आपल विश्लेषण छानच! महाराष्ट्रात सगळीकडे प्रशासन असच काम करते. काम केवळ एजंट व राजकीय कार्यकर्त्यांच्या मार्फतच होतात. या बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांना कोर्टाने खरे तर बडतर्फीची कारवाई करायला हवी.
@chandrasingchavan56213 жыл бұрын
कोणताही विषय असो आपली मांडणी अत्यंत सुंदर असते. आणि ऐकत रहावेसे वाटते. धन्यवाद साहेब.
@narendrakumartalwalkar5973 жыл бұрын
खरं सांगायचं तर आपण सारे जन्मा पासूनच हरलोय या अति भ्रष्ट राज्यात येऊन....!!
@sharaddhurgude7892 жыл бұрын
KHARAY
@dilipparvatikar27053 жыл бұрын
साहेब सविस्तर माहिती फारच छान.पुणे येथील जिल्हा परिषद मध्ये रस्ता तयार करण्यासाठी उभा असलेला रोड रोलर मुंग्या लागुन वारूळ झाल्याने निकामी झाला. अशी नोंद आहे. काम करण्याची मानसिकता तयार होत नाही तोपर्यंत असेच चालत राहणार
@sanjayjoshi25663 жыл бұрын
सुशील जी सर्वच विषय व घटना घडामाेडींवर अभ्यसनीय विवेचन मनाला भावते.
@sadashivrajkar8635 Жыл бұрын
याला जबाबदार फक्त राजकिय नेते
@prakashkannav83963 жыл бұрын
इतका सौम्य निर्णय दिला आहे कि रस्त्यावरचे कूत्रेसूध्दा ढुंकूनही बघणार नाही. आदेशावर पाय वर करणार.
@satishtrivedi71083 жыл бұрын
यापेक्षा कठोर कारवाई वेतनवाढ रोखणे, गोपनीय अहवालात नोंद घेणे ,इतरत्र बदली करणे (नक्शल भागात ) या सारख्या कठोर उपाययोजना करता येतात पण इच्छाशक्ती हवी. मुंबई पोलीसांच्या ईतरत्र बदल्या होणार अशी मध्यंतरी बातमी होती. नंतर त्याचे काय झाले? कांही कळले नाही. त्यावर एखादा विडीओ काढावा ही विनंती.
@surekhanerlekar39373 жыл бұрын
फारच सुंदर आपले विवेचन
@ajitm73 жыл бұрын
खरे तर प्रत्येक सरकारी खात्यात भ्रष्टाचार कसा होतो वा कसा चालतो याची एक मालिका तयार करावी. दुसरे असे की खेडे गावातील अशिक्षित,वृद्ध नागरिकांना कसे लुबाडतात याची ही मालिका काढावी.उदा: संडास बांधण्यात,मृत जनावरांत.
@TheCoolCookies3 жыл бұрын
यावरून आपल्या आय ए एस सारख्या 'भुक्कड' परीक्षा पास करून सरकारी सेवेत उच्च पदावर बसलेल्या व्यक्तींची लायकी कळते.
@shobhatengaskar42423 жыл бұрын
विश्लेषण खूप सुंदर आणि मांडणी एकदम मुद्देसूद 👌👌👍👍
@s.r.thorat1968 Жыл бұрын
बदली करून काय उपयोग शिक्षा व्हायला हवी होती बदली करून हे पुन्हा भ्रष्टाचार करणारच
@dkolekar29343 жыл бұрын
लोकशाही फक्त राजकारणी व प्रशासनातील कर्मचाऱ्यांचे आहे
@ganeshpansare15943 жыл бұрын
सुशील भाऊ नविन काहीतरी सांगा हो. अहो ज्या कोर्टाने हे आदेश दिले आहेत त्यांच्या कडे कीती जलद कारभार चालतो.......❓
@satishh76033 жыл бұрын
कटप्पा ने बाहुबली को क्यू मारा🙈🙉🙊
@seemajagtap7413 жыл бұрын
जेव्हा आपण अशी बातमी तयार करतो तेव्हा आपले त्यातले नक्की ज्ञान आहे हे तपासून पणे गरजेचे आहे वाचाळ बडबड करून काय साध्य करायचे. एक गोष्ट लक्षात घ्यावी १) भ्रष्टाचार कोणाचा आणि आपण बडबड काय करतोय अहो २००९ ते २०१८ या कालावधी मध्ये झालेला तो भ्रष्टाचार २) या अधिकाऱ्याकडे चौकशीचे काम ३) ते झाले नाही म्हणून कोर्ट चा बदली चा आदेश तुम्हीच सांगा प्रज्ञावंत,या अधिकाऱ्याने तो भ्रष्टाचार केला असता,तर फक्त बदली झाली असती का? का दिशाभूल करता सामान्य लोकांची? अहो या अधिकाऱ्याची तिथे बदली होऊन चार महिने झाले आहेत फक्त की ज्या काळात corona peak वर होता.आणि सामान्य लोकांना त्यांनी काय मदत केली ते बीड मध्ये फिरून पाहा. आधी नीट माहिती घ्यावी त्याचा नीट अभ्यास करावा नंतर भाष्य करावे please.तुमच्या सारख्या उथळ लोकांमुळे चांगले काम करणाऱ्या माणसांची अडचण होते हो.
@ज्ञानोबागुंड3 жыл бұрын
मला.आसेवाटतेआपनखूपच.धान.
@gajananwasnik43862 жыл бұрын
एकदम सही है
@sudhirpandit50233 жыл бұрын
या सरकारी कर्मचाऱ्यांना लाडऊन ठेवले आहे. यांचा DA व वेतन आयोग बंद करावा. हे फक्त पैसे खाऊन च सर्व सामान्यांना त्रास देऊन कामे करतात.
@vilasbhinge29463 жыл бұрын
नीगरगट्ट पणा सुधारण्यास काय उपाय?
@vaishalirahinj353 жыл бұрын
सरकारी तिजोरीतून अनुदान मिळविण्यासाठी प्रेतावरचे टाळुवरचे लोणी खाणारे, सरकारची यंत्रणा किती सडलेली आहे उत्तम उदाहरण आहे जय महाराष्ट्र जय शिवराय
@kattimanishiddu39783 жыл бұрын
खूप खूप छान आहे अभिनंदन साहेब अभिनंदन
@umakantkawale1749 Жыл бұрын
एक दम खरे आहे सांगतात ते सर ढिसाळ कारभार सरकारी यंत्रणा करते
@manjulashenoy20543 жыл бұрын
तसं पाहिलं तर त्या अधिकाऱ्याला अवमानासाठी कठोर शिक्षा झाली पाहिजे, पण नुसती बदली करून न्यायाचा अवमान होईल असे मला वाटते.
@seemajagtap7413 жыл бұрын
कसला अवमान बाई,अहो तुमचेच लोक कोरोनाने परेशान होते,त्यांच्यासाठी काम करणे म्हणजे काय हे तुम्हाला घरी बसून कसे कळणार.
@Vijay-G.2 жыл бұрын
@@seemajagtap741 ठीक आहे, पण हे कारण आणि खर्च न झालेले 20 कोटी रुपयां चा हिशोब, न्यायालयाला त्वरीत का देता आला नाही ? तसेच याचिकाकर्ते न्यायालयात गंमत वाटते म्हणून गेले होते का ?
@ganeshkarpate62322 жыл бұрын
बदली हा शब्द खूप शोपा आहे परंतु बदली का झाली हे सर्व्हिस बुकला नोंद होत असते
@vai.vi.akantcreations3 жыл бұрын
बरोबर!🤔 लक्षवेधक विश्लेषण!👍
@sunitkulkarni96663 жыл бұрын
बाबारे तुझी बदली करण्यात येणार आहे ,तेव्हा ती कुठे करु हे विचारण्यासाठी वेळ लागत असेल.
@humanpm49713 жыл бұрын
मोक्याच्या जागी हवी असेल तर त्याचा मोबदला किती घेतला जाईल?
@vivekmahajan53563 жыл бұрын
Next हा सुद्धा विषय मारुती कांबळे च्या फाईल मध्ये टाकावा लागेल दिशा सज्ञान सुशांत सिंग राजपूत वाजे ॲन्टीलिया परमवीर अनिल देशमुख अनिल अशी सगळी दिस्त बनवून आणि फॉलोअप घेत राहावे लागेल ते माजी वनमंत्री राठोड त्यांचा देखील पाठपुरावा केला पाहिजे तुम्ही हे नवनवीन विषय आणि जुने विषय सगळे एकत्र व्यवस्थित सांगतात तुमचे खूप खूप धन्यवाद
@shekharjoshi79293 жыл бұрын
सुशीलजी नमस्कार, न्यायालयाचा अवमान करणार्या अशा अधिकारी वा कर्मचारी यांचे वेतन पूर्णतः ताबडतोब थांबवून शासनाची संपूर्ण नुकसान भरपाई त्यांच्या देय रकमेतून वसूल करून त्यांना श्रीफळ द्यावे आणि तेथे बेकार युवक/युवतींना काम करण्याची संधी द्यावी.
@tanvideore64123 жыл бұрын
Manik p. Deore
@tanvideore64123 жыл бұрын
न्यायालयाचा अवमान करण्यात येत असेल अशा अनेक अधिकारी म्हणून ओळखले जातात मला स्वतःला अनुभव आला नयालयात दावा चालू असताना तरी देखील सब रजिस्टर मध्ये मीसुद्धा पारीत केलेला आदेश जमीन हस्तांतरित करण्यात येऊ नये असे आदेश देण्यात आले होते तरीही रजिस्ट्रार साहेब यांनी तरीही खरेदीखत नोंद केली जाते. आहे ती पहिली परीस्थीती जैसे ते ठेवावी असा आदेश न्यायालयाने दिलेल्या असताना त्यांनी नोंद केली. असे नासिक जिल्ह्यातील दुय्यम निबंधक कळवण तालुका भोये बाईने नोंद केली आहे तरी नयालयात दावा चालू आहे. अशी परिस्थिती सांगितले आणि पोहच घेतली आहे. असे अधिकारी मनमानी करतात तरीही मी तहसीलदार, याच्याकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे तरीही न्याय मिळवून आला नाही
@tanvideore64123 жыл бұрын
माणिक देवरे
@dattatraysasane7377 Жыл бұрын
अशा अधिकाऱ्यांना घरचा रस्ता दाखवणे योग्य आहे
@prakashjagdale348 Жыл бұрын
लगेच काम करत असल तर सरकार कसलं
@srg2134883 жыл бұрын
मगरीचे कातड सुद्धा लाजते, सरकारी कारभाराला
@beblesunil3 жыл бұрын
अतीशय उत्कृष्ट विश्लेषण सर...👌👌👌
@gajananchawke47702 жыл бұрын
आपण बोलत ते सत्यापरिस्तीती आहे परंतू हे सर्व अधिकारी समधित पदाधिरी यांचे आशीर्वाद घेऊन काम करतात व त्यांची तक्रार केली तरी त्यांचेवर कारवाई केली जाईल असे दिसून येत नाही
@pradeeppadate7823 жыл бұрын
याविषयावर प्रबंध सादर केल्यास नक्कीच पी एच डी मिळू शकेल अशी व्यवस्था एकाद्या विद्यापिठाने करायला हरकत नसावी.
@rohirajge46403 жыл бұрын
1 नबर माहिती दिली दादा सलाम
@dvp3223 жыл бұрын
🙏 खूप सुंदर मांडणी.
@sanjaypimparkar90343 жыл бұрын
बदली करण्यापेक्षा, performance based salary द्यायला पाहीजे
@priyatendolkar85283 жыл бұрын
कोर्टाची बेअदबी केल्यास तो गुन्हा नसतो का
@yashnimbalkar35783 жыл бұрын
Utkrusht waktrutw Saheb..
@sawleramvalunj28613 жыл бұрын
हेच लाभार्थी असतील तर चौकशी कशी होणार?स्वतः विरुद्ध न्यायालयात माहीती कशी देणार?
@prakashjain19503 жыл бұрын
बेकार सरकार, तीन पाय.
@explorewithmedico013 жыл бұрын
आजचा "थंबनेल" खूप catchy ahe asech takat ja mhnje curiosity wadhate☺☺
@atalvani20063 жыл бұрын
नमस्कार सर I like the way you speak
@rampendse39213 жыл бұрын
न्याधिशांनी जिल्हाधिकार्यांना दंड करावयाला हवा होता.न्यायाधीशही सहामहीने थांब वालेच असतात.
@seemajagtap7413 жыл бұрын
का बरे?१० वर्षाचा भ्रष्टाचार covid काळातच का नाही उकरून काढला म्हणून का?
@seemajagtap7413 жыл бұрын
जिल्हाधिकाऱ्यांनी ज्यांनी भ्रष्टाचार केला त्यांची चौकशी का नाही केली असा विषय आहे साहेब...आम्ही आमच्या मनानेच एखाद्याला बदनाम करायचा विडा उचलतो का
@angadshinde8796 Жыл бұрын
माहिती छान सांगीतली सर . पोरवला डोगर सापडा स चुव्हा आशी स्थीती
@humanpm49713 жыл бұрын
मुख्य सचिवावर न्यायालय अवमानना लागू शकते
@sunielshirole10273 жыл бұрын
Very nicely said.
@chandrakantpaturkar13472 жыл бұрын
साहेब खरं पाहिले तर रोजगार हमी विहीरीचे रक्कम ही सरळ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा व्हायला पाहिजे.
@pralhadmirge49233 жыл бұрын
Beed मध्ये बरेच काही हरवले आहे. विहिरी, कूपनलिका, रस्ते, घरकुल,, संडास देखील. वंदे मातरम.
@arvindraokadu65793 жыл бұрын
अंधेरी नगरी बेधुन्द राजा
@parasharammali96193 жыл бұрын
लोकशाहीचा विजय असो..हा ..हा..हा..!!
@vaishalirahinj353 жыл бұрын
जय महाराष्ट्र जय शिवराय
@rajesh_Jgtp3 жыл бұрын
इथे या घोषणेची खरंच गरज आहे का? कुठेही जय महाराष्ट्र , जय शिवराय.. मागेपुढे काही संदर्भ तरी द्यायला हवा होता..
@vidyadharbhave7673 жыл бұрын
"काय द्यायच" बोला.
@vaishalirahinj353 жыл бұрын
@@vidyadharbhave767 सडलेली कायदा व्यवस्था काय बोलणार
@lahugaikwad53603 жыл бұрын
Khup changli mahiti
@Ravikumar-ms9vk3 жыл бұрын
जनतेच्या कररूपी पैशावर पांढरे हत्ती( सरकारी जावई) पोसणं देशाला परवडणारे नाही त्यासाठी शासनाने वेतन आयोग रद्द करावा किंवा मोफत योजना रद्द करावी.
@prakashgalapure37953 жыл бұрын
सुंदर.माहिती
@satishh76033 жыл бұрын
मेरा भारत महान,,,,,,, 🙈🙉🙊,,,,,, 🙈🙉🙊 नंबर वन मुख्यमंत्री,,,,,,🙈🙉🙊,,,,,, 🙈🙉🙊
@suhasrane56542 жыл бұрын
Sir sunder vishleshan, keep it up.
@kusumiyer81193 жыл бұрын
HC Sc Ed Nia Kayda Kanoon Court Vishwas Surakshitata Sarvch gayab aahe
पंतप्रधान आवास योजनेतील, आवास म्हणजेच बेघरं ऊडालीत.यावरही व्हीडिओ सादर व्हायला हवा.बरीच बेघरे कंत्राटी अभियंते खाऊन गेलेत, आणि अजुनही खातच आहेत.
@bkrishna22043 жыл бұрын
इतर जिल्ह्यातील अशाच कामांबाबत काय स्थिती असावी??
@anilkashikar62563 жыл бұрын
Sir do you find anyone will take desired and proper legal action. I am your fan for critical analysis. Warm regards.
@pradiprao3 жыл бұрын
मेरा भारत महान,,,,,,, 🙈🙉🙊,,,,,, 🙈🙉🙊 नंबर वन मुख्यमंत्री,,,,,,🙈
@deepaksamel27273 жыл бұрын
इतर प्रशासकीय सेवेतील, कर्मचारी, अधिकारी वर्ग, वां.जिल्हाधिकारी यांच्या कामांचे जनतेचे अनुभव काही याहून वेगळे नाहीत
@jaishankargajare50423 жыл бұрын
अश्या काम चोरांना बदली न करता निलंबित केले पाहिजे, म्हणजे दुसरा असे कृत्य करण्यास धरणार नाही.
@sanjayshende3723 жыл бұрын
व्हिडिओ आवडला की नाही ते पाहून सांगतो साहेब नाहीतर सांगतो पाहून
@mukulmustikar60743 жыл бұрын
साहेबांचे पोट वायनी वाढत गेले । एकटे कुटुंब किती पचवेल ।
@vikasnispatdesai76313 жыл бұрын
Toooo gooood
@anitagaikwad95442 жыл бұрын
👌👌👌
@nileshchaundiye4413 Жыл бұрын
जिल्हाधिकारी चे नाव काय आहे साहेब
@nileshharia36483 жыл бұрын
NAMASKAR
@sharadsaudagar16323 жыл бұрын
अशा प्रकारच्या प्रकरणात पदाधिकारी, कार्यकर्ते दाब देऊन काम करण्यास भाग पाडतात. काम करताना चुका होतात तियचा हे पदाधिकारी, कार्यकर्ते, गैर फायदा घेतात....
@royalplaygamingdj3286 Жыл бұрын
अशा अधिकाऱ्यांना कायमस्वरूपी सस्पेंड करून टाकायला पाहिजे
@prashantabhyankar58143 жыл бұрын
निर्लज्जम् सदा सुखी! ही म्हण शासकीय कर्मचारी आणि प्रशासन यांच्या वागण्यावरूनच तयार झाली नसेल ना?
@jaykarpatil94843 жыл бұрын
सुंदर माहिती दिलीत सर...🙏
@pankajdandwate69942 жыл бұрын
Thanks for pointing out
@babansangle28253 жыл бұрын
मराठवाडय़ात काहीही घडू शकत......
@manohargarmale40543 жыл бұрын
हा एक भाग की तुम्ही विडोओ बनवून वाचा फोडण्याचे काम करत आहात, अन्यथा सरकारी यंत्रणा कुणाचेही ऐकायला तयार नाही आणि हे सर्व दुर पसरलेलं किड आहे कारण जबाबदार धरून घरी पाठवले जात नाही तसे सरकार चे कानुन व नियम आहेत
@mangeshtathe77893 жыл бұрын
"उलट"तपासणी कितीही झाली तरी यांची एक टांग नेहमीच वर 🤩😜😝
@rajeevbhide84292 жыл бұрын
Well done abba
@sanjaypowar73823 жыл бұрын
यह पब्लिक है! यह पब्लिक है! बाबू! ये सब जानती है!👌👌😊☺️
@madhukardarade8222 жыл бұрын
तुकाराम मुंढे साहेबा सारखा अधीकारी आसाया पाहीजे
@swarajbichadu75663 жыл бұрын
न्याय व्यवस्था कठोर होत नाही तोवर हेच चालणार
@chandrakantpande36453 жыл бұрын
बीडमध्ये भ्रष्टाचाराच्या katha rangalya
@amrutaukarande91263 жыл бұрын
👍👍👍👍
@Tantr_mantr3 жыл бұрын
फक्त अधिकाऱ्यांच्या बदल्या करा ,😋😋😋😋😀😀😀😀😉😉😉😉😉😉
@snehalatamalegaonkar34153 жыл бұрын
किती पोटतिडीकीने बोलता!
@सतोषगाढे-घ2ड3 жыл бұрын
, अशा अधिकारी कायमस्वरूपी सस्पेंड केले पाहिजे पुन्हा नोकरीवर रुजू करणार नाही
@dhaneshmhetre15153 жыл бұрын
सगळे एकाच माळेचे मणी आहेत उपाय सांगा
@sunilpanpatil7549 Жыл бұрын
भ्रष्टाचार एक मोठी समस्या आहे त्यात मोठे मोठे अधिकारी आहेत आणि हे सर्व अधिकारी भ्रष्टाचार करतात व नंतर कोणी अक्षेप घेतला की एकमेकांना वाचविण्याचा प्रयत्न करतात कारण कार्यवाहीची वेळ त्याच्या पर्यंत येवु नाही कारण त्यात हे ही अधिकारी असतात कारण ये ही त्या भ्रष्टाचारात सामील असतात म्हणून.
@arunchandraandore86202 жыл бұрын
👌👍👍👍🙏
@madhavkadam51203 жыл бұрын
आपले(?)सरकार
@shivajishinde52233 жыл бұрын
ओके सर ,प्रकरणाचा छान समाचार घेतला
@narwarenarware8848 Жыл бұрын
धड़क योजनेची क्रास टपसनी करा शेकड़ो प्रकरने उघड़किस येतिल मग बघा सरकार कुनाचे
@bussinessideas40892 жыл бұрын
जाऊ तिथं खाऊ
@kishorraskar74783 жыл бұрын
भ्रष्टाचार चालतोय पण तो एक जण करत नाही अनेक जण असतात ह्या भ्रष्टाचाराची एक माळ असते एक टेबलावरून दुसरा टेबलावर ही माळ अशी असते की मोठ्या अधिकार्यांपासून तर शिपायापर्यंत मेन कारण म्हणजे आपल्याला टाईम नसतो आपण कामात बिझी असतो आणि मग आपण शॉर्टकट मार्ग बघतो आणि मग पैसे देऊन काम करून घेतो त्याचाच फायदा हे लोक घेतात आपण जर आपले सरकारी काम स्वतःहून केले तर म्हणजे लक्ष घालून करणे यात बराच फरक पडतो हा माझा अनुभव आहे