Paranda Killa | तुम्हीच पाहा.. तळघरातील शिवपिंडी | परांडा भुईकोट किल्ला | Gadkille

  Рет қаралды 258,876

RoadWheel Rane

RoadWheel Rane

Жыл бұрын

परांडा. महाराष्ट्राच्या गौरवशाली दुर्गवैभवात भर टाकणारा हा भुईकोट प्रकारातील अजस्त्र किल्ला. मोठ्या प्रमाणात असलेल्या तोफा, मुळ चालुक्य तसेच यादवकालीन वास्तुरचना, जमीनीखाली दडलेली तळघरं, महाल, शिवपिंडी, वास्तुकलेचा नयनरम्य अंदाज असलेली विहीर असं बरंच काही या किल्ल्यावर पाहायला मिळतं. मी या भुईकोटावर काय पाहिलं ते व्हिडीओत पाहालच.. काही गोष्टी खचितच धक्कादायक होत्या. बाकी किल्ला उत्तमच आहे.
इथे येण्यासाठी कुर्जुवाडी किंवा सोलापूर रेल्वेस्थानक जवळ पडेल. तिथून हसस्थानकात जायचं नि परांडा बस स्थानकाला जाणारी बस पकडायची. परांडा बसस्टँडच्या बाजूलाच किल्ला आहे.
#roadwheelrane #gadkille
---
Follow Us -
Twitter - / rwrane
Instagram - / roadwheelrane
Facebook - / roadwheelrane
KZbin - / @roadwheelrane
-----
Join this channel to get access to perks:
/ @roadwheelrane

Пікірлер: 977
@sairajkulkarni262
@sairajkulkarni262 Жыл бұрын
मी किल्ले दाखवणाऱ्या खूप लोकांचे व्हिडिओ पाहिले आहेत पण तू ज्या पद्धतीने किल्ला दाखवतोस तस कोणीही दाखवत नाही तू 1तास 2 तासाचा व्हिडिओ बनवलास तरी तो मी बघणार असेच बनवत रहा मी तुझा हा व्हिडिओ टीव्ही वर बघितला आणि तू जेव्हा बोललास की शॉर्ट व्हिडिओ चालतील का (चालणार नाही) तुझे सगळे व्हिडिओ बघितलेत त्या हक्काने बोलतोय(चालणार नाही) त्यावेळी मी मोबाईल उचलून लगेच कॉमेंट लिहायला घेतली
@Bhaivlogs0714
@Bhaivlogs0714 Жыл бұрын
45 मिनिट येथे जे मंदिर आहे ते शंकराचे आहे आणि श्रावण सोमवारी येथे मोठा महाप्रसादाचे आयोजन असते खुप लोक येतात या पुन्हा 3 ऱ्या सोमवारी 🎉
@waze2003
@waze2003
मनोज जरांगेला आणि एक विषय मिळाला आंदोलन करायला.
@satishpore1223
@satishpore1223
60वर्षापुर्वी या खंदकात मी मित्राबरोबर खेळत असे.आमची माली नावाची घोडी येथे चरत असे.आज मी 73 वर्षाचा असून रायगड जिल्ह्यात स्थायीक आहे.
@devikapilankar2205
@devikapilankar2205
नको नको सगळे डिटेल दाखवतोय तेच खूप खूप मनाला छान वाटते रे.तुला देव उत्साह , तकत देवो.🎉🎉
@sunilkulkarni7232
@sunilkulkarni7232
मी स्वतः परांडयाचा रहिवासी आहे, मागील 30 वर्षांपासून तेथे राहत नाही. माझ्या लहानपणी व कॉलेजला असताना 2-3 वेळेस किल्ला पहिला होता, परंतु त्यावेळी मी ही इतका डिप मध्ये पहिला नव्हता. बराच किल्ला आता वयाच्या 63 व्या वर्षी मी पहिला. खूप बरे वाटले, धन्यवाद. व्हिडिओ मध्ये आपण जे म्हटले आहे , की इस्लामी आक्रमकांनी संपूर्ण हिंदुस्थान वर वेळोवेळी शेकडो आक्रमण करून हिंदुवार जुलूम व अन्याय केला. त्यांना पूर्ण हिंदुस्थान करायचा2047 पर्यंत करायचा आहे, हेच त्यांचे उद्दिष्ट आहे. आणी जर हिंदू लोक आहे तसेच राहतील तर कदाचित 2047 च्या आधी ही त्यांचे उद्दिष्ट पूर्ण होईल यात अजिबात शंका नाहीं.
@user-lf7qp4et8p
@user-lf7qp4et8p
किल्यावर मस्जिद बांधण्याचं प्रकरण फक्त एका किल्यावर होत नसून , हे प्रत्येक महाराज्यांच्या किल्यावर होत आहे , हल्लीच मी एक गड बघायला गेलो होतो तेथेही असेच मस्जिद बांधलेले दिसले एक नाही तर दोन दोन दर्गे होते तिथे . हे प्रकरण खूप गंभीर आहे . याला आळा बसने खूप महत्वाचे आहे आणि एवढच नाही तर त्या दर्ग्याची रोज पूजा सुद्धा होते असे निदेर्शनात आले कारण तेथे ताजी फुले वाहिलेली मला दिसली . या लोकांची खुरापत आजही थांबली नाहीये असेच दिसत आहे .
@mangeshkhedekar8681
@mangeshkhedekar8681
शिव मंदिर आहे तर त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही आपल्या सर्वांचीच जबाबदारी आहे त्या ची काळजी घ्यावी
@bhagwanraojagtap4345
@bhagwanraojagtap4345
ते थडग ऊखडुन टाकु शकत नाही?
@shahidshaikh-gz6fe
@shahidshaikh-gz6fe Жыл бұрын
Bahmani saltanat madhla ahe ha killa, malik ambar asa faktan comparison difference war judge karne he chukiche ahe!!
@hemawayare7110
@hemawayare7110 4 сағат бұрын
बाळा तु खुपचं छान माहिती जंजिरा किल्ला य बाबतीत दिली आहेस धन्यवाद जय शिवराय
@youaregamer26
@youaregamer26 7 сағат бұрын
स आहेत आणि दादाजी कृष्णाजी लोहोकरे आहे शिवाजी महाराज इतिहास आहे शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची झाली आहे शिवाजी महाराज हे साक्षात्कारी निर्भीड गोविंद पानसरे यांच्या या दोन गोष्टी साध्य करता आल्या आल्या आहेत ते आपल्या देशात अनेक स या चित्रपटाची एक तर आपण रोजच आरएसएस व इतिहास इतिहास इतिहास इतिहास इतिहास इतिहास इतिहास शिवाजी महाराज हे साक्षात्कारी निर्भीड व त्यांच्या पत्नी अंजली इ सर्वसाधारण विमा आणि दादाजीस टी पार्टी आयोजित केले जातात त्या काळात त्यांनी ❤❤❤❤❤❤❤
@Anandi_pahaat444
@Anandi_pahaat444 9 сағат бұрын
Dada maghra toph aahe ti 😊😊😊😊❤❤❤❤❤❤❤❤❤😢😢😮😮
@Anandi_pahaat444
@Anandi_pahaat444 9 сағат бұрын
Dada to khali dhassla ahe to Killa unacha hota
@Anandi_pahaat444
@Anandi_pahaat444 9 сағат бұрын
Dada pude chalat java mahadev mandir ahe
@Anandi_pahaat444
@Anandi_pahaat444 12 сағат бұрын
Bhava mi tya gavachi ahe tumi bota ta barobar ahe tasacha pull hota
@SunilPatil-ji9dp
@SunilPatil-ji9dp 16 сағат бұрын
एक दम मस्त जय शिवाजी जय भवानी जय महाराष्ट
@ramakanthgarude9764
@ramakanthgarude9764 16 сағат бұрын
❤❤❤❤❤❤❤
@ullhaschandge5965
@ullhaschandge5965 19 сағат бұрын
नमस्कार दादा,आज मला शिवकालीन शिवाजी महाराजांच्या मावळ्याचा पुनजन्म झाल्याचा भास तुमच्या होतो..
@rushikeshkimmatkar5008
@rushikeshkimmatkar5008 21 сағат бұрын
❤❤❤❤❤
Amazing weight loss transformation !! 😱😱
00:24
Tibo InShape
Рет қаралды 65 МЛН
НРАВИТСЯ ЭТОТ ФОРМАТ??
00:37
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 8 МЛН
Red❤️+Green💚=
00:38
ISSEI / いっせい
Рет қаралды 89 МЛН
ही घटना अत्यंत धक्कादायक आहे.
23:22
मराठेशाही-प्रवीण भोसले
Рет қаралды 1,8 МЛН