माऊली तुमचे सुंदर विचार मला खुप आवडतेत असेच छान छान विचार सांगत चला श्री स्वामी समर्थ माऊली परमेश्वरा सुखी ठेवा देवा आनंदी ठेवा अशक्य ही शक्य करतील स्वामी जय जय स्वामी समर्थ
@ashokmore28072 жыл бұрын
🌹 *जय गुरुदेव* 🌹 जीवनाच्या सागरातून तरून जाण्यासाठी, हे विश्वच ज्यांचे कुटुंब आहे अशा विश्व माऊलीजी कडून पोटतिडकीने साकारलेला आजचा सत्संग 🍀 बहुतेक लोकांच्या सर्व समस्यांचे मूळ कम्फर्ट झोन असून, त्यातून सहजतेने कसे बाहेर पडायचे व आयुष्य आरोग्यदायी आनंदी कसे बनवायचे याविषयी सविस्तर अभ्यास पूर्ण माहिती 🍀 *खरंतर माऊलीजीनी आपल्या सर्वासाठी अमृतरुपी ताट* ज्यामध्ये झुम साधना सत्संग आहे ते स्वतःच्या हाताने वाढून ठेवले आहे. ते घेण्यासाठी सर्वांना आग्रह करत आहेत. पण काहीना त्यांच्या दुर्दैवाने कंफर्ट झोन मधून बाहेर पडता न आल्यामुळे त्याचा आस्वाद घेता येत नाही. अशा सर्वांची काळजी पोटी साकारलेला सत्संग🍀 जागे व्हा. कम्फर्ट झोन सोडा. कष्टाची तयारी ठेवा. जिवंत आहेत त्यांची किंवा फुकट मिळते त्याची किंमत करा. छोट्या छोट्या गोष्टींनी डिस्टर्ब होऊ नका. आजच्या अनमोल सत्संगाचे सार 🍀 तसे पाहिले तर असे वाटते की माऊलीजिं प्रत्येक रोगावर विषयावर बोललेले आहेत. आजच्या रविवारी नवीन काय घेणार ? याचे कुतूहल असते. पण जेव्हा सत्संग ऐकतो तेव्हा असे कळते की आपण या विषयापासून खूप दूर होतोत याची आपल्या जीवनात गरज आहे 🍀 या जगात कोणी कोणाला फुकट काहीच देत नाही तेथे माऊली जी मात्र जनकल्याणासाठी आयुष्यभरासाठी फुकट झूम साधना, सत्संग, शिबिर, ट्रेकिंग इ. घेत असून हे सर्व शब्दातीत आहे 🍀 जय गुरुदेव माऊलीजी.....👣💐👏👏👏
@ashokpawar49172 жыл бұрын
Qqqqq
@balasahebzirpe99592 жыл бұрын
खुपच भारी सतसंग माऊलीजी🙏किती तळमळीने सांगत आहात, खरच तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद माऊलीजी🙏सतसंगात सांगितल्याप्रमाणे मी या 5 ही गोष्टींच पालन करुन मागच्या 9 वर्षापासून जीवन एकदम मस्त मजेत व आनंदात जगत आहे, शिबीर केल्यापासून संपूर्ण जीवनच बदलुन गेले आहे, माऊलीजींचा आशिर्वाद कायम माझ्या सोबत आहे, माझी संपूर्ण फॅमिली खूप आनंदात जीवन जगत आहेत,खरच मी खूप नशीबवान आहे,माझ्या जीवनात दवाखाना व घरातील भांडण, या दोन गोष्टी माऊलीजींच्या आशिर्वादाने कधीच येत नाहीत व येनार ही नाहीत, कारण माझ्या सोबत ज्ञानयोगाची ऊर्जा व माऊलीजींचा आशिर्वाद कायम सोबत आहे, मी प्रत्येक कर्म विचार करून करतो, माझा माझ्या स्वत वर व माझ्या कर्मावर माझा १००% विश्वास आहे, मी माझे जीवन माऊलीजींच्या आशिर्वादाने मस्त मजेत व आनंदात जगत आहे, सतसंग खुपच प्रेरणादायी माऊलीजी खूप खूप धन्यवाद🙏🙏
@vaishalikhole94912 жыл бұрын
Yess, जय गुरुदेव.. 🌹💯👍🌴 अतिशय समर्पक सत्संग... आळस झटकून टाकला तरच ज्ञानयोग शी जोडले जाणे शक्य आहे . ज्याचे पूर्वजन्मी चे काही सुकृत असते तेच इथे जोडले जातात... Comfort zone सोडला तरच आयुष्यात काहीतरी करता येईल.जीवन भरभरुन जगायचे असेल, तर ज्ञानयोग आत्मसात करणे गरजेचे आहे. माऊली जी चे शब्दात जी काही ऊर्जा आहे, एका क्षणात जीवन बदलून टाकण्याची क्षमता आहे ,अशी कित्येक उदा,आहेत आणि अनुभव ही घेत आहे .. खूप छान, धन्यवाद माऊली जी..🙏🌹💯👍🌹 जय गुरुदेव.🌹🙏
@sunandasali75082 жыл бұрын
जय गुरुदेव माऊलीजी खूपच छान तळमळीने सांगत आहात मन भरून येत आहे कोटी कोटी प्रणाम
@mohandharia96802 жыл бұрын
८
@aryadounde90282 жыл бұрын
खरंच आहे...ज्ञानयोगाच्या माध्यमातून आहार शुद्धी, मनाची शुद्धी,शरीर शुद्धी.. शुन्य अवस्थे मध्दे जगणे...असे खुप परिवर्तन झाले आहे...रोजची सकाळची साधना आणि सत्संग ह्या स्पर्धेच्या युगात पण मन स्थिर ठेवते व आलेल्या परिस्थितीला सामोरे जाण्याची प्रेरणा देते..ज्ञानयोगाशी जोडल्या गेल्या पासून माझ आयुष्य सच्चिदानंद स्वरूप झाले आहे... सर्वांना ह्या सकारात्मक ऊर्जेचा अनुभव मिळावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🙏🏻✨ तुम्हचे खुप खुप धन्यवाद माऊलीजी 🙏🏻 जय गुरुदेव 🙏🏻✨🌸
@AjitNarsale-o6j Жыл бұрын
खूप छान मार्गदर्शन केले आहे माऊली. तूमच्या मार्गदर्शनाची समाजाला गरज आहे. अप्रतिम विचार आहेत माऊली तूमचे.
@geetachakankar76552 жыл бұрын
जीवनाला योग्य दिशा देणारा सुंदर सत्संग
@ndpatilbeedkar93157 ай бұрын
खूपच छान,सत्संग माऊलीजी. धन्यवाद
@ashwineebhiungade78332 жыл бұрын
जय गुरुदेव माऊलीजी 🙏🙏 आयुष्यात काही तरी करायचे असेल,जीवन भरभरून जगायचं असेल तर ज्ञानयोगाशी जोडले जाणे आवश्यक आहे .खूप छान माऊलीजी🙏🙏
@districtmalegaonlive2624 Жыл бұрын
माउलींजी तुमचे सगळे युट्युब लेक्चर अतिशय अभ्यासपूर्ण आहेत.जीवनाला उभारी देणारे आहे, नवी उमेद, नवा दृष्टिकोन अन जीवनाला नवी दिशा देणारे आहेत.फक्त एक विनंती आहे शॉर्ट मध्ये सांगता आलं तर पहा, म्हणजे टाइम कमी करा, इतकंच. धन्यवाद ❤️🙏🌷
@krishnabirari2323Ай бұрын
यु ट्यूब वर तुम्ही आमची साधना घेतात गुरुदेवा मि रविवारी सुद्धा चार वाजता उठून साधना करते तुम्ही सांगाल तर मि झुम साधना करेन झुम जाईन करेन मि माझं शंभर टक्के देतेय येस येस मि टिकवून ठेवेन आम्ही चैतन्य वनात दत्त मुर्ती स्थापनेचयावेळी येतोय रिझर्व्हेशन झालंय वनात येते
@krishnabirari2323Ай бұрын
आम्ही खूप आभारी आहोत धन्यवाद गुरुदेवा तुम्ही किती तळमळीने प्रेमाने साधकांना जागृत करत आहात मि खुप कृतज्ञ आहे गुरुदेवा ज्ञानयोगाशी. जोडल्या नंतर खुप सकारात्मक बदल झाले आहेत मला येणारा राग कमी झाला रोजची साधना करुन मन. शांत झाले स्थिर झाले चंचल असलेल मन विखुरलेल्या मनाला एकाग्र होण्यास मदत झाली भसरिका करतांना फुफ्फुसे सर्व शरिर शुदध होऊन आकसिजन मिळाला रक्ताभिसरण संस्था सुधारली तुमच्या एक एका शब्दात एवढं सामर्थ्य आहे गुरू देवा आमचं बल कार्यक्षमता वाढली दुपारी जे संकल्प केले ते कृतीतून करणार आहे पोटावर चे पाठीवरचे व्यायाम प्राणायाम करुन शरीरातील सर्व अवयव हलके होऊन लवचिक झाले मन शरीराला सखोल विश्रांती मिळाली मन आनंदाने वाहू लागले महणावेस वाटते आनंद लहरी आनंद लहरी हृदयातूनी वाहू द्या प्रेमाने हसा प्रेमानं बोला माऊलींसंगे नाचूया आनंद लहरी. जय गुरु देव माऊलींना कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🌹🌹🌄
@gangadhardhanve88062 жыл бұрын
🌳 *जय गुरुदेव माऊलीजी* 🌳 🍀 *प. पूज्य माऊलीजींनी आजच्या सत्संगातून अतिशय पोटतिडकीने, कळकळीने **_शारीरिक स्वास्थ्य व मनाला शांती, कुटूंबात सदैव आनंदी आनंद_** राहावा म्हणून 5 गोष्टी सांगितल्या आहेत.* 💚 *जीवनात आरोग्य, आनंद प्राप्त करायचे असेल तर **_कंम्फर्ट झोन ( सुरक्षा क्षेत्र )_** यातून बाहेर पडावे लागेल. तरंच स्वास्थ्य प्रदान होईल.* 💚 *शारीरिक मानसिक भावनिक स्वास्थ्य मिळवायचे असेल तर **_आपल्याकडे ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टींची किंमत करायला शिका._** कारण अनेक जण जवळचे सोडून पळत्याच्या पाठीमागे धावतात. आपल्या कुटुंबातील व्यक्ती, मित्र परिवार, शेजारी यांचेशी विनाकारण वाद घालून वैर पत्करतात व अशी एखादी व्यक्ती, गोष्ट गेली की मग दु:ख करीत बसतात. म्हणून जे जवळ आहेत, सोबत आहेत त्यांना जपा. त्यांना किंमत द्या. त्यांचे महत्त्व जाणा. त्यांचे सोबत आनंदाने राहा. फुकट मिळते म्हणून दुर्लक्ष करू नका. आपली **_ज्ञानयोगाची_** दररोजची सकाळची झूम साधना अगदी फ्री आहे. आपल्याला दररोज सकाळी साधनेचा हा **_अमृतकलश_** फुकट मिळतो आहे तो वाया घालवू नका. त्याचा स्वतः बरोबरंच आपले कुटुंबीय, मित्र परिवार यांनाही लाभ मिळवून द्या.* 💚 *कोणतीही गोष्ट कष्ट केल्याशिवाय मिळत नाही. अनेकांची मानसिकता अशी असते की, **_"देरे हरी पलंगावरी"_** सर्व काही फुकट पाहिजे. असं कसं शक्य आहे? कोणतीच गोष्ट कष्टाविना साध्य होत नाही. मग ती भौतिक गोष्ट असो, शारीरिक, मानसिक स्वास्थ्य असो, व इतर काही. फुकट काहीच प्राप्त होत नाही तरी फुकट मिळण्याच्या आशेने कष्ट न करताच वाट बघत असतात. यासाठी मनातून कष्ट करण्याची तयारी असावी.* 💚 *कोणत्याही गोष्टीला आपली कशी प्रतिक्रिया असते हे अतिशय महत्वाचे आहे. प्रत्येक गोष्टीला नकारात्मक प्रतिक्रिया असेल तर कधीच त्याची प्रगती होणार नाही. तो कोणत्याही परिस्थितीत सतत चिडतच राहणार. तो तिरस्कारणीय होईल. म्हणून सकारात्मक प्रतिक्रिया व तशी कृतीही महत्वाची आहे.* 💚 *कोणत्याही एखाद्या सकारात्मक ऊर्जेशी जोडलेले राहा. कारण जात्याच्या खुंटाजवळ जे दाणे राहतात ते सुरक्षित राहतात आणि इतर सर्व त्याच जात्यात भरडले जातात.* 🌳 *खरंच माऊलीजी अतिशय महत्वपूर्ण असा सत्संग आहे. आत्मपरीक्षण करायला लावणारा सत्संग आहे. आत्मपरीक्षणातून मी कोण आहे? मी कोठे आहे? मी कसा आहे? मला कशाची आवश्यकता आहे? काय केले तर मी स्थीर राहील. प्राणायाम, ध्यान, सत्संग याची जाणीव मला आहे का? यांचा मी अंगिकार केला आहे का? नाही तर कधी करणार? स्वतःला कधी सुधारणार? ....... असे अनेक प्रश्न उपस्थित होतात. या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधायला लावणारा व त्यानुसार दैनंदिन जीवनात वर्तन करायला लावणारा अतिशय महत्वपूर्ण सत्संग आहे. त्याचबरोबर माऊलीजी आपल्या जीव तोडून, अतिशय कळकळीने सांगण्यामुळे आपोआपच डोळ्यातून अश्रू आले. अंगावर काटा ऊभा राहिला. मन उचंबळून आले......* 🙏🏼 *खूप खूप धन्यवाद माऊलीजी!!!* 🙏🏼 🌳 *जय गुरुदेव* 🌳
@anushreerane23172 жыл бұрын
जय गुरदेव दत्त🙏🙏🙏🙏🙏
@anilshelar63232 жыл бұрын
फारच सुंदर अप्रतिम धन्यवाद जय गुरुदेव माऊलीजी 🚩👌🏻👍☝🏻🙏☝🏻👍👌🏻🚩 उज्वला व अनिल शेलार आळेफाटा किल्ले शिवनेरी पुणे
@sharadsagave9433 Жыл бұрын
Jai Gurudev Mauliji ❤️🌹👏 I agree with you all things. I follow what have you guided to us👍 Thank you thank you very much my dear Guru maulijee ❤️🌹👏
@madhubanpositiveenergy43172 жыл бұрын
Yes you are right maulijee nice good information thank you so much
@ajitnarsale21652 жыл бұрын
खुप छान मार्गदर्शन केले आहे माऊली. तूमच्या मार्गदर्शनाची समाजाला गरज आहे माऊली 👏
@pradipnalavde76242 жыл бұрын
खरच मनापासून धन्यवाद सर खुपचं प्रभावी अंमलबजावणी सुरू करतो लगेच
@jyotiambetkar82 жыл бұрын
खरं आहे हो सगळ तुम्ही सांगता ते माऊली.. 💯👍
@vidyadumbre31992 жыл бұрын
जय गुरुदेव माउलीजी 🌹🌹👏👏 खूप सुंदर सत्संग, माउलीजी आणी ज्ञानयोगामुळे माझे पूर्ण जीवन बदलून गेले आणी मी निरोगी व आनंदी जीवन जगात आहे. खूप खूप धन्यवाद माउलीजी 🌹🌹👏👏
U have change my life. Its great experience and life changing
@anilgajare38132 жыл бұрын
माऊली जी माझे आई,वडिल,बहिण,भाऊ नाही राहिलेत त्यामुळे कोणी मोठे नाहित त्यामुळे मला असा हक्काने,रागावून,आणी मोलाचे सल्ले देणारं असे कोणीच नाही मात्र आज तुमचा सत्संग ऐकुन डोळ्यात पाणी आले. कोणितरी घरातला मोठा माणुस आपल्याला कडवट पणे आपुलकीचे सल्ले देतोय हे ऐकुन भरून आले. मी तुमचा ग्रुपमध्ये असतो पण कधीच लवकर उठुन ध्यान करत नाही पण उद्या पासून नक्की ध्यान व व्यायामाला 5.40 ला जॉईन होणार
@chhayagawali57182 жыл бұрын
Join कसे व्हायचे लिंक आहे का w app ची
@kiranborde75232 жыл бұрын
Ok nice
@manjusawant4960 Жыл бұрын
खूप खूप छान एकदम खंरे बोलता माऊली तुम्ही जय गुरुदेव
@manishamore190 Жыл бұрын
स्वर्गच होतो घराचा ज्ञानगायोगमुळे🙏🙏 Jay gurudev Mauliji
@nandabhagit82982 жыл бұрын
जय गुरुदेव आपणांस कोटी कोटी प्रणाम
@sudhirdeore2 жыл бұрын
अतिशय कळकळीची विनंती 🙏🌹🙏👍💐
@sangitagaikwad324 Жыл бұрын
Maulijee tumche Anmol vichar Aikun mi swatamde changle badal karnyache praytna kart aahe .
@aruntambe95762 жыл бұрын
Jay Gurudev... Pranam Maulijee
@sairamwaghmare72822 жыл бұрын
आपले चैतन्य वन म्हणजे जादू आहे जे त्याच्यासोबत जोडलेले राहील त्याचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य हे कायम बेस्ट राहते
@ganeshmane36602 жыл бұрын
जय गुरुदेव माऊलीजी💐🌹🌹🌹 खूप सुंदर सत्संग म्हणजे अमृत वाणी असते जय गुरुदेव
@omrajtalekar73212 жыл бұрын
खूप छान माऊलीजी , खूप छान माहिती सांगितली ती अगदी तळमळीने खूप छान वाटले तुमचा व्हिडिओ 🌹💐🙏🙏🙏🙏
@RenukaSalve-dn4qf10 ай бұрын
माझ्या मुलीला व नवऱ्याला चांगली बुध्दी द्या माऊली कोटी कोटी प्रणाम तुम्हाला❤❤❤❤❤
@ajayjadhav79112 жыл бұрын
कोटी कोटी प्रणाम
@sunitahule18812 жыл бұрын
खुप सुंदर आहे 👌👌
@ishwarwagh31502 жыл бұрын
जय गुरुदेव माऊलीजी.🙏🚩
@shreyasvaidhya43562 жыл бұрын
Jai Gurudev Mauliji
@suvarnasalunke29842 жыл бұрын
खुप छान माऊली 🙏🙏 धन्यवाद 🙏
@shruti_nagare36952 жыл бұрын
Jay gurudev mauli ji 🙏
@manishasurve10242 жыл бұрын
खरच आरोग्य म्हणजे नक्की काय हे मला ज्ञानयोगात आल्यावर समजले.
@sangitaviladkar60272 жыл бұрын
जयगुरुदेव...
@mrs.dipalidake94072 жыл бұрын
घराचं नंदनवन करायचे असेल तर खरंच ज्ञानयोग हे कृष्णरुप आहे.....जय गुरुदेव माऊलीजी 🙏🏻
@madhukarpawal14382 жыл бұрын
सातत्य खूप महत्त्वाचे आहे आणि खूप काही शिकायला मिळाले ते मी आचरणात आणतोय जय गुरुदेव धन्यवाद
@sanjaytupe94142 жыл бұрын
आनंदाचा सोहळा म्हणजे ज्ञानयोग आहे. जय गुरुदेव
@yogitadumbre4483 Жыл бұрын
खूप छान मातृभाषेमध्ये सागता
@namdeokandhare25622 жыл бұрын
किती छान माहिती दिली गुरुजी नमस्कार 🌹🙏🌹🙏🌹
@meghrajshikhre92272 жыл бұрын
माऊलीजीं मी नक्की शिबिरात येणार आहे सहपरिवार
@yevalesomnath86522 жыл бұрын
श्री गुरुदेव
@shreyajoat34382 жыл бұрын
Jai gurudev mauliji.. Me 9 days cha online shibir kela April madhe va aata roz sadhana pn karat ahe tyamule khup farak vattoy... Khup fresh and energetic vatte khup khup dhanyavaad 🙏
@dhananjaypawar39452 жыл бұрын
आपला सतसंगातील प्रत्येक शब्द अनमोल वाटतो
@sunitahule18812 жыл бұрын
जयगुरू देवतुमचेविचारखुपछाआहेत
@sunitapawar2633 Жыл бұрын
जय गुरुदेव माऊलीजी किती जीव तोडून सांगता लोकांना मला तुम्ही देवाच्या रूपात दिसता माऊलीजी माझी खूप इच्छा आहे ज्ञानयोग शिबीरात येण्याची देवानी माझी इच्छा पूर्ण करावी
Khup spashth boltat mauligi mala avadle jay mauligi
@harishkokate51282 жыл бұрын
Best 👍 you
@sachindeshmukh21382 жыл бұрын
माऊली जी जयहरी 🙏
@kaminijambhale69732 жыл бұрын
खूपच प्रभावी
@bhagwanpoul19712 жыл бұрын
ऊपयुक्त माहिती
@sachingunjal36042 жыл бұрын
तुमचा प्रत्येक सत्संग खास माझ्यासाठी च बनलेला आहे असे वाटते कारण आपण सर्व एक च आहे फक्त शरीर वेगळे आहे
@bhagwatwagh50242 жыл бұрын
*आजचा सत्संगामध्ये प.पु.माऊलीजींनी अतिशय पोटतिडकीने आम्हा सर्वाना केलेला महत्वपुर्ण उपदेशच....* *या उपदेशात कंफर्ट झोनचा त्याग करुन आरामदायी जीवनाला सतत कामात व्यस्त ठेवले म्हणजे कोणतेही वाईट विचार मनात येनार नाहीत,दुसऱ्याप्रती फक्त वरवरचे दिसायलाच नाही तर स्वयंप्रेरणेतुन आदरयुक्त भावना तयार होईल...ईतरा कडे पहायला स्वतः ला वेळच दिला नाही तर कशाला लोकातल्या वाईट गुणांचे दर्शन होईल..* *कंफर्ट झोनच सर्व आजारांचे मुळ असल्याने याला तिलांजली देऊन मनाला वाटेल ते चांगले काम करत रहाने सर्वात उत्तम....* *सतत साधना,प्राणायाम, ध्यान,सत्संगा सोबत राहीलो तर कधिच आयुष्यात वाईट होऊच शकत नाही....* *पण हे सर्व आळशी जीवनामुळे करूच वाटत नसल्याने मग जीवन निरूत्साही,कशातच रस वाटत नाही... परिणामी डिप्रेशन,तान,तनावा सारखे गोड गोड पाहुण्यांचा निवास आपल्यामध्ये होत असतो....* *म्हणुन आजच्या सत्संगातुन पोटतिडकीने सकाळच्या साधनेशी,सत्संगाशी जोडलेले राहुन आपल्या जीवाचे शिवात रुपांतर करुन घ्या असे मार्गदर्शन करून जसे एखादी आई लेकरांना नेहमी सांगुन देखिल ते ऐंकत नाही मग मात्र आई मोठ्या आवाजात बोलुन त्याला चांगली समज देते...असेच आज वाटत होते....बरं झालं ...आजच्या सत्संगातुन शब्दांचा चांगलाच चोप बसत होता....*😊👏
@lalasahebbarge81262 жыл бұрын
काही दुर्दैवी जीव आशा आहेत की त्यांना कशाचीच किंमत नसते मी चैतन्य वनातील शिबीर केले आहे माऊलीची आपण सांगतात त्याप्रमाणे सर्व प्रकारची साधना मी करतो मला खूप खूप फायदा होत आहे माऊलीची आपण चैतन्य वनातील परमेश्वरच आहात या परमेश्वराचा मी निस्सीम भक्त आहे जय गुरुदेव माऊली जी
@manoharpatil67952 жыл бұрын
हरिओम दादा. खरे आहे तुमचे म्हणणे 🌹❤️
@marutibhusari22912 жыл бұрын
सर्वव्यापक जो आनंदमय । तेजोमय । प्रेममय 1 अमृतमय निर्गुण निराकार कृष्ण तत्वाने श्रीकृष्णांच्या रुपाने अवतार घेऊन गीतेत अर्जुनाला सुद्धा हेच सांगितले मी जे तुला सांगितले ते तु बुद्धीला घासून पाहा आचरण करून पाहा पटले तर घे नाही तर सोडून दे . हे गीताज्ञान घेतले जीवणात आणलेत तर जीवणाचा सर्वोच्च आनंद प्रेम मिळेल नाहीतर विनाश निश्चित दुःख - दैन्य निराशा मिळेल . हा काय शाप नाही तर परिणाम सांगितलेला आहे . आज माऊलीजी नी देखील हे च सांगितलेले आहे . म्हणून मी वारंवार सांगतो माऊली जी म्हणजे गीता गायक भगवान श्रीकृष्णच . माऊलींजी च्या रुपाने मला माझे भगवान श्रीकृष्ण अन चालती बोलती गीता च मिळाली ' मी कृष्णामुळे आहे . मी कृष्णाचा आहे अन मी कृष्णमय आहे अन मी कृष्णा साठीच आहे ..
@rajanlambor13972 жыл бұрын
Bura jo dekhan mai chala bura na milia koi Jo dil khoja aapanna , mujhse bura na koi Mauliji your this satsang was eye opener Jai gurudev Mauliji🌹🙏🙏
@parvatisakhare193 Жыл бұрын
Mi tumhala attapasun Guru manato shrihari
@parvatisakhare193 Жыл бұрын
Jai gurudev
@kisanbhavar64642 жыл бұрын
RAMKRUSHAN HARI MAULI, VERY GOOD 👍
@pravinyadav36942 жыл бұрын
Khup chhan satsang aahe mauliji
@vimalgaikwad8836 Жыл бұрын
खुप छान सांगितले धन्यवाद
@rajendrasawant71272 жыл бұрын
माऊली अतिशय छान मार्गदर्शन करीत आहात:कवी राजेंद्र सावंत,टिटवाळा
@ganeshmane58832 жыл бұрын
येस्स, 🌹🌹जय गुरुदेव माऊली जी 🌹🌹
@santoshkolhe28572 жыл бұрын
जय गुरूदेव माऊलीजी
@bhimraokale75112 жыл бұрын
Jai Gurudeo Mauliji.
@rajnandasutar74042 жыл бұрын
Thank you mauliji
@Krushnakumarmadane9992 жыл бұрын
🙏जय गुरूदेव माऊलीजी🙏
@RenukaSalve-dn4qf Жыл бұрын
माऊली अहमी तुमचं शिबिर येऊ आमचं चागळ होऊ द्या माऊली माझी मुलगी नोकरी ला लागू द्या🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏♥️♥️♥️♥️♥️♥️♥️