राजाराम महाराजांनी शिवरायांचे मंदीर बांधून घेतले | Sindhudurg Killa | सिंधुदुर्ग किल्ला । Part 2

  Рет қаралды 26,660

RoadWheel Rane

RoadWheel Rane

Күн бұрын

Пікірлер: 60
@ganeshchaudhari6707
@ganeshchaudhari6707 10 ай бұрын
शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायांचा आठवावा प्रताप, शिवरायांचा आठवावा साक्षेप भूमंडळी 🙏🙏🙏🚩🚩
@balasahebmoze4872
@balasahebmoze4872 10 ай бұрын
#ऊर्जास्रोत🔥 संघर्ष जितका कठीण असेल तितकाच परिणाम सुंदर असेल...! छत्रपती शिवाजी महाराज
@akshaya299
@akshaya299 10 ай бұрын
शिवराय असे शक्ती दाता🙇..जय शिवशंभू..🙏
@AapliMarathiAmbawale
@AapliMarathiAmbawale 10 ай бұрын
खूप सुंदर .खूप छान माहिती..ओझर ला मी जाऊन आलो आहे..खूप छान ठिकाण आहे ते.. जय शिवराय 🚩
@kalpeshchaudhari6548
@kalpeshchaudhari6548 7 ай бұрын
दादा खूप सुंदर पाट्या आहेत आणि तुमचे इतिहासाचे ज्ञान सलाम आहे त्या गोष्टी साठी खूप छान दादा ❤🎉
@jayshrikadam8003
@jayshrikadam8003 10 ай бұрын
दादा खरच खुप खुप छान शबदात व्यक्त होता येनार नाही इतके छान बाकी तुला खुप खुप धन्यवाद आणि राम कृष्ण हरी
@marotikotkar2477
@marotikotkar2477 10 ай бұрын
भैय्या , जय जिजाऊ ! झोपण्यापूर्वी व झोपेतून उठल्यानंतर मी तुझे गडकिल्यांचे व्हिडिओ बघत असतो .नवसंजीवनी मिळते , ऊर्जा मिळते आणि भुतकाळात जगायला मिळतंय . राजांच्या काळाजवळ असल्याचा भास होतो.फार लांब नाही , अगदी आत्ताचा मी पाहिलेला काळ आहे असं वाटतं .सिंधुदुर्ग मी पाहिला नव्हता ;तू दर्शन घडवलंस पण तिथे नतमस्तक होण्याशिवाय समाधानच मिळत नाही. सिंधुदुर्गच्या निमित्ताने तुझी सखोल , व्यापक , चिंतनशील कल्पकता दिसून आली.खरं सांगू ? तुझं इतिहासात जगणं व गडकिल्यांत राहणं मला वेड लावून गेलंय . तुझा छंदिष्टपणा तुला इतिहास संशोधक बणवून गेलाय .एक दिवस तूच इतिहासाच्या सुवर्ण पानावर चमशील हे निसंदेह ! एकदा कंधारच्या किल्ल्याचा व्हिडिओ टाकशील. माहूरच्या किल्ल्याला बोलायला येशील तेंव्हा हिंगोलीला येणारच आहेस .तेंव्हा तुझी टीम आणि आपण भेटूत .तुमची सन्मानपूर्वक सेवा करण्याची मनापासून इच्छा आहे. तुर्तास पुढील व्हिडिओसाठी आतूर आहोत . जय शिवराय ! मा.शि.कोटकर हिंगोली .9325176478
@Moanlidoiphode-kadu
@Moanlidoiphode-kadu 10 ай бұрын
दादा तुझे व्हिडिओ छान आसतात पण एक सांगू का तू आजुन थोडी सुधारणा krayla havi काय होत की उशिरा अपलोड होतो व्हिडीओ त्यामुळे तुझ्याशी जो धागा बांधला जातो तो कुठे तरी तुडतो हवी तर आठवड्यातून एक दिवस ठरव की त्या दिवशी तुझा व्हिडीओ येईल आणि आम्ही बघू शकू काय होत की उशिरा व्हिडिओ आल्याने सारखं youtube कडे लक्ष जात नाही याचा परिणाम हा होईल की तू खूप छान काम करून देखील ,आम्हाला तू आणि तुझी टीम कितीही आवडत आसली ,किंव्हा तू मेहनत घेतलीस तरी तू मागे राहतोस अस वाटत याच आजुन एक परिणाम तुझ्या viwes वर होतो कुठे तरी कृपया लक्ष द्यावे काही गल्लत झाली बोलण्यात तर माफी असावी जय शिवराय जय शंभु
@RoadWheelRane
@RoadWheelRane 10 ай бұрын
छे.. माफी कसली? हक्काने कौतुक करणारी मंडळी ज्यावर प्रेम करतात ते व्हिडीओत उशीरा आले तर नाराज होणारच. पण सध्या व्यवसायानिमित्त आलेली कामं, काही घरगुती जबाबदाऱ्या आणि शूटचे नियोजन असं सर्व एकत्र आलंय. यात वेळ काढणं कठीण होतंय. एक दौरा म्हटलं तरी किमान ३ दिवस तर लागतातच. माझ्या प्रगतीबद्दल इतकं आस्थेने काळजी करता ना हेच माझं शक्तीस्थान आहे. आणि तेच मला यशस्वी करणार आहे. आणि युट्यूबमधून सर्व खर्च निघेल असे उत्पन्न आले तर तेही पुर्ण वेळ करता येईल. नाही असे नाही. फक्त सध्या २ महिने काही कमिटमेंट आहेत. त्यातून बाहेर पडलो की तुमच्या सर्वांसाठीच आहे मी.. जय शिवराय!🚩 हा दुर्गनामा थांबणार नाही!💪🏻
@vikaslondhe690
@vikaslondhe690 10 ай бұрын
साहेब आपण घेतलेल्या कार्याला मानाचा मुजरा आणि कलयुगातील श्री छत्रपती शिवाजी महाराज आहात. आपणास एवढी माहिती कशी काय कळते. खरोखरच आपल्या कर्तुत्वाला सलाम आणि अभिनंदन 🙏🙏❤❤
@umeshraut5296
@umeshraut5296 10 ай бұрын
Great dada shivaji maharaj janche information tuhami aahamala pahayala bhetate yecha aamcha bhayga aahe.👍👍👍👏👏
@ashishduble7504
@ashishduble7504 10 ай бұрын
You have a very unique way of giving the commentary addressing the camera as if talking to the viewer
@vijaypawar9553
@vijaypawar9553 10 ай бұрын
sir, tumche video khup bharii astat, aaturthe ney vat bgto videos sathii, ly bhariii sir❤,
@PruthwirajPJagtap
@PruthwirajPJagtap 10 ай бұрын
खूप वाट पाहिली या वेळेस🙏🏻🚩
@RoadWheelRane
@RoadWheelRane 10 ай бұрын
खूप सॉरी.. पण एका आठवड्यात एक व्हिडीओ असं नियोजन आहे किमान २ महिने!🥹
@vaijayantimankar
@vaijayantimankar 10 ай бұрын
खुप छान माहिती देतोस. आणि तुझ्या आणि तुझ्या तीममुळे आम्हा सर्वांना कुठले ही आणि कितीही प्राचीन खुप अव्हगड किल्ले गढ़ आम्हाला घर बसल्या बघता येतात.. 🙏💐🌹💐👌👌👌💖⭐⭐⭐⭐⭐
@jack_sparrow976
@jack_sparrow976 10 ай бұрын
खूप छान, अप्रतिम माहिती 👌👍
@pinkypednekar9429
@pinkypednekar9429 4 ай бұрын
🙏🙏❤❤ उपमा नाही खरंच
@MangalJadhav-e8d
@MangalJadhav-e8d 15 күн бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
@dhirajghorpade2896
@dhirajghorpade2896 Ай бұрын
🚩जय श्री राम 🚩
@mangeshsalunkhe3834
@mangeshsalunkhe3834 10 ай бұрын
❤️
@ajitpatil
@ajitpatil 10 ай бұрын
Khup mst Next vedio lvkr upload karave....😅 जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र जय श्री राम
@bablumundecha-voiceofjathk5323
@bablumundecha-voiceofjathk5323 10 ай бұрын
मि सिंधुदुर्ग किल्यावर बऱ्याच वर्षापुर्वी गेलो होतो मि तो दोन फांदयांचं नारळाचं झाड पाहिलं होतं त्या झाडावर विज पडायच्या आधी व दोन वर्षाआधी पण गेलो होतो शिवज्योत आणण्यासाठी.मि ह्या सर्व वास्तू पाहिल्या आहेत पण तुमच्या शैलीतून पाहणे हे एक वेगळेच अनुभव असतात नेहमी.मस्त प्रथमेशदा.लवकर part 3 येऊ दे.
@Omiiiishorts
@Omiiiishorts 10 ай бұрын
Jai shivshambhu ❤
@vinayakdhuri2640
@vinayakdhuri2640 10 ай бұрын
खूप छान व्हिडीओ दादा 👌👌
@milindpowar7825
@milindpowar7825 10 ай бұрын
प्रथमेश दादा, एकदा तुम्ही वज्रगडला भेट द्यावी अशी माझी इच्छा आहे. गडाचे बांधकाम अजूनही सुरेख, मजबूत बघायला मिळते.
@sushh_worldwide
@sushh_worldwide 10 ай бұрын
🙏🚩
@dailymotivationa2sir210
@dailymotivationa2sir210 10 ай бұрын
har har mahadev
@RakeshBerdeOfficial
@RakeshBerdeOfficial 10 ай бұрын
तुझं कन्टेन्ट खूपच छान आहे
@VidhyaHirapure
@VidhyaHirapure 10 ай бұрын
Khup Chan mahiti dilit 🚩🧡🧡 khup vat phat hoti video chi . Apn question ans cha video kranar hota tej ky jal 🙄
@RakeshBerdeOfficial
@RakeshBerdeOfficial 10 ай бұрын
खूपच सुंदर
@taneshambokar2817
@taneshambokar2817 10 ай бұрын
Dada tuzhe video khup chaan mahiti deun jataat
@Ipsu777
@Ipsu777 10 ай бұрын
धन्यवाद प्रथमेश आणखी काही लिहीत नाही......पण मन खुश केलं..
@prashantmodak9422
@prashantmodak9422 10 ай бұрын
Mitraa ek number video banavlaas
@ganeshchavan2078
@ganeshchavan2078 10 ай бұрын
नमस्कार जय शिवराय
@Swarajya_Trading
@Swarajya_Trading 10 ай бұрын
माहिती खूप छान , कृपया ईतर महत्वाचे गोष्टी दाखवताना त्यावर फोकस करा, म्हणजे त्या गोष्टी अधिक समजतील.
@manojjadhav4847
@manojjadhav4847 10 ай бұрын
दादा लोक माहिती समजून घेण्यास कमी पडत नाहीत, पण लाईक व शेअर करन्यात का कमी पडतात? हे कळत नाही. कारण महाराजांच्या अशा माहिती साठी प्रत्येकाने किमान एक तरी लाईक व शेअर हवाच....
@urmilaphadnis7842
@urmilaphadnis7842 10 ай бұрын
Khup chan
@udalikbelure09
@udalikbelure09 10 ай бұрын
उदगीर किल्ला ला ये वी इथली महिती दे❤
@CASEFILES0502
@CASEFILES0502 10 ай бұрын
Dada Raigad cha video kadhi yenar
@chandrakantmore9904
@chandrakantmore9904 10 ай бұрын
नमस्कार जय शिवराय सर्वांना 🚩🚩🚩🚩
@RoadWheelRane
@RoadWheelRane 10 ай бұрын
जय शिवराय!♥️
@chandrakantmore9904
@chandrakantmore9904 10 ай бұрын
तुझ्याच रिप्लाय ची वाट पाहत होतो दादा🚩🚩
@chandrakantmore9904
@chandrakantmore9904 10 ай бұрын
तिसरा भाग कधी अपलोड करतो आहेस?
@samrattilak4697
@samrattilak4697 10 ай бұрын
रायगड माहिती पाहीजे आम्हास
@aashishkadam4803
@aashishkadam4803 10 ай бұрын
पुढचा व्हिडिओ कधी टाकणार दादा आतुरता आहे जमले तर लवकरात लवकर व्हिडिओ टका जय भवानी,जय शिवराय🚩
@ravirajkamble3101
@ravirajkamble3101 10 ай бұрын
First comment
@RoadWheelRane
@RoadWheelRane 10 ай бұрын
❤️
@rameshmore5047
@rameshmore5047 10 ай бұрын
Raigad video plz
@ash_22_anonymus
@ash_22_anonymus 10 ай бұрын
Aamchya Solapurchya bhuikot killa pn ekda daakhawu shakta ka tumhi ???
@TSTTREAKVEDA26
@TSTTREAKVEDA26 10 ай бұрын
दादा मी पण ट्रेकर आहे गडकिल्ले फिरतो तुम्हाला व जीवन दादाला बघून मी youtube व्हिडिओ शूट करतो पण अपलोड करायची हिंमत होत नाहीय , दादा विडिओ जरा लवकर लवकर अपलोड केलेस ते बर होईल कारण मी तुला आणि जीवन दादाला बघायला तरसत असतो दादा माझी कळकळीची वनंती आसेल तर plz लवकर व्हिडिओ अपलोड करत जा 🙏🙏🙏
@VibhutiDarekar
@VibhutiDarekar 10 ай бұрын
नमस्करतुमचापायकसाआहेमहारांजांच्याआठवणीनेखुपरडुयेतनिदानमलातरी
@no.1bollywood.status_
@no.1bollywood.status_ 10 ай бұрын
दादा व्हिडिओ खूप भारी आहेत तुझे पण उन्हाळा खूप आहे दादा तर तुझी काळजी घे आणि सर्व टीम पण काळजी घ्या म्हणजे अखंड व्हिडिओ बघायला भेटतील आम्हाला 😊
@TrekkerKrishnaBhagade
@TrekkerKrishnaBhagade 10 ай бұрын
लाईट कोणती वापरतोस भाऊ मला लिंक देना
@mamtanarvekar6510
@mamtanarvekar6510 10 ай бұрын
लहान अथवा दूरच्या गोष्टी / वस्तू दाखवताना कॅमेरा झूम केला तर बरे होईल, अशी विनंती बाकी व्हिडिओ , माहिती छान सांगितली.
@विनोदम्हादलेकर
@विनोदम्हादलेकर 10 ай бұрын
अर्धा तास अगोदर आठवण झाली की पार्ट2 आज येणार होता आणि....आता बघतोय तर विडिओ आलंय....
@KingQueen-z1e
@KingQueen-z1e 10 ай бұрын
बहिर्जी नाईकानच एक पुस्तकाचा तुम्ही i thnk लोहगडच्या vlog मध्ये संदर्भ दिला होता अवश्य वाचा म्हणून त्या पुस्तकाचे नाव समजू शकेल का....????
@RoadWheelRane
@RoadWheelRane 10 ай бұрын
शिवनेत्र बहिर्जी!
@sam9664334558
@sam9664334558 10 ай бұрын
मंदिर चा बाजूला एक झाड होता मांडचा तला दोन फांदी होती
@yadneshkand2221
@yadneshkand2221 10 ай бұрын
OCCUPIED #shortssprintbrasil
0:37
Natan por Aí
Рет қаралды 131 МЛН