Sharad Pawar Live :Sushilkumar Shinde, Shriniwas Patil मित्र पुण्यात एकाच व्यासपीठावर काय बोलणार?

  Рет қаралды 26,140

Mumbai Tak

Mumbai Tak

2 жыл бұрын

🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
#SharadPawar #ShriniwasPatil #SushilkumarShinde
पुण्यात बालगंधर्व रंगमंदिर,ज्येष्ठ खासदार श्रीनिवास पाटील आणि ज्येष्ठ संपादक मधुकर भावे यांनी वयाची 81 वर्षे पूर्ण करून 82 व्या वर्षात पदार्पण केल्याबद्दल महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभेतर्फे कृतज्ञता सन्मान सोहळा. ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.डी.वाय.पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ.पी.डी.पाटील आणि माजी खासदार रामशेठ ठाकूर उपस्थित आहेत. याव्यतिरिक्त आरोग्यमंत्री राजेश टोपे, भाजप नेते हर्षवर्धन पाटील उपस्थित आहे सुशिलकुमार शिंदे, श्रीनिवास पाटील आणि मधुकर भावे
---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
newstak.app.link/fataak
Follow us on :
Website: www.mobiletak.in/mumbaitak
Google News : news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZbin channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Пікірлер: 10
@sandyugale6113
@sandyugale6113 2 жыл бұрын
अतिशय छान वाटल सर्वांचं भाषण ऐकून
@panditdongare2987
@panditdongare2987 2 жыл бұрын
आपणा सर्वांना उत्तम आरोग्य लाभो ही ईश्वर चरणी प्रार्थना.
@ganeshlokhande1760
@ganeshlokhande1760 2 жыл бұрын
Only Pawar saheb
@ganeshpawar131
@ganeshpawar131 2 жыл бұрын
१ no vatal
@wamanpandgale1180
@wamanpandgale1180 2 жыл бұрын
Welcomeand correct respected pawar saheb you have given the most chance to common person and this is the most work and salutation and I also waiting your bless for m l a or m l c member to serve mindly and correcly and model in front of all
@dkl2871
@dkl2871 2 жыл бұрын
Pawar ji 🤭🤭🤭🤭🤭
@wamanpandgale1180
@wamanpandgale1180 2 жыл бұрын
Welcomeand correct and best wishes for this and friendsheep must be like this and honorable saharadaji pawar is as the most model for all of us and best wishes for work and future life
@sandyugale6113
@sandyugale6113 2 жыл бұрын
अतिशय सुंदर वाटल आज भाषण ऐकून मन भरून आले खूप खूप धन्यवाद सर्व मान्यवरांचे
@udaymehta7107
@udaymehta7107 2 жыл бұрын
Kiski baarat hai
@udaytamhankar6806
@udaytamhankar6806 2 жыл бұрын
Yerwada jail LAND CASE Pune Kya ahe - one to KA four
Жайдарман | Туған күн 2024 | Алматы
2:22:55
Jaidarman OFFICIAL / JCI
Рет қаралды 1,8 МЛН
WHAT’S THAT?
00:27
Natan por Aí
Рет қаралды 4,4 МЛН