माझे आजोळ | माणुसकी जपणारी माणसं....

  Рет қаралды 118,180

Malvani Life

Malvani Life

3 жыл бұрын

नमस्कार मित्रांनो, या अगोदर आर्या ॲग्रो फार्म च्या मालिकेतील शेती विषयी माहिती देणारे दोन व्हीडीओ आपण पाहिलेत. ॲग्रो फार्मच्या परिसरात आणि निसर्गाच्या सानिध्यात अनुराधा भरत भोगटे चॅरिटेबल ट्रस्ट संचालित "माझे आजोळ" नामक एक वेगळी संकल्पना घेउन वृद्धाश्रम आहे. याठीकाणी कशी वृद्धांना सेवा पुरवली जाते, कशी त्यांची काळजी घेतली जाते, त्यांच राहण्याचे नियोजन कसे असते याची संपुर्ण माहिती या व्हीडीओ द्वारे तुम्हाला मिळणार आहे. नक्की हा व्हीडीओ पुर्ण बघा म्हणजे एक वेगळी आणि चांगली माहिती तुम्हाला मिळेल आणि हि माहिती जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहचण्यासाठी हा व्हीडीओ जास्तीत जास्त शेअर करा.
#मालवणीलाईफ
#malvanilife
अधिक माहितीसाठी संपर्क
अनुराधा भरत भोगटे चॅरिटेबल ट्रस्ट, मुंबई
अध्यक्ष- श्री भरत भोगटे
९४२२१३६९६१/९८१९२४४५७३
पदसिद्ध ट्रस्टी- श्री विजय पोतदार
९७५७११२१४९.
अनुराधा भरत भोगटे चॅरिटेबल ट्रस्ट, मुंबई
Ac/no- 147910110003741
Bank of India, sukalwad, Sindhudurga
IFSC- BKID0001479
---------------
follow us on
facebook
/ 1232157870264684
Instagram
invitescon...

Пікірлер: 311
@pushpashedge2014
@pushpashedge2014 3 жыл бұрын
सुंदर , प्रसन्न वातावरणातील छान जागेत निवांत आयुष्य जगण्याची संधी. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा
@deepajoshi1312
@deepajoshi1312 Жыл бұрын
खरोखर योग्य नाव दिलंय. अप्रतिम, सुंदर अनुभव, प्रत्येकानेच तेथेच जाऊन घ्यावा.अपरतीम निसर्गातील प्रेमळ माणसे,निरागस प्रेम करतात. भोगटे काका व सर्वानाच सलाम
@reshmasahani6779
@reshmasahani6779 2 жыл бұрын
माझे आजोळ ही संकल्पना फारच छान आहे. 👌🏻उतार वयात असच निसर्गाच्या सानिद्यात राहावं शहरामध्ये वृद्धाना घरात बसून आजार होत आहेत.
@vikashaldankar7171
@vikashaldankar7171 3 жыл бұрын
खूप चांगली माहिती आज लकी तू आमचा पर्यन्त पोचवली त्या साथी तुझे प्रथम अभिनंदन. खूप चांगली संकल्पना आहे. श्री भिसे तुमचे काम खूप चांगलं आहे. आंपल्या जीवनात प्रते काने काहीतरी चांगले काम करून जावे कारण हा जन्म एकदाच मिळणार आहे. पैसे कमावणे हा एकमेव उधीष्ट नसावे. मरावे पण किर्ति रूपी उरावे अशी एक म्हण आहे. श्री भिसे तुमचे खूप खूप अभिनंदन आणि आभार आणि आमचा तुम्हाला खूप खूप सुभेछा अशीच चांगली कामे करत राहा देव तुम्हाला खूप शक्ति देवो.
@pradnyeshkalamkar978
@pradnyeshkalamkar978 3 жыл бұрын
माणुसकीच उत्तम उदाहरण♥️✨
@usnaik4u
@usnaik4u 3 жыл бұрын
अत्यंत चांगला उपक्रम. आसपासचा परिसर मनाला भावणारा आहे आणि स्वच्छता पण उत्तमप्रकारे ठेवली आहे. लकी तुझे खूप खूप धन्यवाद. तु जगाच्या कानाकोपऱ्यात अशा गोष्टी पोचवतो आणि गरजू लोकांना त्याचा नक्कीच उपयोग होईल. देव बरे करो 👍
@reenakanvinde5047
@reenakanvinde5047 3 жыл бұрын
Thanks for sharing this video. Khup chaan ahey.
@pravinmoralwar440
@pravinmoralwar440 3 жыл бұрын
माझे आजोळ ची खुप छान माहिती ह्या व्हि डी ओ मधे आहे आणि हा खुप छान उपक्रम आहे.मित्रा धन्यवाद.
@sandeshmhatre670
@sandeshmhatre670 3 жыл бұрын
नेहमी पेक्षा वेगळा उपक्रम आणि त्यांना तुमच्या चॅनेलच्या माध्यमातून लोकांसमोर आणल्याबद्दल धन्यवाद..!!!👍👍
@MsMohan000
@MsMohan000 3 жыл бұрын
Very good work and informative video, will share to all
@geetasurve983
@geetasurve983 3 жыл бұрын
खुपच छान संकल्पना आहे नक्की विचार करू
@kavitahasamnis669
@kavitahasamnis669 3 жыл бұрын
फारच छान माहिती मिळाली
@sachinmokal8560
@sachinmokal8560 3 жыл бұрын
Lucky da, khup chhan,
@ranjanashetye1738
@ranjanashetye1738 3 жыл бұрын
तुझे खूप खूप आभार ही माहिती अनमोल आहे मी अश्या शोधत च होती माझे आजोळ सुंदर आहे
@vilaskhaire3617
@vilaskhaire3617 3 жыл бұрын
माझे आजोळ च्या माध्यमातून ही सर्व मंडळी खूप पुण्णयाचे काम करत आहेत आणि नेहमी प्रमाणेच हा देखील विडिओ खूपच महत्व पूर्ण विषय घेऊन बनवला आहे धन्यवाद मी दापोली कर
@pravinjadhav9734
@pravinjadhav9734 3 жыл бұрын
माझे आजोळ
@vithalbelwalkar8859
@vithalbelwalkar8859 2 жыл бұрын
अत्यंत स्तुत्य व महत्वाकांक्षी उपक्रम... यापुढील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा ... 🙏
@govindrajam249
@govindrajam249 3 жыл бұрын
Maze Aajol Prakalpa antargat keli janari samajseveche karya atishay preranadayi aahe .....tethil manas mind free aani dilkhulas pane jagnari aahe.....so take care all of you....nice vlog....👍👍👌👌
@ananddalvi4930
@ananddalvi4930 Жыл бұрын
नमस्कार त्रिवार वंदन आपला उपक्रम छान आहे आपले अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा निसर्गाच्या सान्निध्यात राहून जीवन जगण्यासाठी उत्तम सोय आपला आनंद आभारी पुन्हा एकदा धन्यवाद शतशः धन्यवाद
@riahirlekar8690
@riahirlekar8690 3 жыл бұрын
Khup chaan video dada aani mahiti dada
The Story Behind Starting An Old Age Home..
21:34
Vaicharik Kida
Рет қаралды 75 М.
Мы никогда не были так напуганы!
00:15
Аришнев
Рет қаралды 6 МЛН
Heartwarming: Stranger Saves Puppy from Hot Car #shorts
00:22
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 22 МЛН
Who has won ?? 😀 #shortvideo #lizzyisaeva
00:24
Lizzy Isaeva
Рет қаралды 62 МЛН
Bungalows in Malvan Katta | Property In Sidhudurg Konkan | Plots In Malvan
7:30
Pruthvi Marketing Konkan
Рет қаралды 2,2 МЛН
Мы никогда не были так напуганы!
00:15
Аришнев
Рет қаралды 6 МЛН