शिवरायांचे न्याय निवाडे । कायद्याच्या नजरेतून शिवराय । भाग ०१। Adv. Umesh Sanas sir

  Рет қаралды 5,209

STT History

STT History

Күн бұрын

Пікірлер: 41
@PramodShaha-zz8sz
@PramodShaha-zz8sz 3 күн бұрын
छत्रपती शिवाजी महाराजांचे निवाडे महाराजांच्या व्यक्तिमत्त्वावर नवा प्रकाश टाकतात.शिवाजीराजांना समजायला मदत करणारे व्हिडिओ...
@UmeshPatole-f6h
@UmeshPatole-f6h 3 күн бұрын
छत्रपती शिवाजी महाराजांची न्यायव्यवस्था किती चांगली होती हे समजले.
@advganeshmore4251
@advganeshmore4251 4 күн бұрын
🚩🚩🚩 भवानी जय शिवराय🚩🚩🚩
@OmkarKochale-d8p
@OmkarKochale-d8p 4 күн бұрын
Jai bhavani jai shivaji....
@vishalmahind7344
@vishalmahind7344 4 күн бұрын
Jay Shivray 🙏🏻
@krushnapackaging1388
@krushnapackaging1388 4 күн бұрын
Jai Shivaji
@vaibhavkute2220
@vaibhavkute2220 4 күн бұрын
उत्कृष्ट.......❤ जय शिवराय जय जिजाऊ
@amitbhosale3644
@amitbhosale3644 4 күн бұрын
खुप छान 🎉
@krushnapackaging1388
@krushnapackaging1388 4 күн бұрын
🎉🎉🎉
@shaileshsanas5446
@shaileshsanas5446 3 күн бұрын
Shivaji Maharaj The Geeat
@vijaykadam7244
@vijaykadam7244 4 күн бұрын
Good 👍👍
@omkarchavan4170
@omkarchavan4170 4 күн бұрын
🙇🏾‍♂️🙇🏾‍♂️
@nileshchavan7899
@nileshchavan7899 3 күн бұрын
जय शिवराय 🚩
@yashwantjamdade9213
@yashwantjamdade9213 3 күн бұрын
अभ्यास पूर्ण बोललात सर....
@shubhamherkal8034
@shubhamherkal8034 3 күн бұрын
जय भवानी... जय शिवाजी...शिवरायांच्या स्वराज्याला न्यायाचे अधिष्ठान होते.
@vinodrevankar5970
@vinodrevankar5970 3 күн бұрын
हिंदवी स्वराज्याचा पाया म्हणजे स्त्रियांची प्रतिष्ठा होती हे समजले. धन्यवाद..
@DhulaThombare-s5d
@DhulaThombare-s5d 3 күн бұрын
आईचे संस्कार शिवाजी राजांच्या न्यायव्यवस्थेत जाणवतात.जय जिजाऊ जय शिवराय
@MadanKasurde
@MadanKasurde 3 күн бұрын
स्त्रियांच्या प्रतिष्ठेसाठी जपणारा राजा म्हणजे शिवाजी महाराज ही महाराजांची ओळख तुमच्यामुळे समजलली.मनःपूर्वक धन्यवाद
@ramchandrachavan3474
@ramchandrachavan3474 3 күн бұрын
शिवाजी महाराजांच्या बद्दल नखशिखांत...प्रगल्भ आणि तंतोतंत इतिहास ...भाऊ आपल्या आवाजात ऐकावे... माझे भाग्य मी जवळून ऐकलं आपल्याला
@Dr.SubhashPatil
@Dr.SubhashPatil 4 күн бұрын
आज एक ही न्याय निवाडा महाराजांच्या प्रमाणे होताना दिसत नाही कार्यकर्त्यांची जपणूक मंत्री गण करतात जय शहाजीराजे जय जिजाऊ जय शिवराय
@Umesh_777-7
@Umesh_777-7 4 күн бұрын
Jay shambhraje
@DeepakChavan-pr3pq
@DeepakChavan-pr3pq 3 күн бұрын
स्वतः शिवाजी राजे हे चांगले न्यायाधीश होते हे समजले
@gurunathrathod1759
@gurunathrathod1759 3 күн бұрын
शिवाजीराजांनी मानवतेला नवे आदर्श दिले आहेत तुमचा व्हिडिओ ऐकताना लक्षात येते
@tusharsapkal6100
@tusharsapkal6100 3 күн бұрын
आदर्श न्याय व्यवस्था हे हिंदवी स्वराज्याचे वेगळेपण आहे.
@shriniwasdandekar6889
@shriniwasdandekar6889 2 күн бұрын
अप्रतिम विवेचन. शिवाजी महाराजांचे न्यायदानाचे कौशल्य आपण खूप उत्तम रीत्या समजावून दिले आहे.
@dattamardhekar
@dattamardhekar 2 күн бұрын
शिवशाही म्हणजे आदर्श न्यायव्यवस्था
@SulochnaSanas
@SulochnaSanas 3 күн бұрын
छत्रपती शिवाजी महाराज यांनी निर्माण केलेल्या व्यवस्थेत सामान्य माणसाचे स्थान महत्त्वाचे होते हे सांगणारा व्हिडिओ
@UNKNOWN-kf9qk
@UNKNOWN-kf9qk 3 күн бұрын
शिवशाही व मोगलाई यातील फरक म्हणजे न्यायव्यवस्थेचा आहे.तो तुम्ही चांगल्या प्रकारे मांडला आहे
@RajashreeBhise-ry8ix
@RajashreeBhise-ry8ix 3 күн бұрын
Good 🎉
@GaneshBagade-e9o
@GaneshBagade-e9o 3 күн бұрын
स्त्रियांबद्दल तोच व्यक्ती आदर दाखवू शकतो ज्याचे चारित्र्य धवल आहे.शिवाजी राजांच्या व्यक्तिमत्त्वाचा नवा पैलू समजला.धन्यवाद...
@UmeshPatole-f6h
@UmeshPatole-f6h 3 күн бұрын
स्त्रियांचा व परधर्मीयांचा आदर करणारा राजा अशी शिवाजी राजांची ओळख काफीखान्याने सांगितले आहे.हा व्हिडिओ ऐकताना ते जाणवते.
@JaysingGaikwad-y8p
@JaysingGaikwad-y8p 5 сағат бұрын
Jai bhavani jai shivrai
@dhairyashilshinde1579
@dhairyashilshinde1579 3 күн бұрын
शिवाजी राजांनी स्त्रियांचा सन्मान व प्रतिष्ठा कशी सांभाळली हे सांगणारा व्हिडिओ
@vijayashinde2569
@vijayashinde2569 Күн бұрын
साहेब महात्मा फुले यांचे पूर्वज यांचा दावा महाराजांकडे होतो असे ऐकले आहे त्याविशि पण सांगा
@vijaykadam7244
@vijaykadam7244 4 күн бұрын
🎉🎉🎉
@dattamardhekar
@dattamardhekar 2 күн бұрын
छत्रपती शिवाजी महाराजांचे निवाडे महाराजांच्या व्यक्तिमत्त्वावर नवा प्रकाश टाकतात.शिवाजीराजांना समजायला मदत करणारे व्हिडिओ...
@MadanKasurde
@MadanKasurde 3 күн бұрын
Good Sir
@Bhagwanbhujbal-l9w
@Bhagwanbhujbal-l9w 5 сағат бұрын
Jai Shivaji jai Bhavani...
1% vs 100% #beatbox #tiktok
01:10
BeatboxJCOP
Рет қаралды 67 МЛН
To Brawl AND BEYOND!
00:51
Brawl Stars
Рет қаралды 17 МЛН
IL'HAN - Qalqam | Official Music Video
03:17
Ilhan Ihsanov
Рет қаралды 700 М.
Atishay Nirlajja Kandepohe | Ep 01 | Ft. Bhagyashree Limaye | #BhaDiPa
1:09:19
Bharatiya Digital Party
Рет қаралды 404 М.
घोडा पाय धरून उचलणाऱ्या एका वीराचा दुर्दैवी अंत
18:47
मराठेशाही-प्रवीण भोसले
Рет қаралды 3 МЛН
Third Battle of Panipat : 1761 - Shri Ninad Bedekar
3:44:16
Maratha History
Рет қаралды 3,8 МЛН
1% vs 100% #beatbox #tiktok
01:10
BeatboxJCOP
Рет қаралды 67 МЛН