उद्धव ठाकरेंनी शब्द गिळले ! Mahesh Vichare | Devendra Fadnavis | Uddhav Thackeray |

  Рет қаралды 48,568

News Danka

News Danka

Күн бұрын

Пікірлер: 354
@arjunrasankute3386
@arjunrasankute3386 Күн бұрын
फडणवीस साहेबांच्या मनाचा मोठेपणा जनतेला अनेकवेळा कळून आला आहे. म्हणूनच ते जनतेला अधिक प्रिय आहेत
@mahendrakokate644
@mahendrakokate644 6 сағат бұрын
हा कुचकट मनाचा.. फक्त परिवार व आपल्या मुलासाठी विरोधी पक्ष नेता पद करिता गेला होता.. स्वार्थी
@anagh3223
@anagh3223 Күн бұрын
एक तर तू राहशील नाहीतर मी राहीन, तू राहिला तर तुझे पाय धरीन 😂😅
@ramkrishnapawar9992
@ramkrishnapawar9992 17 сағат бұрын
😂😂😂🎉
@anadraoraut4856
@anadraoraut4856 16 сағат бұрын
उद्धव साहेब यांनी इथून पुढील आयुष्यात कितीही प्रयत्न केले कितीही धावपळ केली तरी देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा दिलदार मित्र पुन्हा मिळणार नाही
@shashankkapshikar4125
@shashankkapshikar4125 15 сағат бұрын
😂😂😂😂
@AvinashShirgaonkar
@AvinashShirgaonkar 14 сағат бұрын
😂😂
@yuvrajjadhav628
@yuvrajjadhav628 14 сағат бұрын
😂😂😂
@GovindLad-v6b
@GovindLad-v6b Күн бұрын
गर्वाचे घर खाली.ही म्हण खरी ठरली.श्री.फडणीस साहेब हे ग्रेट आहेत.इतक्या मोठ्या मनाचा माणूस मी पाहिला नाही.ते संघाच्या संस्कारात वाढलेले आहेत.हेच यांचे कारण आहे.
@shrikantwad204
@shrikantwad204 Күн бұрын
कंगनाचा शाप खरा झाला हेच खरे!
@ravindrasohani4495
@ravindrasohani4495 Күн бұрын
मा.फडणवीस साहेब खरंच महान् आहेत.
@shirishvyas6559
@shirishvyas6559 Күн бұрын
उद्धव ठाकरे यांचा स्वभाव बघता ते विना स्वार्थ सदिच्छा भेट देतील असे वाटत नाही, कदाचित मुलाला विरोधी पक्षनेते पद मिळावे यासाठी वाडगा घेऊन गेले असतील आणि ते त्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात
@ushajoshi4339
@ushajoshi4339 Күн бұрын
100% खरे. शपथविधीला जाण्याची लाज वाटली असेल. आता मात्र कोणत्या तरी कामासाठी मदत हवी असेल. सत्तेसाठी आधी काका, सोनायाच्या पायावर लोळण घेतली. आता देवेंद्रजींच्या पायावर डोके ठेवले नाही एवढेच. नुसती नौटंकी. आदू बाळाला संकटातून वाचवण्याची नक्कीच विनंती केली असणार
@sudharshanpatil8112
@sudharshanpatil8112 21 сағат бұрын
murkh pappu rated idiot penguine आदू बाळाला संकटातून वाचवण्याची नक्कीच विनंती केली असणार
@amrutadhawde1140
@amrutadhawde1140 Сағат бұрын
अगदी बरोबर.
@vasudhapatwardhan5136
@vasudhapatwardhan5136 Күн бұрын
याच्यावर मुळीच दया दाखवू नये.
@gkarnale5
@gkarnale5 15 сағат бұрын
Agdi barobar
@chintamansaraf5868
@chintamansaraf5868 14 сағат бұрын
आदित्य विरूद्ध असलेल्या 302 ,376 ( जुना lPC) संदर्भात पाया पडावयास गेले असावेत.
@amrutadhawde1140
@amrutadhawde1140 Сағат бұрын
अगदी बरोबर
@NPatil-x2n
@NPatil-x2n Күн бұрын
एक तर तू राहशील एक तर मी राहील , मी राहिलो आणि तुझ्या चरणी आलो तार रे बाबा आता
@piranaprogamer6704
@piranaprogamer6704 21 сағат бұрын
उध्दवजीनी फडणवीसांना कशीही शिवराळ भाषा वापरली असेल, पण देवेंद्रजींनी त्यांचा उल्लेख नेहमी माननीय, आदरणीय असाच केला आहे.
@vidyapatil2023
@vidyapatil2023 19 сағат бұрын
आई वडिलांनी दिलेले संस्कार असतात हे जसं की उस्मान ला शिव्यांचे संस्कार मिळाले बापा कडून
@vilaskirve1427
@vilaskirve1427 12 сағат бұрын
उध्दव ठाकरे आयत्या बिलावरचा नागोबा आहे. कर्तुत्व शून्य माणूस त्यामुळे अंगात घामेंडी
@vishvanathkulkarni5910
@vishvanathkulkarni5910 11 сағат бұрын
Manacha mothe pana aangachach asawa lagato . Gharatil sanskar asawe lagatar . Bapjadyanche aayate milale ki aapsukach ghamend , maj , Masti gurgurate . Kshanachi aaish , to paryant house ani gouse yanchi mandiyali mage aasate . Sample ki gharachi hi sath sodatat .
@bhaktipendse2983
@bhaktipendse2983 7 сағат бұрын
@@piranaprogamer6704 संस्कार आहेत आईवडीलांचे, गुरुंचे, मोठ्यांचे.
@SunilBurade
@SunilBurade 22 сағат бұрын
निरलजजम सदा सुखी म्हणतात ते हेच.
@VasantHardikar
@VasantHardikar 12 сағат бұрын
कणा नसलेला
@muralidar2261
@muralidar2261 18 сағат бұрын
आपल्या मुलाला सुशांत सिंग आणि दिशा सालियन प्रकरणात... वाचवण्यासाठी सगळी धडपड चालू आहे
@jairajdesai7546
@jairajdesai7546 16 сағат бұрын
अगदी बरोबर आहे.
@yuvrajjadhav628
@yuvrajjadhav628 14 сағат бұрын
अगदी बरोबर आहेll देवा तूझ्या दारी आलो गुणगान गाया ll 🚩 🚩 🚩 आमच्या सारखे निरलज आम्हीच
@JayalaxmiManoj
@JayalaxmiManoj 10 сағат бұрын
मला ही हेच वाटते, पण निर्लज्ज चाटरा उध्दट
@sangeetasignapurkar7976
@sangeetasignapurkar7976 20 сағат бұрын
आदरणीय फडणवीस साहेबांच्या मनाचा मोठेपणा इथून दिसून आला.❤
@kanchanbhosale7304
@kanchanbhosale7304 16 сағат бұрын
मला नाही अब्रू अन मी कशाला घाबरू अशी अवस्था आहे ठाकरेंची 😂😂
@user-y6h9v
@user-y6h9v 22 сағат бұрын
अति चांगुलपणा पण चांगला नसतो.😮
@vitthaldesai8222
@vitthaldesai8222 18 сағат бұрын
महेश जी , खूप सुंदर व्हिडिओ केला आपण 🎉🎉
@Yogeshbhatia827
@Yogeshbhatia827 Күн бұрын
याला शब्द गिळला असं नाही म्हणत, थुकलेल चाटले अस म्हणतात, महाराष्ट्र ची जनता शिवाजी का जाणणारी आणि औरगजेबा ला हाणनारी जनता आहे,कोणाला डोक्यावर घ्यायचा कोणाला तोडायचा हे बरोबर माहीत आहे जनतेला.
@rameshvallal8773
@rameshvallal8773 Күн бұрын
एक तर तू राहाशिल नाहीतर मी राहीन. आता घ्या संन्यास..........
@yeshwantbam9836
@yeshwantbam9836 Күн бұрын
हे काय बरोबर नाही, चुकीला माफी नाही
@sudharshanpatil8112
@sudharshanpatil8112 21 сағат бұрын
हे काय बरोबर नाही, gaddari with sanatani hindu - sorry चुकीला माफी नाही
@sanjaygund4690
@sanjaygund4690 Күн бұрын
मला तर गाणं आठवलं... 'देवा' तुझ्या दारी आलो गुणगान गाया...😂
@prabhakarpathak472
@prabhakarpathak472 Күн бұрын
आता गिळले पण बाहेरपडायला कितीसा वेळ लागैल,विरोधी पक्षनेते पद पाहिजे असेल😊
@jawale-y1q
@jawale-y1q Күн бұрын
शेवटी वाघाची मांजर झाली.. पण जनतेला हे अजिबात आवडणार नाही. या मामुंना आता बघावेसेही वाटत नाही. फडणविस साहेबांनी भेटायला नको होते. यासाठी जनतेनी त्यांना प्रचंड बहुमताने निवडून दिले नाही.
@kishorkalgutkar87
@kishorkalgutkar87 Күн бұрын
Correct
@sudharshanpatil8112
@sudharshanpatil8112 21 сағат бұрын
शेवटी वाघाची मांजर झाली. he was daarpok cat only .......... tried foolish way to project as big neta in 2019 - by 2022 finally he was exposed by real maratha sainiks of balasaheb ji and given super kick as " send off " for life time
@pranit241
@pranit241 20 сағат бұрын
कसला वाघ? वाघाचं कातडं पांघरलेली शेळी आहे.
@mandargadgil909
@mandargadgil909 2 сағат бұрын
वाघ...... स्वघोशीत
@rasamhemlata3490
@rasamhemlata3490 13 сағат бұрын
अप्रतिम विश्लेषण
@MukundTumne-kj7zs
@MukundTumne-kj7zs Күн бұрын
अप्रतिम सत्य प्रतिपादन 👍🌹👌🌹🙏🙏
@Baba9635
@Baba9635 Күн бұрын
आपल्या नेत्याने अशी भेट दिल्यावर यातुन कार्यकर्त्यांना काय वाटत असेल यावर स्पीच द्या.
@SanjayUlvekar-qc3su
@SanjayUlvekar-qc3su 15 сағат бұрын
गुन्हेगारांना माफ केले तर ,जनता फडणवीसांना कधीच माफ करणार नाही हे मात्र त्यांनी ध्यानात ठेवले पाहिजे.
@gopal-b5l
@gopal-b5l 7 сағат бұрын
जय महाराष्ट्र 📿📿🏹🏹🚩🚩🇮🇳🇮🇳🙏🙏👍👍👌👌
@aartimunishwar822
@aartimunishwar822 Күн бұрын
अजिबात आवडली नाही ही भेट.
@sudharshanpatil8112
@sudharshanpatil8112 21 сағат бұрын
DAARPOK - KAYAR - GHULAM OF GREEN INSECTS ...............
@gopal-b5l
@gopal-b5l 7 сағат бұрын
जय महाराष्ट्र 📿📿🏹🏹🚩🚩🇮🇳🇮🇳🙏🙏👍👍👌👌
@FFLOVER-rn3rz
@FFLOVER-rn3rz Күн бұрын
ही पेनड्राईव्ह प्रकरण ची कमाल आहे.
@santoshsaraf2023
@santoshsaraf2023 Күн бұрын
नक्की
@kantilalbafana4682
@kantilalbafana4682 Күн бұрын
श्वान पुच्छ लोखंडाच्या नलीत घातले तरी पुछ सरल होत नाही। परंतु पछ घातलेली लोखंडाची नलीच मात्र वाकडी होण्याची दाट शक्यता आहे । उध्दव वेल आली कि आपले विकृत रुप दाखवण्यासाठी मागे पुढे पाहनार नाही
@leenakabnoorkar3971
@leenakabnoorkar3971 13 сағат бұрын
उद्धव ठाकरे अत्यंत स्वार्थी मतलबी माणूस आहे हयाला माफ करुन favour करू नये कायदेशीर कारवाई योग्य असेल ती करावी
@subhashkamble4191
@subhashkamble4191 Күн бұрын
भेटीमागे एकच कारण मुक शरणागती... फोनवर. आधी बोलणे झाले असणार . . . मी सर्वांना घेऊन येतो . मुक माफी समजा पण आमच्या कोणाच्या फाईल डाऊनलोड करून घेऊ नका . . माफी माफी . असावी . . . माझ्या आदित्य ला सर्वांना सांभाळून घ्या . . .
@atulpati1639
@atulpati1639 Күн бұрын
फडणीस यांनी सद्गुण विकृती सोडून देऊन जशास तसे उत्तर देण्याची तयारी ठेवावी किंवा वागावे तरच जनतेचा तुमच्यावर विश्वास राहिल
@rujutat2742
@rujutat2742 6 сағат бұрын
१००% सत्य सद्गुण विकृतीचं कौतुक वाटत नाही. प्रत्येकाला पायरीप्रमाणे वागवलेलं चांगलं दिसतं.
@madhukartamboli2014
@madhukartamboli2014 Күн бұрын
याला एकच कारण आहे ,ते म्हणजे दिशा सलियन प्रकारणाची चौकशी आणि मोदी आणि शहा यांच्याशी जवळीक करायची आहे.
@rasamhemlata3490
@rasamhemlata3490 13 сағат бұрын
आता देवेंद्रजींचे पाय धरण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नव्हता म्हणूनच.
@prabhakarmahajan9225
@prabhakarmahajan9225 16 сағат бұрын
पुच्छैंद्रीयं शतदा धौतम,न श्रेष्ठ इंद्रीयं भवेत😂😂😂😂😂 यांना माफ करू नका 😅🎉
@rasamhemlata3490
@rasamhemlata3490 13 сағат бұрын
गर्वाचे घरी खाली
@ashokchendke4735
@ashokchendke4735 Күн бұрын
वोट मोदी सेव कंट्री
@subhashjadhav6276
@subhashjadhav6276 11 сағат бұрын
स्वार्थासाठी उध्दव साहेब यांनी वर्तन केले. आखेर कोण संस्काशिल आहे हे दिसून येते. ❤🎉😂😢😮😅😊
@RajeshUtekar-z4j
@RajeshUtekar-z4j 15 сағат бұрын
उध्दव ठाकरे म्हणजे परिस्थितीरूप बदळणारा माणूस.
@anujamarathe8339
@anujamarathe8339 15 сағат бұрын
Sarshi tithe Parshi - asa manus aahe ha- very opportunist.
@vilaskirve1427
@vilaskirve1427 12 сағат бұрын
सरडा पण लाजला असेल 😂😂😂
@anandkmanjrekar4451
@anandkmanjrekar4451 Күн бұрын
सुशांत फाईल
@girishshembavanekar5769
@girishshembavanekar5769 14 сағат бұрын
अहो, उभाठाने आतापर्यंत इतके गिळलेय त्याचा हिशोब घ्यायला हवा.
@bhagwanmalgunde9273
@bhagwanmalgunde9273 14 сағат бұрын
आता भीती आहे महापालिका हातची जाणार त्यासाठी आतापासूनच भिकेची तयारी दुसरं काय.....
@RavindraRane-q9g
@RavindraRane-q9g Күн бұрын
ही भेट दिली कारण कोणालातरी दबाव तंत्रा साठी आहे
@vishnuadlok5215
@vishnuadlok5215 21 сағат бұрын
सत्तेसाठी आणि मतलाबासाठी हे दोघे कोठेही लाळ गाळतील यात तिलभरही शंका नाही
@purushottomjavadekar1031
@purushottomjavadekar1031 12 сағат бұрын
Aple barobar ahe
@ajitnadgouda6079
@ajitnadgouda6079 10 сағат бұрын
प्रत्येकाचा एक स्वभाव असतो. आणि तो कधी बदलत नाही. मरेपर्यंत त्याची खोड जात नसते. त्याप्रमाणे दुगाण्या झाडणे हा उद्धव ठाकरेंचा स्वभाव आहे. आणि त्याला माफी देणे हा देवेंद्रजींचा स्वभाव आहे. त्यामुळे ही भेट होवो किंवा न होवो, उद्धव ठाकरे हे दुगाण्या झाडतच राहणार आहेत. आणि जर देवेंद्रजींनी त्याला माफ केलं नाही तर ते आणखीन दुगाण्या झाडणार आहेत. हे चालूच राहणार आहे. तेव्हा असल्या गोष्टीकडे लक्ष न देता आता यापुढे महाराष्ट्राची वाटचाल कशी होईल हे पाहिले पाहिजे. उद्धव ठाकरे आता संपलेले आहेत. उद्धव ठाकरे यांना जेलमध्ये टाकून त्यांना महामानव बनवण्या इतके देवेंद्रजी हे उद्धव ठाकरे प्रमाणे मूर्ख नाहीत.
@shrikantwad204
@shrikantwad204 Күн бұрын
फडतुसला भेटायला उबाठा? काय अगतिक झाला आहे हा उबाठा!😂
@anujamarathe8339
@anujamarathe8339 15 сағат бұрын
Fadanwus la laaj watli pahije, ashya mansala entertain karun. Ha kasla manacha mothepana, ha tar shuddha murkhapana.
@vijaypawar4055
@vijaypawar4055 15 сағат бұрын
एक महत्त्वाचे राहिले, ते म्हणजे मुंबई महानगरपालिकेतला भ्रष्टाचार ऊकरून काढा, सामान्य जनतेचा घामाचा पैसा, कोणाच्या घशात गेला असेल तर घशात हात घालून तो बाहेर काढा, ही आम्हा जनतेची नम्र विनंती आहे देवेंद्रजी आपल्याला.
@sureshdeorukhkar2145
@sureshdeorukhkar2145 10 сағат бұрын
UBT is IMMATURE politician.
@deepakgothivarekar6759
@deepakgothivarekar6759 15 сағат бұрын
1966 पासुन आजपर्यंत ज्यांच्या वर विश्वास ठेवला ते सगळे मराठी नेते असेच वागले म्हणूनआज मराठी माणुस कर्तबगारी आणि मेहनती असून सुद्धा मागे राहिला.
@SunilNetake
@SunilNetake 11 сағат бұрын
अब आ गया ऊंट पहाड के नीचे❤🎉🎉🎉
@DattatrayPuyad
@DattatrayPuyad 16 сағат бұрын
धिर से गंभीर तोच खरोखर विर देवेंद्र फडणवीस साहेब नांदेड जिल्हा
@ShirishHeman
@ShirishHeman 22 сағат бұрын
Devabhau excellent leader 👍🇮🇳🚩
@anujamarathe8339
@anujamarathe8339 15 сағат бұрын
Pan fajil mothepana dakhwun UBATHA la ajibat pakshat gheu naye.
@bharatihawaldar5311
@bharatihawaldar5311 Күн бұрын
सूर्य पश्चिमेला उगवला! कुठल्या दिशेला (?)चाललंय हे?
@babasojagtap1128
@babasojagtap1128 10 сағат бұрын
सत्य कधीच झाकल जात नाही 🎉🎉फडणवीस मनाचा मोठा माणूस ❤❤
@ashokpatwardhan3572
@ashokpatwardhan3572 16 сағат бұрын
निर्लज्ज सदासुखी, अस म्हणतात।
@VasantHardikar
@VasantHardikar 12 сағат бұрын
हे आहे शेंडी जनव्याचे हिंदुत्व उद्धवा
@nitinbhagwat8601
@nitinbhagwat8601 Күн бұрын
उद्धट ठाकरे परत एकदा लाचार झालेत...🤣🤣
@shitaloak4362
@shitaloak4362 Күн бұрын
काही लाचार झाला नाही 👎संधी साधू आहे तो 🥺
@jairajdesai7546
@jairajdesai7546 15 сағат бұрын
तो लाचारच आहे.
@pawarlg
@pawarlg Күн бұрын
फडणवीस साहेब . जर माफ केले तर जीव गेला तरी BJP ला मतदान करणार नाही.
@nsbumb
@nsbumb 21 сағат бұрын
Kashala? Nomani aani gang tapun basali aahe.Tyanna rajkaran karu de; aapan jivant rahayache aani aaple tax velevar bharayche.
@ashokpalav6997
@ashokpalav6997 16 сағат бұрын
BJP ला मत द्या . फडणवीस चा राग BJP वर काढू नका. फडणवीस ला मत देऊ नाका😂😂
@anujamarathe8339
@anujamarathe8339 15 сағат бұрын
Please, pan Congress la mat deu Naka. Ekwel MNC kimva Apakshala dya. Congress on power- Maharashtra on the path of West Bengal very soon.
@anujamarathe8339
@anujamarathe8339 15 сағат бұрын
​@@nsbumbvery true
@VilasBarve-v4t
@VilasBarve-v4t Күн бұрын
विरोधी पक्ष प्रमुख पद मिळाले तर तुम्ही मी बरोबरीचे.असेही असेल.फडवीस साहेब महाराष्ट्राच्या राजकारणात कोणावर ही विश्वास टाकू नका.हे आणी काका.धन्यवाद.
@wvasudha9688
@wvasudha9688 Күн бұрын
विरोधीपक्ष नेतेपद अजिबात देऊ नये. तो मतदारांचा अपमान ठरेल.
@bhaktipendse2983
@bhaktipendse2983 9 сағат бұрын
आदुबाळासाठी हे करावं लागलं बापाला. काय करणार, दोन्ही हात दगडाखाली आहेत ना.
@chandrakantgaikwad8908
@chandrakantgaikwad8908 Күн бұрын
चुकीचे धोरण करून आपण खड्ड्यात चालतो हे लक्षात आलेवार यातून वाचनेचा प्रयत्न आहे हा
@mukundrajhans3802
@mukundrajhans3802 19 сағат бұрын
असीच भेट २०१९ ला घेतली असती किंवा घडवली असती तर पुढील अनेक अनर्थ टळले असते ........ पण शहाणा होईल तो ठा करे कसला ...
@shrikantvadnere2755
@shrikantvadnere2755 Күн бұрын
केंद्र सरकार + राज्य सरकार + ED+ CBI + गद्दार + मीडिया मग सगळं झालं ....!! समोरून नाही जमलं 🚩
@prabhakarchuri7977
@prabhakarchuri7977 13 сағат бұрын
देवेंद्र फडणवीस मोठ्या मनाचा दिलदार माणूस तर उद्धव ठाकरे कोत्या मनाचा आणि नीच वृत्तीचा माणूस.
@jaywantlawand6379
@jaywantlawand6379 18 сағат бұрын
महेश जी सुप्रभात🙏.सुसंस्कृत पणा शालिनता.सभ्यपणा काय असते ते देवा भाऊ वर संस्कार संघांचे आहेत.आणिबाणीत १६ महिने आई वडील चुलती तुरुंगात मामाकडे राहिले देवा भाऊ.पण मन मोठं आहे.
@anujamarathe8339
@anujamarathe8339 15 сағат бұрын
Manacha mothepana Fadanwisani nako tithe dakhwu naye.
@vasantisidhaye4400
@vasantisidhaye4400 10 сағат бұрын
देवेंद्र राहिला. देवेंद्र झिंदाबाद !
@rohinighadge113
@rohinighadge113 15 сағат бұрын
देवेंद्रजी is great
@ravindrarane2059
@ravindrarane2059 Күн бұрын
बहूतेक लवकरच फाईल ओपन होणार असे दिसते.
@Kbd-x1c
@Kbd-x1c 13 сағат бұрын
खरी हिंदूत्वाची किंमत उध्दव ठाकरेला समजली,आता उध्दव ठाकरेंनी हिंदूत्वाची भाषा करुन बीजेपीशी युती करु नये, काडीमात्र किंमत राहाणार नाही.त्यांनी आता काॅंग्रेस व शरद पवार बरोबरच राहावे.
@kanchangutti1043
@kanchangutti1043 Күн бұрын
काही नाही हो, हे शपथ विधीला आले नाहीत आणि आता मुलासाठी विरोध नेता साठी, ढोंग
@amrutadhawde1140
@amrutadhawde1140 Сағат бұрын
असल्या लबाड लोकांपासून फडणवीस साहेबांनी चार हात लांब च रहावे.कारण हे लोक आपल्या स्वार्थासाठी आता फडणवीस साहेबांचे पाय सुद्धा चाटतील आणि काम झाल्यावर आपली अवकात दाखवतील.
@GirishPandit-r1u
@GirishPandit-r1u Күн бұрын
Fadanvis great ahet, niyati ne sud ghetla😊
@anilmahashabde9692
@anilmahashabde9692 18 сағат бұрын
Just shamelessness. निर्लज्जं सदा सुखी
@Girgaonlad
@Girgaonlad Күн бұрын
Again U turn?😜
@mohan1795
@mohan1795 3 сағат бұрын
अब आया उंट पहाड के निचे। 🤨👊
@दामोधरथोराम
@दामोधरथोराम 7 сағат бұрын
बाळासाहेब काय होते काय होतास तु काय झालस रे तु छान विश्लेषण आभिनंदन साहेब
@divakarnarkar
@divakarnarkar Күн бұрын
Mark the words of Kangna Ranaut Ye samykaa pahiya hai ------
@uttamraodeshmukh7454
@uttamraodeshmukh7454 15 сағат бұрын
देवेंद्र फडणवीस यांनी सद्गुण विकृती सोडली पाहिजे
@anujamarathe8339
@anujamarathe8339 14 сағат бұрын
Agdi barobar. Ha manacha mothepana vagaire kahi nahi, tar lalghotepana aahe.
@sharads.2067
@sharads.2067 Күн бұрын
त्यांनी बरंच काही गिळले आहे. करोना काळात मृतांची आकडेवारी, खिचडी, कफन,....
@sureshdeshpande2292
@sureshdeshpande2292 15 сағат бұрын
हि आहे देवा भाऊ ची ताकत मनाचा मोठे पना
@anujamarathe8339
@anujamarathe8339 14 сағат бұрын
Ghanta 🔔. Nako tithe mansane manacha mothepana dakhwu naye. Janatechya bhavananchi pan kadar karavi.
@chitralokeshmedar9830
@chitralokeshmedar9830 13 сағат бұрын
Jay hind Jay maharastra 🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩
@PravinSalunke-d6h
@PravinSalunke-d6h 14 сағат бұрын
फडणवीस ग्रेट आहे 👍👍
@mohanindap2
@mohanindap2 19 сағат бұрын
Upbringing is very important,
@sudarshangadekar4083
@sudarshangadekar4083 3 сағат бұрын
जय श्रीराम 🌹🙏 विशाल हुदय देवा भाऊ समय सुचकता ठेवून निर्णय घेतात आदरणीय देवा भाऊ आमच्या साठी आदर्श आहेत
@VijayMore-s4x
@VijayMore-s4x 9 сағат бұрын
एक तर तू राहशील नही तर मी हे बोललेत उद्धव जनता विसरणार नाही
@sudhakarshinde7175
@sudhakarshinde7175 13 сағат бұрын
एकाच सोफावर बसले, हाच मोठेपणा आहे फडणवीस साहेबांचा, नाहीतर शरद पवार बघा कसे उद्धव ला लांब बसवत होते
@shubhamChapait
@shubhamChapait 18 сағат бұрын
उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेल्या बंद दाराआड चर्चेवर एकनाथ शिंदे यांनी तीव्र आक्षेप घ्यावा कारण बंद दारात चर्चा करण्याच्या लायकी नाही
@gopal-b5l
@gopal-b5l 6 сағат бұрын
जय महाराष्ट्र 📿📿🏹🏹🚩🚩🇮🇳🇮🇳🙏🙏👍👍👌👌
@shubhadaparchure105
@shubhadaparchure105 9 сағат бұрын
नाही ह! अशी हातमिळवणी ह्या विश्वासघात करणाऱ्या ठाकरे माणसं जवळ होऊ नये कारण खुप देवेन्द्रजी ना वाटेल ते बोलून अपमानित केले होते अशा माणसाला चार हात दूरच ठेवणे चांगले हे आम्हा जनतेच्या वतीने मी सुचवते नीच वृत्तीचा माणूस आहे
@ranjanavichare8332
@ranjanavichare8332 9 сағат бұрын
❤❤❤❤❤
@avinashdalvi2539
@avinashdalvi2539 15 сағат бұрын
उद्धट ठाकरे
@chinmayibhise8807
@chinmayibhise8807 16 сағат бұрын
🚩संघसक्ती युगे युगे 🚩
@anantdesai2287
@anantdesai2287 7 сағат бұрын
Barobar फडणवीस यांचा मोठेपण आहे
@vijaypawar4055
@vijaypawar4055 15 сағат бұрын
आपण काय काय बोलले होते देवेंद्र फडणवीस यांना आणी कश्याप्रकारची आपली वर्तणूक होती. असभ्यतेचा कळस गाठला होता आपण. स्वार्थासाठी माणसं किती पराकोटीच्या खालच्या पातळीवर जातात हे पाहून किव करावीशी वाटते आपली. भिकारी देखील भिक मागून जगतो परंतू त्याच्या स्वाभिमानाला कोणी धक्का दिला तर तो देखील सुनावल्याशिवाय सोडणार नाही. आणी तुम्ही? ठिक आहे, झाली असेल आपल्याकडून चुक, तरी स्वाभिमान गहाण टाकून पुन्हा कोणत्या तोंडाने भेटायला आला आहात? आपल्याबद्दल जनतेच्या मनात आजिबात सहानुभूती नाही. बँकींगच्या भाषेत बोलायचं झालं तर, आधी झीरो बॅलन्स होता आज निगेटीव्ह बॅलन्स झाला. माणसाने आयुष्यात काहीही केले तरी चालेल, पण आत्मसन्मान सोडून जगण्यापेक्षा मेलेलं बर. आणी हो, देवेंद्रजी हे लक्षात घ्या "कपटी मित्रापेक्षा, दिलदार शत्रू बरा" हे कायम लक्षात ठेवा.
@gopal-b5l
@gopal-b5l 6 сағат бұрын
जय महाराष्ट्र 📿📿🏹🏹🚩🚩🇮🇳🇮🇳🙏🙏👍👍👌👌
@suryabhanshinde3357
@suryabhanshinde3357 17 сағат бұрын
टोमण विधान परिषद आमदार व्हायचं तेंव्हा पण मोदी कडे गेल होत
@rameshrane3396
@rameshrane3396 15 сағат бұрын
बीजेपीला मत देणार नाही जर फावड्याला माफ करून विरोधी पक्ष नेता पद(पेंग्विनला) दिले तर.
@PrakashHindlekar
@PrakashHindlekar 12 сағат бұрын
फोन न उचलणारा चक्क भेटायला आला.बंद खोलित कांहीं बोलू नका .कृपया...सावध राहा
@gopal-b5l
@gopal-b5l 6 сағат бұрын
छान 📿📿🏹🏹🚩🚩🇮🇳🇮🇳🙏🙏👍👍👌👌👌
@PramodPatil138
@PramodPatil138 Күн бұрын
उबाटा😂😂😂
@sachin150187
@sachin150187 7 сағат бұрын
खुप छान शेर संगीतला सर सर्वाना लागू पड़ते
@jaydeepghodake9979
@jaydeepghodake9979 3 сағат бұрын
*उद्धव ठाकरेंचा सोप्पा फंडा* *जीकडे पद 🪑 तीच विचारधारा* *जिकडे खोबरं तीकडं चांगभलं* मला नाही..... मी कशाला घाबरू
@amitkulkarni2513
@amitkulkarni2513 16 сағат бұрын
CM Devendra Fadnavis is an excellent person & superb Leader.
БАБУШКА ШАРИТ #shorts
0:16
Паша Осадчий
Рет қаралды 4,1 МЛН
Andro, ELMAN, TONI, MONA - Зари (Official Music Video)
2:50
RAAVA MUSIC
Рет қаралды 2 МЛН
요즘유행 찍는법
0:34
오마이비키 OMV
Рет қаралды 12 МЛН
Air Sigma Girl #sigma
0:32
Jin and Hattie
Рет қаралды 45 МЛН
БАБУШКА ШАРИТ #shorts
0:16
Паша Осадчий
Рет қаралды 4,1 МЛН