खूप सुंदर चित्रपट. खूप घेण्यासारखं. असे चित्रपट मराठीत आहेत म्हणून बघावेसे वाटतात. कथानक, व्यथा, बहिणींची प्रेम, संगीत, गाणी, अभिनय अती उत्तम ❤🎉
@ashwiniraskar46326 ай бұрын
चित्रपट छान आहे. तुम्ही केलेल्या अपराधामुळे कुणाचे तरी आयुष्य उधवस्ता झाले आहे याची जाणीव होणे आणि ती चूक दुरुस्त करण्यासाठी आतोकट प्रयत्न करणे, आपले आयुष्य पणाला लावणे ही खूप मोठी गोष्ट आहे.
@vijaypimputkar5 ай бұрын
उत्कृष्ट अभिनय व भाव,,,, खूप छान पिक्चर आहे भावना ओथंबून येतात,,,, स्टोरी is nice,,,, नाती - गोती आठवतात विचार खूप छान मांडलाय,,,,, शेवटच वाक्य शिकवण्या सारखे आहे,,,,, Hats off to director, Devika, Mukta, Mankani, Madhu kambikar and शिबू,,,,,
@SarangGardi2 ай бұрын
ईतरान्च्या आनन्दात आपला आनन्दशोधा,स्वप्नान्च्या मागे धावताना भान ठेवा,चूका होतातच सुधारायला शिका। खुप काही शिकवून जातो चित्रपट,तन्त्र,मन्त्र सर्व दृष्टीने उत्कृष्ट। कथानक ही सुन्दर,सामान्यान्च्या परिस्थितीला शोभेलशी पार्श्वभूमी। सुन्दर,अतिसुन्दर।
@kisankhuspe4 ай бұрын
खूप सुंदर चित्रपट आहे,सर्व कलाकारांनी खूप मेहनत घेऊन सुंदर कलाकृती बनलेली आहे, निर्मात्यांचे आभार,सुंदर आई ,बहिणीच्या नात्यातली & त्यांच्या त्यागाची कहाणी.
@lalitashinde-e7z3 ай бұрын
खुप छान पिक्चर चा नावाप्रमाणे गोष्ट आहेत यामध्ये बहीण प्रेम
@vrushalisawardekar40827 ай бұрын
हा सिनेमा खूप चांगला आहे या सिनेमातील सर्व कलाकारांची कामे उत्तम आहे माणसाने आयुष्यात भरारी मारताना जगाचे भान ठेवले पाहिजे तसेच दुसऱ्यासाठी त्याग करणे सोपे नसते त्यासाठी ती व्यक्ती किती मोलाची आहे हे कळते सिनेमा मला खूप आवडला
@sunandabobade-cv9jm3 ай бұрын
बहिणी बहिणीचं प्रेम खूपच आवडलं.
@vaishalimulmule63996 ай бұрын
फार सुंदर. मायलेकींचा सहजसुंदर अभिनय जीवनातील सत्य घटनांचा आलेख सिनेमा उंचावर घेऊन गेला.
@vidyafating83716 ай бұрын
.
@gauribhong68306 ай бұрын
पार्श्व संगीत खूपच कर्कश होते, गाण्यांच्या आवाजही मधुर नव्हता, मुक्ता cha जास्त अभिनय च पहायला मिळाला नाही, ती जास्त वेळ पेशंट च दाखवली, देविका cha सहज सुंदर अभिनय, रवींद्र मंकणी सुध्दा 👍 great
@prashantesi34937 ай бұрын
अप्रतिम सिनेमा.. आताच्या मराठी सिनेमात अशी कथा नाही पाहायला मिळते
@sangeetawaikar51083 ай бұрын
फार छान...उत्तम कथा . उत्तम अभिनय🎉🎉
@SheetalJagtap-yp3rm6 ай бұрын
सिनेमा खूप छान बहिणीने खूप मोठा त्याग केला मुक्ता छान अभिनेत्री
@प्रकाशटवके7 ай бұрын
सुंदर सिनेमा, कथानक ही छान. मोठ्या पाहून स्मिता पाटीलांची आठवण झाल्या शिवाय राहवत नाही.
@ParabNutanICSE6 ай бұрын
छान कथानक, सर्वांचे उत्तम अभिनय!
@joanitadcosta66286 ай бұрын
Superb movie it taught how incidents in life brings change on our life to see it with reality n newness in life
@Prajaktashimpi6 ай бұрын
Lovely message to all those aspiring over motivated ATM machines
@sunandadalvi31687 ай бұрын
खुप सुंदर चित्रपट. धन्यवाद
@sulabhakelkar18696 ай бұрын
कर्कश्श संगीत , पार्श्वसंगीताने चांगल्या चित्रपटाची पार वाट लावल्ये .
@gulmohar78076 ай бұрын
Ho na.... and mukta barve chi anandachya divsatil khadkhadun hasne, (daat kadhne), doghinche vina Karan pala-pali karne, baalish acting and aai che kinchalne, galaa kadhun radne, etc ...khupach annoying ahe .... irritating 😮😮 kharech vaatole kele good story and actors che ...😢😢
@pujayedase3 ай бұрын
खूप छान आहे चित्रपट 👌👌
@snehakarnik16994 ай бұрын
पार्श्व संगीत भयानक कर्णकर्कश आहे
@rajashreehajare66796 ай бұрын
संवाद चालू असताना एवढ्या मोठ्या आवाजात संगिताची काय गरज ़
@RatiAthavale6 ай бұрын
अप्रतिम। माणसातली माणूसकी म्हणूनच डॉ क्टराला अजून देवच मानतात
@manishakane3323Ай бұрын
छान चित्रपट😊
@shashikantpbabhulgao6 ай бұрын
अनुचित आणी अनावश्यक उच्च स्वरातील पार्श्वसंगीत.
@swatisargar68977 ай бұрын
Khupch Chan aahe ha picture and proud of this all actors and more
@vibhavarijoshi41427 ай бұрын
खूप छान आहे सिनेमा. उत्कृष्ट अभिनय
@pratibhapednekar11406 ай бұрын
सुंदर
@sandeeppendharkar31746 ай бұрын
चित्रपट सुंदर आहे पण पार्श्वसंगीत खूपच लाऊड आहे, त्याची तीव्रता कमी करता आली तर नक्कीच अधिक आवडेल. देविका दफ्तरदार एक चांगली अभिनेत्री आहे. मुक्तबद्दल प्रश्नच नाही.
@ishitakhanna18045 ай бұрын
Ho kharach mage kay bolayet te kahich kalat nahi
@wasudeomarathe64174 ай бұрын
बरोबर आहे,काही निर्माता दिग्दर्शकांना हा पार्श्वसंगीताचा इतका मोह असतो की सतत काहींना काही वाजत राहिले पाहिजे असे वाटते पण त्याने रसभंग होतो हे कळत नाही,बऱ्याच टीव्ही मालिकांमध्येही हेच असते.
@omanapillai18374 ай бұрын
Very nice movie.
@RN-me8jw7 ай бұрын
Background music is too loud.dialogs not clearly audible because of that.
@shashikantpbabhulgao6 ай бұрын
Yes you are right.
@rakhimeshram83964 ай бұрын
देविका great 👌👌👌👌👌
@anitajadhav28672 ай бұрын
Very nice movie
@SamarthJangale5 ай бұрын
खुप छान चित्रपट आहे ❤❤
@KavitaKutre-m2z6 ай бұрын
Heart touching movie ❤
@manjushaparkhe50355 ай бұрын
Khup sudar ahe movie ❤❤
@varshachavan79916 ай бұрын
Sundar picture.....saglyancha sundar Abhinaya 👌👌
@latakamble49774 ай бұрын
Khup chhan sinema aahe
@SuchetaTelangi4 ай бұрын
एका आपघाता मुळे घरातिल सगळ्याच जीवन कसं बदलत दाखवलं आहे
@sarikavawal36623 ай бұрын
Apratim ahe 🎉supub
@sunitakarve48716 ай бұрын
बॅकग्राऊंड म्युझिक इतकं लाऊड की बोलणं ऐकू येत नाहीय