वयाने लहान आहेत त्या मानाने खूपच छान सांगितलं आहे त्यांना जमेल तस well done omkar खुप छान interview घेतला.
@Gowithflow157 ай бұрын
पीयूष खूप जागृत आहे आणि त्याला माहित आहे त्याला काय हवय. अशी clarity सगळ्यांना नसते. Hats off!
@sandhyabarke43777 ай бұрын
इथक का झगडायला लागत आहे.... किती सोपं आहे खर तर.... बस इतकाच करायचं आहे "माणसाने माणसाशी माणसासम वागणे"😊
@hepurohit7 ай бұрын
अतिशय नाजूक आणि क्लिष्ट विषयावर योग्य हाताळणी करत ओंकार तू हा podcast सादर केला आहेस. त्याबद्दल तुझे आणि अमुक-तमुक टीमचे परत एकदा आभार. सर्वसामान्य माणसांना हा विषय माहीतच नव्हता किंवा त्याबद्दल एक टॅबू होता. तो पियुष आणि यशश्री ने आपले अनुभव सांगून खूप सोप्या पद्धतीने सादर केला. त्याबद्दल दोघांचेही खूप खूप कौतुक. यासाठी खूप धाडस लागते.
@amuktamuk7 ай бұрын
खूप खूप धन्यवाद! आणखी कुठल्या विषयांवर podcast करावेत नक्की कळवा!
@kanchangulawani74764 ай бұрын
खूप संवेदनशील विशष अतिशय उत्तम प्रकारे हाताळला, congragulations team अमुक तमुक. ही दोघेही खूप नशीबवान आहेत की त्यांना योग्य support system आहे, खूप जणांना नसते. अशा लोकांना तुम्ही support केला पाहिजे all in all an outstanding watch!
@Viewer1707 ай бұрын
असं नाही आहे की कंटेंट आणि ज्ञान इंटरनेटवर आधीपासून नव्हते किंवा तुमचे टॉपिक्स खूप नवीन आहेत, पण आपल्या भाषेत शिकण्याची सहजता आणि मजा काही वेगळीच आहे. ग्रेट गोईंग अमुक तमुक, विशेषतः ओमकार!
@jayashreedeshpande45097 ай бұрын
असं देखील काही ह्या जगात असतं हे प्रथमच समजले. पियुष ने छान च माहिती दिली. म्हणजे ती सगळी प्रोसेस त्याने उत्तम प्रकारे पार पाडली आहे. ❤😊
@Hajrat_ali_imam7 ай бұрын
ह्या अशा गोष्टी खूप आकर्षक व विचार खूप प्रगल्भ वाटतात, पण त्यात तथ्य किती आहे हे आपल्याला चाचपडून पाहावं लागतं. लिंग व लैंगिकता ह्या कुणिही कितीही डांग आपटली तरी वेगळ्या बघता येऊ शकत नाही. ह्या जगात नैसर्गिक तथ्य आहेत ज्यांना आपण बदलू शकत नाही, कोणताही पुरूष औषधोपचार करून स्त्री होत नाही. कारण आपलं लिंग पार डि एन ए पर्यंत रुजलेलं असतं. उगाच पश्चिमी माध्यमांच्या प्रभावाखाली येऊन खोटे अजेंडे रुजवण्यासाठी असले वायफळ उद्योग करणारे नाण्याची दुसरी बाजू दाखवत नाही, ह्या सो कॉल्ड ट्रान्स कम्युनिटी मुळे जी स्त्री अधिकारांची हेळसांड होत आहे ती हेळसांड दाखवत नाही, भाषा बदलण्याची जी अत्यंत असुरी चेष्टा होत आहे ती चेष्टा दाखवत नाही, तरुण मुलिंच्या बाथरूम मधे ह्यांना दिला जात असलेला प्रवेश व त्यामुळे होणारे नुकसान दाखवत नाही, स्त्री खेळांत ह्यांच्या प्रवेशामुळे स्त्री खेळाची अवहेलना व त्या तरूणींचा हिरावलेला हक्क दाखवत नाही आणि जर त्या स्त्रियांनी विरोध केला तर त्यांच्यावर ठेवला जाणारा ट्रान्सफोब चा ठप्पा दाखवत नाही, ट्रान्स गुन्हेगारांना स्त्री कारागृहात ठेवल्याने झालेले लैंगिक गुन्हे(बला#कार) दाखवत नही. this indoctrination of young generation needs to be stopped.
@Hajrat_ali_imam7 ай бұрын
भारतात नेहमीच तृतियपंथी लोकांचा आदर केला गेला आहे, तो आदर धार्मिक व सामाजिक दोन्ही स्तरांवर आहे(सामाजिक जरा कमी आहे हे ही खरं आहे), लोकं आपल्या लेकरांना त्यांचा आशिर्वाद घ्यायला लावतात. पण जसे तो पांठरा टॉप व चश्मा घाललेला "पुरुष" बोलला तसे ही १९७० च्या नंतर इनव्हेंट केली गेलेली सो कॉल्ड वोक ट्रांस कम्युनिटी ही अगाऊ आहे, ह्यांना सामाजिक नैतिकता, नैसर्गिक तथ्य वगैरे यांच्याशी कहिही देणं घेणं नाही यांना फक्त आपला भ्रामक तथ्य लोकांवर थोपवायचा असतो. औषधोपचार करून आपली नैसर्गिक प्युबर्टी थांबवतात त्यांच्यावर वाईट परिणाम होतात हे का बरं नाही चर्चिलं गेलं ह्या संभाषणात?
@sunitapimprikar21057 ай бұрын
नाजूक विषयाची हळुवार हाताळणी! Hats off!
@sudeaakash7 ай бұрын
Piyush has great clarity of thoughts & understanding. Our society lacks basic thing,that its purely individuals choice to live the way as wish. No one has right to judge or comment.
@deeptiphadke63327 ай бұрын
खरोखर कौतुकास्पद,धाडसाचं काम केलं आहे khuspus, piyush , यशश्री तुम्ही सर्वांनी. अशा फारशा माहिती नसलेल्या गोष्टीवर बोलणे. आणि मुख्य स्वतः चे अनुभव सांगितले. त्यामुळे त्याला जास्त validation आहे. तुमचे आयुष्य तुमच्या मनाप्रमाणे जावो ही सदिच्छा
@sangitabhalerao98897 ай бұрын
खूप छान पद्धतीने दोघांनी स्वतः बद्दल सांगितले सामान्य माणसाच्या मनात असलेल्या प्रश्नांची उत्तरे सगळ्यांन पर्यंत पोहचली. सोपी जर्नी निश्चितच नाही, पुढील वाटचाली साठी खूप शुभेच्छा.हा विषय घेऊन आल्या बद्दल खुसपूस टीम चे खूप आभार.🙏🏻
@Hajrat_ali_imam7 ай бұрын
ह्या अशा गोष्टी खूप आकर्षक व विचार खूप प्रगल्भ वाटतात, पण त्यात तथ्य किती आहे हे आपल्याला चाचपडून पाहावं लागतं. लिंग व लैंगिकता ह्या कुणिही कितीही डांग आपटली तरी वेगळ्या बघता येऊ शकत नाही. ह्या जगात नैसर्गिक तथ्य आहेत ज्यांना आपण बदलू शकत नाही, कोणताही पुरूष औषधोपचार करून स्त्री होत नाही. कारण आपलं लिंग पार डि एन ए पर्यंत रुजलेलं असतं. उगाच पश्चिमी माध्यमांच्या प्रभावाखाली येऊन खोटे अजेंडे रुजवण्यासाठी असले वायफळ उद्योग करणारे नाण्याची दुसरी बाजू दाखवत नाही, ह्या सो कॉल्ड ट्रान्स कम्युनिटी मुळे जी स्त्री अधिकारांची हेळसांड होत आहे ती हेळसांड दाखवत नाही, भाषा बदलण्याची जी अत्यंत असुरी चेष्टा होत आहे ती चेष्टा दाखवत नाही, तरुण मुलिंच्या बाथरूम मधे ह्यांना दिला जात असलेला प्रवेश व त्यामुळे होणारे नुकसान दाखवत नाही, स्त्री खेळांत ह्यांच्या प्रवेशामुळे स्त्री खेळाची अवहेलना व त्या तरूणींचा हिरावलेला हक्क दाखवत नाही आणि जर त्या स्त्रियांनी विरोध केला तर त्यांच्यावर ठेवला जाणारा ट्रान्सफोब चा ठप्पा दाखवत नाही, ट्रान्स गुन्हेगारांना स्त्री कारागृहात ठेवल्याने झालेले लैंगिक गुन्हे(बला#कार) दाखवत नही. this indoctrination of young generation needs to be stopped.
@nileshmalusare36756 ай бұрын
Must....Eye opening interview.I was aware of terms but was not having deep understanding.I have huge respect to this community.
@elitegamer20007 ай бұрын
अतिशय घाणेरडी विचार शैली झाली आहे आज कालच्या पिढीची अशा व्यक्ती बद्दल. त्यांना फक्त एवढंच सांगतो तुम्ही खूप नशीबवान आहात की देवाने तुम्हाला सामान्य बनवले आहे. ते दुःख तुम्हाला नाही कळणार. कोणी स्वतःच्या इच्छेवरून असा नाही होत. Respect kara सगळ्यांचा!!
@kavyasachinvedak5broll2887 ай бұрын
खुप छान माहिती दिली Hats off to पियुष दळवी आणि यशश्री कुलकर्णी ❤ Transgender केलेल्या व्यक्तींच gender बघण्यापेक्षा त्यांच कर्तुत्व बघीतल पाहीजे. अस जर आपल्या आजूबाजूला कोणी असेल तर त्यांना सगळयांनी support केला पाहिजे
@amuktamuk7 ай бұрын
Absolutely!
@SaritPathak-IKM7 ай бұрын
माणसा पेक्षा माणसाचं मन महत्वाचं, त्याला समजून घेणे ह्याला प्रथम प्राधान्य द्यायला च हवं. खुप छान प्रश्न आणि त्याला दिलेली उत्तरं पण खूपच details मध्ये. Hats off 👏🏻👏🏻👍🏻
@amuktamuk7 ай бұрын
🙌🌸
@mrunalshevade30027 ай бұрын
Normalising all gender identity choices should be done. You are doing that Amuk Tamuk. Great and informative episode!!!
@tanmayghodeswar12813 ай бұрын
Very informative on such a subject. Lots of misconceptions are cleared now. Thanks a lot for such a wonderful episode 🙏
@ruchitat93457 ай бұрын
Comment section baghun khup ananda zala!❤ And Hats off to Amuk-Tamuk👏🏻👏🏻👏🏻 karan ashi pan khup loka ahet ji yha vishayala uggich virodh karnar, samorchyala samjun na ghetach. Konala hi judge karnyacha adhikar aplyala nahi, ulat yha jagatil sarvach manushya, pashu pranyan var apan prem karayla hava, karan apan sagle ekach ahot.
@vattamma206 ай бұрын
खूप छान पॉडकास्ट. किती कष्ट आहेत यात. लोकांना काय जातंय जज करायला😢 खूप बरं वाटलं की यांच्या पालकांनी यांना सपोर्ट केला .❤❤ Wishing all the best 🎉 for your future plans. Who are we to judge when they are God's creation! Keep shining ❤
@leenaraskar94407 ай бұрын
मी पहिला पण episod पहिला होता आणि दुसरा भाग म्हणजे अजून नवीन माहिती मिळणार आभार
@sushamasuryavanshi8337 ай бұрын
Khup chan najuk vishay sopa karun sangitla. Omkar khup chan abhyas karun questions vicharales. You r great🎉 ani doghanche khup abhar. 😊 Kharch swatabaddalcha experience share karayla khup dhadas lagate. Ani Piyush tu sangitale naste tar konalahi khare nahi vatnar ki tu adhi mulagi hotas. 😊
@rutujachavan57596 ай бұрын
Thank you omkar...खूप confusions होते ते दूर झाले.....आपले podcasts हे जनजाग्रृती करत असतात...thank piyush ani Tai..thank you team अमुक तमुक😊
@ruchainamdar7487 ай бұрын
यशश्री खूप matured आहे...thanks for making this podcast...clarity गरजेची होती...
@Sneha-ht1tv7 ай бұрын
खूप सुंदर मुलखात,आपण ह्याचा सोसायटी नी respect केला पाहिजे.खूप गोष्टी clear झाल्या. समजून घेणारे parents गरजेचे आहेत
@amuktamuk7 ай бұрын
Support असणं महत्वाचं!
@vidyasubodh84277 ай бұрын
विषय जितका नाजूक तितकाच महत्वाचा. खूप उत्तम podcast झाला.
@onkarthorat16307 ай бұрын
आपण फारसा चर्चा न केला जाणारा तसेच अनेक गैरसमजुती असलेला हा विषय हाताळला त्याबद्दल टीम अमुक-तमुक आणि ओंकार तुझे आभार. पारलिंगी मंडळी किती आत्मविश्वासाने त्यांच्या संघर्षाला सामोरे जाऊ शकतात आणि स्वावलंबी, सामाजिकदृष्ट्या प्रतिष्ठेचं जीवन जगण्याची आशा बाळगू शकतात, हे या दोघांशी झालेल्या संवादातून जाणवलं.
@Hajrat_ali_imam7 ай бұрын
ह्या अशा गोष्टी खूप आकर्षक व विचार खूप प्रगल्भ वाटतात, पण त्यात तथ्य किती आहे हे आपल्याला चाचपडून पाहावं लागतं. लिंग व लैंगिकता ह्या कुणिही कितीही डांग आपटली तरी वेगळ्या बघता येऊ शकत नाही. ह्या जगात नैसर्गिक तथ्य आहेत ज्यांना आपण बदलू शकत नाही, कोणताही पुरूष औषधोपचार करून स्त्री होत नाही. कारण आपलं लिंग पार डि एन ए पर्यंत रुजलेलं असतं. उगाच पश्चिमी माध्यमांच्या प्रभावाखाली येऊन खोटे अजेंडे रुजवण्यासाठी असले वायफळ उद्योग करणारे नाण्याची दुसरी बाजू दाखवत नाही, ह्या सो कॉल्ड ट्रान्स कम्युनिटी मुळे जी स्त्री अधिकारांची हेळसांड होत आहे ती हेळसांड दाखवत नाही, भाषा बदलण्याची जी अत्यंत असुरी चेष्टा होत आहे ती चेष्टा दाखवत नाही, तरुण मुलिंच्या बाथरूम मधे ह्यांना दिला जात असलेला प्रवेश व त्यामुळे होणारे नुकसान दाखवत नाही, स्त्री खेळांत ह्यांच्या प्रवेशामुळे स्त्री खेळाची अवहेलना व त्या तरूणींचा हिरावलेला हक्क दाखवत नाही आणि जर त्या स्त्रियांनी विरोध केला तर त्यांच्यावर ठेवला जाणारा ट्रान्सफोब चा ठप्पा दाखवत नाही, ट्रान्स गुन्हेगारांना स्त्री कारागृहात ठेवल्याने झालेले लैंगिक गुन्हे(बला#कार) दाखवत नही. this indoctrination of young generation needs to be stopped.
@indrayaniyadav26297 ай бұрын
Good Information! I felt one of the most important part of this discussion is missing which is the financial aspect of these type of surgeries. Lokana ti information sudha milali pahije.
@priyasathe7697 ай бұрын
या विषयावर बोलून लोकांना त्याबद्दल माहिती दिल्याबद्दल सर्व टीमचे खूप आभार
हा विषय अतिशय महत्वाचा,आपण वयाने मोठे झालो,तरी कितीतरी प्रश्न मनात असतात ,खूप प्रश्नांची ऊत्तरे मिळाली,पियुष ने तर अगदी बारीक सारीक स्टेप्स सांगितल्या, दोघांच कौतूक व त्यांच्या पालकांचे पण कौतूक आहे.मुलांच्या मागे हे खर खंबीरपणे ऊभे राहाणे
@priyankssawant95767 ай бұрын
I think we as society can definitely help them by being non judgemental, by accepting them as they are and stand by them if and when needed. Congratulations to both of them for getting interviewed and going into depth to explain the every aspect of the life. And Omkar, I always wonder how do you manage to study different subjects before interviewing the people. You have a great supportive team ,but finally the onus is on you ,to get it the right way. We are so grateful to you and entire Khuspus Team ! Lots of love and blessings !!❤❤
@roshanraut152429 күн бұрын
सारख अ अ अ अ अ करीत आहे
@gayatriparkhe38237 ай бұрын
Onkar thank you so much to make us understand about this topic through your podcast. All the best to Piyush and Yashasree. Hats off
@rohitvichare777 ай бұрын
ओमकार खूप खूप कौतुक तुझं हा विषय घेतल्या बद्दल. पीयूष आणि यशश्री ला शुभेच्छा 🎉
@vedika67887 ай бұрын
Here for Yashashree :) So proud of you ✨ Questions were on point & Both of them answered really well!
@aarysatardekar38587 ай бұрын
True me also 😄
@monalipatil15937 ай бұрын
खुप महत्त्वपूर्ण विषय सोप्या भाषेत सादर झाले
@snehabhosale54637 ай бұрын
Mala kharach ya vishayavar mahiti pahije hoti ani tuzya evdhya kholvar jaun mahiti dili tyabaddal khup khup thank you 👏
@rutuvlogs197 ай бұрын
Puyush ne khup chan samjaun sangital❤🙏
@hazelmenon22706 ай бұрын
It was a beautiful discussion, so educative and an intricate topic , sensitive, but so well explained respecting the identities of both the genders..Thank you so much. 🤝👍
@varshajoshi10817 ай бұрын
अनेक गोष्टी समजल्या आणि दृष्टिकोन बदलला
@nitee21007 ай бұрын
खूपच वेगळा आणि खरंच खुसफुस असलेला विषय हाताळा आहे सुंदर रित्या. कृपया एक एपिसोड severe PMDD वर घेऊन या ही विनंती.
@snehamohite16587 ай бұрын
Piyush ne khup mast expain kel❤
@manali_anurag7 ай бұрын
Amuk tamuk reaching new levels..❤
@Adv.GodavariDevkate4 ай бұрын
लहान असताना म्हणजे ७ वी पर्यंत भौतिक परिस्थितीमुळे हिजरा community मधे राहिले... तरी बरंच confusion होतं, ते आज स्पष्ट झालं...तुमचे सर्व podcast बघतेय.. खुप संवेदनशील आणि गरजेचे विषय घेत आहात त्यासाठी खुप खुप धन्यवाद अमुक तमुक....
@ashwinideshpande27307 ай бұрын
ओंकार सर खूप आभार,,विषय एकदम खोल घेता तुम्ही खूप गरज आहे अश्या विषासंदर्भात बोलण आणि समजून घेणं, आभार परत
@deepalibhamre75677 ай бұрын
Khup chan piyush tuja bolnyawarun jagnyachi umed wadale ji loka he sahla face kartat..thank u
@aarysatardekar38587 ай бұрын
Very nicely explained by both of them really informative and awakening podcasts on this topic 👍👍
@nilamgore36987 ай бұрын
No moral value is greater than humanity... Really nice subject..well done 👍🏻👍🏻
@sameersane68906 ай бұрын
पियुष तुम्हा दोघा पती पत्नी आणि बच्चूला भविष्यासाठी शुभेच्छा
@ankitak37165 ай бұрын
Hats off ..well explained
@nikhilpalande7 ай бұрын
"Maanasaane maanasaashi maanasaasam waagane" irrespective of differences of any kind!! As a human and the way world is changing, technology is growing.... all we need is Humanatarian Perspective to look at anything and everything!! #All_Eyes_On_Humanity
@amuktamuk7 ай бұрын
❤❤
@truptikapse37307 ай бұрын
Omkar khup khup chan amuk tamuk madhe ale means now they got really respect as a human thank you for this podcast khup misunderstandings door hotil
@rupeshghanekar20587 ай бұрын
Very simple n well sorted podcast....Kudos...to all😊😊
@karanoswal84157 ай бұрын
Sooooo sooo proud of you yashshahree ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
@monakamat48807 ай бұрын
खूपच छान episode झाला. Hats off to you both Piyush n Yashashree 🎉🎉
@NR_creatives_forfun7 ай бұрын
खूपच सुंदर झाला हा एपिसोड ❤ दोन्ही पाहुण्यांना सलाम ज्यांनी पुढे येऊन मोकळेपणाने सर्व माहिती सांगितली आणि ओंकार तुम्ही देखील खूप छान साथ दिली ,योग्य प्रश्न आणि मधे न बोलता उत्तम श्रोत्याची भूमिका देखील निभावली👌 Great 👍
@gaus09037 ай бұрын
Superb episode. Lovely Guests. Omkar handled the conversation very respectfully.
@psclick287 ай бұрын
Simply awesome.... You are doing great amuktamuk.... Really appreciated
@tapasyadave80787 ай бұрын
It is such a insightful perspectives, addressing both the societal challenges and the personal experiences of transgender individuals. The respectful and open dialogue promotes greater understanding and empathy. Thank you team amuk tamuk and omkar dada❤❤
@amuktamuk7 ай бұрын
❤🙌🏻
@dr.vandananand123677 ай бұрын
Superb unique episode n experiences .. ❤👌😊
@virantasakpal53317 ай бұрын
Khup chan vishay ani podcast... Please ignore toxic comments
@suniljagtap77175 ай бұрын
Very Nice Information 👍✅
@ManasviGoilkar6 ай бұрын
Piyush has perfect knowledge about transmens but I think you might have called and experienced transwomen to speak about them who is socially active in community and knows exact things about transwomen community.
@ankitajawanjal17 ай бұрын
Khup chaan, nakki eka plastic surgeon, endocrinologist ani psychiatrist cha pan tumhi ek interview kela pahije, for the benefit of general population, Karan khup gairsamaj ahey asa majha mat ahey because as a surgeon i deal with transgenders daily ani tyanchi stories pudhe yena khup important ahey!
@muktapathak49647 ай бұрын
खूप छान ओंकार. या दोघांचे पण खूप अभिनंदन आणि शुभेच्छा❤
@sandhyakapadi41127 ай бұрын
तुम्ही सगळेच धाडसी आहात. तुम्ही विषय घेतला म्हणून आणि पाहुणे यशश्री आणि पियुष इतक्या पुढे बोलायला आले म्हणून खूप अभिनंदन 🙏🏻
@sanketsalunkhe25107 ай бұрын
Thanks for choosing such topic❤️
@gauripotdar6167 ай бұрын
Hats off team Amuk Tamuk... एवढा धाडसी विषय सहज हाताळला... पाहुण्यांचे पण आभार... ते पुढे येऊन बोलायला तयार झाले... Great
@amuktamuk7 ай бұрын
Absolutely 🙌🏻
@realnewssharing4 ай бұрын
Ha podcast Purna maharastra madhey pasarla pahijey... So educational
@sonalparab67047 ай бұрын
खूपच चांगल्या प्रकारे माहिती सांगायचा प्रयत्न केला गेला आहे ....
@ChinmayGawane7 ай бұрын
हि गोष्ट खुप मोठी आहे एका निर्णयावर पुढचं आयुष्य आहे पण या गोष्टीत परिवार सोबत असणार खूप महत्त्वाचं असतं आणि तेच नसेल तर गोष्टी खूप कठीण असतात
@rujutamorey86807 ай бұрын
Jeev aahet. ..we must give them respect....wa omkar
@dramrutapurohit13357 ай бұрын
Khup chan podcast! Hat's off to you Omkar, chan questions vicharles tu👏😊
@manjireepaithankar79497 ай бұрын
Salute to three of u .... Being happy human is more important than anything else
@shraddhadixit85737 ай бұрын
Hats off to you. Thank u for sharing. GOD bless you
@JiyoDilSe-qi9ut7 ай бұрын
Well covered Really good insights
@I6eeikahdu387 ай бұрын
समाजाने चौकटीबाहेर जाऊन विचार केला पाहिजे. कुणी महिला, तृतीयपंथी, दलित, अल्पसंख्यक आहे म्हणून कमी लेखले नाही पाहिजे. स्वतः बद्दल कुणी भेदभाव केला तर आपणाला ते चालेल का हा विचार व्हावा. जगा आणि जगू द्या ✌
@khuspus - well done on bringing this topic to light! Very informative! Above everything, sensitivity needs to be there because they are humans first
@smitaadval51377 ай бұрын
खूप कठीण विषय सोपा करून सांगितलं
@VMD12867 ай бұрын
हे real विजेते आहेत, ते स्वतःशी लढले आणि नंतर अस्तित्व साठी, hats off to both of them. खूप आदर वाढला, आणि accept केलं पाहिजे. एक विनंती आहे, आपण सर्व important नंबर शेयर करावे, पर्सन नेम, एनजीओ ची नावे हॉस्पिटल्स ची नावे शेयर करावेत इतर लोकं ना मदत हॉयील
@rainbowbite7 ай бұрын
Beautiful and informative conversation!❤
@TheTanwee7 ай бұрын
Thank you guys, for taking this topic!🙌🙌
@amuktamuk7 ай бұрын
🙌🏻🙌🏻
@shriyawarang7 ай бұрын
Great , good job godrej 👍👏👏👏👍
@sameersane68906 ай бұрын
यशश्री कुलकर्णी तुम्हाला भविष्यासाठी शुभेच्छा
@atuledake7 ай бұрын
Sundar hota episode ❤❤❤ please ajun queer podcasts have ahet specially doctor ani pschologist sobat.
@Iraa9467 ай бұрын
Well explained
@atmuukjg7 ай бұрын
Yashashree! ♥️♥️♥️♥️♥️
@_sonuu17_7 ай бұрын
Khup mast❤
@amolshree1007 ай бұрын
I was expecting Dr sathe mam on this sensitive topic