मोरारजी देसाई हे गुजराती होते ते दिसलं पण ते काँग्रेसी होते आणि तो गोळीबार करायची ऑर्डर काँग्रेस पक्ष केंद्र सरकार ने दिली होती हे मात्र सोईस्कर विसरतो मराठी माणूस....
@chandrakantpalande645320 күн бұрын
@Kalpshi-i4b देसाई जनता दलाचे होते काँग्रेसचे नव्हते. आधी इतिहास वाचा व नंतर बोला. खोटं पसरवू नका.
@pramodpkhare116 күн бұрын
@@chandrakantpalande6453 मुरारजी हे १०५ मराठी माणसांचा बळी घेतला तेव्हा “ कॉंग्रेस चेच होते. नेहरूंना संयुक्त महाराष्ट्राला विरोध होता, त्यांना आंदोलन दडपायचे असले तरी गोळीबाराचा हुकूम देणाऱ्यांना तारतम्य वापरायला हरकत नव्हती. आंदोलन करणारे गुंडगिरी करीत नव्हते. हक्का करीता भांडत होते.
@SleepyOmbreSky-wn2ik11 күн бұрын
Don’t say railings it shud be rails only Speak proper English for ur own good
@shyamchaudhari249924 күн бұрын
ह्या आमच्या गुजराथी बांधवाना याचाच राग आहे म्हणुन आमच्याच मराठी लोकांना सत्ता आणि पैश्याची आमिष देऊन पुन्हा मुंबई काबीज करण्याची कारस्थान गुजराथी (मुख्यतः व्यापारी) करत आहेत हे आमच्या करंट्या मराठी राज्यकर्त्यांना कधी कळणार. जय हिंद जय महाराष्ट्र
@RD-ij2sz23 күн бұрын
@@shyamchaudhari2499 Adanchot.. If that was not happen it would have happened long back. Ie Before Maharashtra state was formed . Now it's impossible. And people with out brain keep on thinking that Mumbai will bo to Gujrat which is falsification by Congress . And you people belive in that with out using brain .
@NIRAJCHAVAN-wc3rp22 күн бұрын
आता मुंबई बळाने नाही तर पैशाने जिंकतायेत गुज्जू
@aparnakothawale337622 күн бұрын
Gujarathi nahi mughal !
@BhaskarNikam-ud9gx19 күн бұрын
निवडणूक सुरू असताना महाराष्ट्राच्या जनतेला चित्रफीत दाखविली पाहिजे होती. नवीन पिढीला काहींनी माहिती नाही.
@ajaygadre556118 күн бұрын
आपल्या नाकर्तेपणाचा दोष गुजराती समाजावर टाकू नका.आता मराठी माणूस उद्योगधंद्यात येऊ लागला आहे.त्यांना प्रोत्साहन द्या.आणि 1960 साली अत्याचार करणारे सरकार् कोणाचे होते हे ही लक्ष्यात असू द्या
@manishawagh474912 күн бұрын
खुप छान..आता महाराष्ट्र ला या व्हिडिओ ची खुप गरज आहे सगळीकडे पसरली पाहिजे ...
@ganeshasrondkar376923 күн бұрын
ही घटना हा इतिहास सर्व मराठी वर्तमानपत्रांमध्ये प्रकाशित करा जेणेकरून मराठी भूमी पुत्रांच प्रबोधन केले जावे सर्व पत्रकारांना विनंती आहे
@VIJAYGACHANDES21 күн бұрын
पत्रकार, निवडणूक आयोग, नायव्यवस्था सर्व विकली गेली आहे
@Kalpshi-i4b20 күн бұрын
मोरारजी देसाई हे गुजराती होते ते दिसलं पण ते काँग्रेसी होते आणि तो गोळीबार करायची ऑर्डर काँग्रेस पक्ष केंद्र सरकार ने दिली होती हे मात्र सोईस्कर विसरतो मराठी माणूस....
@artcommercelanguage12 күн бұрын
@@Kalpshi-i4b 🆎tak bhi es bimari ka hal nahi mila
@vikram371321 күн бұрын
आताच्या पिढीला ह्यातलं काही माहिती नाही ह्याचा धडा पुस्तकात यायला हवा... धन्यवाद आपण ह्या विषयावर व्हिडिओ बनावला जय हिंद जय महाराष्ट्र 🚩🚩
@Kalpshi-i4b20 күн бұрын
मोरारजी देसाई हे गुजराती होते ते दिसलं पण ते काँग्रेसी होते आणि तो गोळीबार करायची ऑर्डर काँग्रेस पक्ष केंद्र सरकार ने दिली होती हे मात्र सोईस्कर विसरतो मराठी माणूस....
@shashikantpatil976326 күн бұрын
सलाम त्यावेळी आंदोलन केलेल्या सामान्य जनतेला. आता सारखं ते लोक विकलं गेलं असते तर आपणाला महाराज महाराष्ट्र राज्य दिसलं नसतं.
@RD-ij2sz23 күн бұрын
@@shashikantpatil9763 Yeda . Congress gave Gujarati CM. Original Shiv Sena and Balasaheb opposed Congress . Now UBT is saluting Congress for votes . And people have kicked out both UBT and Congress.
@varshapatil511221 күн бұрын
मला अभिमान आहे माझे वडील संयुक्त महाराष्ट्र चळवळीत सक्रिय कार्यकर्ते होते❤
@tpsprogamer21 күн бұрын
आपण आपल्या पुढच्या पिढीस काय देणार आहात? शिव्या घालत बसतील आपल्या नावाने
@Kalpshi-i4b20 күн бұрын
मोरारजी देसाई हे गुजराती होते ते दिसलं पण ते काँग्रेसी होते आणि तो गोळीबार करायची ऑर्डर काँग्रेस पक्ष केंद्र सरकार ने दिली होती हे मात्र सोईस्कर विसरतो मराठी माणूस....
@swaralipanchal451317 күн бұрын
मला तो मराठी माणसावरचा राग आताचे आताचे राज्यकर्ते शिंदे फडणवीस मराठी माणस यांना हाताशी घेवून महाराष्ट्र गुजरातेत पळवू बघतायत नाहीतरी सगळे उद्योग धंदे महाराष्ट्रातून गुजरातला जातायेत
@NitinMore-y3o19 күн бұрын
महाराष्ट्र मराठी माणसाच्या हितासाठी पुन्हा एकदा हुतात्मा होण्याची वेळ आली आहे, तेव्हा देखील आर एस एस मधिल मराठी लोक सामिल झाले नव्हते हे लक्षात ठेवा मराठी जनांनो?
@pramodpkhare111 күн бұрын
@@NitinMore-y3o मराठी माणसांनी हुतात्मा होण्या पेक्षा उद्योजक होण्यामध्ये का रस दाखवू नये. मा. बाळासाहेबांनी शिवसेनेची स्थापना केल्यावर मार्मिक मध्ये रोज उठून कंपन्यां मधल्या तमिळ, मल्ल्याळी लोकांच्या याद्या छापून “ वाचा आणि थंड बसा “ लिहून मराठी माणसांना चिडवण्या पेक्षा उलट चार मराठी लोकांना उद्योग करण्या साठी प्रोत्साहन दिलं असतं तर ! बाळासाहेबांच्या शब्दावर लोकांनी भांडवल सुद्धा दिलं असतं. ! त्यावेळी बाळासाहेब “ गुजराती लोकां बाबत चकार शब्द काढत नव्हते, कारण त्यावेळी मुंबई मध्ये बहुतेक सर्व उद्योगधंदे, कारखाने, गिरण्या , शेअर मार्केट या ठिकाणी गुजराती समाजाचे वर्चस्व होते. मराठी माणूस त्यांच्या कडे नोकऱ्या करून पोट भरत होता.
@RaviChauhan-xd1pp19 күн бұрын
कोटी कोटी प्रणाम त्या सर्व 106 हुतात्म्यांना ❤ आणि सर्व आंदोलन कारी ❤महाराष्ट्र प्रेमी वीरांना सलाम
@NIRAJCHAVAN-wc3rp22 күн бұрын
वेळोवेळी असे videos आणत जावा. मराठी भैय्यांना जाग यायला पाहिजे
@Kalpshi-i4b20 күн бұрын
मोरारजी देसाई हे गुजराती होते ते दिसलं पण ते काँग्रेसी होते आणि तो गोळीबार करायची ऑर्डर काँग्रेस पक्ष केंद्र सरकार ने दिली होती हे मात्र सोईस्कर विसरतो मराठी माणूस....
@tusharsaaya663212 күн бұрын
Pahele mogal nnter british n aata marathi punha trast kay kraych shanghrsh ya matitch aahe ... Londe chya londe welcam maharastra chddha @@Kalpshi-i4b
@bhagyashreesathe459819 күн бұрын
तेव्हाचा मोरारजी आणि आजचा फडणवीस
@pramodpkhare116 күн бұрын
@@bhagyashreesathe4598 नेमकं स्पष्ट कराना ताई , तुम्हाला काय म्हणायचं ते !
@RahulDhaware-r1u15 күн бұрын
पण मोरार्जिभाई गुजराती होते त्यांनी काही चांगले काम केलीत पण फडणवीस जातीवादी आहे
@sunilmangale397814 күн бұрын
अगदी बरोबर
@rajanmahaddalkar997712 күн бұрын
मुंसिपल चा इलेक्शन मध्ये मनसे आणि शिवसेना एकत्र निवडून द्या. नाहीतर पुन्हा मराठीलोकांना संयुक्त महाराष्ट्राची चळवळ उभी करावी लागेल.
@madhavdarade177820 күн бұрын
हा ईतिहास महाराष्ट्रातील तरूणांना माहिती झाले पाहिजे. गुजराती नेते मुंबई एक तर अहमदाबादला घेऊन जातील किंवा गुजरातला जोडतील किंवा केद्रशासीत प्रदेश म्हणून जाहीर करतील तरी अंदभक्तानी थोडे तरी विचार करून सावध व्हावे. आणि गुजराती लोकांपासून सावध राहावे.
@ganeshjadhav790326 күн бұрын
जय महाराष्ट्र जय शिवराय
@Kalpshi-i4b20 күн бұрын
मोरारजी देसाई हे गुजराती होते ते दिसलं पण ते काँग्रेसी होते आणि तो गोळीबार करायची ऑर्डर काँग्रेस पक्ष केंद्र सरकार ने दिली होती हे मात्र सोईस्कर विसरतो मराठी माणूस....
@dhanajipol293127 күн бұрын
हे माजी. मुख्यमंत्री, शिंदे, फडणवीस, त्याचे मंत्री याना यांना आठवण करुन द्या, हे सर्वजनना वर देश द्रोहाचा खटला दाखल करायला पाहिजेत. सलाम त्या 106 हुतात्म्यांना!
@RD-ij2sz23 күн бұрын
Adanchot : Morarji Desia was in Congress Party that time . This is done by Congress. And Uddav is licking feet of Gandhi Family .
@dhanajipol293123 күн бұрын
@RD-ij2sz काँग्रेस मधे होते, परंतु गुजरात धार्जिणे होते हे विसरता येत नाही.
@PK-qe2py23 күн бұрын
सगळे आपली प्रॉपर्टी वाचवण्यासाठी अडकले आहेत, ही दुखरी नस भाजप ला माहित आहे. कोणी काही नाही करु शकत.
@RD-ij2sz22 күн бұрын
@@dhanajipol2931 Shinde ani Phadanvis janam nhavata zala . Yeda . Manase marli Congress ne Ani tu ky yeda wani bolto .
@SonalKakade-rt2ei22 күн бұрын
Janta dal party cha hota morarji D.@@RD-ij2sz
@mpnimbare465511 күн бұрын
खूप सुंदर माहिती. ⚘⚘🙏🙏
@vishnupatil62721 күн бұрын
आता ती परिस्थिती पुन्हा एकदा नीरमान झाली आहे
@Kalpshi-i4b20 күн бұрын
मोरारजी देसाई हे गुजराती होते ते दिसलं पण ते काँग्रेसी होते आणि तो गोळीबार करायची ऑर्डर काँग्रेस पक्ष केंद्र सरकार ने दिली होती हे मात्र सोईस्कर विसरतो मराठी माणूस....
@mayursalve764421 күн бұрын
संयुक्त महाराष्ट्र साठी आम्ही आता सुद्धा प्राण देयला तयार आहोत. मुंबई महाराष्ट्र पासुन तोडली तर महाराष्ट्र मधुन गुजराती हटाव आंदोलन सुरु होईल...
@pd37021 күн бұрын
@Mayur---- Faqt pran dyayla nahi tar faqt praan ghayla pan tayyar ahey.
@Kalpshi-i4b20 күн бұрын
😂😂😂😂
@Kalpshi-i4b20 күн бұрын
मोरारजी देसाई हे गुजराती होते ते दिसलं पण ते काँग्रेसी होते आणि तो गोळीबार करायची ऑर्डर काँग्रेस पक्ष केंद्र सरकार ने दिली होती हे मात्र सोईस्कर विसरतो मराठी माणूस....
@ChetanWaghmare-b9k16 күн бұрын
पुन्हा तसा प्रयत्न केल्यावर पुन्हा संयुक्त नाही तर स्वतंत्र महाराष्ट्रचे आंदोलन उभे करावे लागेल. जय महाराष्ट्र जय शिवराय
@SunyDaysWith12 күн бұрын
@@Kalpshi-i4b हा बघा मराठी करंटा. तुझ्या आईला विचार तुझा बाप कोण होता? मराठी गुजराती की भय्या?
@jayashreepatil206825 күн бұрын
नको त्या माणसांच्या हातात मुंबई महाराष्ट्र आज गेला.
@Kalpshi-i4b20 күн бұрын
मोरारजी देसाई हे गुजराती होते ते दिसलं पण ते काँग्रेसी होते आणि तो गोळीबार करायची ऑर्डर काँग्रेस पक्ष केंद्र सरकार ने दिली होती हे मात्र सोईस्कर विसरतो मराठी माणूस....
@homosapian2411 күн бұрын
@@Kalpshi-i4bसत्ता ही नेहमी उत्तर भारतीय आणि गुजरात ची असेल तर असेच मराठी लोकांचे हाल होणार, bjp असो वा काँग्रेस 🎉स्थानिक पक्षांना निवडून आणले पाहिजे
@Kalpshi-i4b11 күн бұрын
@homosapian24 स्थानिक पक्ष म्हणजे एनसीपी, BJP, शिवसेना हे स्थानिक पक्ष नाहियेत का????????
तोच महाराष्ट्र आज अदानी नोकरांना समर्पित केला जातो आहे... 😡😡😡
@saeedundre784021 күн бұрын
Ani Tyanna denyasathi hath har lawnare marathich ahet udarhan fasnavis shinde Ajit pawar ashi loka
@Kalpshi-i4b20 күн бұрын
मोरारजी देसाई हे गुजराती होते ते दिसलं पण ते काँग्रेसी होते आणि तो गोळीबार करायची ऑर्डर काँग्रेस पक्ष केंद्र सरकार ने दिली होती हे मात्र सोईस्कर विसरतो मराठी माणूस....
@iindia1820 күн бұрын
@Kalpshi-i4b पोलिस विषय राज्य सूचीतील आहे... त्यामुळे त्यात राज्य सरकार जबाबदार असतात... उत्तर प्रदेशात कार सेवकांवर गोळीबार प्रकरणी तत्कालीन मुख्यमंत्री मुलायम सिंग यादव यांना दोषी ठरवले होते...
@rajshinde770915 күн бұрын
फारच वाईट दुखः घटना. निषेध करावा तेवढा कमीच. पण मुंबई तील तमाम मराठी माणूस ८०% वरुण १८% वर कुणी,कसा आणला.? ( तेही रक्ताचा एकही थेंब न सांडता.) तेही महाराष्ट्र तील मराठी माणूस माणसाला कळलं पाहिजे आपण हे सत्याधिस्त कार्य प्रामाणिक पार पाडाल हि अपेक्षा. जय महाराष्ट्र
@shrikantmulay834113 күн бұрын
कोटी कोटी प्रणाम त्या 106 मराठी मर्दाना 🙏🙏🙏🙏🙏
@siddheshGangan2823 күн бұрын
एवढा कडवट मराठी पणा आज कुठे गेला? मराठी लोकांना मराठी विषयी प्रेम राहिले नाही.
@Kalpshi-i4b20 күн бұрын
मोरारजी देसाई हे गुजराती होते ते दिसलं पण ते काँग्रेसी होते आणि तो गोळीबार करायची ऑर्डर काँग्रेस पक्ष केंद्र सरकार ने दिली होती हे मात्र सोईस्कर विसरतो मराठी माणूस....
@siddheshGangan2820 күн бұрын
@Kalpshi-i4b देसाई जनता दलाचे होते कॉंग्रेसचे नव्हते आधी इतिहासाची पुर्ण माहीती घ्या आणि मग बोला.
@mangeshpatil550515 күн бұрын
अखंड महाराष्ट्रासाठी आपले विविध समाजातील लोकांनी प्राणाची आहुती दिली पण कॉंग्रेसच्या नेत्यांनी पूर्ण महाराष्ट्र घेतला नाही बडोदा, बेळगाव,कारवार आणि गोवा हे घेतलें नाही
@Kalpshi-i4b15 күн бұрын
@@siddheshGangan28 खरी महिती तुम्ही घ्या
@rajanmahaddalkar997712 күн бұрын
हा kalpashi गुजर्गांडा भाई आहेस कां मुरार्जी बद्दल एवढा पुळका कां
@savitamethe714223 күн бұрын
उद्या मुंबई साठी पण असंच होणार।
@Kalpshi-i4b20 күн бұрын
मोरारजी देसाई हे गुजराती होते ते दिसलं पण ते काँग्रेसी होते आणि तो गोळीबार करायची ऑर्डर काँग्रेस पक्ष केंद्र सरकार ने दिली होती हे मात्र सोईस्कर विसरतो मराठी माणूस....
@Anonymous-pj1xk7 күн бұрын
Fakt Mumbai cha naahi sarva Maharasyracha ase honyachi shakyata aahe, Mhanun aapli Mumbaitly jaaga Viku kinvha sodu naka. Gava kadchi property/ Shet jamin parprantiyana viku naka .
@anniikketdaftardar993926 күн бұрын
shame on morarji desai we respect hutatma of maharashtra
@rajmohite-patill11 күн бұрын
हा इतिहास मराठी तरुणांनी जाणून घेतला पाहिजे, BJP अणि गुजराती लोक आपले नाहीत हे आपण समजल पाहिजे, जय महाराष्ट्र 🙏
@govindkovale99815 күн бұрын
ha etihas 70 varshyani aaj mala samjala dhnyvad
@chandrakantmali244611 күн бұрын
इतिहास जाऊ द्या आतां एक नाही दोन मोरारजी आणि तीन फितूर मराठी चौथा घुसू पहात आहेत आपल्या हातात फक्त म्हणजे फक्त राहील
@SamadhanMarkande22 күн бұрын
कुठलेही संवाद साधण्याचे साधन नसताना अख्खा महाराष्ट्र या लढ्यात उभा राहिला हे मोठं कार्य आपल्या पूर्वजणी केल.
@Rohan110-o7y19 күн бұрын
आणि आज धर्माच्या नावावर चुकीच्या लोकांच्या हातात सत्ता दिली मुंबई हि हिंदूंनी विकली.
@vikassomane53621 күн бұрын
Jay Maharashtra ❤
@prakashpandit573021 күн бұрын
त्या हुतात्मा पेक्षा आज फाईल रफा-दफा करणे हा सर्वात मोठा विजय आहे
@prashantgadade171018 күн бұрын
मोरारजी देसाईने सोने स्वस्त केले आणि बर्याच अंशी सोने स्वत:च विकत घेतले होते ,अशी माहिती आहे ! या गुजराती लोकांनी सतत मराठी माणसांना " घास रे रामा " या नजरेनेच पाहिले आणि नेहमीच कमी लेखले आहे ! आणि हे होणे सहाजिकच आहे, कारण आजही मराठी माणसे त्यांचे पाय चाटतात , ते ही स्वत:च्याच महाराष्ट्रात !
@alkaambawade345318 күн бұрын
Salam hutatmyana 👋👋👋👋👋
@vaibhavibhatte575522 күн бұрын
महाराष्ट्र वेगळा करण्यासाठी गुजरातने कीती पैसे घेतले हे सांगितलेच नाहीत अधॅवट माहीती
@vasudeoborole33115 күн бұрын
माफ करा हुतात्मा आम्हाला महाराष्ट्र हरला आपला
@nikhilsakpal755912 күн бұрын
Mutra Morarji .... Jai Maharashtra .. Jai Jai Maharashtra ... pahila aaple rajya ... mag desh .. mag dharm..
@francislopes77417 күн бұрын
वारंवार हा वीडियो आणि ह्या घटनेचा इतिहास मोबाईलवर व इतर माध्यमांद्वारे प्रसारित होणे आवश्यक आहे.
@dhanajiwayale-ph1wt14 күн бұрын
महाराष्ट्राच्या वाट्याला जाणाऱ्यांचे हाल " न भूतो, न भविष्यती ' !
@prakashvarpe673218 күн бұрын
खूप छान माहिती दिली.
@SanjayMane-ht5gm21 күн бұрын
मोरारजी देसाई चा बदला घ्यायला लागलेत,मोदी,शाह.
@The_Bharati19 күн бұрын
म्हणून महाराष्ट्र साठी कॉस्टल रोड, समृद्धी महामार्ग, पंढरपूर वारी highways, अटल सागर सेतू, अनेक एक्सप्रेस way अणि रस्ते, मेट्रो रेल बनवत आहेत. हे सगळे झाले कि महाराष्ट्ची पार वाट लागणार.. हे सर्व बंद करायला रस्त्यावर उतरा. Bjp सत्तेत असताना gdp वाढतो , kame fast चाललात.., नावे प्रकल्प चालू होतात.. सर्व बंद करूया.. महाराष्ट्र ची वाट लागणार.. खरंय ना भाऊ.??
@SarangTidke-zz3je10 күн бұрын
मोरारजी देसाई ने भारताच्या गुप्तहेर संस्था कमकुवत करण्यासाठी प्रयत्न केले पकडी चे मिसाईल त्याचे फलीत पाक ने त्यासाठी त्यांचा सम्मान पण केला
@chandrashekharj.53923 күн бұрын
या व्हिडिओमध्ये मोरारजी बरोबर इंदिरा गांधींचा फोटो कशाला दाखवला ? इंदिरा गांधींचा त्या घटनेशी काही संबंध नाही. ती घटना 1955 ते 1960 मध्ये घडली. त्यावेळेस बॉम्बे स्टेट चे मुख्यमंत्री होते मोरारजी देसाई. इंदिरा गांधी यांना त्या काळात एवढं महत्त्व नव्हतं जे त्यांना पंतप्रधान झाल्यावर म्हणजे 1966 सालात प्राप्त झालं. महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री होते यशवंतराव चव्हाण दुसरे होते कन्नमवार आणि तिसरे होते वसंतराव नाईक.
@pramodpkhare118 күн бұрын
इंदिरा गांधी त्या वेळेस कॉंग्रेस पक्षाच्या अध्यक्षा होत्या.
@sharmilapuri154116 күн бұрын
@@pramodpkhare1very true and congress was in opposition.
@sharmilapuri154116 күн бұрын
Because of Shivsena of Balasaheb Maharashtra got Mumbai. Thanks to Shivsena .
@jaybhavanijaysambhaji423615 күн бұрын
Dada sagli ghatna congressne ghadavli asa kevil vana prayatn ahe
@jayeshsonar56977 күн бұрын
त्याच महाराष्ट्रावर आज गुजराती राज्य करता हेत
@prakashraikar252223 күн бұрын
यांना फक्त आठवते ते भारताच्या पंत प्रधनाचा खून करण्यात आला त्या दंगली घडल्या त्या फार च आत आठवतात यांना जलियन वलय बाग आठवत नाही महाराष्ट्र मोरारजी देसाई केलेला गोळी बार आठवत नाही. किती खालच्या दर्ज्यची ही मनोवृत्ती . हि हिंदू धर्माची शिकवण आहेका. माझ्या मते नाही मग यांना स्वतः ला हिंदू म्हणण्याचा अधिकार आहे का किंवा हिंदू ना बाटविण्या चा अधिकार यांना कोणी दिला. खरे हिंदू हे काँग्रेस चे च आहेत कारण त्यांनी सत्या साठी च प्रत्येक वेळी लढा दिला हे सत्य आहे
@TukaramRane719422 күн бұрын
काँग्रेस सरकारनेच मराठी आंदोलनकर्त्यांवर गोळीबार केला. त्यानंतर दुसऱ्या घटनेत शरद पवारांनी आंदोनकर्त्यांवर गोळीबार केला.
@Kalpshi-i4b20 күн бұрын
मोरारजी देसाई हे गुजराती होते ते दिसलं पण ते काँग्रेसी होते आणि तो गोळीबार करायची ऑर्डर काँग्रेस पक्ष केंद्र सरकार ने दिली होती हे मात्र सोईस्कर विसरतो मराठी माणूस....
@vishnupatil185517 күн бұрын
भाजप त्यावेळी नव्हते आणि कांग्रेस मधुनच सगळे पक्ष जन्माला आले आहेत.
@vaishaligad203021 күн бұрын
जय महाराष्ट्र
@antarshakti309322 күн бұрын
मोरारजी देसाई आणि नरेंद्र मोदी, दोगे गुजराती आहे, याचेत समझा काई आहे हे ?
@marutiprakhi564019 күн бұрын
किती मराठयांना माहित आहे
@RajendraGaikwad-v1h16 күн бұрын
अजून गुजराती मुंबई घेण्याचा पूर्ण प्रयत्न करतायत म्हणून तर पुर्ण बहुमत दिलंय
शपथविधी घेणार आहेत शिंदे व पवार यांनी चौकात जाऊन आले पाहिजे जय महाराष्ट्र माझा जनतेच्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत
@PrateekKamble-m8w21 күн бұрын
धन्यवाद माहितीसाठी आम्हाला नाही कळालं असतं
@mujeebdeshmukh665323 күн бұрын
लोकं 400-500 वर्ष मागे आहेत इतिहासात,70 वर्ष येई पर्यंत वेळ लागेल।
@hemantsubedar998520 күн бұрын
मराठ्यांच राज्य हे दक्षिण पासुन पार अफ़ग़ानिस्तान पर्यंत पसरल होत तरी पन या महारास्ट्र निर्मिती साठी एवढा संघर्ष करावा का लगतो...
@sambhajikadam555323 күн бұрын
शिवसेना मुंबईत हारली म्हणजेच मराठी माणूस हारला आणि मराठी माणसाचे मुंबई वरचे वर्चस्व समपुठात आले, एक कटुसत्य आहे. नाकारता येत नाही.
@shrirangpalaskar809622 күн бұрын
अडानीच्या लग्नात कोण नाचत होतं तेपण सांगाकी.एका बागेला टिपूचंपण नाव दिलय.
@aparnakothawale337622 күн бұрын
Samudrachya lata kinaryala dhadka dyayache thambavit nahut , mhanun samudra halata rahato ,nahitar tyache hi , kharya panyache dabake zhale asate , var kachara pasaralele! Kahi kavita ajanm lakshat thevayachya asatat ! Jase,"vadhu de karaguhachya bhintinchi unchi kiti,manmana nahi kshiti !" , " kela jari pot balechi khale, jwala tari te ,varati ufale ! " ase kiti hi , fadnu,modu,addu,ambu ,trumpu ,shindu,yetil ani jatil , pan ,zhale bahu ,hotil bahu ,parantu ya sam ekachi ha ," shivraya " ! marathi ani mulnivasiy sarv bharatiyancha , "atmaram " tech ahet ",shivshambhu !" jay bhavani ! Jay jijau! !
@Prashik-j3c21 күн бұрын
@@shrirangpalaskar8096रियाज आली सोबत कोण नाचत होत 😂
@sachinkale393421 күн бұрын
@@shrirangpalaskar8096अडानीच्या कोनाचं लग्न झालं ?
@omkarsupekar200821 күн бұрын
घंटा
@achyutjoshi76878 күн бұрын
Jai Maharashtra
@BhaskarNikam-ud9gx19 күн бұрын
मोरारजी देसाईंनी १०५ बळी घेतले तरीही आपण भाजपला मतदान करतात.
@pragatikamble827417 күн бұрын
Mast bhau
@nageshzore618211 күн бұрын
शरद पवार cm असताना हा वाद बाहेर आला नाही, आता नवीन सुरू, गुजराती द्वेष गुजराती संघटित होवून एकमेका साहाय्य करतात, तसे राजकारण्यांना करायचा पाहिजे
@overtaker329517 күн бұрын
आताचे सरकार विदर्भ प्रेमी आहे व अडाणी प्रेमी आहे , त्यामुळे ते आपली मुंबई गुजरातच्या हवाली करणार
@AbhinavChauhan-nc8hj10 күн бұрын
tumhala vidarbhachi kay samasya ahe? matsar ahe ka? tyamulech vidarbhatil lok andolan karat hote
@balkrishnapawar364021 күн бұрын
बघा यांच हिंदुत्व!मराठी माणसा जागा हो! मुंबई गिळत आणली वाण्या बामण नी
मराठी जनता ही गोष्ट विसरून गेली !! मुंबई न मिळाल्याने गुजराती ती केंद्र सरकारच्या हातात देऊ इच्छितात !! त्या प्रव्रुतींनाच आपण भरभरून मते देत आहोत !!
@sainathbaraf809821 күн бұрын
आज पुन्हा एकवार महाराष्ट्र गुजरात वाल्याच्या गळ्यात बांधला आहे 😢
@jeevanpawar885210 күн бұрын
मुंबई महाराष्ट्रात च रहावी, अस मराठी माणसाला वाटत असेल तर मुंबई महाराष्ट्र पासून तोडून गुजरात ला जोडण्या चा चंग बांध ले ले पक्ष भाजप, व त्यांना मदत करणारे मींदे पक्ष यांना त्यांची जागा दाखवा, मुंबई फक्त ठाकरे शिवसेना च वाचवू शकेल , महविकास आघाडी तील इत्तर पक्षांनी ठाकरे शिवसेनेला मदत करणे काळाची गरज आहे, नाही तर बिनढोक असतील ते मराठी गुजरातचे चाटु असतील.
@satishchaudhari972410 күн бұрын
Tech Ugalat Basnar? Bharat 1 state madhhe? Sarakhe vatat rahanar?
@sunilmangale397814 күн бұрын
आजच्या मंत्रिमंडळाच्या नेते पाहून उठा
@pramodpkhare118 күн бұрын
१९७७ मध्ये महाराष्ट्रात “ जनता पक्षाचे “ खासदार मोठ्या प्रमाणावर निवडून आले होते. ४८ पैकी २८ . त्यांनी मोरारजी या व्यक्तीला “ पंतप्रधान पदासाठी निवडून का दिले, तेव्हा कुठे गेला होता महाराष्ट्राचा स्वाभिमान. विकला होता का. ?
Hi smarke mhanje kedra sarkar rajya sarkar ani nenyachi mandalichya abruchi laktarech ahet .smarke uubharun punya kamawale ase samju naka.lokshahimadhe.?
@sachinm709122 күн бұрын
Incident took place in congress Rule. now Congress and Shiv sena together.
@Vaibhavsrv9122 күн бұрын
❤❤❤
@prabhakargharat72812 күн бұрын
गोळीबार करणारे पण मराठी महाराष्ट्रीय पोलीस होते.
@sunilsutar199417 күн бұрын
Belagav nipani karawar.
@SuperPinky0049 күн бұрын
Kahihi upyog nahi... Already mumbai marathi mansacha hatun geleli ahe... Ani hyache sarv shrey viklya gelelya journalists na dya... Tya nantar aplya marathi netyana... Mag sarv bhavna melelya marathi mansala... Ani sarvat shevti gujratyala dya
@alkamukadam779222 күн бұрын
105 हुतात्मे मृत झाले 15 नव्हे. त्यांची नावे हुतात्मा स्मारकावर लिहिलेली आहेत
@ninadvichare637316 күн бұрын
Dilliche takhta rakhanara Maharashtra Aaj Gujarat cha langulchalan kartoy
@suhasjadhav226027 күн бұрын
भारतरत्न भेटलाय या व्यक्तीला.....
@dhananjaykabade273724 күн бұрын
🙏🙏🙏🙏
@raghunathsavant918622 күн бұрын
Ata rbi and bse this milestone international knowing office will move to Gujrat Be careful
मोरारजी देसाई हे कोणत्या पक्षाचे मुख्यमंत्री होते हे सांगणं महत्वाचं आहे.मोरारजी देसाई हे कॉग्रेस पक्षाच्या सरकारचे मुख्यम़त्री होते.आणी सरकारची ती जबाबदारी होती त्यामुळे मोरारजी देसाई यांच्यावर जबाबदारी ढकलून कॉग्रेसला वेगळं करण हा मुर्खपणा आहे.
He kharay majhi aai hi ya ladhyat hoti Morarji desai ;jayvantiben mehta he Maharashtra dwesh karnare log hote pan eka mule dusrahi tasach ase bolun Modijin var bot dakhavu naye
@ridersamyvlogs934817 күн бұрын
Fadnvis shnde ajit pawar है लोक आता Maharashtra la gujrat banvaycha margavar आहै
@adsm-151222 күн бұрын
ani nirlajj marathi lok paise gheun apla rajya vikat ahet gujrat la
@vijaymhatre407118 күн бұрын
Congress Sarkar ne Hey Sagla Kela aahe
@shaikhshamshuddin320619 күн бұрын
🙄🙄 JAI MAHARASHTRA🤎🤎
@vitthalpatil.skyarmy6920 күн бұрын
He revealed to Pakistan's pm about Secret agency mission