निष्ठावंतच... निष्ठा काय असते ते आदरणीय आ जयंतरावजी पाटील साहेब यांच्या वरुन ओळखावे.... जयंत जयं हो...🌹🌹🌹🌹🙏🙏
@rahulzimare8 ай бұрын
Nishtavant asude kiva bjp congress asude ary Kam kadhi karnar islampur vikas arakhanda 21 years jala nahi
@JalindarPatil-ob3gy8 ай бұрын
जयंत पाटील साहेब साहेब प्रेमी
@babasahebsutar89918 ай бұрын
खूप छान मुलाखत, अभिनंदन
@AkshayPatil-gh8mt8 ай бұрын
जयंत जय हो.... आपलं साहेब म्हणजे ह्या पवित्र महाराष्ट्र राज्य आणि त्यामध्ये सांगली जिल्ह्याला लाभलेलं सु संस्कृत अभ्यासू निष्ठावंत नेतृत्व.... साहेब ...तुम्ही मुख्यमंत्री झालेलं आम्हाला पाहायचं आहे
@rohidasjadhav24658 ай бұрын
महाराष्ट्रातील शांत संयमी सुसंस्कृत, अभ्यासू जाणकार कर्तुत्ववान, नेतृत्व आदरणीय जयंतराव जी पाटील साहेब ज्यांचं भाषण ऐकणं म्हणजे एक खूप पर्वणीच असते असं कुशल संघटक नेतृत्व म्हणजे पाटील साहेब आपल्याला खूप खूप शुभेच्छा
@TheAwakener248 ай бұрын
I believe he is the most well educated, well versed, well articulated leader of Maharashtra. So proud that leaders like this are still there. Otherwise, the quality is pathetic. Jayant Patil is a real gem. And when I compare the tone, texture and intensity of responses by Sharad Pawar and Jayant Patil in interview - Asa watta dogha bilkul he tharavun boltat ki kontahi apashabda kiwa Disrespectful goshta nako nighayla. 👌🏻👏🏻 My idols in modern politics for sure 👌🏻👏🏻🤍❤️
@vinayakanuse60658 ай бұрын
सुसंस्कृत व निष्कलंक संयमी नेतृत्व आदरणीय जयंत पाटील साहेब ❤❤❤❤❤
@makarandkulkarni5558 ай бұрын
अभ्यासू, संयमी, नितिवान नेते श्री जयंत पाटील साहेब
@sadashivdixit40668 ай бұрын
या मुलाखतीमधून संपूर्ण मा.जयंत पाटील समजले. समंज स्य विचार, 15:3 काळजीपूर्वक भाष्य.विचारावर भक्कम लगाम, समतोल विचारधारा, दुरदृष्टीने पाऊल टाकणारे खंबीर नेतृत्व आहे.
@ncpstatus98058 ай бұрын
नेता जनसामान्यांचा...❤ जयंत पाटील साहेब
@rahulzimare8 ай бұрын
Patil sahib changle neta ahet pan 24 years jale islampur vikas arakgada arun nahi Kay kartat amchi por Ali att
@mahadevkale94168 ай бұрын
फक्त आदरणीय जयंत पाटील. जयंत म्हणजे जय आणि पक्षाला जय विजया कडे घेऊन जाणारे म्हणजे आदरणीय जयंत पाटील साहेब.
@shashikantpatil26348 ай бұрын
जयंत पाटील यांची आपण घेतलेली मुलाखत आवडली.
@vishuspeakss8 ай бұрын
आपल्या पक्षाचे ७ वर्षापासून "पर्मनंट प्रांताध्यक्ष" जयंत पाटील साहेब... एकटा माणूस पश्चिम महाराष्ट्रातील राजकारण फिरवण्याची ताकद ठेवतो... पवार साहेबांच्या भात्यातील ब्रह्मास्त्र म्हणले तर वावगे ठरणार नाही.... राष्ट्रवादी पुन्हा...! जय महाराष्ट्र...जय शिवराय...! 🚩
@bhakti19808 ай бұрын
1 no imandar manus, Jai Maharashtra, Jai Hind, Jai Bharat.
@harshal86328 ай бұрын
यशवंतराव, वसंतराव, शंकरराव चव्हाण, शरद पवार, विलासराव आणि पृथ्वीराजबाबा यांची सुसंस्कृत राजकारणाची परंपरा पुढे नेण्याची क्षमता असणारा, शरद पवारांचा खरा वारसदार .. राज्याचे अर्थकारण, समाजकारण आणि राजकारण ह्या दोघांची खोलवर जाण असणारा आताच्या घडीचा दुर्मीळ नेता .. जयंतराव पाटील हे पुढील मुख्यमंत्री व्हावेत तरच महाराष्ट्राचा गाडा रुळावर येईल ..
@deepakyadavjath8 ай бұрын
अगदी बरोबर
@vilas-shinde21218 ай бұрын
😂😂😂
@Dhgfjjfrhhjgttrrr8 ай бұрын
शरद पवार ने दादा ला वर येऊ दिल नाही जयंत पाटील काय पुढे करणार तो फक्त स्वतःच्या पोरीला cm करणार 😂
@gauravpatil50848 ай бұрын
डाव राखून ठेवा... अजून खूप लोकांचा करेक्ट कार्यक्रम करायचा ❤
@vilas-shinde21218 ай бұрын
आपला टप्प्यात घेवुन कार्यक्रम होत आहे त्याचं बघा 🤣🤣🤣
@BDESAI7778 ай бұрын
लिहून ठेवा , विरोधकदेखील यांनाच मुख्यमंत्री मानतील , आम्ही तर आहोच
@cl-b-33prathameshdeshmukh268 ай бұрын
Best interview ever seen ❤
@pragatimulik11218 ай бұрын
लोक आपणास ओळखून आहेत
@rushibhor47278 ай бұрын
Next cm❤
@Sarvesh-x4y8 ай бұрын
आमचे आवडते नेतृत्व कि त्यांच्याकडून खूप शिकण्यासारखे आहे.
@Jeevanmalioriginal8 ай бұрын
जयंत पाटील साहेब... इस्लामपूर चा हिरा..... जो आजपण पवार साहेबांचा कडे आहे
@vipulghorpade16338 ай бұрын
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची व शरदचंद्र पवार साहेब यांची मुलुख मैदानी तोफ अभ्यासू नेतृत्व जयंत पाटील साहेब ❤ परमनंट आमदार
@vishnupawar65328 ай бұрын
बाप तो बाप रहेगा....सलाम साहेब
@sushantjadhav73668 ай бұрын
Most awaited
@pallavibidwai648 ай бұрын
Great person in politics ❤
@suyeshpatil37928 ай бұрын
टायगर अभि जिंदा है.....म्हतार पनात बापाला एकटा पा डून पक्ष ओरबडणार माणस कुठ अन जयंत पाटील कुठ...हाच फरक आहे 10 वी पास अन अमेरिका रिटर्न माणसात...उगाच दादा म्हटलं की फुगला अस नाही टप्यात आला की कार्यक्रम होणार.जयंत पाटील अन पवार साहेब शांत असले की समजा तुमचा कर्यक्रम लागल्यात जमा आहे....ये जयंत पाटील सबका बदला लेगा😊😊😊
@pallaviyadav31718 ай бұрын
इस्लामपूर मतदार....only jayant patil..🙏🙏
@amolkhot99698 ай бұрын
❤ साहेब निर्विवाद वर्चस्व भावी मुख्यमंत्री
@bhaskarkanase87308 ай бұрын
Saheb is great personality🎉🎉
@harrshad78 ай бұрын
Jayant Patil is smart & knows he's not relevant while reporting to Supriya Sule! Anything can happen in the days to come
@abhisheknangare23618 ай бұрын
मेहता सरांनी सतेज पाटलांची मुलाखत मुद्देसुत घेतली होती, त्यांनीच जयंत पाटलांची घेतली असती तर अजून दर्जेदार कंटेन्ट पाहायला मिळाला असता.
@rohitpotadar77998 ай бұрын
💯💯💯💯💯
@rajendrahubale82228 ай бұрын
भावी मुख्यमंत्री❤❤
@prashantpatil43788 ай бұрын
भावी मुख्यमंत्री जयंत पाटील साहेब
@vilas-shinde21218 ай бұрын
🍌
@rajupatil43698 ай бұрын
Barobar J.P. Saheb
@Abhi_76558 ай бұрын
कसला संयम आहे. खरंच मानलं
@Kurulkar18 ай бұрын
कुणी काहीही बोलू देत, पण जयंत पाटील सारखं एकमेव माणूस ज्याला अजिबात एक टक्के सुद्धा कुणी दोष देऊ शकत नाही.
@PRANAV09095 күн бұрын
जयंत जयं हो🌹🌹🌹🌹🌹🙏🏻🙏🏻
@amolutkepatil998 ай бұрын
असा अभ्यासू व्यक्ती मुख्यमंत्री पदावर पाहिजे.
@mandarmutalik35868 ай бұрын
खूप छान मुलाखत
@rakeshjunnarkar94668 ай бұрын
Jayant patil sir.. you are great.. जय फुले शाहू आंबेडकर ❤❤❤❤❤❤❤
@manikpatil50708 ай бұрын
छान मुलाखत झाली साहेबांचा नाद करायचा नाही कुणी
@sushilkumarchikhalepatil31655 ай бұрын
सुसंस्कृत सायमी दृष्टा नेते श्री. जयंत पाटील साहेब ❤
@virajmane66878 ай бұрын
जयवंत हो साहेब 🌹🌹❤️❤️
@bd24348 ай бұрын
दिलीप वळसे पाटलांची मुलाखत घ्या एकदा
@vijaydesai86628 ай бұрын
ताई,छान मुलाखत. आमचे साहेब.
@abhijitpatil18128 ай бұрын
स्वाभिमानी नेता कार्यकर्त्याला जपणारा नेता कार्यकर्त्याच्या कष्टाला त्याच्या कामाला किंमत देणारा अडचणीच्या वेळेला आपल्या माणसाच्या पाठीशी उभा राहणार ही पाटील साहेबांची खरी ओळख मला तर आजपर्यंत हाच अनुभव आला
@rajeshpatil81878 ай бұрын
Amcha neta amcha swabhiman
@adityataur32958 ай бұрын
Interview khup Changla zal ....prashn pan changle hote....👍👍
@amarpatil13428 ай бұрын
आमचं साहेब जयंत पाटील साहेब
@sandipumbare62118 ай бұрын
शरद पवारांचा हुक्मी एका
@susmitajadhav30408 ай бұрын
अभ्यासू नेतृत्व
@santyavlogs8988 ай бұрын
कडी पता 😅@@Roman_Reigns420
@the_pranaylife17848 ай бұрын
भावी शब्द भल्या भल्या लोकांच्या आयुष्याला घोडा लावतो
@vikramkhopade91538 ай бұрын
ताई मस्त मुलाखत घेतली
@adityataur32958 ай бұрын
Jayant Patil, Balasaheb Thorat, Prithviraj Baba maharashtra chya rajkarnatle che susanskrut nete maharashtra la appli garaj aahe saheb ....❤
@shrimantraghunathrajenaikn51038 ай бұрын
Khup Chan mulakhat
@yuvarajpawar49278 ай бұрын
हो , भावी मुख्यमंत्री जयंत पाटील साहेब🎉
@Rajgodse28 ай бұрын
शरद पवार साहेबांचा हुक्मी एक्का✌🏻✌🏻✌🏻🔥🔥🔥
@mayuryadav94267 ай бұрын
प्रुथ्वीराज चव्हान,शिवेद्रसिंहराजे भोसले यांची मुलाखत बघायला आवडेल.
@deepalipatil50758 ай бұрын
साहेब आणि निष्ठा
@ajitpatil84458 ай бұрын
साहेब🦁🦁🦁
@ganeshdalvi75558 ай бұрын
महाविकास आघाडीचा पुढचा मुख्यमंत्री ♥️🔥
@sjmore97878 ай бұрын
संयम+शांतता+एकनिष्ठता=करेक्ट कार्यक्रम
@patilparkshit1218 ай бұрын
अतिशय हुशार आणि संयमी नेतृत्व
@rajendrajadhav92898 ай бұрын
भावी मुख्यमंत्री
@akashjadhav88628 ай бұрын
Kailas patil n om raje nimbalkar hyanchi interview ghya
@amarchavan89628 ай бұрын
सुसंस्कृत राजकारणी मितभाषी स्वभाव मुख्यमंत्री पदासाठी एक no माणूस 🚩💯🙌
@rohanvaidyaa11358 ай бұрын
Jayant ji is indirectly roasting Sanjay Raut 😂😂
@amoldesai59268 ай бұрын
Jayant Jay Ho😊
@swapnil_patil998 ай бұрын
राजकारणी असे संयमी पाहिजेत तरच ते जास्त काळ टिकतात
@ShivJadhav-v2q8 ай бұрын
एकच साहेब.. पवार साहेब!!🙏💐💐🚩🚩🚩🌹
@vishalgaikwad30618 ай бұрын
❤
@gangadharlandge36368 ай бұрын
जंत पाटील साहेब ,आम्हाला घटना लोकशाही dr babasaheb संगण्याचा. भानगडीत पडू नका ,कारण बहुजन समाजातील कार्यकर्त्यांना. तुमचे राजकारण आम्हाला माहीत. नाही आस्यातला भाग नाही.
@akshayyadav38038 ай бұрын
Only saheb❤premi
@vishuspeakss8 ай бұрын
" पर्मनंट राष्ट्रवादी प्रांताध्यक्ष " 🔥
@pournimapatil16238 ай бұрын
राजकारण काय अस्त हायच 1 उदाहरण फ्कत जयंत पाटील साहेब..
@sagarrayate84728 ай бұрын
एकनिष्ठ पाटील साहेब
@Rpatqd6bi8 ай бұрын
साथीदारांनी कांहीं परिस्थितीत निर्णय घेतले, जर तुरुंगात जायची इच्छा नव्हती तर मग एवढा भ्रष्टाचार कशाला करायचा?
@shashankdhumal30395 ай бұрын
Very nice
@VaibhavMahindrakar-rn7nn7 ай бұрын
Increase sound quality Low voice in other interviews
@kacharumore6558 ай бұрын
शरद पवारांची मोठी मुलाखत घ्या
@prakashbagul50968 ай бұрын
आवाज खूप सुंदर आहे
@pragatimulik11218 ай бұрын
बोलतात असे की जणू मी फार सोज्वळ आणि प्रामाणिक आहे
@rnishant28 ай бұрын
😂😂
@vijaysawant41268 ай бұрын
फक्त साहेब
@nanasahebdhembare20608 ай бұрын
सुसंस्कृत नेता पाटील साहेब
@swapnilpethkar22428 ай бұрын
Best of luck saheb
@manoharchavan73908 ай бұрын
साहेब प्रेमी ❤
@akshaypatil9638 ай бұрын
निष्ठावंत❤
@_manufacturer_and_wholesaler8 ай бұрын
करा आपल्या मुलाला लॉन्च
@onkarwaghachavare73388 ай бұрын
Balasaheb thoratanchi pn mulakhat ghya❤
@amarmarale8 ай бұрын
Next CM
@honmrprakashbapushendage-p83088 ай бұрын
Only sharadchandra pawar saheb
@sagarjadhav-iq4ey8 ай бұрын
Electrol bond vr video banava
@ravindradavangere8 ай бұрын
बेंजो हा स्वतः आरएसएस वाढवतो सांगलीत, आख्खी इंदिरा काँग्रेस लोळवलीय अजून काय ठिवलय🤗
@Sam_7_8 ай бұрын
Jai bhim 💙⚔️ जय शिवराय 🚩🧡 वंचित बहुजन आघाडी 💙⚔️ जय संविधान 💙⚔️
@MH12MiPunekar8 ай бұрын
आरती मोरेचा अभ्यास दांडगा आहे ❤👍🏼
@yogeshjog60728 ай бұрын
2 ch minute baghun comment karat ahe 🙏 pan.. ani ek sangto i love aarati more , very good commentator and anchor.. pan... ithe purn pane chati ( sharad lal chate asatat tase ) watat ahe 😏 aso purn baghaycha prayatn karto hope she gets the interview very right.
@akshayalkunte59928 ай бұрын
Next cm
@Khavchat8 ай бұрын
😁 खरं की काय!! मला माहितच नव्हतं!! (चकितचंदू)
@Khavchat8 ай бұрын
😁 खरं की काय!! मला माहितच नव्हतं!! (चकितचंदू) साभारः राजसाहेबांच्या भाषणातून! 🙏😁
@akshaysavane76368 ай бұрын
Bol Bhidu नी #ElectoralBond #SupremeCourt... Video केला नाही का अभ्यास चालू आहे..? तुम्ही पण...?