljadhav6243 3 жыл бұрын
खूप छान माहिती दिल्याबद्दल कोटी कोटी प्रणाम...🙏🙏🙏 आणि नेतोजी पालकर हेच त्यांचं खर नाव होत🙏🙏🙏🙏
@mohanshinde2164
@mohanshinde2164 3 жыл бұрын
नेताजी पालकर यांना माझा मानाचा मुजरा
@sandnyyadav7421
@sandnyyadav7421 2 жыл бұрын
Jai bhavani jai shivaji
@dineshmukane5046
@dineshmukane5046 3 жыл бұрын
🚩🙏 स्वराज्याचा निष्ठावंत मावळा प्रति - शिवाजी सरसेनापती नेताजी पालकर यांना मानाचा त्रिवार मुजरा 🙏🚩
@yogitapawar6071
@yogitapawar6071 3 жыл бұрын
जय शिवराय जय संभाजी जय नेताजी पालकर
@vijaynathmedankar7237
@vijaynathmedankar7237 Жыл бұрын
नेतोजी पालकर हे खरे नाव
@jyothinayak9386
@jyothinayak9386 2 жыл бұрын
Har Har Mahadev Jai Bhavani Jai Shivaji 💐🇮🇳🚩🙏😊
@jaibheem5095
@jaibheem5095 3 жыл бұрын
सरसेनापती नेताजी पालकर अमर रहे।
@anitabaral4702
@anitabaral4702 3 жыл бұрын
Khup chan mahiti sangitle Sir
@devanandgaikwad1966
@devanandgaikwad1966 2 ай бұрын
इतिहास कसा सांगू नये ह्याचा वस्तुपाठ म्हणजे हे चॅनल.
@shamlimbore9406
@shamlimbore9406 3 жыл бұрын
Khoop, chhan,,
@shivajigorde2361
@shivajigorde2361 3 жыл бұрын
नमस्कार सर. आपले बरेचसे व्हिडीओ ऐकले.खूपच छान भाषेत आपण त्यांच्या रचना केल्या.सध्याचे शासन व छत्रपति शासन यांच्या तील फरक करुन एक उद्बोधक व प्रबोधक व्हिडीओ आपल्या कडून तयार व्हावा.हिच अपेक्षा.
@maheshgupte-fo4xt
@maheshgupte-fo4xt Жыл бұрын
नेतोजी हेच योग्य आहे
@yogeshshinde1554
@yogeshshinde1554 Жыл бұрын
🚩🚩🚩🚩🚩🙏🙏
@veganube5963
@veganube5963 3 жыл бұрын
अप्रतिमच माहिति
@jaydeepghodake9979
@jaydeepghodake9979 4 ай бұрын
*नेतोजी पालकरांची 'घर वापसी' शिवरायांनी केली होती* 🚩💓🙏
@prakashkalokhe8361
@prakashkalokhe8361 3 жыл бұрын
Great
@dipalisawant9021
@dipalisawant9021 3 жыл бұрын
नेताजी पालकर यांच्याविषयी ची सत्य काय आहे ते समजले धन्यवाद
@vikrantchavan5558
@vikrantchavan5558 3 жыл бұрын
खूपच सुंदर video आहे सर
@dnyaneshdabke640
@dnyaneshdabke640 3 жыл бұрын
Chan video
@dattudhaygude208
@dattudhaygude208 3 жыл бұрын
छान माहिती सर.
@nitinchalke9116
@nitinchalke9116 3 жыл бұрын
सरसेनापती नेताजी पालकर यांना मानाचा मुजरा
@pramodpadave9588
@pramodpadave9588 3 жыл бұрын
खूप छान❤️❤️
@vg-kf8kg
@vg-kf8kg Жыл бұрын
धन्य ते छत्रपती शिवाजी महाराज आणि प्रतिशिवाजी नेतोजी पालकर.... धर्मांतर झाल्यानंतर शिवाजी महाराजांनी पुन्हा त्यांना हिंदू करून घेतले होते हे माहीत होते...पण एवढे सविस्तर आत्ताच कळाले... मन स्तब्ध झाले....केवढा त्याग..केवढी तपश्चर्या... सर, पण नेतोजींच्या दोन्ही धर्मांतरित पत्नींचे पुढे काय झाले हे इतिहासाला ज्ञात आहे का?? की त्या ही त्यांच्याबरोबरच परतल्या???
@user-kv4ct6dg4h
@user-kv4ct6dg4h 3 жыл бұрын
अगर छत्रपती शिवाजी ना होते तो सुन्नत सबकी होती उगाच म्हणत नाही
@kishorengineer7882
@kishorengineer7882 3 жыл бұрын
Ok हेच ऐकायचे होते ...धन्यवाद.असेच प्रेम राहू द्या.....सरकार...छान महिती....
@tushardevarukhakar9085
@tushardevarukhakar9085 2 жыл бұрын
Aadhi barakhadi शिक , aani नंतर व्हिडिओ tak. इतिहास chukalay शब्द
@mayureshdapkekar9445
@mayureshdapkekar9445 3 жыл бұрын
Very very nice 👌😊👍👍
@sahildongre2875
@sahildongre2875 3 жыл бұрын
Your information most important. Our Historical life ...
@vikrantchavan5558
@vikrantchavan5558 3 жыл бұрын
Sir एक प्रश्न होता छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या रायरेशवराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली.ते मंदिर सध्या कोठे आहे?ते सुस्थितीत आहे का? की काळाच्या ओघात लुप्त झाले? ते मंदिर कोणी बांधले plz त्यावर एक video बनवा.
@ganeshkadam1547
@ganeshkadam1547 3 жыл бұрын
ho te mandir aahe ajun
@jitendraghorpade6098
@jitendraghorpade6098 3 жыл бұрын
Nice video sir
@DrVijayKolpesMarathiChannel
@DrVijayKolpesMarathiChannel 3 жыл бұрын
Thanks and welcome
@ashokpatange5728
@ashokpatange5728 3 жыл бұрын
धर्मांतराची चांगली माहिती दिल्या बध्दल धन्यवाद . छत्रपती नी नेताजीना शुध्द करून घेतले या वरून त्यांची दूरदृष्टी दिसून येते .
@namdeohire2690
@namdeohire2690 3 жыл бұрын
TV
@dravinashpawar6044
@dravinashpawar6044 3 жыл бұрын
छत्रपती शिवराय यांनी असे मोहरे घडविले होते की छत्रपती शिवाजी महाराजांच्या साठी आणि स्वराज्य साठी प्राण हातावर घेऊन हे मोहरे एकनिष्ठ पणे रहात होते आणि महाराज देखील त्यांची तेवडीच काळजी घेत होते त्यांचेवर तेवढाच जीव लावत होते असे निस्टवन्त मोहरे इतर कुठल्याही इतिहासात पाहायला ऐकायला मिळत नाहीत
@mangeshchavan5965
@mangeshchavan5965 8 ай бұрын
बाप तर बाप आहेच ना
@jaydeepghodake9979
@jaydeepghodake9979 4 ай бұрын
*छत्रपति शिवाजी महाराज औरंग्याच्या हातावर मिठाई ठेऊन पसार झाले होते*
@JAYSH333
@JAYSH333 3 жыл бұрын
👌🚩🙏
@hariharnarayanbhagwat2101
@hariharnarayanbhagwat2101 3 жыл бұрын
नेतोजी पालकरांबद्दल नेहमीच मला आकर्षण राहिले होते, त्यांच्या बाबत सविस्तर माहिती कळली बरे झाले, नेतानजींची समाधी कुठे व कशा स्थितीत आहे हे कळले असते तर बरे झाले असते, असो.
@ज्ञानगंगा
@ज्ञानगंगा 3 жыл бұрын
नेताजी पालकर यांची समाधी तामसा ता.हदगाव जि.नांदेड येथे आहे..🙏
@sadashivjagde7508
@sadashivjagde7508 Жыл бұрын
नेतोजी पालकर याची समाधी तामसा येते आहे ता.हदगाव जिल्हा नादेड
@devanandgaikwad1966
@devanandgaikwad1966 Жыл бұрын
माफ करा पण....नेतोजी पालकर आणि शिवाजी महाराज यांचा आपसातील मतभेद हा ठरवून होता याला authentic पुरावा काय आहे, आणि हा जर बनावच होता तर छत्रपती शिवाजी महाराजांनी एक हजार मावळे गमावले ते या बनावासाठीच काय?
@devdaspatil8181
@devdaspatil8181 3 жыл бұрын
Sir jar mirza raje jaising jar prabu shree ramanche vanshanj hote tar te tya aurangyachi chakri ka karayche
@pravinspvlogs3317
@pravinspvlogs3317 3 жыл бұрын
जय भवानी जय शिवराय जय शंभूराजे 🚩🚩🚩
@kartiksk-artic
@kartiksk-artic 2 жыл бұрын
त्यांच्या दोन पत्नी काका कोंढजींचं काय झालं पुढे?
@shriniwasarunpawar5041
@shriniwasarunpawar5041 3 жыл бұрын
🙏🙏🙏
@mlxlofimix9862
@mlxlofimix9862 3 жыл бұрын
Thank u for good information 🙏🙏😁
@DrVijayKolpesMarathiChannel
@DrVijayKolpesMarathiChannel 3 жыл бұрын
So nice of you
@MRVICTORSMITH-tj2gw
@MRVICTORSMITH-tj2gw 3 жыл бұрын
Chatrapati Shivaji maharaj kdey eka peksha ek khatarnak yoddha hotey aani tevha janta pn tashich hoti aaj chya janta sarkhi nahi va tevha chatrapati Shivaji maharaj ney samanya mansana va janta la mahan keley mhanun samanya mansani va janta ni chatrapati Shivaji maharaj na mothey keley va maratha nhvey sarva bhartitan chey Marathi samrajya sthaphan key jey shevti peshwani va pehwayi ney jaativad va aandhshradha va ghatika va jyotishi va karmakandan muley gamavley hach khara itihas
@milindatre1200
@milindatre1200 2 жыл бұрын
Doctor Netaji palkar not Netoji! Please correct!
@highfie2948
@highfie2948 3 жыл бұрын
🔥🙏🙏🙏
@surajmalekar1874
@surajmalekar1874 3 жыл бұрын
Apan kadhat aslelya vidio Madhun khup changali mahiti milate Mazi vinnti ahe ki apan raja shiv chatrapati hi Malika utub vr takavi
@anilkoli1202
@anilkoli1202 3 жыл бұрын
नेतोजी पालकर यांचं गाव शिरूर तालुक्यातील तांडळी आहे का
@akshaypingale9695
@akshaypingale9695 3 жыл бұрын
नेतोजी पालकर रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील चौक येथील होते..त्यांचा जन्म चौक मधला आजही त्यांची जयंती तिथे साजरी केली जाते..
@jayakamble762
@jayakamble762 3 жыл бұрын
🙏🙏🚩🚩🚩🚩🚩👍👌👌👍
@raviwalunj3386
@raviwalunj3386 2 жыл бұрын
Doctor Saheb netoji nahi netaji palkar ahe ho
@sanjayahirrao893
@sanjayahirrao893 Жыл бұрын
Netoji ka Netaji
@rajeshpatil6872
@rajeshpatil6872 Жыл бұрын
Netaji mhana. Netoji aikayla bare vatat nahi.
@somnathbhalerao3634
@somnathbhalerao3634 3 жыл бұрын
Shomnath bhalerav
@ramharirajesh3105
@ramharirajesh3105 3 жыл бұрын
Mahiti chan ahe
@manojkumardesai386
@manojkumardesai386 3 жыл бұрын
सर , आपण दिलेली माहिती छान आहे पण स्वराज्यावर सर्वात यशस्वी आक्रमक करुन आपली चौथी पिढी ही किती मुगलनिष्ठ आहे हे सिद्ध करून दाखवणारा,पुरंदरचा अपमान कारक तह लादणारा, शिवछत्रपतींना आग्र्यास जाण्यासाठी भाग पाडणारा,( महाराजांनी त्याला वचनात बांधलं हे महाराजांचे चातुर्य आणि आग्र्याहून सुटका करून घेणं हे ही त्यांचचं चातुर्य) नेतोजींचे काही होणार हे माहिती असूनही पकडून देणारा मिर्झा राजा जयसिंग जणू काही भोळ्या सांबाचं प्रतिक कसा ?
@DrVijayKolpesMarathiChannel
@DrVijayKolpesMarathiChannel 3 жыл бұрын
आपल्या अंधभक्तीचं चांगलंच फळ मिर्झा राजांना मिळालं होतं.
@amoltakale5096
@amoltakale5096 3 жыл бұрын
👌👌🙏🙏
@yashdabhade2922
@yashdabhade2922 3 жыл бұрын
🙏🔥🔥❤
Good teacher wows kids with practical examples #shorts
00:32
I migliori trucchetti di Fabiosa
Рет қаралды 12 МЛН