Fact videos cha awaj thoda kami yeto to bagha jara
@sahyadrinaturetrails3 жыл бұрын
@@balajirodge6366 धन्यवाद सर ,आम्ही आपले आभारी आहोत. आम्हाला जितकी शक्य आहे तितकी संदर्भासह माहिती देण्याचा आमचा प्रयत्न असतो. बहुतेकदा किल्ल्यांच्याबाबद केवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील माहिती सांगितली जाते पण त्या आधी व त्या नंतर इंग्रज येईपर्यंत काय झाले हे सांगितलेच जात नाही हा प्रकार होऊ नये, इतिहासप्रेमी रसिकांना पूर्ण माहिती मिळावी असा आमचा प्रयत्न असतो. अशीच संपूर्ण माहिती मिळविण्यासाठी आमचे प्रतापगड, विशाळगड, वेरूळच्या लेणी हे असेच अनेक भागात तयार केलेले व्हिडीओ देखील नक्की बघा ही विनंती🙏
@sahyadrinaturetrails3 жыл бұрын
@@balajirodge6366 हो सर त्यासाठी आम्ही आपली क्षमा मागतो सुरवातीला आम्ही केवळ किल्ल्यावर बाबग बनवत गेलो पण कमी अनुभव व infrastructure च्या अभावामुळे सुरवातीचे बरेच व्हिडीओ आवाजाच्या बाबतीत दर्जेदार झालेले नाहीत. पण नवीन व्हिडीओ मध्ये हा दोष दूर करण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न केला आहे.
@गडकोटांचेभ्रमण20Kviews.9hoursa8 ай бұрын
Khup chhan mahiti dili ahhe. 🙏🙏🙏
@sahyadrinaturetrails8 ай бұрын
हा व्हिडीओ पाहून आपली छानशी प्रतिक्रिया व्यक्त केल्याबद्दल आम्ही सर्व टीम आपले आभारी आहोत सर !! पुरावे व संदर्भावर आधारित खरा इतिहास मांडण्याकडे आम्ही आवर्जून लक्ष देतो, आमच्याकडून चुकीची माहिती व्हिडिओ मध्ये दिली जाऊ नये ह्याकडे आमचे पूर्ण लक्ष असते . आपल्याला हा व्हिडीओ आवडला असल्यास आपल्या मित्रांना जास्तीतजास्त forward करा ही विनंती. आमच्या चॅनेलवर आपण असे अनेक किल्ले त्यांच्या संपूर्ण इतिहासाच्या महितीसोबत पाहू शकता. मराठ्यांच्या इतिहासाशी संबंधित नवनवीन माहितीसाठी आमचे चॅनेल नक्की subscribe करा.
@gmguru11844 жыл бұрын
एक दम मस्त 👍 लय भारी👌एक नंबर✌️🌺🙏🌺
@1982usha4 жыл бұрын
Thanks for information about the old fort Shivadi
@sahyadrinaturetrails4 жыл бұрын
Thank-you 😊!!
@vikasgole73133 жыл бұрын
खूपच सुंदर माहिती दादा
@sahyadrinaturetrails3 жыл бұрын
आमचा व्हिडियो पाहून छानशी प्रतिक्रिया व्यक्त केल्याबद्दल आम्ही सर्व टीम आपले आभारी आहोत 😀!! आपल्या प्रोत्साहना मुळेच आम्हाला नवनवीन किल्ले, लेणी, मंदिरांवर व्हिडीओ तयार करण्याचे बळ मिळते. आपला पाठिंबा नेहमी असाच आमच्या सोबत राहू दे आपल्या मित्रांना, नातेवाईकांना हा व्हिडीओ नक्की शेयर करा ही विनंती🙏
@DJPGDOMBIVLI3 жыл бұрын
Purn balpan hya killyavar khelun ghalavale ....aaj tumchya mule barich mahiti milali aamhi bpt collani madhe rahayacho...anways thanks a lot
@sahyadrinaturetrails3 жыл бұрын
आमचा व्हिडीओ पाहून छानशी प्रतिक्रिया दिल्याबद्दल आम्ही सर्व टीम आपले खूप आभारी आहोत सर😊!! मुंबईकरांना आपल्या मायभूमीच्या इतिहासाची माहिती करून देण्याचा आमचा प्रयत्न असतो. आमच्या चॅनेलवर आपण वरळी, धारावी, वांद्रे, मढ, घोडबंदर असे मुंबईतील किल्ले पाहू शकता त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले रायगड, प्रतापगड, सिंहगड असे सुमारे 30 किल्ले देखील पाहू शकता. आपल्याला हा व्हिडीओ आवडल्यास आमचे channel subscribe करा व आपल्या मित्रांना व्हिडीओ forward करा ही विनंती🙏 आपल्याला दिवाळीच्या खुपसाऱ्या शुभेच्छा🎉🎊
@madhavraopatil20864 жыл бұрын
छान , चांगली माहिती दिलीत, मुंबईचा इतिहास समजला,
@sahyadrinaturetrails4 жыл бұрын
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप आभारी आहोत 😊!!
@ujjwalamahajan31024 жыл бұрын
You have done great work, to know about Mumbai history and real assets.
@sahyadrinaturetrails4 жыл бұрын
Thank-you for appreciating our work 😊!!
@vinayakgangurde45864 жыл бұрын
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 Aparichit killa pan tya kali mahatwacha.... Badhakam majbut aahe ajun..... Tejas sir ...👍 📽📽📽📽📽📽
@sahyadrinaturetrails4 жыл бұрын
प्रतिक्रियेबद्दल आभारी आहोत😊!! गेल्या 10 वर्षापूर्वी राज्य पुरातत्व खात्याने ह्या किल्ल्याची पुनरबांधणी केली म्हणून इमारती मजबूत दिसत आहेत.
@shamlimbore94063 ай бұрын
Apratim. Khoop. Sundar 💓
@sahyadrinaturetrails3 ай бұрын
आपल्या ह्या मनापासून केलेल्या छानशा प्रतिक्रियेसाठी आम्ही सर्व टीम आपले आभारी आहोत !! कुठल्याही किल्ल्याचा संपूर्ण इतिहास सांगून व जितके शक्य होईल तितके संपूर्ण स्थलदर्शन घडवणे हेच आमच्या चॅनेलचे ध्येय आहे. महाराष्ट्राच्या इतिहास जाणून घेण्यासाठी आपण आमच्या चॅनेलवर रायगड ,सिंहगड, सिंधुदुर्ग, परांडा असे सुमारे 35 किल्ले त्याचसोबत वेरूळ , गोंदेश्वर ,कुकडेश्वर ,नागेश्वर अशी विविध प्राचीन मंदिर लेणी पाहू शकता. पन्हाळा ,रायगड किंवा सिंहगडासारख्या विस्ताराने प्रचंड व इतिहास समृद्ध किल्ल्यावर एका भागात संपुर्ण माहिती देणे अशक्य आहे त्यामुळे सर्व स्थळे दाखविण्यासाठीच आम्ही अश्या किल्ल्यांची (सिरीज)मालिका स्वरूपात माहिती देतो जेणेकरून आपल्या सारख्या इतिहासप्रेमींना ते स्वतः किल्ल्यावर जातील तेव्हा सर्व किल्ला पाहणे सोप्पे पडेल.मराठी मातीचा हा वैभवशाली इतिहास जास्तीतजास्त लोकांना माहीत व्हावा ह्याच प्रेरणेने आम्ही किल्ल्यांची ही डिजिटल लायब्ररी तयार करत आहोत. आपण देखील जास्तीतजास्त मित्रपरिवाराला हे व्हिडीओ शेयर करून ही ऐतिहासिक माहिती सर्वत्र पोहोचवायला आम्हाला मदत करा ही विनंती.
@DevendraSingh-r5o5 жыл бұрын
बहुत सुन्दर । खुश रहो भाई । अच्छा कवरेज है ये ।
@sahyadrinaturetrails5 жыл бұрын
धन्यवाद सर ☺️
@amolvinod31516 жыл бұрын
अभिनंदन तेजसदादा आणि अभिषेक आणि टिम, खुप छान, मुंबई च्या सगळ्या किल्ल्यावर दिलेली माहिती, मी स्वतः तुमच्या बरोबर आहे असे वाटते👌👌👌
@sahyadrinaturetrails6 жыл бұрын
धन्यवाद अमोल 🙏
@umakantchaudhari52655 жыл бұрын
सर जबरदस्त स्थळदर्शन. सोबतच उत्कृष्ट स्पष्टीकरण.👌
@sahyadrinaturetrails5 жыл бұрын
तुमच्या प्रोत्साहनाबद्दल आभारी आहे 😊!!
@saeedbaig72964 жыл бұрын
खूप छान ,
@sahyadrinaturetrails4 жыл бұрын
धन्यवाद😊!!
@umeshsalunke353 жыл бұрын
Khup Chan
@sahyadrinaturetrails3 жыл бұрын
आमचा व्हिडीओ पाहून व्यक्त केलेल्या तुमच्या छानश्या प्रतिक्रियेसाठी आम्ही सर्व टीम आपले खूप खूप आभारी आहोत😊!! अधिकाधिक किल्ल्यांच्या व सांस्कृतिक स्थळांच्या माहितीसाठी आमचे चॅनेल जरूर subscribe करा ही विनंती🙏🙏
@wjo5764 жыл бұрын
I lived and studied in Sewree all my childhood...used to visit this fort with friends on many a summer afternoons. Now I don't live in Sewree but will make it a point to revisit on my next trip there. I recollect there was an engraved slab in Portuguese writing on one of entrance which could be now translated easily than earlier days. Sahyadri Nature Trails could kindly comment on this please!
@chandrakantparab78623 жыл бұрын
lucky
@chandrakantparab78623 жыл бұрын
सटीक माहीती
@rkn90335 жыл бұрын
खुप छान दादा.
@sahyadrinaturetrails5 жыл бұрын
धन्यवाद 😊
@vijayaahire58375 жыл бұрын
खूप सुंदर
@sahyadrinaturetrails5 жыл бұрын
धन्यवाद 😊
@sameergudekar75195 жыл бұрын
जय शिवराय मी मुंबईकर असून मला आता पूर्ण माहिती मिळाली. I am मुंबई domicile फ्रॉम 30 years
@sahyadrinaturetrails5 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद 😊!! आमचे बांद्रा, वरळी , धारावी, घोडबंदर ह्या किल्ल्यांवर असणारे व्हीलॉग सुद्धा जरूर बघा. मुंबईची अनोखी अपरिचित प्राचीन कहाणी दाखवायचस प्रयत्न केला आहे.
@ganeshgade51585 жыл бұрын
खुपच छान माहिती
@sahyadrinaturetrails5 жыл бұрын
धन्यवाद 😊!! शुभ दीपावली
@shravanchougule61135 жыл бұрын
Very nice bro,👌
@sahyadrinaturetrails5 жыл бұрын
धन्यवाद 😊
@amaramravti52754 жыл бұрын
मस्त 👌👌👌👌
@sahyadrinaturetrails4 жыл бұрын
धन्यवाद😊!!
@pradeepsir78084 жыл бұрын
Nice information , sir. Well done . Keep it up !👍 Best of luck for your next project .👍
@sahyadrinaturetrails4 жыл бұрын
Thanks a lot for your support sir😊!!
@vaibhavjadhav605 жыл бұрын
Sir please increase your recording volume as the subject .which you are showing is very interesting..
Sir तुमी शिवडी killyacha पूर्ण add पाठवलं ka. आम्हाला ही बागायचा ahe. धन्यवाद दादा तुमच्यामुळे आम्हाला बघायला मिळत.
@sahyadrinaturetrails5 жыл бұрын
31, Sewri Ford Road, Mumbai Port Trust, Sewri, Mumbai, Maharashtra 400015
@famousunless55335 жыл бұрын
दादा खूप अप्रतिम विडिओ बनवत आहात... तुमच्या कार्याला सलाम.. मला आपल्या स्वराज्याची पहिली नवदल कुठे व कशी बनली याची संपूर्ण माहिती पाहिजे आहे... व आपल्याशी सपंर्क साध्याचा आहे..
@sahyadrinaturetrails5 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद दादा😊👍 स्वराज्याचे प्रथम नौदल वसुबारस ह्या दीपावली च्या दिवशी 1657 साली कल्याण बंदरात छत्रपती शिवरायांच्या मार्गदर्शनाखाली तयार झाले एव्हडी खात्रीपूर्वक माहिती उपलब्ध आहे.
@famousunless55335 жыл бұрын
Sahyadri Nature Trails dada mla tirlotkarabhijit@gmail.com vr mail Kara na
@SUDHIRUDCHAN5 жыл бұрын
हा किल्ला मी बघितले आहे... फक्त वाईट या गोष्टीचं वाटते की येथे बरेचसे गांजडी मुले व्यसन करत बसतात..
@sahyadrinaturetrails5 жыл бұрын
हो ही खरी स्थिती आहे. पुरातत्व खाते किंवा महानगरपालिका ह्याकडे लक्ष देत नाही. त्यामुळे किल्ल्यात मोकळेपणाने फिरताही येत नाही कधी कधी
@DJPGDOMBIVLI3 жыл бұрын
Ho barobar aahe ....mi pan family sobat gelo hoto pan ganjadi mulan mule aat jau shaklo nahi
@sandeepkate19265 жыл бұрын
खुप छान व्हिडीयो, जरा आवाज वाढवा की विनंती 🙏
@shaileshtone4 жыл бұрын
दादा तुम्ही दिलेली माहिती खूप उपयुक्त आहे. एक विनंती आहे की माहितीचा पुस्तकी संदर्भही इथे द्यावा. जेणेकरून अभ्यासू लोकांना त्याचा अधिक उपयोग होईल.
@sahyadrinaturetrails4 жыл бұрын
प्रतिक्रियेबद्दल आभारी आहोत 😊!! तुमची सूचना जरूर लक्षात ठेवू व आमच्या येणाऱ्या व्हिडीओ मध्ये संदर्भ देत जाऊ
@rajeshshelar45355 жыл бұрын
Very Nice
@sahyadrinaturetrails5 жыл бұрын
Thank-you Happy Diwali 😊!!
@bharatikelkar1595 жыл бұрын
शिवडीच्या किल्ल्याला पोचायचं कसं?
@sahyadrinaturetrails5 жыл бұрын
Sewri Fort 31, Sewri Ford Road, MPT, Sewri, MPT, Sewri, Mumbai, Maharashtra 400015 maps.app.goo.gl/wfvwZBGpDY8nAZYB7
@sahyadrinaturetrails5 жыл бұрын
मुंबई च्या हरबर लाईन वर शिवडी स्टेशन पूर्व ला जाऊन गुगल मॅप वर टाका.. अथवा स्टेशन वरून गाडी मिळेल.
@bharatikelkar1595 жыл бұрын
धन्यवाद! मी पुण्याची आहे त्यामुळे मला हा प्रश्न पडला.
@sahyadrinaturetrails5 жыл бұрын
@@bharatikelkar159 NP..
@sahyadrinaturetrails5 жыл бұрын
@@bharatikelkar159 तुम्ही आम्हाला आमच्या व्हिडीयो संबंधित कुठलीही शंका विचारू शकता.. आम्हाला माहीत असल्यास नक्की ती सांगितली जाईल.. SNT Vlogs ला Facebook वर फॉलो करा
@shivajisukase29495 жыл бұрын
👌👌👌
@sahyadrinaturetrails5 жыл бұрын
Thank-you 😊!!
@tukaramdalvi19595 жыл бұрын
nice
@sahyadrinaturetrails5 жыл бұрын
धन्यवाद 😊
@sulochanapatwari47233 жыл бұрын
सर, भिती वाटत नाही का.. गोदामात , अंधार असलेल्या भागात जायला... तिथे साप देखील असु शकतात...! ... कुठुन इतकी हिम्मत येत असेल देव जाणे..
@sahyadrinaturetrails3 жыл бұрын
मुंबईतील किल्ला असल्याने येथे बरीच वर्दळ असते. अर्थात इतिहासाशी कर्तव्य नसणारे प्रेमवीर युगुले, बाजूच्या वस्तीतील लहान मुले, क्वचित काही अनैतिक धंदे करणारे नशाबाज ह्यांची बरीच येजा असल्याने साप वगैरेंचा फारसा धोका नसतो. तरी शुटींग करताना एकदा खात्री करून घेतली होती.
@SaratGodbole4 жыл бұрын
शिवडी स्टेशनवरून जेट्टीकडे फ्लेमिंगो बघायला जातो त्या वाटेवर एका वजन काट्यापाशी राइट टर्न घेतो त्याच्या समोर एक जागा आहे . तिथे एक वाडा आहे तो पाहिला. हा किल्ला कुठे आहे? कसं जायचं?
@sahyadrinaturetrails4 жыл бұрын
शिवडी स्टेशन पूर्वेला उतरून कोळीवाडा रोड वरून डावीकडे शिवडी फोर्ट रोड वर हा किल्ला आहे. स्टेशन वरून 12 -15 मिनीटात तुम्ही चालत जाऊ शकता.
@SaratGodbole4 жыл бұрын
@@sahyadrinaturetrails जाईन नक्की.
@dhiravachoudhury38605 жыл бұрын
Please tell in eng or Hindi because we can’t understand and we want to know
@bharatisomni57412 жыл бұрын
आम्हाला यायचे असल्यास आपली सोय आहे का? असल्यास कशी आहे? ते सांगाल का? आम्ही पिरांगुटला आहोत.
@kunalowhal60364 жыл бұрын
Belapur killa visit kara
@sahyadrinaturetrails4 жыл бұрын
नक्कीच करू , महाराष्ट्रातील सर्वच किल्ले दाखवायचे आमच्या टीमचे ध्येय आहे.
@abhishekkamble57705 жыл бұрын
Group sobat ja ya killya var. Ekte kiva dogh tigh naka Jau. Charsi lok astat tithe. Sumsaan area ahe khup..
@Jitshri5 жыл бұрын
छान व्हिडीओ, शब्दांकनही सुरेख आहे. मला सुद्धा असच किल्लेभ्रमण करायला आवडेल. ९९२०८४८२५०.
@sahyadrinaturetrails5 жыл бұрын
धन्यवाद 😊
@rosygomes42395 жыл бұрын
U mean to say sewri ? Sewri mumbai 400015 whre i stay.? I cant believe this ?
@sahyadrinaturetrails5 жыл бұрын
Yes this fort is located in sewri 😊😊
@psm47275 жыл бұрын
Shivadi
@wjo5764 жыл бұрын
Rosy...I studied at Fatima High School Sewree and could see this fort from our classroom as well visited the fort and Dargah on my summer afternoon trips. Brought back nostalgic memories today.
@rajaapasalkar30433 жыл бұрын
कुर्ला येथून हार्बर लाईन ने शिवडी ला उतरायचे ईस्ट ला कोणालाही विचारा कोळीवाडा कोणीही सांगेल थोडा निर्जन स्थळी आहे. दागिने घालून जाऊ नये. मुली बरोबर असतील तर ग्रुप मोठा हवा. हातात एखादी काठी हॉकी स्टिक संरक्षणासाठी हवीच. थोडा अभ्यास करून गेला तर किल्ला चांगला समजेल
@pravinkoli57159 ай бұрын
लाकडी शिडी नाही तर लोखंडी शिडी होती व बुरुज वर तोफ होती
@sahyadrinaturetrails9 ай бұрын
आमचा व्हिडीओ पाहून प्रतिक्रिया व्यक्त केल्याबद्दल आम्ही सर्व टीम आपले आभारी आहोत. आपल्यासारख्या जागृत इतिहासप्रेमी रसिक प्रेक्षकांमुळे आम्हाला मदत होते.आम्ही केवळ अंदाज व्यक्त केला होता आपल्यामुळे पक्की माहिती मिळाली
@meghakudale7374 жыл бұрын
Kilya varil muslim lokani Ladies la javun ch del nhi amhi gelo saral saral nahich bole entry nhi khup nirash zalo amhi ni tya lokana ch pn khup rag alel ka javu det nhi tych karan sudha sangitl nhi tasch aju bajula nasha karnar khuup hote
@sahyadrinaturetrails4 жыл бұрын
तुम्हाला फारच वाईट अनुभव आला ह्या किल्ल्याबद्दल शिवडी किल्ल्यात असणाऱ्या नशाबाज व बाकी अनैतिक धंदे करणाऱ्या लोकांमुळे स्त्रियांसाठी ग्रुप असेल तरच जाणे सुरक्षित ठरते. शिवरायांच्या महाराष्ट्राच्या राजधानीत हा दुर्दैवी प्रकार घडतो ही फारच लाजिरवाणी गोष्ट आहे. आजकालच्या युगात किल्ले मते देत नाही पण काही खास समाजविशेष याना झुकते माप दिले की एकगठ्ठा मते मिळतात म्हणून ही परिस्थिती आली आहे.
@rajaapasalkar30433 жыл бұрын
आपली चूक इतकीच आपण त्यांना धोपटून काढत नाही, आपले आई वडील नालायक की ते आपल्याला कराटे बॉक्सिंग च्या क्लास ला घालत नाही आपण आतातरी सुधारणा केली तर पुढे असे दिवस येणार नाही.