SNT - Ramshej Fort History by Tejas Khandalekar | Marathi Vlogs

  Рет қаралды 169,014

Sahyadri Nature Trails

Sahyadri Nature Trails

Күн бұрын

Пікірлер: 281
@कमलेशभाऊवाघमारे
@कमलेशभाऊवाघमारे 3 жыл бұрын
खूप छान सर. अगदी मनापासून ऐकतोय हा आपला पूर्ण इतिहास छान वाटतंय.
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 3 жыл бұрын
आपल्या छान प्रतिक्रियेसाठी आम्ही सर्व टीम आपले खूप आभारी आहोत😊!! मराठी मातीचा, आपल्या पराक्रमी पूर्वजांचा इतिहास सर्वांना समजावा हेच आमच्या चॅनेलचे उद्दिष्ट आहे. अधिकाधिक किल्ल्यांच्या माहितीसाठी आमचे चॅनेल subscribe करा ही विनंती🙏
@joyrider8423
@joyrider8423 4 жыл бұрын
खुपच उत्कृष्ट माहिती सांगितली तुम्ही रामशेज बद्दल जास्त काही माहित नव्हते पण तुम्ही सांगीतल्यावर रामशेज बद्दल सर्व ज्ञान प्राप्त झाले धन्यवाद
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 4 жыл бұрын
आपल्या छान प्रतिक्रियेसाठी आम्ही सर्व टीम आपले खूप आभारी आहोत😊!! अधिकाधिक किल्ल्यांच्या माहितीसाठी आमचे चॅनेल subscribe करा ही विनंती🙏
@artistbonsai
@artistbonsai 4 жыл бұрын
खूपच छान व अभ्यासपूर्ण माहिती
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 4 жыл бұрын
धन्यवाद दादा😊!!
@shrikantchikane
@shrikantchikane 6 жыл бұрын
खुपच सुंदर भाऊ , तुम्ही जसा उल्लेख केलात त्या मराठा सेनापतीच नाव सूर्याजी कंक होत.... त्या सर्व मावळ्यांना मानाचा मुजरा .... जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे⛳
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 6 жыл бұрын
shrikantchikane khup Dhanyawad
@fitnessgroupofindia4423
@fitnessgroupofindia4423 3 жыл бұрын
त्या अज्ञात जिगरबाज किल्लेदाराच्या हिंमती ला शत शत नमन...जय शिवराय जय शंभुराजे 🙏🙏
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 3 жыл бұрын
आमचा व्हिडीओ बघून छानशी प्रतिक्रिया दिल्याबद्दल आम्ही सर्व टीम आपले आभारी आहोत😊!! मराठ्यांचा इतिहास अशाच अज्ञात वीरांच्या पराक्रमाने भरला आहे. फारच थोडे नेतोजी पालकर, बाजीप्रभू व तान्हाजी मालूसरेंसारखे रणमर्द इतिहासाच्या जीर्ण कागदांमधून आज आपल्यासमोर आले पण अशाच अजून हजारो स्वामींनिष्ठ मावळ्यांची साधी नावे देखील आपल्याला आज ठाऊक नाहीत ज्यांच्या रक्तामुळे स्वराज्य टिकले व वाढले ही फार दुःखद गोष्ट आहे. ह्याच कारणामुळे आपल्या महाराष्ट्राचा वैभवशाली पराक्रमी इतिहास सर्वांना नीट समजावा हेच आमच्या चॅनेलचे ध्येय आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या दौलतीमधील व त्यांच्या पराक्रमी वारसदारांच्या उभ्या भारतातील पराक्रमाच्या ऐतिहासिक माहितीसाठी आमचे चॅनेल नक्की subscribe करा ही विनंती 🙏
@mayurpatilfokmare7603
@mayurpatilfokmare7603 2 жыл бұрын
भाऊ कील्लेदार विर पराकरमी रामजी पवार होते.......इतीहास नीट वाचावा ही विनंती.......
@shivshankargupta6597
@shivshankargupta6597 Жыл бұрын
Khoob cchan video ok thanks
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails Жыл бұрын
Thank you for watching our Video Sir !!
@laxmanpawal8857
@laxmanpawal8857 5 жыл бұрын
Khup chhan..... Jay Jijau... Jay Shivray... Jay shamburay
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 5 жыл бұрын
धन्यवाद 😊
@pritighormade2116
@pritighormade2116 4 жыл бұрын
Nice video sir.... your are giving brief description about every forts.. thanks for such good information..
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 4 жыл бұрын
Thank-you for appreciating our work😊!! Please subscribe our channel for more historical information about Maratha empire and land of Maharashtra.
@nitinparkar
@nitinparkar 3 жыл бұрын
Khupach chan presented
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 3 жыл бұрын
धन्यवाद दादा😊!!
@csklgroup966
@csklgroup966 4 жыл бұрын
जबरदस्त खूप छान माहिती दिली
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 4 жыл бұрын
तुमच्या छान प्रतिक्रियेबद्दल आभारी आहोत😊!!
@ravipetkar9777
@ravipetkar9777 5 жыл бұрын
🚩अंजिक्य किल्ले रामशेज यास व किल्ले दारास मानाचा मुजरा 🚩 🚩जय जिजाऊ जय शिवराय 🚩
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 5 жыл бұрын
किल्ले रामशेज च्या किल्लेदारास खरच मनाचा मुजरा रुजू आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्याने शंभुछत्रपतींवरील निष्ठा त्यागली नाही व बलाढ्य मोगली फौजेस तोंड दिले. जय जिजाऊ, जय शिवराय ,जय शंभूराजे !! 🚩🚩🚩🚩🚩🚩
@travellingspartan5636
@travellingspartan5636 3 жыл бұрын
Superb ❤️
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 3 жыл бұрын
Thank-you for watching and admiring our video😊!!
@dattatrayalohar699
@dattatrayalohar699 4 жыл бұрын
Khup chan paddhatine explain kele, dhanyawad.
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 4 жыл бұрын
आपल्या ह्या छान प्रतिक्रियेबद्दल खूप आभारी आहोत😊!!
@unknownguy279
@unknownguy279 5 жыл бұрын
अप्रतिम .....सुंदर .........हर हर महादेव .......तुझा पुनर्जन्म झालाय ....शिवबाचा मावळा
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 5 жыл бұрын
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद !! जय जिजाऊ जय शिवराय !!
@unknownguy279
@unknownguy279 5 жыл бұрын
@@sahyadrinaturetrails नशीबात असेल तर नक्की भेटू......
@jawdropping-trendingandvir4754
@jawdropping-trendingandvir4754 6 жыл бұрын
I have never seen anything like this much beautiful and well explained informative and interesting vlog. Keep it up sir. We need more from you.
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 6 жыл бұрын
Jaw Dropping - Trending and viral Thanks for your valuable comment sir 🙏
@dattatrayalohar699
@dattatrayalohar699 4 жыл бұрын
I truly agree to your opinion, very well explained.
@madhavidhande3867
@madhavidhande3867 6 жыл бұрын
रामशेज चा इतिहास वाचून स्तंभीत झाले होते आज दुर्गरचना बघून झाले, धन्यवाद दादा‍
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 6 жыл бұрын
Madhavi Dhande धन्यवाद 😊
@rupeshmore1998
@rupeshmore1998 5 жыл бұрын
Khupch Chan Information Sir Dhanyawad Aaple jay shivray...🙏🙏🙏🚩
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 5 жыл бұрын
धन्यवाद 😊
@pramodgulve3277
@pramodgulve3277 4 жыл бұрын
आज हा गड तुमच्या माहितीतून खूप समजला .असे वाटले की प्रतेक्ष आपण पाहतोय .तुमचे खूप आभार व पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 4 жыл бұрын
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहोत, तुमच्या सारख्या इतिहासप्रेमींच्या शुभेच्छामुळे आम्हाला अधिक व्हिडीओ तयार करायचे बळ मिळते 😊!!
@amoljamdare2
@amoljamdare2 7 жыл бұрын
Mastaaaaaaa dada kadak ...
@ravindratawale9126
@ravindratawale9126 3 жыл бұрын
धन्य ते किल्लेदार धन्य ते शिवरायांचे मावळे
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 3 жыл бұрын
आमचा व्हिडीओ पाहून प्रतिक्रिया व्यक्त केल्याबद्दल आम्ही आपले खूप खूप आभारी आहोत😊!! खरोखर स्वराज्याच्या मावळ्यांच्या स्वामिनिष्ठेची कमाल आणि पराक्रमी चिवट वृत्ती आपल्याला दिसून येते. स्वराज्याच्या इतर पराक्रमी किल्ल्यांची गाथा पाहण्यासाठी आमचे चॅनेल नक्की subscribe करा ही विनंती🙏
@rajendragai7914
@rajendragai7914 6 жыл бұрын
तेजस सर खुप खुप आभारी आहे खुप अनमोल माहिती दिली आपन
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 6 жыл бұрын
धन्यवाद 😊
@aniljadhav396
@aniljadhav396 4 жыл бұрын
मस्त आभारी आहोत तुम्ही देत असलेल्या माहिती बद्दल
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 4 жыл бұрын
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप आभारी आहोत 😊!!
@sameerlanjekar2150
@sameerlanjekar2150 5 жыл бұрын
Sunder..... sunder...... mahiti dyavi ti.. ashi.....wa.... khupach chan...👌👌
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 5 жыл бұрын
धन्यवाद😊!!
@babasahebrohom2059
@babasahebrohom2059 5 жыл бұрын
सुंदर माहिती मिळाली...
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 5 жыл бұрын
धन्यवाद 😊
@SudhirTechie
@SudhirTechie 6 жыл бұрын
Visited today, inspired from this video.. Khupach Chhan video :-)
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 6 жыл бұрын
Thanks a lot 🙏
@narmadagawade4181
@narmadagawade4181 4 жыл бұрын
अदभुत👍👍👍👍🙏💐💐💐💐आता या कोरोनाच्या संकटामध्ये अत्मबल वाढण्यासाठी खूप च चांगली माहिती मिळाली . तुम्हाला,त्या गडा ला आणि त्या शूर वीरांना मानाचा मुजरा🙏🙏🙏🙏🙏 💐💐💐💐💐 भगवंताचे अस्तित्व म्हणजे काय असतं ते सुंदर दर्शन झाले.🙏
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 4 жыл бұрын
तुमच्या मनःपूर्वक दिलेल्या सुंदर प्रतिक्रियेबद्दल खूप खूप आभारी आहोत😊!!
@dileepjadhav6134
@dileepjadhav6134 3 жыл бұрын
,👍
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 3 жыл бұрын
धन्यवाद सर 😊!!
@shivamturkar2997
@shivamturkar2997 6 жыл бұрын
khupach chan story sangitli ...wawww
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 6 жыл бұрын
Shivam Turkar धन्यावाद 🙏
@pavyamandy1005
@pavyamandy1005 4 жыл бұрын
Excellent info..
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 4 жыл бұрын
Thank-you for appreciating our work 😊!!
@amolvinod8802
@amolvinod8802 7 жыл бұрын
Jabardast mahiti Tejas dada!!
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 7 жыл бұрын
Amol Vinod thanks 🙏
@tusharwaje4295
@tusharwaje4295 4 жыл бұрын
खूप छान माहिती दिलात दादा....,💐
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 4 жыл бұрын
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल खूप आभारी आहोत😊!!
@rushikeshshinde410
@rushikeshshinde410 5 жыл бұрын
जय शिवाजी जय संभाजी छान माहिती दिलीत....
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 5 жыл бұрын
धन्यवाद 😊
@khumansingpadvi1434
@khumansingpadvi1434 4 жыл бұрын
सर , माहिती सांगतांना भाषाशैली छान वापरता.इतिहासकारांची भाषा वाटते .ऐकायला मधुरता वाटते. माहिती छान सांगता .तुमचा प्रत्येक विदिओ लाईक असतो.
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 4 жыл бұрын
आमचा व्हिडीओ पाहून दिलेल्या आपल्या छान प्रतिक्रियेसाठी आम्ही सर्व टीम आपले आभारी आहोत 😊!! छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला, त्यांचे राज्य असलेला प्रत्येक जलदुर्ग, गिरिदुर्ग असाच अविस्मरणीय आहे दादा,भान हरपून जायला होते. आपल्याकडे फक्त त्या दगडांशी त्यांच्या भाषेत बोलण्याची कला हवी मगच ते दगड आपल्याला आपल्या लाडक्या राजांच्या कहाण्या सांगतात. ज्यांना ती भाषा येत नाही ते केवळ दगडी अवशेष बघून निघून जातात. हा मराठ्यांचा पराक्रमी इतिहास सर्व लोकांना सांगणे हेच आमच्या चॅनेलचे ध्येय आहे अधिकाधिक किल्ल्यांच्या व सांस्क्रुतीक स्थळांच्या माहितीसाठी आमचे चॅनेल नक्की subscribe करा ही विनंती🙏🙏
@sachinkesarkar3437
@sachinkesarkar3437 6 жыл бұрын
awesome commentary on history .... I almost got involved and imagined it 👌👌
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 6 жыл бұрын
sachin kesarkar Thanks for ur kind words
@ranjitmane5375
@ranjitmane5375 3 жыл бұрын
Great
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 3 жыл бұрын
आमचा व्हिडीओ पाहून दिलेल्या आपल्या छान प्रतिक्रियेसाठी आम्ही सर्व टीम आपले आभारी आहोत 😊!! छत्रपती शिवाजी महाराजांचा असा प्रत्येक जलदुर्ग, गिरिदुर्ग असाच अविस्मरणीय आहे दादा,भान हरपून जायला होते. आपल्याकडे फक्त त्या दगडांशी त्यांच्या भाषेत बोलण्याची कला हवी मगच ते दगड आपल्याला आपल्या लाडक्या राजांच्या कहाण्या सांगतात. ज्यांना ती भाषा येत नाही ते केवळ दगडी अवशेष बघून निघून जातात. हा मराठ्यांचा पराक्रमी इतिहास सर्व लोकांना सांगणे हेच आमच्या चॅनेलचे ध्येय आहे अधिकाधिक किल्ल्यांच्या व सांस्क्रुतीक स्थळांच्या माहितीसाठी आमचे चॅनेल नक्की subscribe करा ही विनंती🙏🙏
@कमलेशभाऊवाघमारे
@कमलेशभाऊवाघमारे 6 жыл бұрын
भाऊ तुमच्या कार्याला खूप खूप शुभेच्छा.. आताच्या जगाला आत्ताच्या युगाला हा जुना इतिहास माहिती असणे गरजेचे आहे..म्हणून तुमचं पुन्हा एकदा धन्यवाद माणतोय..
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 6 жыл бұрын
खरे आहे... धन्यवाद 🙏
@vinayakgangurde4586
@vinayakgangurde4586 4 жыл бұрын
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 किल्ले रिमशेज.... खुप छान पद्धतीने दाखविला व त्याचा ईतीहास समजवुन सांगितला.... जवळ आहे मला नक्की बघायला जाईन.... 📽📽📽📽📽📽 सर पुढिल भ्रमंतीच्या शुभेच्छा.... 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 4 жыл бұрын
किल्ले रामशेज हा मराठ्यांच्या इतिहासातील एक मोठया मानाचा मानकरी आहे. औरंग्या च्या दक्खन मोहिमेची सुरवातच मोठी खडतर करून ठेवली ह्या छोट्याश्या किल्ल्याने. 600 मावळे जिद्दीने 5 वर्ष लढले. त्यांच्या शौर्याला त्रिवार मुजरा!!
@nisargpreminitin.1800
@nisargpreminitin.1800 5 жыл бұрын
खुप छान दादा 👌👌👍👍🙏🙏
@birjumohite607
@birjumohite607 4 жыл бұрын
Chaan mahiti bhau gret
@vikaspingle2347
@vikaspingle2347 6 жыл бұрын
khupach chhan information
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 6 жыл бұрын
Vikas Pingle धन्यावाद
@VBL11
@VBL11 4 жыл бұрын
खुप छान माहिती दिली ........धन्यवाद
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 4 жыл бұрын
तुमच्या छान प्रतिक्रियेबद्दल आभारी आहोत 😊!!
@jayantchaugule4817
@jayantchaugule4817 4 жыл бұрын
Thanks for nice video as wel as information
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 4 жыл бұрын
Thank-you for your appreciation 😊!!
@Vishwajeetlove
@Vishwajeetlove 4 жыл бұрын
अप्रतिम सर
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 4 жыл бұрын
आभारी आहोत😊!! आमचे व्हिडीओ आवडल्यास आमचे चॅनेल जरूर subscribe करा व तुमच्या ओळखीच्या इतर इतिहासप्रेमींना forward करा.
@pravinsalunkhe3097
@pravinsalunkhe3097 6 жыл бұрын
Khup chan mahiti dilit aapan
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 6 жыл бұрын
Pravin Salunkhe धन्यवाद 😊
@omkarjangam4935
@omkarjangam4935 4 жыл бұрын
खूप छान माहिती
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 4 жыл бұрын
धन्यवाद 😊!!
@prashantshedage1923
@prashantshedage1923 5 жыл бұрын
खूप छान सर ...जय शिवराय 🚩🚩
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 5 жыл бұрын
धन्यवाद !!😊 जय शिवराय !!
@nisargpreminitin.1800
@nisargpreminitin.1800 5 жыл бұрын
खुप छान दादा आजकाल किल्ल्याची येवढी माहीती कोणीच देत नाहीत 🙏 आभारी आहोत 🙏
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 5 жыл бұрын
सर्व इतिहासप्रेमी रसिक प्रेक्षकांना मराठ्यांचा गौरवशाली इतिहास कळावा त्याचबरोबर किल्लेदर्शन सुद्धा घडावे हीच आमची इच्छा आहे
@dhirajkumarvyankatraosalun3901
@dhirajkumarvyankatraosalun3901 5 жыл бұрын
Must Sangitl tumhi sgl... nice work
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 5 жыл бұрын
धन्यवाद 😊!!
@KK53923
@KK53923 6 жыл бұрын
तेजस भाऊ खूप भारी विडिओ बनवला तुम्ही . किल्ला बद्दल माहिती ,music सर्वे काही खूप छान झालं. आपलाच विडिओ पाहून मी रामशेज ला भेट दिली . अप्रतिम विडिओ
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 6 жыл бұрын
kunal chavan धन्यावाद भाऊ.. रामसेज आहेच अप्रतिम
@sanjayjadhav1816
@sanjayjadhav1816 6 жыл бұрын
मस्त माहिती भाऊ....👍👌
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 6 жыл бұрын
धन्यवाद 😊
@hemantkothamire399
@hemantkothamire399 5 жыл бұрын
खुप सुंदर sir
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 5 жыл бұрын
धन्यवाद 😊
@bailgadashokinvishugopale9666
@bailgadashokinvishugopale9666 5 жыл бұрын
जय शंभूराजे
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 5 жыл бұрын
जय शंभू राजे 🙏
@ankushdahikamble3553
@ankushdahikamble3553 5 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद भाऊ माहिती दिली
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 5 жыл бұрын
धन्यवाद दादा, तुमचे प्रेम असेच राहू द्या. आमचे सर्व गडकिल्ले विषयक व्हीलॉग नक्की पहा
@SuperSmartboy16
@SuperSmartboy16 6 жыл бұрын
Khup chan
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 6 жыл бұрын
धन्यवाद 😊
@pradipgaikwad3117
@pradipgaikwad3117 5 жыл бұрын
सर रामशेज किल्याचा इतिहास झुंज या कादंबरीत आहे किल्ला पुन्हा फक्त 15 दिवसात फक्त 300 मावळ्यांनी त्याच किल्लेदाराने मिळवून दिला जो तुमी फितूर झाला असे म्हणालात पण तसे नाही रसद संपली म्हणून किल्ला सोडावा लागला
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 5 жыл бұрын
छत्रपतीसंभाजी महाराजांच्या काळात बलाढ्य औरंग्याच्या मुघल साम्राज्यविरुद्ध मराठ्यांच्याअत्यन्त पाशवी लढाया चालत होत्या त्या काळाचा इतिहास हा खूपच त्रोटक रीतीने उपलब्ध आहे. तोही जास्तीकरून मुघल दरबारचे अखबार व मोगली सरदारांच्या पत्रव्यवहारातून मिळतो काही थोडा पुराव्यासह इंग्रज फिरंगी रिपोर्ट मध्ये सापडतो मराठा दरबार च्या नोंदी फारश्या मिळत नाही कारण रायगड पुरंदर पन्हाळगडचे दफतरखाने एक तर मराठ्यांनी स्वतः मुघलांच्या हाती पडूनये म्हणून नष्ट केले किंवा मुघलांनी जाळले मुघलांनी नैसर्गिकरित्या त्यांच्या पराक्रमाचे गुणगान करण्यासाठी नोंदी त्यांच्या बाजूनी केल्या म्हणून बऱ्याचदा खरी परिस्थिती व केलेल्या नोंदी ह्यात तफावत आली इतिहास हा पुराव्यानिशी मांडले जाणारे शास्त्र आहे जे केवळ पत्र आखबार अहवाल ह्यात जे लिखित आहे त्यास प्रमाण मानते त्यामुळे एकाच घटनेच्या दोन कहाण्या युद्धकाळात लिहिल्या जाऊ शकतात ह्यामुळे त्याकाळातील घटनांच्या 2 त 3 कहाण्या आज उपलब्ध आहेत ह्यात खरे कुठले खोटे कुठले हे आज ठरवणे दुरापास्त आहे कादंबरी ही इतिहासावर आधारित कल्पनात्मक कथा असते त्यात लेखक थोडे कल्पना स्वातंत्र्य घेऊ शकतो व इतिहास हा केवळ आणि केवळ पत्रव्यवहार , आखबार , अहवाल ह्यावर आधारित तथ्य मांडतो त्यात कल्पनेला स्थान नसते म्हणून आम्ही देखील इतिहास मांडताना आमच्या पहाण्यात जो ऐतिहासिक रेकॉर्ड आला त्याप्रमाणे आमच्या व्हिडीओ मध्ये मांडण्याचा प्रयत्न केला आहे भविष्यात अधिक ठोस पुरावे आपल्यास नवीन गोष्टी सुद्धा प्रकाशात येऊ शकतात
@shrenikkamble7795
@shrenikkamble7795 6 жыл бұрын
Nice Description ......I like your way of talking.....
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 6 жыл бұрын
Thanks a lot
@vaibhavsuryawanshi9638
@vaibhavsuryawanshi9638 5 жыл бұрын
Am staying near ,and always plan to visit
@ss-vn4ez
@ss-vn4ez 5 жыл бұрын
गड किल्ले चि अवस्थां पाहुन डोळ्यात पानी येते भाऊ. महाराष्ट्र राज्य मध्ये कोणतेही सरकार येऊ दे. परंतु गड किल्ले दुरुस्त करू शकत नाही.
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 5 жыл бұрын
खरे आहे भाऊ.. किल्ले दुरुस्त सरकार करूच शकत नाही.. ते आपल्याला करावे लागेल..
@vandanaborkar5443
@vandanaborkar5443 4 жыл бұрын
@@sahyadrinaturetrails Best Answer sir No one wants to do himself everyone wants to transfer this burden on Government we don't want fake Shivbhakti
@vitthalthosar5435
@vitthalthosar5435 4 жыл бұрын
रामशेज किल्ला हा अप्रतिम आहे
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 4 жыл бұрын
हो खरच रामशेज चा किल्ला खूपच सुंदर आहे
@Mr87Saurabh
@Mr87Saurabh 6 жыл бұрын
Khup chan dada
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 6 жыл бұрын
Saurabh Upasani धन्यावाद
@pranavgohatre5885
@pranavgohatre5885 6 жыл бұрын
khup Chan mast
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 6 жыл бұрын
Pranav Gohatre धन्यावाद
@PradeepYadav-db1zr
@PradeepYadav-db1zr 4 жыл бұрын
Pradeep Yadav:The historical documentry naration is excellent as usual. Only the background music needs to be little bit toned down. Persuasion of facts of history is laudaiable . Keep it up!
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 4 жыл бұрын
Thank-you for your wonderful appreciation 😊!! We will work on background music also for our next video as per your suggestion.
@o.jaspect9140
@o.jaspect9140 5 жыл бұрын
Keep it up brother, very good video n presentation
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 5 жыл бұрын
Thank-you so much for your great appreciation 😊!!
@badalborase602
@badalborase602 7 жыл бұрын
Was waiting for your video..... If you remember we also completed trek on same day and planted a small 🌲 over there and you shoot us.. happy to see you all again.. i would be very happy to join your group... Great explanation Tejas dada... A real historian
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 7 жыл бұрын
Badal borase hey Hi... Sorry couldnt add your pic.. Actually i would hav shoot u guys while doing the great work... U can join me on facebook or join my Facebook group "Sahyadri Nature Trails"
@tejasnikam732
@tejasnikam732 3 жыл бұрын
तूमच्या भावी वाटचालीस शुभेच्छा
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 3 жыл бұрын
छत्रपतींच्या दौलतीमधले सर्व किल्ले दाखवायचे उद्दिष्ट आहे दादा😊!! वाटचाल तशी लांबची आहे, पण आपल्या सारख्या इतिहासप्रेमी रसिक प्रेक्षकांच्या पाठिंब्याने नक्कीच पूर्ण करायचा प्रयत्न करू. आपल्याला व्हिडीओ आवडल्यास आपल्या मित्र परिवाराला नक्की फॉरवर्ड करा ही विनंती🙏
@smadhavpatilVs39
@smadhavpatilVs39 6 жыл бұрын
Mitra , Best job
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 6 жыл бұрын
Vaibhav Raut धन्यवाद 😊
@ahaanjadhav5703
@ahaanjadhav5703 4 жыл бұрын
खूप बारकाईने अभ्यास करून सांगता तुम्ही खूप छान
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 4 жыл бұрын
धन्यवाद 😊!! खरा इतिहास सर्वांपर्यंत पोहोचावा हीच आमची इच्छा आहे.
@deepalipatil2119
@deepalipatil2119 4 жыл бұрын
Dhanyawad sir Tya marathe viranna manacha mujara
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 4 жыл бұрын
धन्यवाद जय शिवराय, जय शंभूराजे ⛳⛳
@maheshpatil6358
@maheshpatil6358 5 жыл бұрын
Khup chan sir
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 5 жыл бұрын
धन्यवाद 😊!!
@sanjeevpatil4346
@sanjeevpatil4346 4 жыл бұрын
रत्नजडित स्वराज्यामधील अभेद्य रत्नजडित किल्ले रामशेज ची आपण 65 महिन्यांची दिलेली झुंज खरेच रत्नजडीतच आहे , अभिमान आहे मला श्री छत्रपती च्या व श्री शंभू राजेंच्या स्वराज्याच।।अभिमान आहे आपला आपण स्वराज्याची माहिती घरा घरांत पोचविता म्हणून।। जय हिन्दु स्वराज्य।।
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 4 жыл бұрын
आपल्या मनःपूर्वक दिलेल्या छान प्रतिक्रियेबद्दल आपले खूप खूप आभारी आहोत 😊!!
@yogeshgovekar4646
@yogeshgovekar4646 5 жыл бұрын
Hya video la tod nagi. In detail. Superv
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 5 жыл бұрын
धन्यवाद 😊!!
@sarvadnyatechnologies3319
@sarvadnyatechnologies3319 5 жыл бұрын
खुपच छान
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 5 жыл бұрын
धन्यवाद 😊
@sanjayshahare336
@sanjayshahare336 4 жыл бұрын
धन्यवाद भाऊ. घरी बसुन किल्ला दर्शन आनी इतिहास ची माहिती दिल्याबद्दल. बहुतेक किल्ल्यावर वास्तू नस्ट होत आहेत परंतु दरवाजे तुटफूट स्थितीमध्ये आहेत अशा दरवाज्या चं किंवा वास्तुची डागडुगी सरकारने वेलोवेली केली पाहिजे म्हनजे आपल्या येनारया पिढीला सुध्धा त्याचा लाभ घेता येइल.
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 4 жыл бұрын
तुमच्या छान प्रतिक्रियेसाठी खूप खूप आभारी आहोत 😊!!
@prathameshpatil6869
@prathameshpatil6869 7 жыл бұрын
well explained.......
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 7 жыл бұрын
Prathamesh Patil Thanks a lot Sir
@vishwamobimurud
@vishwamobimurud 6 жыл бұрын
Very nice bro .
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 6 жыл бұрын
Thanks 🙏
@hanmantebitwar2460
@hanmantebitwar2460 4 жыл бұрын
Super information all video s
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 4 жыл бұрын
Thank-you for your appreciation 😊!!
@shaileshghanekar5435
@shaileshghanekar5435 3 жыл бұрын
khup chan ...garv ahe hya sainikan var pan shrmechi bab hi ahe ki lahan sahan sarv ghatna lihun ahe ani killedarache nav likhit nasne hi sharmechi bab ahe
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 3 жыл бұрын
आमचा व्हिडीओ पाहून प्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद सर😊!! मराठा इतिहासाच्या दुर्दैवाने मराठा केंद्रीय सत्तेच्या राजधानीवर म्हणजेच रायगडावर एकदा मुघल मग इंग्रज आक्रमण झाले तेव्हा सर्वच सरकारी कागदपत्रे जळाली. आरमारी मुख्यालय असणाऱ्या कुलाबा किल्ल्यात सुद्धा वारंवार लागणाऱ्या आगीने बरेच नुकसान झाले होते. उत्तर मराठा राजवटीत पुण्यातील पेशव्यांच्या शनिवारवाड्यात देखील प्रचंड मोठा दफतर खाना होता त्यातला बराच मोठा भाग इंग्रजांनी ताब्यात घेऊन इतरत्र हलवला म्हणून आज आपल्याला बराच इतिहास समजत आहे पण काही भाग मात्र १८२८ साली शनिवार वाडा देखील आगीत भस्मसात झाला तेव्हा नष्ट झाला. त्यामुळे अश्या कचेऱ्यांच्या ठिकाणी शत्रूच्या आक्रमणामुळे म्हणा, घातपातामुळे म्हणा आपले बरेच बहुमोल राजकीय, महसुली संदर्भ पत्रव्यवहार व माहिती जळून गेली आहे.त्यामुळे आपल्याला आज अशी माहिती मिळत नाही. त्यात लोकांचे देखील इतिहासाकडे अक्षम्य दुर्लक्ष असते. घरातील जुने मोडी लिपीतील कागद वाळवी खाते, जुने होऊन फाटून जातात, रद्दीत विकले जातात पण भीतीने इतिहास अभ्यासकांना दिले जात नाहीत कारण लोकांना वाटते आपल्या जमीन व मालमत्तेचे नुकसान होईल किंवा जुन्याकाळची काही लफडी, दगाबाजी, राजकारने आत्ता नव्याने समजली तर फुकटचा त्रास होईल त्यापेक्षा ते कागद शेकोटीत वापरा!! असा एकूण आनंदीआनंद आहे.
@balaa4571
@balaa4571 7 жыл бұрын
maza aali,, me nitin patlanchya bhasna madun aikla hota tari hi mala h parat aikayla aani video payla bara watla
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 7 жыл бұрын
Important Tips And Tricks From Bala धन्यावाद🙏🙏
@surajrajput7466
@surajrajput7466 4 жыл бұрын
Jai bhavani jai shivaji maharaj
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 4 жыл бұрын
जय भवानी 🚩🚩 जय शिवराय 🚩🚩
@alandishahumaharaj6282
@alandishahumaharaj6282 6 жыл бұрын
chhan mahiti ahe
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 6 жыл бұрын
Shahu Magdum धन्यवाद सर 🙏
@motivationaltime6779
@motivationaltime6779 5 жыл бұрын
Kadak
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 5 жыл бұрын
धन्यवाद !!
@ganeshchemate765
@ganeshchemate765 6 жыл бұрын
जय शिवराय
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 6 жыл бұрын
Ganesh Chemate जय शिवराय 🚩🚩
@chetanbhabad1257
@chetanbhabad1257 6 жыл бұрын
सुंदर.. अप्रतिम माहिती दिली आहे आपण... किल्ल्याचा इतिहास फारच डोळे भरून वाचण्यासारखं आहे... 🙏🏻🙌🏻❤️असेच इतिहासक video 📹 आम्हाला आपल्या channel वर पाहायला मिळेल अशी अपेक्षा करतो.. जय शिवराय ❤️🙌🏻
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 6 жыл бұрын
CHETAN BHABAD नक्कीच मिळतील... किल्ल्यांची सगळी माहिती आणि इतिहास प्रत्येक माणसांपर्यंत पोहचावा हाच आमचा एक प्रयत्न आहे.. Channel बघत राह.. धन्यावाद तुमच्या शुभेछा साठी 🙏
@nilimajoshi3124
@nilimajoshi3124 3 жыл бұрын
Saglya.mavlyana 🙏🏻🙏🏻🙏🏻👍🏻👍🏻🚩🚩🚩🚩🚩❤️❤️❤️
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 3 жыл бұрын
श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो🚩🚩 हरहर महादेव
@Kunalupotdar
@Kunalupotdar 6 жыл бұрын
Classic video
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 6 жыл бұрын
Kunal Potdar Thanks 🙏
@somnathwabale2526
@somnathwabale2526 2 жыл бұрын
Ramshej killyavishayi mahiti hi dharmveer shambhaji maharaja hua kalatil katha mahiti ahe Matra shivrayanchya kalkhandat ya killyavishi mahiti milat nahi aso khup chan abhedya asa Killa ahe 👍👍👍👍👍👍👍👍👍👍 dhanyavad Jay shivray jay shambhuraje Jay jiju 🙏🙏🙏
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 2 жыл бұрын
1689 साली जेव्हा रायगडावर मुघली आक्रमण झाले तेव्हा राजधानीचा मुख्य दफतरखाना जळाला , तसाच प्रकार बऱ्याच सुभ्याच्या ठिकाणी म्हणजेच पन्हाळा, त्रिंम्बक , साल्हेरलाही घडला. ह्या कारणामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या व छत्रपती संभाजी महाराजांच्या काळातील बरीचशी सरकारी कागदपत्रे आज अस्तित्वात नाहीत व आपल्याला अधिकृत इतिहास कळायला काहीच मार्ग नाही
@SM-HITESH
@SM-HITESH 6 жыл бұрын
chan video banvala aahe aapan ,ankhin banava
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 6 жыл бұрын
Hitesh Patil धन्यवाद.. काम चालूच आहे... जसा जसा वेळ मिळेल नक्की बनवू... चॅनल la नक्की subscribe करा आणि share करा
@SM-HITESH
@SM-HITESH 6 жыл бұрын
ho kele, ya yajmananche nav kalel ka?
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 6 жыл бұрын
Hitesh Patil तेजस खंडाळेकर
@krantirammalgave7366
@krantirammalgave7366 5 жыл бұрын
Jay shivray...
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 5 жыл бұрын
जय शिवराय !!☺
@pradeeppetare9026
@pradeeppetare9026 5 жыл бұрын
किल्ला‌ फिरत फिरत माहिती दिली तर बरे होईल. बाकी ठीक . धन्यवाद.
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 5 жыл бұрын
नक्की.. धन्यवाद 😊
@manikraopawar4496
@manikraopawar4496 4 жыл бұрын
फारच छान आहे. मात्र निवेदक माईक जवळ लावत नाही. त्यामुळे आवाज निट ऐकता येत नाही. अन्य क्लीप मद्ये ही हीच अडचण आहे.
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 4 жыл бұрын
आमचा व्हिडीओ पाहून व्यक्त केलेल्या आपल्या प्रतिक्रियेसाठी आम्ही खूप आभारी आहोत😊!! आमच्या सुरवातीच्या व्हीलॉग्स मध्ये माईक वापरण्याच्या कमी अनुभवामुळे तांत्रिक चूका होऊन ध्वनिमुद्रण नीट न झाल्याने आवाज नीट ऐकू येत नाही त्यामुळे व्हिडीओ पहाताना तुम्हाला झालेल्या त्रासाबद्दल आम्ही मनापासून दिलगीर आहोत. मात्र आता नव्या व्हिडीओ मध्ये आम्ही ह्यात सुधारणा करण्याचा प्रयत्न केला आहे. अधिकाधिक किल्ल्यांच्या माहितीसाठी आमचे चॅनेल नक्की subscribe करा ही विनंती🙏
@bhalchandrakarkhanis6467
@bhalchandrakarkhanis6467 2 жыл бұрын
Many more vedios on forts please.
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 2 жыл бұрын
Thank you for Watching and appreciating our video !! We have video series available for Raigad , Sinhagad , Vishalgad , Galana, Pratapgad. Also you can watch Ellora cave series and detailed information of temples like Gondeshwar on our channel. Request you to please watch all the parts and please provide your feedback
@shivamkardsk4569
@shivamkardsk4569 5 жыл бұрын
Dhanyvad sir Ak rekvst hoti tumi mahiti day aastana plz maik vaprana aavaj kami yeto
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 5 жыл бұрын
नक्की.. धन्यवाद 😊
@jijacutebaby
@jijacutebaby 6 жыл бұрын
Jay shivray
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 6 жыл бұрын
Uday Malusare जय शिवराय ⛳
@कमलेशभाऊवाघमारे
@कमलेशभाऊवाघमारे 6 жыл бұрын
सतीशभाऊ रामसेज किल्ल्याची माहिती कोणत्या book मध्ये आहे कृपया मला सांग ना
@bodakemangesh1711
@bodakemangesh1711 3 жыл бұрын
झुंज
@gauravnazirkar6230
@gauravnazirkar6230 7 жыл бұрын
Atyanta Mahtvapurna Mahiti...
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 7 жыл бұрын
gaurav nazirkar धन्यावाद सर 🙏🙏
@gauravnazirkar6230
@gauravnazirkar6230 7 жыл бұрын
Sahyadri Nature Trails ...bahutek Sambhaji kadambarit ya killedaracha naav aahe ekda tapasun pahava , mi vachlyacha athavtay pan nemka naav aathvat nahi .....aso apla upakram STUTYA aahe ....JAI JAGADAMB JAI JIJAU JAI SHIVAJI MAHARAJ JAI SAMBHAJI MAHARAJ
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 7 жыл бұрын
gaurav nazirkar Thanks sir.. मी नक्की check करेन.. धन्यवाद परत एकदा. Subscribe करून ठेवा. पुढे अजून चांगले videos करण्याचा प्रयत्न आहे
@deepaknare8325
@deepaknare8325 7 жыл бұрын
Jai maharashtra 1 number⛳
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 7 жыл бұрын
deepak nare धन्यवाद.. जय शिवराय
@sam9664334558
@sam9664334558 4 жыл бұрын
Mitra Chan mahiti sangitla ta badal tuza aabhar manto Jay Shivray 🚩
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 4 жыл бұрын
तुमच्या छान प्रतिक्रियेबद्दल मनापासून धन्यवाद😊!!
@RajendraBhosale
@RajendraBhosale 7 жыл бұрын
खूप अप्रतिम काम करत आहात आपण .. खूप सुंदर । आपण सर्व मराठी युट्युबर विशेष करून पर्यटन या विषयावर व्हिडिओ बनवतात असे यांनी सर्वांनी एकत्र येण्यास हवे आणि एकमेकांचे व्हिडीओ प्रमोट करण्यास हवे कारण आपले सर्वांचे व्हिव्हर हे पर्यटन या विषयाला लाईक करतात .. म्हणून आपले व्हिव्हर हे एकमेकांचे सबक्रब्रर होतील व मराठी पाऊल अजून पुढे पडतील ...यात सर्ववांनी सहभागी होण्यास हवे ..मी तर म्हणेन आपण सर्व मोहीम म्हणून हे स्वीकारू ...हा मेसेज कॉपी करून सर्वांपर्यंत पोहचवा
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 7 жыл бұрын
Rajendra Bhosale खूप सुंदर कल्पना आहे सर.. आपल्या महाराष्ट्राची माहिती आपल्याला मातृभाषेतच हवी.. आम्ही अजूनही आमच्या मराठी youtubers चे videos पाहून शिकतो आहोत.. गड किल्ल्यांची माहिती सर्वांपर्यंत पोचावी हाच एक ध्यास
@dnyaneshwarbagal5481
@dnyaneshwarbagal5481 4 жыл бұрын
Nice
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 4 жыл бұрын
Thank you !!😊
@prashantmhaske8392
@prashantmhaske8392 6 жыл бұрын
अप्रतिम
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 6 жыл бұрын
Prashant Mhaske धन्यवाद 🙏🙏
ही घटना अत्यंत धक्कादायक आहे.
23:22
मराठेशाही-प्रवीण भोसले
Рет қаралды 1,9 МЛН
Creative Justice at the Checkout: Bananas and Eggs Showdown #shorts
00:18
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 34 МЛН
World's First Documentary Video On Shree Shankar Maharaj Dhankawadi Pune #documentary
20:30
अध्यात्मिकीकरण
Рет қаралды 282 М.
घोडा पाय धरून उचलणाऱ्या एका वीराचा दुर्दैवी अंत
18:47
मराठेशाही-प्रवीण भोसले
Рет қаралды 2,9 МЛН