जागतिक महिलादिन विशेष.

  Рет қаралды 445

Prativishwa : एक श्रवणोत्सव

Prativishwa : एक श्रवणोत्सव

4 ай бұрын

जागतिक महिलादिनानिमीत्त काव्यवाचन. पद्मा गोळे, संजय चौधरी आणि डॉ. प्रतिमा जगताप यांच्या तीन कविता .

Пікірлер: 20
@pradnyakalaskar6721
@pradnyakalaskar6721 4 ай бұрын
सगळ्याच कविता आणि सादरीकरण सुंदर. विशेष आवडलेली कविता चौकट.अंतर्मुख करायला लावणारी कविता
@vaijubadhe9880
@vaijubadhe9880 4 ай бұрын
अतिशय सुंदर कविता सिलेकशन. सद्य स्थितीला अनुरूप व अंतर्मुख करणाऱ्या. चौकट मात्र आशादाई, बालँसिन्ग.
@SatishLothe-vg7tt
@SatishLothe-vg7tt 4 ай бұрын
तिन्ही कवितांची भावपूर्ण प्रस्तुती. छान प्रसंगोचित. अभिनंदन!💐👍
@jyotitilekar6898
@jyotitilekar6898 4 ай бұрын
सद्य परिस्थितीवर भाष्य करणाऱ्या सर्व कविता, आपल्या उत्कृष्ट सादरीकरणामुळे थेट मनाला भिडल्या. जागतिक महिला दिनानिमित्त होणाऱ्या शुभेच्छांच्या वर्षावा मध्ये थोडसं शांत होऊन अंतर्मुख व्हायला लावणाऱ्या कविता... बऱ्याच वेळा स्वातंत्र्याची गल्लत होते हे अगदी 100% बरोबर आहे. एवढेच कमी असते कुशीत घेत नाही भुई दुभंगून... अगदी स्तब्ध व्हायला झालं.
@yashashreepunekar6919
@yashashreepunekar6919 4 ай бұрын
तिन्ही कवितांचा विचार वेगळा आहे पण जोडणारा धागा एक.... चौकट विशेष आवडली.्््
@varshakhomane7860
@varshakhomane7860 3 ай бұрын
प्रेरक कविता ,उत्तम सादरीकरण ,अंतर्मुख करणाऱ्या कविता 🎉🎉
@vijayrandive2900
@vijayrandive2900 4 ай бұрын
आज ऐकल्या तिन्ही कविता। पद्मा गोळे यांची कविता सर्वांग सुंदर, सिंगल वाली कविता अंतरवेध घेणारी आणि प्रतिमा जगताप यांची कविता नेहमीच काही सांगून जाते तशी त्यांची ही चौकट माझ्या चार शब्दांच्या चौकटीत न सांमवणारी .स्त्रीच्या अंतर्मनाचा वेध घेणारी, प्रातिनिधिकपणे बरच काही सांगणारी।🎉🎉
@rameshmane4917
@rameshmane4917 4 ай бұрын
आपल्या चौकट सह दोन्ही कविता छान ...आणि आपले सादरीकरण बेस्ट mam....मनःपूर्वक धन्यवाद.
@bnc100100
@bnc100100 4 ай бұрын
ताई छान सादरीकरण. नेहमीसारखं. तिन कविता. भिन्न वृत्ती भवतालही वेगळा. स्त्री मनाचा कोपराच हळवा. 🌷🌷👍😀👍🌷 देवरुप परिवार, धरणगाव.
@user-gf7bo1kl9l
@user-gf7bo1kl9l 4 ай бұрын
खूप सुंदर विषय आणि तिनही कविता सुंदर आहेत. आणि सादरीकरण नेहमी प्रमाणे सुंदर होतं 😊
@pushpalatalad2145
@pushpalatalad2145 4 ай бұрын
शुभ चिन्हांची रांगोळी कधी मोडणार नाही याची मी काळजी घेते किती अर्थपूर्ण 👌👌
@shivangimalgunde5596
@shivangimalgunde5596 4 ай бұрын
निवडक वेचक वेधक आजच्या काळाला तंतोतंत असणाऱ्या कविता 🎉🎉
@youtuberaut2579
@youtuberaut2579 3 ай бұрын
आज कविता ऐकल्या खूप सुंदर वाटलं विचार करायला प्रवृत्त करणाऱ्या सादरीकरण करताना क्रम खूप छान व शेवटी चोकट कविता अत्यंत उत्कृष्ट धन्यवाद ताई🎉🎉
@ramgaikwad2904
@ramgaikwad2904 4 ай бұрын
नमस्कार समर्पकपणे स्त्री बद्दल चा दृष्टिकोन मार्मिकपणे कवितेत व्यक्त झालाय. कवितेत अचुक भावना मांडल्याबद्दल तीनही कवी चे अभिनंदन. शुभेच्छा सह. प्रतिमा दीदी आपली कविता छानच..राम गायकवाड
@pratimajagtap1551
@pratimajagtap1551 3 ай бұрын
सर्वांना खूप खूप धन्यवाद 🙏🏽🙏🏽
@hemlatashah9968
@hemlatashah9968 4 ай бұрын
Pratima Your Excellent presentation with chronological selation made me think that Progress towards freedom can be positive by chukat/Umbara pointing. ❤
@AmarPawar-go7id
@AmarPawar-go7id 3 ай бұрын
Bagnyasathi thoda ushirch zala..saglyach kvita manala sparsh karnarya hotya..ani sadarikaran tr uttamch.... Jagnyach sar ch sangitla ya kavitanmdhun..ajun ashach kavita ani vaicharik video chya madhyamatun nakki bhetat raha...ani jagtik mahila dinachya tumhalasudha khup khup shubhecha.....
@uttamkolgaonkar7189
@uttamkolgaonkar7189 4 ай бұрын
सुंदर
@meaanimazikavita
@meaanimazikavita 4 ай бұрын
खूप छान 👌👌
सुट्टी विशेष भाग ६
14:01
Prativishwa : एक श्रवणोत्सव
Рет қаралды 471
Quota Huranba Phare || BP Guli Charaga Yengbiyu
35:43
RK Production
Рет қаралды 2 М.
НРАВИТСЯ ЭТОТ ФОРМАТ??
00:37
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 4,4 МЛН
Mama vs Son vs Daddy 😭🤣
00:13
DADDYSON SHOW
Рет қаралды 25 МЛН
'मृग' ग. दि. माडगूळकर यांची कविता.
4:42
Prativishwa : एक श्रवणोत्सव
Рет қаралды 1,1 М.
भेटी लागे जीवा . . रचना : संत तुकाराम.
4:09
Prativishwa : एक श्रवणोत्सव
Рет қаралды 312
सुट्टी विशेष १
4:16
Prativishwa : एक श्रवणोत्सव
Рет қаралды 274
जागतिक मातृदिन विशेष!
5:12
Prativishwa : एक श्रवणोत्सव
Рет қаралды 261