उपयोगी माहिती आहे. कधी कधी दावा दुसऱ्याला त्रास मनस्ताप आर्थिक नुकसान अशी कारणे असतात
@rameshamritkar9257 Жыл бұрын
उत्तम माहिती व सामान्य जनतेला करून दिलेली जाणीव.फारच छान.धन्यवाद.
@sandeepdorle1626 Жыл бұрын
सर अतिशय कमी शब्दात खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद 🙏🏻
@chandrasingchavan56212 жыл бұрын
छान माहिती दिली आहे साहेब आपण धन्यवाद 🙏
@vasantpetkar94563 жыл бұрын
उत्कृष्ट मार्गदर्शन आभारी आहे.
@AnjanabaiShilamkar Жыл бұрын
Sir sundar mahit dili v ti samjali kahi political navat
@kanchankondhare3 жыл бұрын
🙏खुप छान माहिती दिलीत सर धन्यवाद 🙏
@AYLACADEMY3 жыл бұрын
इतर अधीकार नोंद होऊन तीस वर्ष झाली आहेत. ते तीस वर्षांपूर्वीच मयत झाले आहेत परतू वारस नोंद केलेली नाही ती नावे काढता येतील का. पर्याय सुचवा
@sachinkamble10863 жыл бұрын
👍
@vijayhindurao76923 жыл бұрын
Khup chan dhanyawad sir
@laukikgaikwad45902 жыл бұрын
Kase kadhanar
@satishchougule74422 жыл бұрын
😂
@sachinmaske127 Жыл бұрын
😮
@sudhakarbhosle59793 жыл бұрын
सर धन्यवाद सर जी छान माहीती खुप आभारी आहे संकट काली माहीती धन्यवाद 🙏🙏👌👌
@KailasSarode-l5x9 ай бұрын
, उकॉम् जमीन जर करता माणसांनी विकली त्यांचा दुसऱ्यांच्या नावाची सातबारा झाला बकीच्यची नाव इतर हक्कात लागली ,30 वर्ष होऊन गेली तर त्यांना जामीन परत मिळू शकतो का आणि कुटुंबाच्या गरजेपोटी कर्तनी जागा विकली असन तर इतर हक्कात ल्या लोकांना खरेदी खात रद्द होऊ शकतो का
@vilaswagh37223 жыл бұрын
ऎखाद्य वेक्तीची मृत्यू ची नोंद नसेल तर वारसांना वारस नोंद करण्यासाठी पर्याय काय ?
@achalashinde5685 Жыл бұрын
खुप छान माहिती दिली
@manojdomaki86874 ай бұрын
Seal deed mistake var video banva wadiloparjit sheti var varus dava Karu shako ka sanga sir plz
@mr.dreamy462 жыл бұрын
नमस्कार सर.... माझ्या आजोबांचे भाचे आता 2022 मध्ये जमिनीतील हिस्सा मागत आहे पन त्यांच्या आईचे लग्न 1950 अगोदर झाले आहे तर त्यांना किती टक्के हिस्सा द्यावा लागेल?
@prashantnimble2523 жыл бұрын
खूप छान मार्गदर्शन केले सर,धन्यवाद 🙏
@spsolarsystem81585 ай бұрын
1956 chya adhogar mulinchi nave astil tar ti 7/12 madhun kadhata yatil ka .....ka tayana vatatni dyalalacha lagel ka. ...
@shrimantbhosale40482 жыл бұрын
प्रश्न ३.मुळ मालक मयत वारस हक्काने इतर अधिकारात बहिणी आहेत !त्या बहिणी त्यांच्या हिशातील जमिन मालकी न लावता दुसर्या व्यातीच्या रजिस्टरी करून देऊ शकतात का??
@tukaram8822 жыл бұрын
नमस्कार सर, दिड गुntha NA प्लॉट मध्ये आजोबा वारल्यानंतर ,तीन मुलांबरोबर आत्याचेही नाव लागले आहे, आता आत्या मयत झाली आहे ,आत्या नंतर तिच्या चार मुलांची वारस नोंद झाली आहे, तर चार mulanche hakka sod patra kelyanantar ,tichya navachi jaga konala janar?
@Nali20232 ай бұрын
Fasavanukine kelele hakkasod patra hkakka sodnarychi सही नाही संमत नाही.
@salmanshaikh-ui9zk3 жыл бұрын
Sir, if the STOCKIST has taken 15 blank chaques of dealer as per notarized agreement done 1.5 years before, then the credit of products was passed to dealer after doing the agreement notarized... then stockist himself fills the chaque and put case according to 138 N.I act, can the case stand for future liability if the blank chaques were given according to agreement ?.....
@adv.anaghakale2037 Жыл бұрын
वडीलांच्या मुत्यू नंतर बॅक ठेवी वारस सहकार्य करत नसतील तर दावा कसा करावा आपला हिस्सा कसा मिळवावा
@ravindrasisale24343 жыл бұрын
Khup mahtwachi maahiti .thank u so much
@punyashlok123 Жыл бұрын
namaskar sir, please uttar dya🙏 maze panjoba ani tyanche don bhau ase tigha milun 23 gunthyacha samayik vastipad ahe jo lagwad yogya ahe pan tithe fakt vastipad ahe. He Purna 23 gunthe ekach gut no. Made ahe Ani utara bhogwatdar-1 ahe tyamade mazya vadilanchya vatyala 1 guntha yeto. mazya vadilanche naav itar adhikara madhe ahe. Hya Purna vastipadacha taba fakt dogha kade ahe tyapaiki maze vadil pan ahet. maza prashna asa ahe ki baki saha hisse dara paiki kona tari eka chyach vatyachi zameen amhi vikat gheu shakto ka. Ani asa karun tithe 2 gunthyat Ghar bandhu shakto ka? Jar he shakya asel tar Kay karava lagel Ani amhala vayaktik kiti kharcha yeil
@TanmayKetkar Жыл бұрын
व्हॉट्सॅप - ९३२६६५०४९८ k.kayadyacha@gmail.com
@anilrawale3703Ай бұрын
माझ्या आजीने 1988 या वर्षी जमीन विकली,त्यात माझ्या खरेदीवर माझ्या वडिलांची पण सही आहे,परंतु त्या जमिनीला चार वारस होते,यापैकी तीन वारसदार असतांना जमीन विकली ,परंतु माझ्या वडिलांचे नाव इतर अधिकार यांच्यात उताऱ्यावर दिसत आहे,त्यांनी कर्ज घेतल्याबाबत नोंद दिसत आहे तर काही फायद्याचे होईल का?
@tulshiramthoke73193 жыл бұрын
वडीलोपार्जीत जमिनीचे खातेफोड झालेली आहे पण दिशा जाणवलेल्या नाहीत बिना दिशा जाणवलेल्या जमिनीचा व्यवहार करू शकतो का
Ajila fasnuk karun hakasod patra banolo tr Kay krache sir Aji aguta bhadur hoti manun
@ganeshthange1818 Жыл бұрын
सर माज्या वडिलांनी 25 वर्ष झाली तेंव्हा ऐका बाईकडुन ऐक ऐकर जमिन खरेदी केली होती त्या बाईला 1मुलगा आणि 3 मुली आहेत त्या वेळेस खरिदी करण्यात आली त्या वेळेस ऐका मुलीची सही घेण्याची राहिली आता तिचं नाव ईतर आधीकारा मध्ये ऐते तर काय करता येईल सर
@rajashreedhawal566611 ай бұрын
Sir,1963madhe amchya kutumbachya ekatri jaminichi Aakarphod zali Tevha maza bhau 12 varshacha hota. Amchya hisshyawar tevha tyache nav lagle aaichya jagi.me unmarried aahe.aani don bahini married aahet .Ata bhavache nidhan zalyawar tyachya baykone sarva aaplya aani aaplya mulanchya nave varas nond keli Tar tyat maza hakka kay Te srve jamin lahanlanapasun me japli aahe Kruaya ksy karu te sanga .Apale upkar hotil
@TanmayKetkar11 ай бұрын
व्हॉटसॅप - ९३२६६-५०४९८
@baburaomarne16903 жыл бұрын
आत्याच्या मुलाने बळजबरीने आत्याला बरोबरीचा हिस्सा घ्यायला भाग पाडले, नंतर संपुर्ण हिस्सा दारूवारी विकून संपवून आत्याला हाकलून दिले आहे. छान कायदा केला आहे खुप खुप आभार? आडाणी आत्याने काय करावे.?
@KalyanKedar07212 жыл бұрын
आत्याला माणुसकीपोटी तूम्ही संभाळा...
@must6045 ай бұрын
काका चा मुलगा पण अस वागू शकतो की.म्हणून कायदेशीर अधिकार द्यावाच लागेल.
@anandraopatil3988 ай бұрын
साहेब, माझ्या वडिलांचे पहिले लग्नापासून एक मुलगी १९४८.पहिली पत्नी मयत १९४८.दुसरे लग्नापासून ६ मुले व १ मुलगी.आमची सावत्र बहिण मयत २०१९,व तिला२मुले व १ मुलगी.त्यांचा हक्क चालतो का ?please सांगावे.
@nandkishorbhatiya68752 жыл бұрын
Sassu che death certificate Nager parishad det nahi mevnyane nager parishadet certificate melu naye mahnoon arge kela ahe tar sasuche death certificate kase melwawe
@dharmendrapawar95582 ай бұрын
जमिनीचे एकदम जुने रेकॉडे कसे काडायचेआपल्या ला कधी पासुनचे रेकॉर्ड भेटेल
@rameshgodse5767Ай бұрын
आम्ही चार भाऊ आहोत एक बहीण आहे आमचे खाते एकत्र आहे बहिणीने दोन भावांना त्यांच्या पुरते हक्क सोड करून दिलेले आहे ते कायद्याप्रमाणे योग्य आहे का
@manus3702Ай бұрын
सर, डेव्हलपर ने फेक NA ऑर्डरच्या आधारे रजिस्ट्री करून फसवणूक केली , आता 7/12 नोंद होत नाहीये काय करावे.
@TanmayKetkarАй бұрын
दिवाणी आणि फौजदारी कारवाई संपर्क व्हॉटसॅप - ९३२६६५०४९८ / 9326650498
@soniyapatil51952 жыл бұрын
Karan Ajoba manale hote mi ti jamin gahan thewli hoti pan aata te Lok mantat aami ti jamin vikat ghetli hoti he kase cheak karayche
@kishorgorde84153 жыл бұрын
धन्यवाद सर 🙏
@vivekhashilkar4253 жыл бұрын
Jagecha Kaydeshir Hakka sod zalela asatana. punha jagetil hiss milau shakto ka ? Please reply
@chandrkantpatil9116Ай бұрын
आत्याने 25 वर्षा अगोदर हक्कसोड पत्र केले आहे परंतु तिच्या मृत्यू पश्चात तिचा नातू त्या जागेवर हक्क सांगतोय तर याचा निर्णय काय असेल
@manoharkamble675 Жыл бұрын
सर नमस्कार. १९६४/६५मध्ये तुकडे जोड वेळी जी जमीन मिळाली त्यावेळी माझ्या आईने पैसे भरले होते.त्या वेळी आमचे कुटुंब विभक्त होते.खाते वडिलांच्या नावे असल्याने सदर जमीन ही वडिलांच्या नावे झाली.तर ही जमीन वडिलोपार्जित होऊ शकते किंवा कसे.मार्गदर्शन करावे.
@ChanduUrade-v6j9 ай бұрын
नमस्कार वकील साहेब संरक्षित कुळाला कुळ लागतो का ऐकाच फेरफार क्रमाक ने संरक्षित कुळाचे नांव कमी करुन त्याच फेरफार नंबर नी दुसर्याचे नांव दाखल होऊ शकते का कारण सतत दोन वर्ष लागवड करीत नाही म्हणुन संरक्षित कुळाचे नांव कमी करुन त्याच फेरफार नंबर नी दुसर्याचे नांव दाखल केले
@BaliramShinde-ig9xm4 ай бұрын
सर 1965 साली आजोबा मयत झाले व आत्या ची नावे इतर हक्कात लागली आहे आता त्या चया वारसांनी समान हिस्सा विकला आहे तर विकता येतो का सर विनंती आहे उत्तर द्यावे
@shivlingshikhare527 Жыл бұрын
सर आमच्या आजोबांच्या बहीणीची नाव इतर हक्कात आहेत त्या सर्व मयत आहेत. ती नाव कमी करायची असल्यास काय कराव लागेन.
@शेतकरीमित्र-ग1फ11 ай бұрын
या व्हिडीओ तील शेवटचा प्रश्न कोणत्या कलमा अंतर्गत सात वाऱ्यावर नाव न लावता हक्क सोड करता येते
@paragyeole80582 жыл бұрын
Shetichi kimaan kiti aaraji Asli ki poat hissa kayam karun navin servey number ghetaa yeto aani state highway Chya jaminila NA chi garaz aste kai? Thank u
@soniyapatil51952 жыл бұрын
Sir 5o year ago real seldeed zale he cheak karnya sadhi kay karawe.Te seldeed khare aahe te kase cheak or information kashi kadhwi
@umeshkangali62382 жыл бұрын
माझ्या आईला फसवणू एका इसमाने खोटी कागदपत्रे बन उन रजिस्ट्रेशन करून घेतले आहे पण सीटी सर्वे आफिस ला नोंद नाही त्यांची नावे न लागणे साठी काय करावे
@sagarkalaskar60142 жыл бұрын
Devasthani jamin ch hakka sob patr hote ky
@dhartidhanamalner62903 жыл бұрын
उतारावर दोनमुलगे व दोनमूली यांचे प्रतेकि दोन वारस आहेत. जामिनिची हिस्से वाटनी झालेली नाही वाद आहेत त्यातील चार व्यक्ति हिस्सा विकत आहे .घेवू का
@subodhpatil48502 жыл бұрын
स्टेट्सकॉ असताना खरेदी झाली खरेदीपत्र रद्द करून मागितले सदरची जमीन ही वडिलोपार्जित जमीन आहे त्यामध्येच पती पत्नी म्हणून भोगस हुकूमनाम काढला व लगेचच जमीन विक्री केली सदरचा हुकूमनाम व खरेदी पत्र रद्द होऊ शकते का
@gurunews34242 жыл бұрын
खूपच छान सरजी
@vvk-gn7kh2 жыл бұрын
Is it necessary to record on 7 /12, when we deemed conveyance
@dhaneshraut71252 жыл бұрын
माझ्या आईचे वर्षभरापूर्वी निधन झाले. तिच्या माहेरच्या जमीनमिळकतीतील ७/१२ वर तिचे नाव नाही. मात्र कोणत्याहि प्रकारे तिच्याकडून तिच्या हयातीत कधीहि हक्कसोड करवून घेतलेला नाही. आता वारसदार म्हणून माझा काही हक्क शाबित करता येऊ शकतो का?
@deepaksuravase42283 жыл бұрын
Varas hakka sod karache aahe..aatya varali....mula kutha aahet mahit nahi....25 varsha pasun koni aala nahi....mag utarya varchi nav kase kadhave
@ashoklokhande98953 жыл бұрын
खूप छान माहिती
@maheshbhoir86332 жыл бұрын
Sar mazya aaine 2006 chya velela kararavar anghuta dila hota pan tichya navane kuthlahi mobdala dila nahi ani 2017april madhe ti mayat zali tya nantar amhi 2017 October lavaras takta karun amchi 5 bhavandachi nave lagli tya nantar 2019 nantar ti nave phuna vaglun aaicha nav saatbaryala ala aaj paryant saat baryavar nave ahet samnewalyacha ajun nav lagla nahi parntu tyani tya jagevar badhkaam kelela ahe tar tya sathi apan kai karu shakto ya baddal kahi mahiti devu shakal ka
@TanmayKetkar2 жыл бұрын
k.kayadyacha@gmail.com
@yogesharadhye89483 жыл бұрын
6 sah hisshe dar aahet tyapaiki doghe jan fakt doghansathich hakk sodu shaktat ka ? baki don sodnar nahit
@deepaksuravase42283 жыл бұрын
Atya varali varasancha patta nahi....utarya varun nav kase kami karave
@its..mi.093 жыл бұрын
हकक् सोड पत्र केल्या नंतर तलाठ्या कडे काही आड चन् आली तर काय केले पाहिजे
@bhartishah63003 жыл бұрын
Khoop upyukt mahiti dilit sir. Mala ek prashana vicharavasa vatto ki mazaya donihi aataya ni stamp ver hakk sodle aahet ter tayanchi nave kami hotil ka?
@vvk-gn7kh2 жыл бұрын
दोन वर्षांपूर्वी मी सोसायटीचे deemed conveyance करून तलाठी कार्यालयात असे कळवले आहे .अद्याप सात बारावर नोंद नाही, तक्रार कोठे करावि. सोसायटी सचिव
@prakashpawar19925 ай бұрын
इतर अधिकारातील व्यक्तिचे नोटरी हक्कसोड पत्र केले तर ते कायदेशिर आहे का ?
@amarjeetanbhule23503 жыл бұрын
नमस्कार साहेब आमच्या अज्जीच नाव ईतर अधिकारात नाव आहे.आज्जी वारली आहे.20वर्ष झाली आहे.अत्ता आमच अत्याने वारसा नोंद करा म्हणतात.अमच्या वाटण्या झाल्या आहेत काय करावे मार्गदर्शन करावे
@pradipsupare45862 жыл бұрын
Same question please reply
@ashokdhanedhar71632 жыл бұрын
Fasavanuk karun hakka sod patr karun ghetale tar kay karaave
@TanmayKetkar2 жыл бұрын
आव्हान देणारा दिवाणी दावा दाखल करता येऊ शकेल
@vikramgaikawad90855 ай бұрын
सर तिसरी खरेदी आहे पहिल्या खरेदी मालकाचे बहिण ईतर अधिकार मध्ये आहेत 10 वर्षे झाली आहेत ईतर अधिकारातील व्यक्ती मयत आहेत त्यांच्या वारसांकडुन मयत दाखला व प्रतिज्ञापत्र करुन हक्कसोड त्यांच्या भावाच्या नावाने करुन घेतले आहे ज्या भावाने पहिल्या खरेदारला खरेदी दिली जमेल का
चांगली माहिती मिळाली आहे कृपयामे मो नं द्याव्या ही विनंती
@tejaswinijoshi19863 жыл бұрын
Etar adhikaratil nav varsache ahe te bhogvatdar nave mde kse chadvta etil
@nitinyadav68523 жыл бұрын
Sir 1930 chya adhi mulinna vadilanchya property madhe adhikari hote ka. Jar 18 varsha peksha kami asnarya vyaktikadun kelele bakshispatra vaidh aste ka? Please guide.
@premsharon484710 ай бұрын
Nahi
@agridoctor35822 жыл бұрын
Sir tumchyashi bhetayala yaych aahe tumcha vel dya plz plz sir
@meenakshikanagal96382 жыл бұрын
हक्क सोड पत्र रद्द करता येते का. व पुन्हा त्या व्यक्तीचे ७/१२ वर लावता येईल का. कारण कोणताही मोबदला स्वीकारलेला नाही. सदर व्यक्ती अशिक्षित आहे
@alankarbadwar77713 ай бұрын
Yeil pn tyala kahi ati aahet
@pralhadkhopade Жыл бұрын
Chan
@swapnildaware82442 жыл бұрын
इतर हक्का चा वारसा ला किती जमीन जाते
@daulatrakshe32123 жыл бұрын
Nice information sir .l am having question sir if a mother had given release deed of ancestral property to her father and brother does the daughters have right in her mother ancestral property in such conditions can the daughter file partition suit in civil court for her share and right in her mother ancestral property in Maharashtra.
@yogeshlakhadive84663 жыл бұрын
Khuuup chaaan Sir ji🙏🏻
@dipakranaware56583 жыл бұрын
7/12 खाते फोड करण्यासाठी काय करावे?
@santoshtayshete76338 ай бұрын
❤️
@gautamwaghmare4948 Жыл бұрын
हक्क सोड पत्र न करता मामाने जमीन दुसऱ्यांना तीन पैकी विकली तर आपण ती जमीन मिळू शकतो का
@sumantmahangade73632 жыл бұрын
Tumhala kabjedar sadri varcha nava peksha etar adikara madhe aslyalya vekti madhe jasta interest ahe
@baliramshinde22852 жыл бұрын
सर आमच्या आत्य् मयत आहे व मी त्याच्या वारसां कडुन हक्क सोड करुन घेतले आहे आता ७/१२ वर वारस न लावता आत्याचे नाव कमी करता येईल का विनंती कळवावे
@SachinChavan-c3x Жыл бұрын
सर कुलमुखत्यारपत्र घेणार मयत असेल तर काय करावे,मार्गदर्शन करावे
@dashrathchavan99479 ай бұрын
सर मी काल एक प्रश्नाचे उत्तर विचारला होता त्यावर plz कळवावे धन्यवाद
@pravinwable62122 жыл бұрын
Hiiआम्ही जमीन घेऊन 17वर्षे पूर्ण झाले आसून ति जमीन परत मागे माघत आसल तर ति घेता येते का
@amoldhangar54003 жыл бұрын
3 janachya 2000 salchya register vatnipatra madhe ek dummy asel ani to register document available nasel kivha milat nsel ..tr challenge deta yein ka ..
@adhikpawar18433 жыл бұрын
सहशूल्क माहिती साठी कीती फी आहे व ती कशी भरायची व पश्न कशावरून विचारायचे
@TanmayKetkar3 жыл бұрын
k.kayadyacha@gmail.com
@suhasgonjare7945 Жыл бұрын
नमस्कार भावा भावा मध्ये हक्क सोड 6 वर्षपूर्वी केले आहे माझी फसवणुक आहे हक्क सोड रद्द करता येते का
@prashantgujar89592 жыл бұрын
Your video is very nice but I would like to share some facts that, the sub register is not allowing to do the 'hakka sod Patra' without name registered nominee of 7/12. First you should register the name on 7/12.
@manojsahane89163 жыл бұрын
सर हक्क सोड केल्या नंतर ,जर भाऊ बहिणीला त्रास देत आसेल व बहिणीला तिचा मूळ हक्क हवा आसेल तर तिने काय करायला हवं?
@thecadschool36563 жыл бұрын
dava dakhal karna soppa aahe, ani tya nantar tarkha chalwayacha
@sachingaikwad76493 жыл бұрын
Vadilo Parjit jamini Madhe...Bhogvata No 2 Kiti Pidhya Parynt...Aatyan Cha Varsana Hissa Magta yeto...
@sanjaymeher41513 жыл бұрын
Very good inform sir
@nileshthombare58533 жыл бұрын
Itar adhikar madhe vane ahe ashi jaga vikata yete ka
@surajpanmand94643 жыл бұрын
chulat bhavachi jameen asel ter tyat bhahini Che naav lagte ka
@prakashraje93003 жыл бұрын
Sir आमच्या आजोबांची जमीन आहे. आमचे आई वडील मयत झालेले आहेत. आम्हाला एक आत्या आहे. आम्ही चार बहिणी आहोत आमचे आजोबा चौघी च्या नावाने खरेदीखत करून देण्यास इच्छुक आहेत. तर त्या खरेदीखताला आत्त्या आव्हान देऊ शकते का. कृपया मार्गदर्शन करावे 🙏🙏
@mohandargude42443 жыл бұрын
Taba sathekhat mahnaje kay
@priyapawar28403 жыл бұрын
Sir माझ्या आईने गोड बोलुन माझ्या कडून हक्क सोडपत्रा वर माझ्या सह्या घेतल्या .पण आता माझे लग्न झाले माझी परीस्थिती खुप हलाखीची आहे . ते मला कधीच कोणत्याही परिस्थिती ला मदत करत नाहीत. मला आता त्यांच्या कडून माझा हक्क परत घ्यायचा आहे. Plz sir. Kahi TR चांगला सल्ला द्या आमच्या पाठी कोणी नाही .
@sagarraut99622 жыл бұрын
सर आमची आजी मयत होऊन 7/8 वर्ष झालं आहे व आमच्याकडून त्यांचं नाव कमी करायचं राहुन गेलं आहे पण आता काय करता येईल का परत वारस नोंद लावावी लागेल हक्क सोड झालेला
@TanmayKetkar2 жыл бұрын
k.kayadyacha@gmail.com
@shrikantnalawade22 Жыл бұрын
ञागेचे मालक जिवंत असेल तर वारसाला हकसोड पत्र करता येते का?
@shankarbhalchim66192 жыл бұрын
सर सातबारा मालक सहकारी संस्था चे कर्ज फेडू शकत नाही तर त्याची जमीन सहकारी संस्था घेऊ शकते का
@nileshchikne70122 жыл бұрын
सर वडिलांची जमीन माझ्या नावावर करायची आहे पण इतर हक्कात आत्तेचे नाव आहे मग जमीन नाववर होत नाही पर्याय सागां